Тёмный

Jealousy & Insecurity असूया |Dr.Shirisha Sathe |भावनेचा Crash Course S02E03 |  

Amuk Tamuk
Подписаться 364 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

Jealousy आणि Insecurity म्हणजे काय? या भावना एकमेकांशी कश्या संबंधित आहेत? Jealousy आणि insecurity ही आपण कशी ओळखु शकतो ? याचे काही behavioral traits आहेत का? Jealousy आणि insecurity होण्यामागे तुलना हे एकमेव कारण आहे का? Social media मुळे Insecurity वाढते का? Insecurity ला बरेचदा प्रेमाचं कारण दिलं जातं ते योग्य किंवा अयोग्य आहे का? याचा आपल्या personal आणि professional आयुष्यावर कसा परिणाम होतो? Insecurity शी deal कसं करायचं? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) यांच्याशी चर्चा केली आहे.
In this episode, we explore the emotions of jealousy and insecurity, discussing their connection, behavioral traits, and how they manifest. Are comparison and social media driving factors behind insecurity? We delve into whether insecurity is often misattributed to love, its impact on both personal and professional life, and strategies for dealing with it. Insights from Dr. Shirisha Sathe, Sr. Psychologist, shed light on these complex emotions.
Remember, if you or someone you know is struggling with mental health, don't hesitate to seek help. Here are some helpline numbers you can reach out to for support:
-The Samaritans Mumbai
Helpline: +91 84229 84528,
+91 84229 84529, 84229 84530
Daily (3pm-9pm)
-Vandrevala Foundation
Helpline: 1860-266-2345,
1800-233-3330 (24X7)
BMC Mental Health
Helpline: 022-24131212,
TeleMANAS 1-8008914416/
14416 (24x7)
-Tata Institute of Social Sciences icall
Helpline: 022 25521111
Mon-Sat (8am-10pm)
Hitguj
Helpline: 022-24131212
-The Samaritans Mumbai
Helpline: +91 84229 84528,
+91 84229 84529, 84229 84530
Daily (3pm-9pm)
022-64643267, 022-65653247
-Maitra Helpline
Helpline: 022 25385447
Mon-Sat(9am-9pm), Sun (9am-1pm)
Aasra
Helpline: +91 9820466726 (24X7)
-Connecting Trust
Helpline: 1800-843-4353,
+91-9922001122, 9922004305
Daily (12pm-8pm)
-I Call psychosocial helpline (TISS)
Helpline: 022-25521111 10 am- 8 pm
Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! cottoncottagei...
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr.Shirisha Sathe (Sr. Psychologist)
Host: Omkar Jadhav.
Creative producer: Shardul Kadam.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Host: Cotton Cottage.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #marathipodcasts
00:00 - Introduction
04:02 - What is jealousy?
10:45 - Insecurity
17:45 - Relation between trust and insecurity
26:45 - Origins of jealousy
36:10 - Channelizing jealousy
49:10 - Manifestations and impacts
01:03:30 - Love and jealousy
01:08:45 - How to deal with jealousy and insecurity

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 101   
@shalakapatil6200
@shalakapatil6200 12 часов назад
मी शाळेत असताना माझ्या आईने शिकवले होते की दुसर्‍याचे काही चांगले झाले की लगेच मनात म्हणावे वा किती छान. देवा त्यांचे सगळे चांगले होऊ दे आणि त्यापाठोपाठ माझेही त्यांच्यासारखे चांगले होऊ दे. ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. नंतर ती गोष्ट मला मिळाली की नाही हे फारसे महत्त्वाचे राहिले नाही पण लहान असताना तो दुसर्‍याचा तत्क्षणी ईर्षा किंवा असूया वाटण्याचा क्षण मात्र टाळला गेला. ह्यात दोन शब्द जे मला महत्त्वाचे वाटतात ते म्हणजे 'पाठोपाठ' आणी 'माझेही' कारण माझ्याआधी इतरांचे काही चांगले झाले तरी आनंद आहे आणी माझेही तसेच छान होणार हा आशावाद आहे. नंतर अर्थातच कालौघात आधी हव्याशा असलेल्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या नाहीत पण स्वतःआधी दुसर्‍याचा आनंद मनापासून स्विकार करण्याची मनाला नकळत सवय लागली आणी त्याचा पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. अनेक माणसे निरपेक्ष मैत्रीच्या नात्याने जोडली गेली.
