Тёмный

शरद पवारांची निवृत्ती, सुप्रिया तू बोलू नकोस, बाकीच्यांनी गप बसा - Ajit Pawar भर स्टेजवर काय घडलं? 

VIRAL IN INDIA
Подписаться 3,2 млн
Просмотров 794 тыс.
50% 1

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. यावेळी जयंत पाटील यांना तर बोलताना अश्रूच अनावर झाले. त्यांना बोलताही येईनासे झाले. परंतु यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत चार खडे बोल कार्यकर्त्यांना सुनावले.
sharad pawar,sharad pawar news,ncp chief sharad pawar,sharad pawar book launch,sharad pawar resign,sharad pawar ncp chief,sharad pawar live,sharad pawar speech,sharad pawar resigns,sharad pawar news today,sharad pawar latest news,sharad pawar on ajit pawar,sharad pawar ncp,sharad pawar retires,sharad pawar marathi news,sharad pawar resignation,ncp sharad pawar,president sharad pawar,sharad pawar resign news live,ajit pawar,sharad pawar quits
शरद पवार शरद पवार,राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार,अजित पवार,शरद पवार यांचा राजीनामा,शरद पवार यांची निवृत्ती,हिंदी समाचार,महाराष्ट्र राजकारण,abplive हिंदी समाचार,sharad pawar,sharad pawar latest news,sharad pawar ncp,sharad pawar news,sharad pawar resigns,ncp chief sharad pawar,ajit pawar,sharad pawar live,sharad pawar speech,sharad pawar resign,sharad pawar interview,ajit pawar sharad pawar,sharada pawar resignation,sharad pawar ressignation
काय म्हणाले अजित पवार
सगळ्याचा भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.
Don't Forget to SUBSCRIBE to our RU-vid Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RU-vid : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Видеоклипы

Опубликовано:

 

1 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 367   
@vasantmore935
@vasantmore935 Год назад
म्हातारा गंमत बघतोय. राजीनामा देऊन स्वताची पावर दाखवण्याचा प्रयत्न. दादाला कटशाह दिलाय
@sanjaisawant69
@sanjaisawant69 Год назад
जयंत पाटील na एखाद्या मराठी चित्रपटात नक्की भूमिका मिळेल 😅😂😂
@MilindJagtap-us5pv
@MilindJagtap-us5pv Год назад
पण सध्याचा सुपर स्टार कलाकार तर गुजरातचा राजबाबू आहे. फोटोग्राफर, रवींद्रनाथ टागोर, सरदार, सैनिक, योगाचार्य, ढोंगी भक्त, दाक्षिणात्य ड्रेस मधील अण्णा, आणि लवकरच कुंभमेळा भरणार आहे "नवीन अवतार नागासाधू" होईल,
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 16 дней назад
​@@MilindJagtap-us5pv😂✅💯 इस शतक का सबसे बडा पाखंडी 😂
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
नाटक आहे हे लक्षात असू द्या हो राव आज
@rushikeshshimpi7258
@rushikeshshimpi7258 Год назад
श्रीमती पवार बाई फार छान वाटल्या.सगळ्यांची गंमत बघत होत्या आणि खुदकन हसत होत्या.जणूकाहि सगळ्यांची सगळी नाटकं त्या जाणून आहेत 😀
@somnathkshirsagar8132
@somnathkshirsagar8132 Год назад
😅
@ChandrakantNAROLE
@ChandrakantNAROLE 3 месяца назад
​@@somnathkshirsagar8132❤
@namdevbade4379
@namdevbade4379 Год назад
यांना लोकांची काही देणे घेणे नाही मी माझी खुर्ची
@kumarhalingale3172
@kumarhalingale3172 Год назад
हा फक्त खेल आहे
@vinayakkasar5610
@vinayakkasar5610 Год назад
नुसतं शरद पवार साहेबांनी निवृत्ती जाहीर केली तरी अजित दादांचा रूबाब बघा, तर शरद पवार साहेब नसतांना अजित दादा बाकिच्या कार्यकर्त्यांबरोबर कसे वागतील याची चुणूक अजित पवार साहेबांनी दाखवून दिली. ते साधं सुप्रिया ताईनां बोलू देईनात तर बाकिच्या कार्यकर्त्यांचं सोडुन द्या.
