Тёмный

Sharad Pawar vs Ajit Pawar : Loksabha मध्ये एकच जागा जिंकलेल्या अजित पवारांचं राजकीय भवितव्य काय? 

BBC News Marathi
Подписаться 2,8 млн
Просмотров 65 тыс.
50% 1

#bbcmarathi #ajitpawar #sunetrapawar #sharadpawar #supriyasulevsajitpawar
बारामतीच्या अंगणात 'नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी' अशी लढाई आहे, असा दावा भाजपनं केला होता.
पण प्रत्यक्षात हे युद्ध 'पवार विरुद्ध पवार' असंच होतं. ते पक्ष तसंच कुटुंबावर वर्चस्व कुणाचं यासाठी खेळलं गेलं. ज्याचं नेपथ्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं आणि त्यावर कळस चढला आहे.
अजित पवार यांनी केलेलं हे दुसरं बंड काका शरद पवार यांना मोडून काढण्यात यश आल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात आहे. 2019च्या निवडणुकीत अजित पवार यांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनासुद्धा निवडून आणण्यात यश आलं नव्हतं. आता प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे अजित पवार आता पुढे काय करणार? पाहा हा व्हीडिओ
रिपोर्ट - नीलेश धोत्रे
एडिट - अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

7 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 249   
@CR07xl
@CR07xl 20 дней назад
पुढे विधानसभेला अजित पवार पण हरणार..
@dineshpandit9803
@dineshpandit9803 20 дней назад
होय
@shashikantsonwane7310
@shashikantsonwane7310 20 дней назад
Yes
@prakashsurve3800
@prakashsurve3800 20 дней назад
Loksabhet parabhav jhalyas vidhan sabhela ubhe rahanar nahit ase vachanat aale hote.te pramanik nastil tar vidhansabgela ubhe rahatil.ase vatat aahe.
@NRR344
@NRR344 20 дней назад
काकाच्या पाया पड आणि म्हण "काका माज चुकलं"☺️☺️☺️
@nitinsherki3255
@nitinsherki3255 20 дней назад
Tujha kaka soniya KD gelay ki paya पडायला
@surajkhamkar8978
@surajkhamkar8978 20 дней назад
Aare aapan etech chukto te mafhi magtil aaplya jevnavar kai fhark padnar Tu sang
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 20 дней назад
Kaka tumhi ja ata wari
@yashwantchaudhari4275
@yashwantchaudhari4275 20 дней назад
अरे आता ह्यांनी शरद पवार कडे जाऊन माफी मागावी हाच तो काय उपाय आहे
@sohelchavhan3547
@sohelchavhan3547 20 дней назад
अजित पवार माझी नेता होणार
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 20 дней назад
मतदार,विधानसभेची वाट पहात आहे ....😂😂
@thefarmer4986
@thefarmer4986 20 дней назад
जरागे फॅक्टर लागू झाला नसता तरआजही बीजेपीला युतीला 43 सीट मिळाल्या असत्या... आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला . हेही तेवढेच खरे !
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 20 дней назад
*अर्थात दादांच्या कानात स्वतःचा मुलगा आणि पत्नीनेच मुतले.* 😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😂😂😅😂😂
@ajinkyakhedkar7604
@ajinkyakhedkar7604 20 дней назад
नीट भाषा वापरा
@ajinkyakhedkar7604
@ajinkyakhedkar7604 20 дней назад
नीट भाषा वापरा
@123zgs
@123zgs 20 дней назад
Aata Ajit cha number vidhansabhela
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 20 дней назад
@@ajinkyakhedkar7604 *अच्छा ते धरणात मुतण्याची भाषा केले तर चालते आम्ही नाही...ते कोन ओ जनसेवक म्हणजे आमचे सेवक...आम्ही नाही तर ते नाही...मग सर्वश्रेष्ठ आम्हीच आहोत...हा सल्ला ह्या नेत्या लोकांना द्यायचा भाषा नीट वापरण्याची आम्हा जनतेला नाही समजल?*
@dineshpandit9803
@dineshpandit9803 20 дней назад
होय
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 20 дней назад
काकाचा पक्ष चोरण्यापेक्षा स्वतः चा पक्ष कडून निवणूक लढवायला पाहिजे होता
@abc1988
@abc1988 20 дней назад
पक्ष फोडण्यापुर्वी जनतेला विचारल होत का?? नविन पक्ष काढला असता तर .....