@sangitapatkar1953
@sangitapatkar1953 День назад
डॉ साठे मॅडम इतक्या सूंदर प्रकारे समजावून सांगतात की ते ऐकत राहावंसं वाटते. पटतेही. परफेक्ट शब्द असतात. 😊
@umasathye28
@umasathye28 11 часов назад
Kharach...
@archanaagarwal454
@archanaagarwal454 День назад
“माणूस” समजलेली माणसं आहेत , त्यात शिरीषा मॅडम टॉप वर वाटतात ☺️. पुन्हा एकदा धन्यवाद अमुक तमुक 🙏🏻 . भरपूर भावनांचा उलगडा होतोय , तेही अगदी सर्वांना समजेल अशा शब्दात ✌️
@shubhavischannel
@shubhavischannel 13 часов назад
Very true
@meghanajoshi9452
@meghanajoshi9452 12 часов назад
खूप छान एपिसोड. Dr Nandu Mulmule,Dr Bhooshan Shukla ani Dr Shirisha Sathe हे अतिशय छान बोलतात. They are expert in their respective fields.
@trupti.rahulk
@trupti.rahulk 7 часов назад
Yess.. perfectly said
@SamruddhiKulkarni-hj5yq
@SamruddhiKulkarni-hj5yq 8 часов назад
मैडम ची सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे की नक़ळत easily त्या आपल्या ला स्वताला analys करण्यापर्यंत पोहचवतात.....मुलमुले सर आणि साठे मैडम माझा फेवरेट आहेत.... असेच नेहमी छान छान पॉडकास्ट आणत रहा... All the very best
@mohinilonkar8367
@mohinilonkar8367 14 часов назад
I never miss Shirisha Mam episode. Infact I listen to her again and again. What a clarity of thoughts. She is excellent. I have been through these emotions and had struggled so much to overcome such feelings.
@13thtanmay
@13thtanmay 8 часов назад
" Don't be scared of what is inside you.". वा! एका वाक्यात मोकळं केलं. 👌👌 दृष्टांत टाईप काहीतरी झालं. 😄
@rutujahardas5454
@rutujahardas5454 16 часов назад
काय सुंदर झालाय हा episode, प्रत्येक व्यक्ती कुठेतरी स्वतःला ह्या एका पॅटर्न मध्ये नक्कीच बघत असेल , कुणालाही न सांगत स्वतःमध्ये बदल घडवून आणता येईल हे बघून. ..really appreciate you Omkar , I am a regular follower of your videos, your generation can do this also ...is what you have proven. Kudos
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 11 часов назад
Yes!! You said it ma’am
@PramodGadute
@PramodGadute День назад
सत्य मला एखाद्याबाबत ईर्षा वाटु वागली की तो व्यक्ति मीच आहे असे समजतो म्हणजे माझी ईर्षा कमी होते हे मी वाग्भटाचार्यांकडून शिकलो आत्मवत् सततं पश्येत् अपि कीटपिपीलिकाम् । असे वाग्भटाचार्य म्हणतात 🙏
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 День назад
छान विचार मांडलाय.
@Niab9
@Niab9 9 часов назад
Thank you for sharing this 🙏
@amrutachitale3811
@amrutachitale3811 2 часа назад
जे पेराल ते उगवेल..... every negative emotion has its own motivating capacity.... उत्तम विश्लेषण ...
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 20 часов назад
तुमचे हे एपिसोड मी नेहमी बघते.शिरीषा मॅडम खूप मुद्देसूद बोलतात,सविस्तर बोलतात.हेवा,मत्सर या भावना माणसाच्या मनातील खूप महत्वाच्या भावना आहेत.त्यांची लाज किंवा अपराधी भावना खरचं वाटून घेऊ नये.मॅडमनी शेवटी जे सांगितले ते खूप खूप महत्त्वाचे आहे की त्यांचा अनुभव घ्या.त्यामुळे मानसिक शांतीचे महत्व पटते..