@manojjoshi4324
@manojjoshi4324 Год назад
आरे पण प्रकाशन कार्यक्रम कुठे हरवला !...हे म्हणजे अस झाल...,"सत्यनारायणाच्या पूजेला बोलावल आणि श्राध्द घातल !
@shivnandatakale250
@shivnandatakale250 Год назад
नालायक आहे का तु
@Sureshpatil-wf9kf
@Sureshpatil-wf9kf Год назад
Vahhhhh dost direct correct karyakram rav 😊😊😅😅😮😮😮😮
@rameshpatil241
@rameshpatil241 Год назад
घोाळेबाज पक्ष लवकरच निवृत्त होणार 👏👏
@ratirampatil4527
@ratirampatil4527 Год назад
नाटक कंपनी?
@mbarde7858
@mbarde7858 4 месяца назад
जोशी तुला काय daxana miliki zal shadh घाल नाहीतर सत्यनारायण
@alkabhave8923
@alkabhave8923 Год назад
हे बघून नाटक पूर्ण नियोजित आहे असे वाटते
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Год назад
शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेले तर पक्षांचं वाटोळं होणार याला कारणीभूत दादा
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
काही वाटोळा होणार नाही
@mayurshewale5000
@mayurshewale5000 Год назад
Kahi hot naste
@user-yn3fh7jd4b
@user-yn3fh7jd4b 6 месяцев назад
वनविभागातील रोजनदारी मजुराना सेवेत कायम करा
@bhagwanshrikhande7862
@bhagwanshrikhande7862 Год назад
जैसी करणी वैसी भरणी, जय हिंद
@shashankpapde9648
@shashankpapde9648 Год назад
पण आता राष्ट्रवादी पक्ष आता राष्ट्रीय राहिला नाही, तो आता प्रादेशिक पक्ष आहे, निवडणूक आयोगाने च तसे जाहीर केले आहे
@prathmeshsalunkhe4363
@prathmeshsalunkhe4363 Год назад
Br mg
@7techzgaming4
@7techzgaming4 Год назад
BJP is international.
@vickybirhade7299
@vickybirhade7299 Год назад
लास्ट मध्ये अजित दादा मस्त बोले बारीक होशील 50 वेळा तेच बोलतो 😅😅😂😂
@ratnabhandar6582
@ratnabhandar6582 Год назад
या मातमच्या नौटंकीतले प्रत्येक पात्र उत्कृष्ट अभिनेते आहेत.
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
कुणीही मतदान करू नये.... बारामती काका यांना
@ashoksomase6638
@ashoksomase6638 Год назад
भुजबळ साहेब अगदी बरोबर आहेत
@sukhadevsangale4147
@sukhadevsangale4147 Год назад
दादा दाबून ठेवत नाही दादा मोकळे बोलले दादा झिंदाबाद
@shreeganeshafoodspunebobad6466
दादा वांड आहे साहेब अतिवांड आहे🤣😜😜😜
@raghavramon2051
@raghavramon2051 Год назад
😂आता पक्ष प्रादेशिक झाल्यामुळे काकांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून राजीनामा दिला.
@user-lz5hy3ug9s
@user-lz5hy3ug9s 11 месяцев назад
ज्याप्रमाणे काॅग्रेसचा तमाशा झाला तसे होऊ नये असे जर वाटत असेल तर साहेबच अध्यक्ष राहातील ही आमच्या येवला देशमाने तरुणांची विनंती आहे
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
कुणीही मतदान करू नये.... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्त महाराष्ट्र राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे हे लक्षात असू द्या हो राव आज पर्यंत चा ईतिहास अभ्यास करावा.... नाटक आहे
@manojambekar9148
@manojambekar9148 Год назад
फक्त हे नाटक आहे हे लक्षात असू द्या हो राव
@kisanshelke1582
@kisanshelke1582 Год назад
जितुद्दीन हात बांधुन गप्पच का 😅
@nitinmore-ke2yp
@nitinmore-ke2yp Год назад
अजित पवार यांच बोलणं ऐकून असं वाटतं ते पक्ष हातात घेणार
@prakashruptake211
@prakashruptake211 Год назад
अरे देशाचं वटोळं होईल रे..... नम्र विनंती आपण आयुष्याच्या शेवटपरवंत आपण रहा. तर आम्ही जगू.... नाहीतर भारत सं प ला नम्र विनंती आपण रहा. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻q🙏🏻🙏🏻🙏🏻
@pramodwadatkarl3202
@pramodwadatkarl3202 Год назад
अजीत दादा मस्तीत येऊ नका.नेहमी मस्ती चालत नसते‌.
