Тёмный

शनिवारी शमीच्या झाडाचे काय महत्व? आज वाईट कमेंट करणाऱ्यांना सडेतोड उत्तर/गुलाबाच्या झाडाची कटिंग. 

Chhaya's Creative Corner
Подписаться 66 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

शनिवारी शनिच्या झाडाचे काय महत्त्व? आज वाईट कमेंट करणाऱ्यांना सडेतोड उत्तर/गुलाबाच्या झाडाची कटिंग कशी लावावी?
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#villagevlog
#dailyvlog
#marathivlog
#chhayascreativecorner
vlogs,sydney serena vlogs,ss vlogs,daily vlogs,funny vlogs,emmas vlogs,family vlogs,kunali vlogs,sourav joshi vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,husband wife vlogs,vlog,uni vlog,wsop vlog,2023 vlog,vlogging,emma vlog,vlog 2022,poker vlog,poker blog,dnegs vlog,reset vlog,tejalvlog,girls vlog,study vlog,vlog style,family vlog,kunali vlog,moving vlog,school vlog,mayoun vlog,food vlogger,college vlog,new york vlog

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 29 дней назад
लोकांनी काही बोलला की इतका मनाला लावून घ्यायचा नसता लोक बोलत राहतात ज्यांना खोटा वाटत असेल आपला अश्या लोकांना काय explanation द्यायचा .....तुम्ही खूप मना ला लावून नका घेवू आपण आपला करत जायचं....स्वामी समर्थ.....
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 28 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@balajisulbhewar4277
@balajisulbhewar4277 2 месяца назад
मॅम तुम्ही झाड 🌲 खुप छान लावली आहे मला खुप आवडतात झाड लावायला फुलांची फळांची आसे सगळेच आणी तुमची साडी खुप छान दिसतेय ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏
@SandipThorat-mf4xf
@SandipThorat-mf4xf 2 месяца назад
Very good
@jayashreepatil2162
@jayashreepatil2162 2 месяца назад
Shri Swami Samarth tai, negative comments kde laksh nko devu.2zya mdhe khup positivity ahe.pratek video mdhun khup positive vibes yetat.swami ahet aplya pathishi.😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई स्वामी तर आहेतच माझ्या पाठीशी पण तुमच्यासारखी चांगली माणसं पण आहेत माझ्या पाठीशी त्यामुळे मी नाही लक्ष देत आता ताई एकाच्या निगेटिव्ह कमेंट केल्याने आणि वाईट विचाराने माझं काय बिघडणार नाही स्वामी घेतील पाहून good night tai ☺️🙏
@soumyajadhav
@soumyajadhav 2 месяца назад
Mala tumch ghar khup aavdt specially chhatrapati shivaji maharajanchi frame. Ho tai aaplya kamayi chi maja veglich aste
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई आपल्या कमाईची मज्जा काही वेगळीच असते म्हणूनच तर मी माझं घर संसार सगळं पाहून मी धडपड करते काहीतरी तर हे लोकं असं मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. खूप खूप धन्यवाद ताई तुमची इतकी पॉझिटिव्ह कमेंट पाहून छान वाटलं ☺️☺️🙏
@vinitamungi2376
@vinitamungi2376 Месяц назад
तुमचे विचार खूप चांगले आहेत 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
धन्यवाद ताई ☺️🙏
@PVP1783
@PVP1783 2 месяца назад
जाऊदे ना ताई, कशाला असलेल्या माणसाच्या नादाला नाही लागायचे, तूझे विडिओ खुप छान असतात, ❤🙏👌👍
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई नाही असल्यांच्या नादाला लागत मी पण आपण आपल सुखी जीवन जगतोय कोणाचं घेणं नाही देण नाही तरी पण अशा लोकांना नाक खूपसायचं असतं मग कधी कधी डोक्याच्या वरून पाणी जात ताई
@sachinmule9122
@sachinmule9122 Месяц назад
ताई तुझे विचारा मला खूप आवडतात साधी राहणी उच्च विचारसरणी
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
☺️🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🙏
@SangitaNalawade-cw4ru
@SangitaNalawade-cw4ru 15 дней назад
ताई तुम्ही खूप छान दिसतात आणि लोक काय ही बोलुदे मनाला लावून घेऊ नका
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 15 дней назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Pratikshayuvrajsupekar
@Pratikshayuvrajsupekar 2 месяца назад
आम्हांला माहित आहे ताई आम्ही तूमच्या जवळ राहतो ताई खोट बोलत नाही खरच आहेत त्यांच्या कडे कॅमेरे बसवलेले
@Rajkanya-24
@Rajkanya-24 2 месяца назад
Tai tuze video khup Chan astat tuze ghar pn khup chan aahe ❤ mi tuze video daily pahate tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
@pranitajadhav565
@pranitajadhav565 2 месяца назад
Tai tumche vedio khup chhan ani pramanik panache astat aani pratekala kahitari shikayala milate
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Dhanyawad tai 😊☺️🙏
@rekhasonawane1554