@Daya44
@Daya44 20 дней назад
टरबुजच्या नादाला लागलास संपला तू
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 20 дней назад
राजकीय संन्यास घ्यावा दादांनी
@prafulugale6053
@prafulugale6053 20 дней назад
नवीन पक्ष काढला असता तर थोडी सहानुभूती मिळाली असती
@HP_67892
@HP_67892 20 дней назад
दादा पाठिंबा तुम्हाला नव्हता, तर साहेबांना होता. कधी पर्यंत denial mode मध्ये राहणार आहात. तुमचा बद्दल मनात आदर होता, खूप मोठी चूक केली आहे दादा तुम्ही!
@user-fc9vh9qp1r
@user-fc9vh9qp1r 20 дней назад
जैसी करणी वैसी भरणी, लोकांना पाडत होता हा
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 20 дней назад
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
@shashikantkadam2014
@shashikantkadam2014 20 дней назад
तेवा काका. होते
@yogeshghaitadak7346
@yogeshghaitadak7346 20 дней назад
Tu Amadar ch kasa hoto te pahato... 😅
@dreamias2380
@dreamias2380 20 дней назад
PhD करून kay दिवे Iavkar आहात का voter : निवडून येऊन काय दिवे लावणार आहात का 😳😂
@sagar_S918
@sagar_S918 20 дней назад
बापाचा हात उशाला आसेल तर उशी ची गरज भासत नाही...आज पर्यंत शरद पवार यांचा हात अजित दादा च्या पाठीशी होता म्हणून अजितदादा च वजन होत पक्षात,आता एक एक जागे साठी दिल्ली ला जावं लागतंय...
@user-gj6th4ui8k
@user-gj6th4ui8k 20 дней назад
आषाढी वारी करा दादा
@shaileshgharde4777
@shaileshgharde4777 20 дней назад
BJP ka Naya Fakir.
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 20 дней назад
माज दाखवला मात्र त्रयस्थ लोकांच्या सांगणेवरून जो अतिमाज दाखवल्यावर असल्याला परत कोण अंगावर घेणार.
@pravinmore6413
@pravinmore6413 20 дней назад
आता विधानसभेला दादांनी दुसऱ्या मुलाला उतरवावे....😊
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn 20 дней назад
राज ठाकरे बरोबर बोलले होते, काकाने हात काढला तर पान टपरिवला पण विचारणार नाही याला.😂
@MohanGhadge-tm7fe
@MohanGhadge-tm7fe 20 дней назад
आम्ही मतदार म्हणून ही पूर्ण समाधानी नाही आहे...तुमच्या सारख्या घरभेदी ना घरी बसावल्या शिवाय आम्ही पूर्ण समाधानी होऊ...😊😊😊शकत नाही...