@pundalikgaikwad9580
@pundalikgaikwad9580 10 месяцев назад
अजित दादांनी जो निर्णय घेतला आहे तो देशाच्या बदलत्या राजकीय परिस्थिती नुसार जनहिता करता चांगला आहे जे जे पूर्वी पवार साहेबांनी केले तेंच दादांनी केले त्यात काय वावगें झालें‌ आणि जें होते ते चांगलेंच होते हा तर पॉलिटिकल स्टंट आहे
@santoshdhamale432
@santoshdhamale432 Год назад
साहेब स्वतः सेफ मोड मध्ये गेले असं वाटत नाही का, तुम्हाला
@rameshkanthale6150
@rameshkanthale6150 Год назад
आपला निर्णय योग्य आहे देशाला आता खेळी चे राजकारण नको आहे
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Год назад
अजित पवार ला पद लागतं आणि भाजप मध्ये जायचं हे निश्चित
@dnyaneshwarmahajan5813
@dnyaneshwarmahajan5813 Год назад
Pad sagalyanlach lagatat
@chandrakantshegokar9567
@chandrakantshegokar9567 Год назад
साहेब या लोकांच्या विचाराने निर्णय बदलू नका
@manikraokadam3619
@manikraokadam3619 Год назад
आजितदादा पक्षाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळतील पण आजितदादांकडे पक्षाध्यक्ष पद जाणार नाही आसे सध्यातरी वाटते यामध्ये पवारसाहेब वेगळीच खेळी खेळणार हे निश्चीत जयंत पाटील ऐवढे भाऊक होऊन बोलतात पण पवार साहेबांचा वयाचा विचार करून त्यांना विश्रांतीची गरज आहे
@pradipgayke9510
@pradipgayke9510 Год назад
अजित. दादा.जवळा .माइक घेऊन टाका
@ravindravalvi560
@ravindravalvi560 Год назад
दादा शरद पवार असे पर्यंत दुसरा अध्यक्ष नको. जय महाराष्ट्र
@shankarrathod3251
@shankarrathod3251 Год назад
देश का नेता माेदी जैसा हाे.
@maccho6621
@maccho6621 Год назад
Vat lavayla fakt modi
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Год назад
दादा सगळ्यांना दाबून ठेवतो
@indianpatrioticunity.3077
@indianpatrioticunity.3077 Год назад
एनसीपी पक्ष टिकवायचा असेल तर ताई नाही दादा पवारच अध्यक्ष होणार. साहेबांची रिटायरमेंट पक्ष वाचविण्याची तात्पुरती धडपड. जर पक्ष फुटलाच तर उध्दव आणि साठ वर्षाचे राजकारणातील साहेब एकाच पाटावर बसून चेस खेळत बसतील.