@rekhasonawane1554 22 дня назад
बरोबर आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 21 день назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@somawandhekar4614
@somawandhekar4614 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🙏🌸🙏🙏🥰🌸
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@user-os7lm8sp9u
@user-os7lm8sp9u 4 дня назад
Hi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 дня назад
Hi
@swarasantoshrajale7187
@swarasantoshrajale7187 2 месяца назад
Aamhana mahiti ahi.aamhi tumacha javal rahato .tumhi kadhitach khota bolat nhi .laksha naka deu .tumache video mast ahstat .
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई मी अजिबात लक्ष देत नाही पण गप्प बसलं की अजून फायदा घेतात हे bad comment करणारे लोकं मी कोणाकडे लक्ष देत नाही कोणाचं घेणं ना देणं तुम्हाला तर माहीतच आहे तरी हे लोकं उगाचच दुसऱ्याच्या उचापत्या करतात त्यामुळे आज बोलावं लागलं thank you tai ☺️☺️ 🥰 वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️ good night
@pritikadam4665
@pritikadam4665 Месяц назад
Tai tuze video khup chan astat
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@SayaliAnarthe
@SayaliAnarthe 2 месяца назад
Tumche video chhan astat tai negative lokankade laksh nako deu
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
तुमच्यासारखे इतके पॉझिटिव लोकं माझ्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे मी नक्कीच नाही लक्ष देणार ताई खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏
@riddhipatil980
@riddhipatil980 Месяц назад
Jaudya Tai lok devalapan nav thevayla chukle nahi aapan tar sadharn manus aahot
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ नाही लक्ष देत ताई मी आता ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@jagdishsable2017
@jagdishsable2017 2 месяца назад
Write Tai aapli kamai chi Khushi kahi aalag aste
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Ho Tai, धन्यवाद ताई 🙏
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 2 месяца назад
खुप छान ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Dhanyawad tai good night 😴
@Rupali_kshirsagar
@Rupali_kshirsagar 2 месяца назад
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात कमेंट करा लक्ष देऊ नको
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई नक्कीच. नाही लक्ष देणार कारण बाकीचे तुम्ही सगळे खूप चांगले आहात त्यामुळे मी नाही लक्ष देणार ताई खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केले धन्यवाद ☺️ 🙏
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ शूट करताना background noise कसा बंद करायचा ते please सांगशील का
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
व्हिडिओ मी kinemaster या ॲपने एडिट करत असते kine master मध्ये व्हिडिओ आपण एडिट करण्यासाठी घेतल्यानंतर तिथं background आवाज बंद करायचं करायचं ऑप्शन असतं
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
@ShatrupaJagdaleJagdaleShatrupa 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner thank you so much Chhaya Taai लगेच रिप्लाय दिल्या बद्दल
@rupalikulat9544
@rupalikulat9544 26 дней назад
ताई तुला उपसून तुझ्या घरातील माहिती घेत असेल
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 26 дней назад
एकदम बरोबर ताई असं पण असू शकतं ☺️🥰🙏
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 2 месяца назад
गुलाबाचे कटींग लावायावर किती दिवसात येते
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
गुलाबाची कटिंग सात ते आठ दिवसांमध्ये छान फुटते किंवा कधी कधी वेळ पण लागतो वातावरणावर पण डिफेंड असतं
@marathirokthok
@marathirokthok 2 месяца назад
ताई साडी खूप छान दिसत
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good morning
@bhagirathikabir7811
@bhagirathikabir7811 2 месяца назад
Hi माहिती द्याल नको होती कोणी पर्सनल होत असेल तर एवढं मनावर घेऊ नको
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
तुमच पण बरोबर आहे ताई माझ्या मनात काहीच नसतं म्हणून मी मन मोकळे पणाने बोलते पण त्यानंतर लोक हे असं करतात विनाकारण इथून पुढे जरा विचार करूनच बोलन धन्यवाद ताई ☺️ गुड नाईट
@DrDamale
@DrDamale 2 месяца назад
❤❤तु वाईट वाटून घेऊ नको तुझे विडिओ चांगले आसतात.माझे माहेर कामरगाव आहे. केडगाव खूप जवळ आहे. तुझा साडी खूप छान आहे. किंमत सांगा.