@sushamakulkarni216
@sushamakulkarni216 День назад
खूप सुंदर बोलल्या शिरिषाताई.....मत्सर ही मनात लपलेली भावना किती उलथापालथ करू शकते ...मस्त समजावले!!खूप धन्यवाद .एका नकारात्मक भावनेचे कंगोरे व्याख्यांसह उलगडल्याबद्दल!!❤
@shubhadagurav8484
@shubhadagurav8484 13 часов назад
डॉक्टर साठे 🙏खूप सुंदर विषय छान समजावून सांगतात ❤❤
@anjalisaravate7569
@anjalisaravate7569 6 часов назад
नेहमीप्रमाणे मस्त episode... शिरिषा ma'am विषय फारच सोप्या सुंदर पद्धतीने समजावतात. १. भावनेचा स्वीकार २.चांगल्या नात्यांमध्ये care, share, respect आणि responsibility असते.....❤❤
@kbk.....4601
@kbk.....4601 День назад
आजचा भाग खूप जास्त छान झाला शिरिषा मॅडम थँक्यू मस्तच .. छान बोलता तुम्ही अमुक तमुक चे खूप आभार विषय अतिशय निवडता .. crash course superb ऐकत राहावे वाटले
@amuktamuk
@amuktamuk 17 часов назад
मनापासून धन्यवाद 🙌🏻
@varshalonkar7643
@varshalonkar7643 14 часов назад
भावनेचा स्वीकार यातच सगळं गुपित आहे 😊 खूप सुंदर नेहीप्रमाणेच 🫶 listening to डॉ. शिरिषा साठे mam is a pure bliss 🤌 manifesting to meet her and visit the new set in person 🤞🙃
@ShilpaBhagde-w2f
@ShilpaBhagde-w2f 3 часа назад
वाट पाहत होते या विषयाची खुप छान . Thank you.
@Niab9
@Niab9 10 часов назад
ज्या पद्धतीने Omkar यानी कॉटन कोट्ज ची ऍड पटकन बोलून संपवली हे मला खूप आवडलं, हा Dr. साठे मॅडम साठी चा आदर आहे. अमुक तमुक❤बाकी सेशन भारीच❤
@gouraingole
@gouraingole День назад
खूप सुंदर असा एपिसोड आहे. प्रत्येक मानवी भावना अशा पद्धतीने समजावून सांगितली आहे की, त्यावर नक्कीच आपण विजय मिळवु शकतो असा आत्मविशवास तयास होतो. धन्यवाद अमुक तमुक टीम यांचे.🙏🙏
@ankitakarle8295
@ankitakarle8295 3 часа назад
सुंदर पद्धतीने विश्लेषण केले आहे ❤ खूप छान 😊
@muktashanbhag2301
@muktashanbhag2301 22 часа назад
शिरीषा मॅम नेहमीप्रमाणे भारीच👌🏻👌🏻 छान झालाय एपिसोड… खूप informative आणि वैचारिक…attachment style आणि ways of expressing insecurities हा भाग फारच आवडला… ‘भावनेचा आपल्यावर नव्हे तर आपला भावनेवर ताबा असायला हवा’ आणि ‘you can always deal with the emotions’ हे दोन विचार खरच खूप महत्त्वाचे आहेत.💖✨ Poison bottle तर भन्नाटच😂 Thank you mam & Thank you Amuk Tamuk 🙏🏻
@harshaljam3383
@harshaljam3383 День назад
Evdha sensitive mudaa khup abhayaspurn and neutrally sangitlyabaddal thank you!! Mam na ekne mhanjech therapy aahe❤❤❤ Thanks Amuk Tamuk team. Cameraman khup chan aahe. Jyaveli Mam vicharat aastat tevha Camera Omkar var focus karto... awesome Sunday!!
@VeenaShirur
@VeenaShirur День назад
Envy म्हणजे हेवा, पण jealous म्हणजे मत्सर, टोकाचा आकस किंवा जळफळाट म्हणता येईल. कां? पण हे भावनांचे विश्लेषण ऐकताना खूप कांहीं शिकता येतेच आहे पण त्याच बरोबर बरेच आत्मपरीक्षण ही होऊ लागते. त्यातून मी मानसिक दृष्ट्या किती सुदृढ आहे तेही लक्षात येतेय. हे विषय चर्चेला घेतल्या बद्दल खूप धन्यवाद!