@YashwantPatil-vo4en
@YashwantPatil-vo4en Год назад
Dada mjja bgtoy
@user-td9ok3qp4t
@user-td9ok3qp4t 13 дней назад
Love 💕 only sharad pawar saheb
@raje3403
@raje3403 Год назад
नेहमीच मुर्ख बनवत आलेत... साहेब कार्यकर्त्यांना!!! 😂😜😄राष्ट्रीय पक्षाचा दर्जाच शिल्लक नाही.. तर राष्ट्रीय अध्यक्ष कसा शिल्लक राहील? नसलेल्या पदाचा राजीनामा दिलाय सायबांनी! 😍😍 रडु नका रे, शहाणे व्हा! 😝😂😍 आज माझं आभाळ वाकलं गण्या 🙈🤦‍♂️
@pravinkharat1466
@pravinkharat1466 Год назад
😂😂😂😂
@pravinkharat1466
@pravinkharat1466 Год назад
Manas ugach natak kartat radtatyt motya motya ni😂😂😂😂
@prasad2070
@prasad2070 Год назад
Ardhavat dnyaan....baki kahi nahi😂
@satishshejul2380
@satishshejul2380 Год назад
काही पण करा पण दादा ला हातात सत्ता देऊ नये
@chandrashekharbagul8514
@chandrashekharbagul8514 Год назад
कार्यकर्ता भावनिक होणे स्वाभाविक आहे , परंतु साहेबांच्या वयाचा आणि प्रकृतीचा सुद्धा विचार करायला हवा, आणि आज घेतलेला निर्णय असाच निर्णय जर आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबानी घेतला असता तर माननिय राज आणि उद्धव ठाकरे वेगले झाले नसते।
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
साफ चूक, राज आणि उद्धव एकत्र पक्ष चालवणे शक्य नाही,कारण उद्धवचे आडमुठे स्वभाव,त्या हम करेसो कायदा या वृत्ती मुळेच राणे,भुजबळ,आणि इतर खूप वरिष्ठ कार्यकर्ते तेव्हा वेगळे झाले होते.या पुढेही होत राहणार.
@vishnudasrathod5965
@vishnudasrathod5965 Год назад
निर्णय साहेबांच बरोबर आहे, निसर्ग नियमानुसार परिवर्तन होत आहे पक्षाध्यक्ष पक्षाच्या घटणेनुसार निवडणूक आयोगाच्य निर्देशानुसार निवडुण द्यावा .
@natthujiwatode8519
@natthujiwatode8519 3 месяца назад
Please going on your seva Pawar saheb.
@VSThePatriot2687
@VSThePatriot2687 Год назад
लोक काहीही बोलतात.... काळानुरूप बदलाची गरज असतेच त्याहुनही...मन जरी हसत/खेळत असल तरी तन/शरीर ही साथ द्यायला हवे... राज्यातील नव्हे देशातील प्रत्येक जाती~धर्मातील तरुण युवक युवतींना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून त्यासाठी लागणारे शासकीय प्रगल्भतेसाठी च वातावरण तयार करुन संगणकीय, यांत्रिक, शेती बरोबर शेतीपुरक उद्योग व्यवसाय, उत्कृष्ट शैक्षणिक संकुल, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या सगळ्या गोष्टी कुणा धडाडीने राज्यात करुन घेतल्या तर ते व्यक्तीमत्व म्हणजे श्री पवारसाहेब.... तळागाळातील प्रत्येक हाताला काम कस भेटेल आणि त्याचा उदरनिर्वाह चालवण्याची व्यवस्था स्वतः बारकाईने लक्ष देऊन अंमलात आणली ते व्यक्तित्व श्री पवारसाहेब आहेत... काळानुरूप बदल हे गरजेचे आहेत तेही मान्य करून कालचक्र कुणासाठी थांबत नाही.... म्हणून संघटकांनी पुरोगामी विचार जोपासत पुढील पावले उचलावीत. कारण धार्मिक दांभिकतेचा धंदा करून जगणारांनी लोकांना खोटेनाटे बोलून वर्षानुवर्षे लुबाडून स्वतःची पोट भरली तेच आज सत्तेत बसून ज्या धर्माच्या नावाखाली सत्तेत बसलेत त्याच धर्मातील जनतेला लुबाडण्याच काम करताहेत.... शेवटी रक्तातच भ@ जी आणि शे@जी लोक जनतेला लुबाडत पोट भरताहेत...हे जर कुठंतरी रोखायचे असेल पुरोगामी विचार जोपासण गरजेचे आहे....ही जबाबदारी जनतेची...की धार्मिक दांभिकतेत दुधखुळे होऊन लुबाडून घ्यायचे की पुरोगामी विकासासाठी आवश्यक पाऊल उचलायची?????