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
अरे वा मग जवळच्याच आहेत ताई ☺️ आल्या कधीतरी केडगावला तर या घरी आणि साडी ताई पाहुण्यांकडून आलेली आहे त्यामुळे किंमत नाही सांगता यायची मला वेळात वेळ काढून कमेंट केली खूप धन्यवाद ताई ☺️☺️
@user-mi8nf9xj3u
@user-mi8nf9xj3u 2 месяца назад
ताई तू त्या securiety च दाखवून त्या bad कंमेंट करणाऱ्या ताईला सडेतोड का उत्तर देत नाही. म्हणजे परत असे खोटे कंमेंट करायची हिम्मत होणार नाही
@user-mi8nf9xj3u
@user-mi8nf9xj3u 2 месяца назад
Waw ताई झाली बोलती बंद 😂😂😂😂
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई दिलं उत्तर निगेटिव्ह कमेंट कडे मी नाही लक्ष देत पण आपण नेहमीच गप्प बसलं तर मग यांचा जास्तच उंदरासारखा सुळसुळाट होतो त्यामुळे आज बोलले ताई मी धन्यवाद ताई ☺️☺️🙏
@vedikavanshvlogs
@vedikavanshvlogs 2 месяца назад
Hii... आज आच्यानक तुमचा चॅनेल समोर आला व्हिडिओ खरंच खूपच मस्त आहे......मला एक vichyarach होत..... आधी रेसिपी चे व्हिडिओ टाकत होत्या ते बंद करून.... vlogs चालू केलं... रेसिपी laa जास्त response navta ka?..... मी पण कन्फ्युज आहे..... काय करू समजत नाही ये... त्यामुळे विचारले तर plz सांगता का? काय करायला पाहिजे मी😢
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
​​@@vedikavanshvlogsहो ताई तुमचा चैनल मी चेक केला आता ताई मी आधी रेसिपी चे व्हिडिओ टाकायचे पण आजकाल रेसिपी चैनल साठी खूप कॉम्पिटिशन वाढलय त्यामुळे रेसिपी चे चैनल आजकाल लवकर वरती जात नाहीत मग मी मिक्स व्हिडिओ टाकायला लागले आपला पहिला व्हिडिओ जो व्हायरल होईल त्याच्या रिलेटेड बाकीचे व्हिडिओ टाकायचे म्हणजे चॅनल चालायला लागतो माझं तर सगळं मिक्स झालंय सगळी खिचडीच झाली आहे त्यामुळे मला काय टेन्शन नाही मी आपले व्हिडिओ मिक्स टाकत राहते चालू नाही तर नाही चालू तुम्हाला जर रेसिपी चे व्हिडिओ टाकायचे जर असतील तर तुम्हाला कंटिन्यूटी आणि पेशन्स खूप गरजेचं आहे तुमच्याकडे पेशन्स जर असेल तर हळूहळू जाईल तुमचा चैनल वरती 😊😊
@vedikavanshvlogs
@vedikavanshvlogs 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner already 1.5 varsh jhale...😀ek pan video viral nahi... ten's aale
@pornimakorde7216
@pornimakorde7216 Месяц назад
Tai fakt comment dilete kraych nahi tr block pn krta yet ashya lokana tu block krun tak tya bai la
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
ताई खूप वैताग आला होता, सारखे सारखे घाण कमेंट करायचे, त्या आयडीला ब्लॉक केले आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई, thanks for supporting
@sarthakshinde-zh8nh
@sarthakshinde-zh8nh 2 месяца назад
ताई बिलकुल खोट बोलत नाही जे काही बोलतायत ते सगळ रियल आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️☺️ thankyou ☺️
@gy4we
@gy4we Месяц назад
तुम्ही घरात CCTV लावलेच असतील अशी अपेक्षा आहे पण नसतील तर नक्की लावा. Risk नको. Take care.❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Месяц назад