@padmakarnanhore4951
@padmakarnanhore4951 20 дней назад
हा पराभव शेवटचा नाही 😂
@ravindrajape9292
@ravindrajape9292 20 дней назад
Very nice निवेदन
@rupeshhulawale6073
@rupeshhulawale6073 20 дней назад
याच्या अगोदर बारामतीकरांनी तुम्हाला भरपूर आणि प्रचंड साथ दिली ती तुमच्यामुळे नव्हे तर शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे तुम्ही आजपर्यंत निवडून आलात
@user-hs5di8um1p
@user-hs5di8um1p 20 дней назад
माज उतरला दादा
@umeshvibhute9825
@umeshvibhute9825 20 дней назад
बस ऊपटत आता,,शेत मे का गवत 😂
@vishnupantyadav2461
@vishnupantyadav2461 19 дней назад
पणदरे येथील सभेत माझ्या पत्नीचा पराभव हा माझा पराभव होईल व विधानसभेला मीं उभा राहयचा की नाही हे ठरेल असे म्हणाल्याचे समजते? त्यामुळे दादाचा आतासहवास मतदाराला मिळणार नाही
@prakashgabale8477
@prakashgabale8477 20 дней назад
फुटाण्या मध्ये फुल्ल फायदा झाला तो फक्त प्रफ़ुल्ल यांचा, इडी ने जप्त केलेली मालमत्ता परतमिळाली मिळाली आणि वर मंत्री पद.
@bhushangarud4973
@bhushangarud4973 20 дней назад
अजित पवार दादा तुम्ही खडकवासला मतदारसंघात आमदारकीला उभा रहा...मग तुम्हाला पाडण्यास आम्हास भाग्य लाभेल..😂
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 20 дней назад
इजा बिजा तिजा होणारच.
@parvejinamdar3252
@parvejinamdar3252 20 дней назад
पक्ष चालवण आजित पवार यांच काम नाही
@opq5474
@opq5474 20 дней назад
तटकरे डोईजड होऊ नये म्हणून पटेलला केंद्रीय मंत्रिमंडळात जागा दिली.
@SukhdevKutal
@SukhdevKutal 20 дней назад
मिशा काढून टाका लवकर
@ravindrajarande7929
@ravindrajarande7929 20 дней назад
काकांपासून वेगळे झाले हिच दादांची चूक झाली.
@mohanbongale8448
@mohanbongale8448 20 дней назад
दादा रुपालीला घेउन हनिमूनला जा
@bw9458
@bw9458 19 дней назад
तेल गेले तूप गेले, दादाच्या हाती धुपाटणे आले😂😂😊
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 20 дней назад
आजून 1 संधी आहे ना जय राहिला कि त्याला करतील विधानपरिषदेला उभ...
@siddharthmadhale6165
@siddharthmadhale6165 20 дней назад
Aata Dada Harnar....
@amial8782
@amial8782 20 дней назад
पुष्पा 3 मध्ये काम करायला सांगा त्यांना 😂😂
@manojalhat9598
@manojalhat9598 20 дней назад
Chan vatle
@Savidhan001
@Savidhan001 17 дней назад
संन्यास घ्यावा
@vibhutisalvi
@vibhutisalvi 20 дней назад
Sharad always, spent his words, whereas Ajit always suffered chronic verbal diarrhoea. He cannot be mass leader.
@TffTftt-fe7nw
@TffTftt-fe7nw 20 дней назад
आता अजित पवार ला ही हरवतील मा.शरदचंद्र पवार साहेब, तेव्हा अजित पवार कायमचा राजकारणातून संपवतील.आणि अजित पवार यांनी मोदी व शहा कडे बंगल्याची राखण करावी लागेल अस वाटत.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 20 дней назад
करेक्ट analisis
@shivlingkumtgi556
@shivlingkumtgi556 20 дней назад
काका मला वचावा
@avimango46
@avimango46 20 дней назад
निळेशभाऊ हे लाइव्ह आहे तर?
@shrikantbanne1804
@shrikantbanne1804 20 дней назад
Who is next?
@yogeshghaitadak7346
@yogeshghaitadak7346 20 дней назад
Ata tumachi pali😂
@user-nd6mw1oz9c
@user-nd6mw1oz9c 20 дней назад
Ata rupali bainna thambva
@shivajimane7436
@shivajimane7436 20 дней назад
जमीनी लुटण बंद करा,
@prashantthombare5354
@prashantthombare5354 19 дней назад
Shevti kay, History coming back.. 'Kaka mala vachwa'😂😂😅😅
@user-qb3mq7jt7d
@user-qb3mq7jt7d 20 дней назад
दादा महिनाभर जेल मध्ये जाऊन आला असता तर खूप मोठे झाला असता...