@hafizapatel4494
@hafizapatel4494 Год назад
correct
@madhusudandhakne2756
@madhusudandhakne2756 Год назад
हा फक्त खेळ आहे.याना एकदा पावसाळ्यात भिजू द्या... ही तर नौटँकी आहे...
@chandankashikar4386
@chandankashikar4386 Год назад
ना शरद पवार ना दादा एकालाही कार्यकर्त्यांना समजावून सांगता येत नाही.छान लिडर छान कार्यकर्ते😂
@user-lz5hy3ug9s
@user-lz5hy3ug9s 11 месяцев назад
जोपर्यंत साहेब आहे तोपर्यंत साहेबच राष्ट्रीय अध्यक्ष राहतील ही विनंती
@balkrishnashindemirdhe8129
@balkrishnashindemirdhe8129 Год назад
1 no manus fakt dada
@sudambangar3572
@sudambangar3572 Год назад
ह्या पवार साहेबांनी म्हाळशेज रेल्वे प्रकल्प हा कोकण रेल्वे प्रकल्पा आगोदरचा प्रकल्प हा साहेबांनी होऊ दिला नाही हा जुन्नर तालुका जानतो आहे. मि एक साधारण निमसरकारी नोकर
@vijaysawant5857
@vijaysawant5857 Год назад
मी एक शेतकरी पवार साहेबांमुळे आजतागायत जिवंत आहे 🙏🙏
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 Год назад
पवार साहेब अशा वेळेस ,पक्षाची शकले होणे परवडणारं नाही आहे, या सगळ्या गोष्टींला कारणीभूत, टग्या आहे,तो तुमचा पुतण्या आहे, पवार साहेब आपण , म्हणजे राजकारण असे हे एकुण समीकरण राज्यात,देशात झालेलं आहे,आपण अजून सुद्धा हा निर्णय मागे घेतला नाही तर , महाराष्ट्र पोरका होइल साहेब, आपला निर्णय बदला , कृपया आपण या बाबत फेरविचार करणे ,फक्त आपल्या हातात आहे.
@sukhadevsangale4147
@sukhadevsangale4147 Год назад
दादा महाराष्ट्र राज्यातील नवीन मुख्यमंत्री
@user-wi4yh4fp2p
@user-wi4yh4fp2p Год назад
Jaiho Gurudev
@sureshchangole7157
@sureshchangole7157 Год назад
अजित पवार यांना खूप घाई होत आहे वाटत असे अध्यक्षपदासाठी!
@RakaDev-uu9rk
@RakaDev-uu9rk 4 месяца назад
We can't afford....!!! Let aside all the differences , but we've extreme respect for pawar saheb , senior most politician with tons n tons of experience.
@bhausahebbhandare780
@bhausahebbhandare780 Год назад
O nly pawar saheb
@santoshpandit6025
@santoshpandit6025 Год назад
Naatki Jituddin 😂
@santoshdhamale432
@santoshdhamale432 Год назад
हा गेम आहे, सगळं दादा च्या हातात देणेसाठी बाकीच्यांना तोंडे पाने पुसणार
@vishalmule598
@vishalmule598 Год назад
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - ओळखा पाहू कोण?😂😂😂😂
@dattatraychorghe153
@dattatraychorghe153 Год назад
राम गेले,,कृष्ण गेले,,, (देवांशी तुलना अजिबात नाही बरं का ) शरद पवार कमी होतील पदावरून बरका त्यात नवल काय हा निसर्गाचा नियम आहे गितेचा संदेश आहे - जे आज आपल आहे ते उद्या दुसऱ्याचे होते परवा तिसऱ्याचे होईल परीवर्तन संसाराचा नियम आहे उतरत्या वयानुसार जर हे राजकारण नसेल तरच योग्य निर्णय ?