@bts_army_forever1888
@bts_army_forever1888 День назад
खूप छान एपिसोड आहे ऐकायला खूपच छान वाटते असे आपले एपिसोड बघण्याची सवयच होऊन गेली आहे
@jagrutishinde1134
@jagrutishinde1134 4 минуты назад
खूपच छान होता हा एपिसोड..thank you ❤
@Ranjeet_Sir777
@Ranjeet_Sir777 День назад
Awesome 🎉 I had been waiting for longtime to see her. At the age of 47 I understood what it means to be wise.
@prasadpawar6514
@prasadpawar6514 День назад
शिरिशा, मॅडम, नेहमीच खुप सोपं करून सांगतात, त्यामुळे ते अधिक भावते. Insecurity and fear of rejection or being rejected यातून येणारी असुरक्षितता यावर साठे मॅडमचे विचार ऐकायला आवडले असते.
@truptibirhade9192
@truptibirhade9192 11 часов назад
खूपच छान podcast आहे...जास्तीत जास्त share करणार आहे...प्रत्येकाने ऐकावे आणि समजून घ्यावे असा विषय आहे आजचा...insecurity, fear, ह्या भावने बद्दल तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे ह्यावर जास्तीत जास्त ऐकायला आवडेल🙏🙏
@sunitapimprikar2105
@sunitapimprikar2105 21 час назад
एक नंबर एपिसोड! शिरीषा मॅम कमाल सुंदर 👌👌👌
@aparnatamboli1151
@aparnatamboli1151 День назад
Great episode ❤ मानवी भावनांबद्दल इतक्या खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडतात असे एपिसोड !!thanks !!
@praju1986
@praju1986 2 часа назад
One of the best episodes! Let her be the only guest on specific matters 🎉 same applies to Dr Bhooshan Shukla! They are good enough as speaking guests 😊
@mohinitayade3147
@mohinitayade3147 18 часов назад
Dr Sathe यांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटते. त्या विषय फारच चांगल्या पद्धतीने समजावून सांगतात ❤
@tanayadivekar4201
@tanayadivekar4201 21 час назад
खूप मस्त !! Thank you so much for the podcast... Stigma, inferiority complex किंवा न्यूनगंड अणि guilt किंवा अपराधी पणा ह्यावर पण प्लीज podcast करा
@shailajapatil3974
@shailajapatil3974 9 часов назад
दुसऱ्याला जे काय मिळालंय जे आपल्याकडे नसेल तरी खरोखर appreciate करता यायला हवं , अर्थातच त्याला मन खूप मोठं असावं लागतं हे तितकच खरं आहे😌 पण ज्यांना असा फील येत नाही मनात खूप कोलाहल माजतो त्यांनी अगदी हा एपिसोड / पॉडकास्ट ऐकावाच 👍🏻 As usual ओंकार न team , शार्दूल .. तुमचा प्रत्येक पॉडकास्ट कधी येतो याची आतुरतेने वाट पहाते 💯☺️अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्व तुम्ही आणता अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही मनापासून इच्छा 👍🏻✨🫶🏻 Please everyone share this as much as 💯☺️lot’s of blessings…
@ABC-jf1ul
@ABC-jf1ul 4 часа назад
मनात असलेला न्यूनगंड या विषयावर ऐकायला आवडेल
@jagrutishinde1134
@jagrutishinde1134 5 часов назад
भीती वाटते ऐकताना. कितीतरी गोष्टी एकदम चपलख बसतात. एक विनंती आणि गरज आहे. प्लिज कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा तुमच्या क्लिनिकचा. 🙏
@rakesh-y6b7r
@rakesh-y6b7r 7 часов назад
Khup ch Chan sangital..plz asach continue rahu dya
@monalidesai9023
@monalidesai9023 День назад
Shirisha mam best...1000 like ❤❤❤envy and jealousy difference mam ni chan explain kel... sampuch nahi episode as vatate...
@madhavikulkarni-inamdar9880
@madhavikulkarni-inamdar9880 День назад
Very meaningful and informative session.