हो ताई सीसीटीव्ही लावलेले आहेत. धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@santoshwarankar2690
@santoshwarankar2690 2 месяца назад
Agg apli security konala सांगायची नसते
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई,दादा सिक्युरिटी कोणाला सांगायची नसते पण कसं आहे ना ताई,दादा मुलं लहान होते आणि आसपास घर नव्हते त्यावेळी केली होती सिक्युरिटी पण आता मुलं मोठाले झाली आहेत मिस्टर पण पोलीस मध्ये आहेत मग भीती नाही वाटत आता त्यामुळे मी केल शेअर सिक्युरिटी कशी आहे काय आहे सांगितले मी कारण कोणालाही त्याचा फायदाच व्हावा त्यामुळे कोणाला चोरट्यांची भीती असेल तर तेही करू शकतील एवढाच उद्देश होता माझा वेळात वेळ काढून तुम्ही कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई दादा ताई दादा का बोलते कारण बऱ्याचशा ताई दादांची आयडी वरून कमेंट करतात त्यामुळे धन्यवाद ☺️🙏
@santoshwarankar2690
@santoshwarankar2690 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner हो मी श्वेता
@nasrinshaikh2435
@nasrinshaikh2435 2 месяца назад
Plz chaaya yaha comment la ignore ker aple video ver laksha de Amala awadathe na tujhe video bhangar boalnaya ver energy waste Karu Nako 😂😂😂❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई नक्कीच एक खराब आहे म्हणून काय झालं बाकीचे viewer's तर चांगले आहेत ना माझ्याशी त्यामुळे नाही लक्ष देणार खूप खूप धन्यवाद ताई 🙏, तुमची कमेंट पाहून छान वाटलं thank you 😊☺️
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 месяца назад
एग्नोर कर ग अशा लोकांना असतात काही लोक असे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप इग्नोर करते ताई पण पण कधी कधी नाही सहन होत यांच्याशी आपला काही घेणं देणं तरी उठून सुटून माग लागतात थँक्यू ताई वेळात वेळ काढून कमेंट केली तुम्ही
@kanchanchaudhary8661
@kanchanchaudhary8661 2 месяца назад
छाया स्वामी सेवेकरी खोटे बोलत नाही तु lakash देऊ नये
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
​@@kanchanchaudhary8661खूप खूप धन्यवाद ताई ☺️ श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@crazy_x_doreamon7153
@crazy_x_doreamon7153 2 месяца назад
ताई ती तुझ मत पाहत असलं तु सी सी टीव्ही नाही म्हटलावर तिला चोरी करायला यायच असेल
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
😂😂 बरोबर हो पण शक्त असं good morning 🌞
@Pratikshayuvrajsupekar
@Pratikshayuvrajsupekar 2 месяца назад
ताई तुम्हि लोकांकडे लक्ष देऊ नका व्हिडिओ बनवत् राहा
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई नक्कीच आपण पुढे चाललो की आडवणारे पण असतातच धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏
Далее
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 22 млн
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 421 тыс.
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Просмотров 9 млн
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 22 млн