@amolshukla8369
@amolshukla8369 Год назад
Ajit dada : he ek anki natak sampu dya, mag ek ekala baghto. 😀😀😀🙏🙏
@sunil.--_
@sunil.--_ Год назад
Ajit pawar saheb kiti khus aahet 😂😂😂😂
@sajangusinge1557
@sajangusinge1557 Год назад
मा न नि य पवार साहेब महाराष्टाचे मोठे नेतेनाही राजकारणी नाही आपल्या राज्याचे दैवत आहे
@bhagwanshrikhande7862
@bhagwanshrikhande7862 Год назад
गोचीड कास सोडत नाही, सूंभ जळणार पीळ जळणार नाही, जय हिंद
@143gksmart
@143gksmart Год назад
या कार्यक्रमात उधव नाही आला का आणी हा कार्यक्रम खुप भाउक आहे आणी सुप्रिया तर सुळे दाखवत आहे म्हणजे तिला काय फरक नाही पडत
@alipathan3257
@alipathan3257 Год назад
खरंच सय्यमी प्रतिभा काकु आजिबात काय बोलत नाय
@kacharuchaudhari7373
@kacharuchaudhari7373 Год назад
आरोग्यम् धनं संपदा!कशासाठी आग्रह करता साहेबांना?
@nivruttibhagde3603
@nivruttibhagde3603 Год назад
पवार साहेब NCP अध्यक्ष नाही म्हणजे राष्ट्रवादी पक्ष वा्रयावर वरात कोण कोणाच्या लग्नात नाचतील याचा काही नेम नाही जय हिंद जय महाराष्ट्र!
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 9 месяцев назад
सुप्रिया को ब्रेक यही पर लगा दिया है..... दादा✌ दादा
@sureshkolte1369
@sureshkolte1369 16 дней назад
दादा कसा झुकू झुकू बघतोय
@satishshejul2380
@satishshejul2380 Год назад
हा फक्त दादा चा दबाव आहे
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 Год назад
म्हातारं जर गेलं तर पक्षांचा खेळ होणार
@babasahebdhokalepatil4402
@babasahebdhokalepatil4402 Год назад
तुझं काय नुकसान भावा
@a..1201
@a..1201 Год назад
तू गप्प बस तू गेलास कि तुझ्या घराचा खेळ होणार तसाच ना 😂😂😂
@rameshpatil241
@rameshpatil241 Год назад
घोाळेबाज पार्ट्या लवकरच निवृत्त होणार. जय श्री महाकाल
@srp12345
@srp12345 Год назад
Vayacha vichar karun tri nit bola
@SureshJejurkar-lx5ug
@SureshJejurkar-lx5ug Год назад
​gyyývyvyýyyyyyyyvyygv Vvvy
@promadmangsule9898
@promadmangsule9898 Год назад
शरद पवार साहेब तुम्हीच पाहिजे
@dhanupatil1766
@dhanupatil1766 Год назад
महाराष्ट्राचा एकच पवार शरद पवार शरद पवार
@PoojaKadam-mg1sv
@PoojaKadam-mg1sv Месяц назад
एकच आहे एकच वादा अजित दादा दादा म्हणजे दादाच
@balasahebghadage1150
@balasahebghadage1150 Год назад
राष्ट्रीय पक्षच राहिलेला नाही तर राष्ट्रीय अध्यक्ष कसे
@charudattachaudhari5976
@charudattachaudhari5976 Год назад
स्वयंघोषित
@santoshmahadevgutte5206
@santoshmahadevgutte5206 3 месяца назад
नाटक पंची आहेत सगळे
@prashantgujar4151
@prashantgujar4151 15 дней назад
वय झाल आता बस झाल
@rameshpatil241
@rameshpatil241 Год назад
सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार म्हणून ती हसताना दिसतेय. घोटाळेबाज पार्ट्या लवकरच निवृत्त होणार. जय श्री महाकाल 🙏🙏
@rushikeshautadepatil3391
@rushikeshautadepatil3391 Год назад
Shetkari lokanchya devharytla dev ahe saheb madam
@AshokGhumare-ie5yq
@AshokGhumare-ie5yq 5 месяцев назад
ही चूक साहेब नका करू आपला निर्णय माघे घ्या
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Год назад
जितूदीन शांत कसं काय 😂😂
@jagdishwagh427
@jagdishwagh427 Год назад