@__S_J_
@__S_J_ День назад
Point at 13:42 👌🏻👌🏻👌🏻 That said, I really appreciate the channel's initiative to provide helplines in the episode description.
@bhagyashreekakde1783
@bhagyashreekakde1783 16 часов назад
Ya veli set khup rich distoy colors sunder ahet❤
@sarojgodbole7419
@sarojgodbole7419 Час назад
Dr sathe The best analysis
@loveyourself-fe5rt
@loveyourself-fe5rt 13 часов назад
Most awaited guest 😍खूप छान 👍
@aishwarya2992
@aishwarya2992 5 часов назад
Perfect timing for this episode for me....🙏🏻🙏🏻
@deepaliambekar22
@deepaliambekar22 9 часов назад
Insecurity ही इतकी basic आणि खोलवर असणारी भावना आहे हे समजले. तिचे इतके आविष्कार बघून अचंबा वाटला!
@deepaliambekar22
@deepaliambekar22 9 часов назад
@1:59:30 great! Avadale ..patale
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 10 часов назад
Kharech tumache Sagle episode mast astat..ekda Meditation aani tychi sopi padhat yavar episode banva pls..Dhanywad
@satishchavan7319
@satishchavan7319 День назад
Omkar sir, Really you are doing a great job. Asech ek podcast schizophrenia ya vishyavarti suddda kelat tar faar barr hoil..
@priyadarshanipurohit2720
@priyadarshanipurohit2720 День назад
ओंकार आणि टीम , खूप छान चालू आहे तुमचे काम . फक्त एक सुचवावेसे वाटत आहे. व्हिडियो च्या मध्ये मध्ये पहिल्या काही मिनिटांत जी visuals दाखविली जातात , ती भारतीय माणसांची असतील तर जास्त चांगले वाटेल का ? कदाचित तुमचा त्याच्या मागचा उद्देश वेगळाही असू शकेल ! Just felt like suggesting ... शिरिषा मॅडमनी नेहमीप्रमाणे खूप स्पष्टपणे समजावून सांगितले. Thanku So Much !
@amuktamuk
@amuktamuk 17 часов назад
नक्की विचार करतो धन्यवाद 🙌🏻
@harshaljam3383
@harshaljam3383 День назад
Ultimate solution is meditation.
@gaurinikumbh
@gaurinikumbh 8 часов назад
❤ नेहीप्रमाणेच शिरिशा mam ne खूप छान एक्स्पलेन केला टॉपिक ❤ mam च्या clinic चा पत्ता मिळू शकतो का ?
@arunamudgalkar5863
@arunamudgalkar5863 3 часа назад
Jealousy cha feeling ahe yacha visleshan chan zale.pan samorcha manus jealous asel tar apan kase react vayche he kalale nahi.
@Pranjali-bz3xt
@Pranjali-bz3xt День назад
अतिशय उत्कृष्ट, पहिल्या वाक्यातच मन जिंकलं
@hbodas11
@hbodas11 15 часов назад
Please make an episode on problems of disabled children and their parents
@preranakhare1670
@preranakhare1670 22 часа назад
Beautifully explained!❤
@vilasdeshpande4238
@vilasdeshpande4238 День назад
वाग्यज्ञ!
@mayuripatil7348
@mayuripatil7348 День назад
Dada I requested to you please make 1 video on solitude Power of solitude Either ekte padlywar kas swathala seathani ch savrych ani mood fresh theun kam karych
@queenroopali
@queenroopali 14 часов назад
Congratulations 🎉 lovely new studio ❤
@poojamohite3991
@poojamohite3991 12 часов назад
Apratim ❤
@jyotibaal1331
@jyotibaal1331 День назад
Superb पोडकास्ट आजचा 👌
@padmajanaik5871
@padmajanaik5871 День назад
Khupach chan 🙏
@shalakasarpotdar5716
@shalakasarpotdar5716 12 часов назад
Jealousy vruti ni lok kadhi kadhi itakya khalchya patalila jatat ki kahi bhaan Rahat nahi, ani bhalti kadech lok wahavat jatat ani nako tya margacha avalamb kartat
@radha_the_Artist
@radha_the_Artist День назад
shirisha madam la baghun like 1000
@Atomic_420-r7v
@Atomic_420-r7v 5 часов назад
काही वेळेस ओंकार उगीच मोठ्यामोठ्यांदा हसतो..ते खूप खटकतं..
