Тёмный

शरद किंग डाळिंब वाणाचे संशोधन करणारे विठ्ठलराव भोसले जडगाव छ.संभाजीनगर Sharad King Vitthal Bhosle 

AawazKunacha
Подписаться 14 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

शरद किंग या वाणाचे संशोधन करणारे श्री विठ्ठलराव भोसले जडगाव ता.जि.छत्रपती संभाजीनगर. PPVFR अन्वये भारत सरकारचा जो शेतकऱ्यांनी संशोधित केलेले वाण निर्माण केलेल्या वाणाला मान्यता देणारा कायदा आहे. डाळिंब या वाणांमध्ये डाळिंबामध्ये शरद किंग NRC. सोलापूर यांनी शास्त्रोक्त तपासणी करून श्री विठ्ठलराव भोसले यांना संशोधित वाणाबद्दल प्रमाणपत्र दिलेले आहे. श्री विठ्ठलराव भोसले मोबाईल नंबर 99218 35657, 97679 87090

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@BapuGirawale-wp7vu
@BapuGirawale-wp7vu 6 дней назад
रोपे जानेवारीत मिळतील का
@pandurangpacharne4479
@pandurangpacharne4479 Месяц назад
विठ्ठलराव भोसले साहेब पनीर बद्दल खूप छान माहिती सांगतात पण पनीरची जबाबदारी घेत नाही ते समोरच्या कंपनीने जबाबदारी ढकलतात
@mankhalraopandhare8039
@mankhalraopandhare8039 Год назад
एकच नंबर भोसले साहेब
@pandurangpacharne4479
@pandurangpacharne4479 Месяц назад
भविष्यात शरद किमच्या नावाने बाकीच्या शेतकऱ्यांनी जर दुसऱ्या शेतकऱ्याची फसवणूक केली त्याला जबाबदार कोण
@sanjaymaske9820
@sanjaymaske9820 3 месяца назад
भोसले साहेबांचा फोन नंबर देणे. व खात्रीशीर रोपं/ गुटी कोठे मिळेल
@ramnikam1970
@ramnikam1970 Месяц назад
शरद किंगचे रोपे तेल्या विरहित मिळतील का?
@pandurangpacharne4479
@pandurangpacharne4479 Месяц назад
ज्या प्रॉडक्ट ची सुरुवात आपण केली आहे अरे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत असाल तर ते तुमच्या नावाने पोहचत आहे ती जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे आमची जबाबदारी नाही असं बोललं नाही पाहिजे
@rajaramshinde6215
@rajaramshinde6215 29 дней назад
1000 रोपे टुशीची पाहीजेत
@BhikanGanje
@BhikanGanje Месяц назад
लोकेशन सेंड करा यांच्या बागेची
@surajsawaisarje1427
@surajsawaisarje1427 10 месяцев назад
तेल्याचा प्रादुर्भाव कसा आहे या वाना मधी???
@GaneshJadhav-vh1bf
@GaneshJadhav-vh1bf Год назад
सर रोपे पाहिजेत 1000नंबरमिळेल का बुकिंग करायचेआहे
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657 Vitthalrao Bhosle
@hanmantchawan7166
@hanmantchawan7166 Год назад
आम्हाला ऱोपे पाहिजेत.हनमंत चव्हाण.महूद सांगोला.
@sudamnikam8225
@sudamnikam8225 Год назад
100
@pandurangpacharne4479
@pandurangpacharne4479 Месяц назад
तुम्ही वाहनाचे निर्माते आहात तुम्हीच वाहनांची निर्मिती करून शेतकऱ्यांना रोप दिली पाहिजे दुसरे लोक तुमच्या नावावर लोकांना फसवतेस
@SominathHolge
@SominathHolge 2 месяца назад
Hi
@hanmantchawan7166
@hanmantchawan7166 Год назад
साहेब नंबर पाठवा
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657 Vitthalrao Bhosle
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657
@pandurangpacharne4479
@pandurangpacharne4479 Месяц назад
आम्ही नवीन माणसाने कोणाकडून घ्यायची तुमच्याकडे बघून का कंपनी का बघून
@dilipkudale9655
@dilipkudale9655 Год назад
रोपे कधी मिळतील
@vijaykumargandhi3867
@vijaykumargandhi3867 Год назад
एक हजार रोपे पाहिजे आहेत दर काय काय आणि केव्हा मिळतील
@sharadrokade5488
@sharadrokade5488 Год назад
रोपे मिळतील का?एका रोपाची किंमत किती?
@nikhildongare8045
@nikhildongare8045 3 месяца назад
48
@sharadrokade5488
@sharadrokade5488 3 месяца назад
Kuthe miltil plants?
@dnyaneshrathod6239
@dnyaneshrathod6239 Год назад
Sir apal no send kara
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
व्हिडिओमध्ये श्री विठ्ठल भोसले यांचा नंबर आहे
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
Discription मध्ये मोबाईल नंबर आहे
@dilipkumarmane7167
@dilipkumarmane7167 Год назад
Sharad king Narsaree sathi Mobile no pathava
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657 Vitthalrao Bhosle
@vijaykumargandhi3867
@vijaykumargandhi3867 Год назад
फोन नंबर पाठवा म्हणजे फोनवर संपर्क साधता येईल
@ravindrakarade1424
@ravindrakarade1424 Год назад
Number सेंड करा
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657 Vitthalrao Bhosle
@bharatkalekar6245
@bharatkalekar6245 2 месяца назад
नबंर पाटवा
@subhashpimpalkar1150
@subhashpimpalkar1150 Год назад
साहेब आपला मो नंबर पाठवा
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657
@dnyaneshrathod6239
@dnyaneshrathod6239 Год назад
Mala 700 rop lavayche ahe
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
श्री विठ्ठल भोसले यांच्या फोनवरती संपर्क करा
@dnyaneshrathod6239
@dnyaneshrathod6239 Год назад
No send kara na
@AawazKunacha
@AawazKunacha Год назад
+91 99218 35657 Vitthalrao Bhosle
@MallikarjunChoudhari-mn9dl
@MallikarjunChoudhari-mn9dl 8 месяцев назад
Sir number send karo
Далее
Grand Final | IEM RIO 2024 | BO5 | КРNВОЙ ЭФИР
6:35:24