अजीत पवार गेम झाला राव महातर लै हुशार् आहे। 😆
@dadamiyashaikh7258
@dadamiyashaikh7258 Год назад
😥sharad pawar sir is the best
@krushnapatil4112
@krushnapatil4112 17 дней назад
अजित पवार मोठा भावाचा हक्क गाजवतो आणि बहिणीच्या विरोधात सीट दिलं तरीही पडलास अरे मोठा भाऊ हा शब्द तू लाजिरवना केलास दादा
@bhushanborse1215
@bhushanborse1215 Год назад
एकमेव माणूस जयेंत्रव पाटील
@user-dv5sk3fn1q
@user-dv5sk3fn1q Год назад
Where is amol kolhe
@SandipButale-ll5il
@SandipButale-ll5il Год назад
Aare supriya tai jashi pankaja tai munde yanchi gat zali aahe tashi tumchi honar aahe.bagha samorch divas
@PrakashPatil-ee8fi
@PrakashPatil-ee8fi Год назад
अजितदादा तुम्ही राष्ट्रवादीचे शिंदे च ठरणार आहात, तुम्ही असे केल्याशिवाय नव्या मंडळीना संधी मिळणार नाही,बाय दादा
@chandrakantshegokar9567
@chandrakantshegokar9567 Год назад
आतापर्यंत सर्व पदाधिकारी नाटक करतात आता काही उरलं नाही साहेबांचं वय झालं मार्गदर्शन करतील साहेब आता पक्ष कमजोर झाला आणि सत्ते ची सवय झाली आता सत्तेवर येणार नाही साहेबाना आराम करू द्या
@100sumitpawar
@100sumitpawar 19 дней назад
संजय ची acting एक नंबर होती......
@nakulmore27
@nakulmore27 9 дней назад
59:11 दादा चिडले 😂
@madansahane528
@madansahane528 Год назад
साहेब हे
@santoshpandit6025
@santoshpandit6025 Год назад
Publicity stunt 😂
@alkabhave8923
@alkabhave8923 Год назад
आता संगत आहे तुमही म्हनाल तसे काम करू, याचा अर्थ आता पर्यंत ते पवारांचे आईकत नवाहते
@pandurangpatil1154
@pandurangpatil1154 Год назад
जेलची हवा खाऊन बाहेर माणूस आला तर अशी सुधारणा होते A..d..sahbh
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 Год назад
AaTo Hona He Tha, Ab To Ho He Gaya, Rona Nahee, Katoshe Chlker Din Milenge Bhaharke.O Rahi O Rahi, Darna Nhee.
@pramodj2823
@pramodj2823 Год назад
तरुण मंडळी पुढे यावे....❤
@uttamsorate985
@uttamsorate985 Год назад
मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाजप,तुणरणमुल काँग्रेस यात तुम्ही सुखी बाकींचयाचे काय
@krishnapawar912
@krishnapawar912 Год назад
शरद पवारांनी निवृत्त व्हाव. हिच तर अजित दादाची इच्छा होती. आता राष्ट्रवादीच्या पूर्ण चाव्या आता अजित दादाच्या हातात येतील
@prasad2070
@prasad2070 Год назад
Dada tarrr ajun khunkhaar ahai pawar sahaib parvadtil tumhala
@vijaysawant5857
@vijaysawant5857 Год назад
आजितदादानी याबाबत आनेक वेळा विचार करावा आसे मला वाटते घाईगडबडीत कुठलाही निण॔य घेवूनये🙏🙏
@pandurangchawale2480
@pandurangchawale2480 Год назад
Ajeeta dada tumhala khub garmi aali aahe hi konihi manya karnar nahi 😂😢
@YashwantPatil-vo4en
@YashwantPatil-vo4en Год назад
Mhatara saglyana veda bntoy
Далее
2000 vs 2100
00:15
Просмотров 16 тыс.
КОГДА БАТЕ ДАЛИ ОТПУСК😂#shorts
00:59
Sharad pawar & Pratibha Pawar Interview at pune
22:11
AD AKA DILOVAR - MILANA  ( 2024 )
3:19
Просмотров 1,2 млн
SHAMAN - Премия МУЗ-ТВ 2024
4:36
Просмотров 406 тыс.
Şəbnəm Tovuzlu - Həsrət Qalasan (Yeni 2024)
3:31
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Просмотров 5 млн