@queenroopali
@queenroopali 14 часов назад
Good video ❤ please make a video on narcissism 😢
@dhanuu_s
@dhanuu_s День назад
44:12 परफेक्ट 😊
@Shalaka_Gadre
@Shalaka_Gadre День назад
As an artistic person I absolutely don't feel the painting behind is anyway helping to concentrate on the talk. All these topics are so deep and that painting behind is so dark and goddey . I really wonder how people choose to put such irrelevant things, painting behind. there should be something soothing. So dark colors you have used .
@dranagharajwade-musicandmu6894
@dranagharajwade-musicandmu6894 13 часов назад
Excellent
@sunilabhise3014
@sunilabhise3014 17 часов назад
Thank you
@dhanuu_s
@dhanuu_s День назад
मेडिटेशन कसे करायचे यावर एक्स्पर्ट ना बोलवा प्लीज
@nitinmestry7240
@nitinmestry7240 13 часов назад
For a faster viewing experience, switch the video to 1.5x speed. Note: This is only effective when interviewer Omkar Jadhav speaks slowly, as the video may otherwise switch to 1.25x speed.
@NisargKore
@NisargKore День назад
Shirisha madam आणि mulmule सर अमुक तमुक चे ब्रँड ambacider आहेतः
@nirupamajoshi3566
@nirupamajoshi3566 День назад
Very nice
@kalyanikumbhar9728
@kalyanikumbhar9728 11 часов назад
Erkya time medhe aalay na video... Mala jealousy shi kashi deal karu he samjat nhwta.... Eshwar krupena majhaya kade kahi durgun aahe he mi accept karte aani tyawar work karte... This video will help mi
@purvakulkarni4275
@purvakulkarni4275 23 часа назад
Healthy relationship var he ek video Kara na pudhe kadhitari
@Janhvi_Joshi
@Janhvi_Joshi Час назад
@AmukTamuk Team can you pls invite mam and bhushan sir to speak about me disliking someone or people or people disliking me .... Especially with colleagues or friends
@tanishqakulkarni4879
@tanishqakulkarni4879 День назад
😊😊😊😊👍👍👍 nice
@madhavileparle
@madhavileparle 10 часов назад
भगवद्गीता शिकणाऱ्यांना हे स्वीकारणं थोडंस सोपं जातं का यावरही विचार व्हावा
@Shalaka_Gadre
@Shalaka_Gadre День назад
Huge fan of amuk tamuk but juat to many objects in the frame
@sonalumate13
@sonalumate13 4 часа назад
Next- narcissism
@urmilasheode
@urmilasheode День назад
ओंकार चा आवाज नेहमी खूप मोठ्यांनी येतो guest पेक्षा, Please check...
@vaibhavdesai89
@vaibhavdesai89 13 часов назад
होय, काहीवेळा विनाकारण हसतो पण
@Atomic_420-r7v
@Atomic_420-r7v 5 часов назад
@@vaibhavdesai89आणि त्या जागेवर ते हसणं योग्य नसतं.तरीही जोराजोरात हसतो..
@vaibhavdesai89
@vaibhavdesai89 5 часов назад
@@Atomic_420-r7v, होय बरोबर
@deepikathakur1955
@deepikathakur1955 6 часов назад
Toxic parents var pan video banva ani mulani Kiva mulini kasa deal karyacha ani jar parents la मुलांची काही पडलेले नाही जन्म द्याची म्हणून दिला आहे responsibility घ्याची नाही आहे senior citizen houn suddha.please tyat shirisha saathe madam ani Dr Sagar parab hyana बोलवा ते खूप छान सांगतात
@Shree20a
@Shree20a День назад
🙏🙏🙏
@xicoma26mahimajoshi73
@xicoma26mahimajoshi73 День назад
Add timestaamps pls
@manikpatil485
@manikpatil485 День назад
🙏🌹
@prathameshshanware2905
@prathameshshanware2905 День назад
Please include procrastination
@Sneha_55524
@Sneha_55524 День назад
Yes really needed
Далее