Тёмный

शनि केव्हा आणि कधी एखाद्या व्यक्तीला करोडपती किंवा रोडपती बनवतो ? 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 439 тыс.
Просмотров 8 тыс.
50% 1

For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
Shani dev kadhi ani kehva ekhadya vyakti la crorepati kinvaa roadpati banawato
शनि देव तुम्हाला करोडपती बनवू शकतात. शनि देव तुम्हाला रोडपती बनवू शकतात. इतकंच नव्हे तर दाने दाने को मोहताज होना, असं देखील होऊ शकतं किंवा तुम्ही नगराचे नराध्यक्ष होऊ शकतात. एखादा महाल तुम्हाला मिळू शकतो. मग हे असं का? तर त्याचे काही नियम आहेत का? तर हो नक्कीच आहेत. शनि देवांचा संबंध आपल्या पूर्व जन्माशी असतो. पूर्व जन्मातील आपले जे काही कर्म असतात त्यावरुन आपल्या या जन्मातील शनि देवांची राशी आणि स्थान ठरतं. शनि देवांचं पत्रिकेतील स्थान आणि राशी यावरुन तुमचं भविष्य देखील ठरतं की तुम्ही नेमकं कोण होणार आहात? आज आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर संवाद साधणार आहोत. तो विषय म्हणजे शनि देव बनवतील करोडपती किंवा रोडपती हा होय. तेवढी शक्ती शनि देवांमध्ये निश्चितपणे असते. त्यामुळेच त्यांच्या विषयी आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज पसरलेले आहेत. ते दूर व्हावे म्हणून आपण या विषयाची निवड केलेली आहे. यात मी तुम्हाला शनि देव, त्यांची कार्य करण्याची पद्धती, त्यांची शुभ-अशुभ फळं या विषयी सविस्तरपणे माहिती देणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. तसेच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर देखील नक्की करा. जेणे करुन ती इतरांपर्यंत देखील पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer
विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
drjyotijoshi.c...
to perks:
/ @astrogurudrjyotijoshi
#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 46   
@chandrashekharakiwatkar3416
@chandrashekharakiwatkar3416 6 дней назад
गुरुवर्य मी आपणास प्रत्यक्ष दोन वेळा भेटलेलो आहे पूर्णपणे आपल्या व्हिडिओचाअभ्यास करतोपुन्हा पुन्हा ऐकतो आपण खूप सोप्या शब्दात समजून सांगत असता उपयुक्त माहिती मिळत असते धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
धन्यवाद जय ज्योतिष
@swatisatpalkar1932
@swatisatpalkar1932 7 дней назад
मॅडम, इतकी सुंदर, सोपी उदाहरणे देऊन सांगता तुम्ही❤🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 дня назад
जय ज्योतिष
@anildhamapurkar4918
@anildhamapurkar4918 6 дней назад
मॅडम , अप्रतिम माहिती दिली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
धन्यवाद
@A1User_1009
@A1User_1009 7 дней назад
नमस्ते मॅडम खुप छान माहिती शुभम भवतू
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
शुभम भवतू
@shraddhadeshpande5082
@shraddhadeshpande5082 7 дней назад
आपण दिलेली माहिती खुप छान आहे💕👉😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
शुभम भवतू
@Abhi-fk2fg
@Abhi-fk2fg День назад
जय ज्योतिष चंद्र 6 लिहलेले घरात आहे मॅडम म्हणजे कन्या रस का 🙏त्या राशी मध्ये येत का
@PradnyaPatankar-f8g
@PradnyaPatankar-f8g 7 дней назад
खूप छान
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@yogitajadhav513
@yogitajadhav513 5 дней назад
Mam majy fndchi birthday date,place,day ahe pn timech nhi konala mahiti, patrika tyar kryachi ahe,ky krtay yeil???🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 дня назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@amolkatkar6944
@amolkatkar6944 7 дней назад
आज पासून सुरवात केली आह़े आपले video पाहायला. खूप चांगली माहिती देता आपण
@SimaJadhav-yj3hg
@SimaJadhav-yj3hg 7 дней назад
खुप छान महीती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 дня назад
धन्यवाद
@lataembadwar40
@lataembadwar40 7 дней назад
🙏🙏 मॅडम, जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@gajananmali7479
@gajananmali7479 6 дней назад
जय शनैश्वर.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@Vipuldatir
@Vipuldatir 6 дней назад
Mazya 11 vya gharat shani aani ketu aahet aani maze vrushabh lagn aahe kai fal milel plz sanga🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@monikadevkate9406
@monikadevkate9406 6 дней назад
Shani Mangal yuti asel tar.guide kara.vedio banava
@gajananmali7479
@gajananmali7479 6 дней назад
2,3,6,7,10,11. ही स्थाने लक्षात ठेवावी.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@aishuswami8355
@aishuswami8355 6 дней назад
Madum maza ketu Ani shukra 2ghrat ahe, Ani rahu 8ghrat aahe ,va chndra Ani mangal 12madhe aahe Ani shni 11ghrat aahe Ani guru 7ghrat aahe please kasa aahe sanga please
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 дня назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@yoginikanade9240
@yoginikanade9240 6 дней назад
Dhanu Ani meeneche सांगितलेच नाही😞
@Vipuldatir
@Vipuldatir 6 дней назад
Ma'am 11th house madhye shani ketu yuti baddal mahiti dya plz 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@Vipuldatir
@Vipuldatir 5 дней назад
@@AstroguruDrJyotiJoshi धन्यवाद 🙏🏻 ma'am 😃🙏🏻
@my-nk4xc
@my-nk4xc 7 дней назад
Ast shani khup vait avastha kartat mahadashet n sadesatit 😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 дней назад
शुभम भवतू
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 6 дней назад
तुम्हाला success 60 वर्षानंतर भेटले आहे है तुम्ही लक्षात ठेवा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@yogeshbamne1694
@yogeshbamne1694 6 дней назад
वृश्चिक राशी वाल्यांना कुठलाच ग्रह शुभ परिणाम देत नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 дня назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sarikadesai1336
@sarikadesai1336 4 дня назад
धनू आणि मीन राशींच काही सांगितलं नाही
@vpg16
@vpg16 7 дней назад
धनु व मीन राशीच्या शनि बद्दल काही सांगीतले नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 дней назад
जय ज्योतिष
@Nutansatupe
@Nutansatupe 7 дней назад
Shani devane modila prime minister banavle ahe .te pan shanichi dhaiyya chya kaalat. Modi vrucchik ahet ani shani tyanche shatru ahet 🤔😃
@jyotibiniwale9297
@jyotibiniwale9297 7 дней назад
Khup kharab paristhithi kartat Mrityu cha tokala netat
@VinayVS-005
@VinayVS-005 6 дней назад
@@jyotibiniwale9297 grah karm darshavtat....ghatana ghadavat nahit , je aahe te aaplach purvakarm aahe 🙂
Далее