@ghostrider..rajbhai8718
@ghostrider..rajbhai8718 18 дней назад
काकाच्या पाया पड, माफी माग आणि जा परत त्यांच्याकडे 😂
@bapparawal9709
@bapparawal9709 20 дней назад
पुढं त्यांना रग्गड पेंशन मिळणारच आहे.
@amolk251
@amolk251 19 дней назад
खऱ्या अर्थाने आपली अस्थिरता निर्माण आली
@hanmantsankpal1550
@hanmantsankpal1550 19 дней назад
धरण आहे ना
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 20 дней назад
आता माझी सटकली. आता आली रे आली, तुझी बारी आली.
@manojsagaonkar6576
@manojsagaonkar6576 День назад
Aata Dharanaat Mutaych........Sobat kaka hayach.......
@abhichopade6263
@abhichopade6263 20 дней назад
अजित, नामही काफी है
@ashoksawant8132
@ashoksawant8132 20 дней назад
काका मला वाचवा 😅😅
@SonaliNetare-qw7tk
@SonaliNetare-qw7tk 18 дней назад
Kishor Bhau S. Gaikwad jaisa advisor Aaj join hua hai. Uske fayde aap log sab aane Wale dinon mein dekhoge.
@user-yb3of4mv2y
@user-yb3of4mv2y 16 дней назад
मुलगा झाला,बायको झाली "Sorry to say", पण आता दादांचा नंब्बर!!🙏🚩
@arunsalunke6554
@arunsalunke6554 20 дней назад
जो सुधारण्याचा प्रयत्न करतो त्याला देव मदत करतो येणार ते निवडून येणारच
@dipaksoyam5359
@dipaksoyam5359 20 дней назад
बरोबर आहे
@amolk251
@amolk251 19 дней назад
ज्या शिवतारे ना पाडण्याची भाषा करत होतो ते आपल्या मुलाला व पत्नीला निवडुंग आणू शकले नाही 😂😂
@vilasjadhav4297
@vilasjadhav4297 20 дней назад
EGO EGO EGO & EGO that's all enough all this
@shishiriyengar271
@shishiriyengar271 20 дней назад
He should retire from Active Politics. He is absolutely good for nothing.
@janardankasar4096
@janardankasar4096 18 дней назад
मुलगा हरला, पत्नी हरली, आता जनता वाट पाहत आहे विधानसभा निवडणुकीत काय करायच ते
@AnandNimbalkar-jd2ey
@AnandNimbalkar-jd2ey 16 дней назад
दादा पण मागे हटणार नाहीत
@somnathshete8542
@somnathshete8542 16 дней назад
ना घर वापसी
@vishaltehere6045
@vishaltehere6045 19 дней назад
पक्ष विचारांनी चालतो एक अजेंडा असतो पक्षाचा पण अजित पवारांनी या सर्व गोष्टी धाब्यावर ठेऊन निवडणूक लढली त्यामुळे ते आणि त्यांचा पक्ष कालबाह्य होऊ शकतो, शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष आहेत पण राष्ट्रवादी त्यात मॅच होत नाही…
@amolk251
@amolk251 19 дней назад
मुळ विचारधारा सोडल्या मुळे पक्ष बुडाला
@vaishalihande1725
@vaishalihande1725 20 дней назад
अजित दादा नाराज होऊ नका, तुम्हाला लवकरच चांगले दिवस येतील
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 19 дней назад
Swapnat😂😂
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 17 дней назад
Ajitdada ending of politics
@sachinballal
@sachinballal 16 дней назад
काका मला वाचवा
@yash8579
@yash8579 19 дней назад
2024 vidhan sabha baramati Sharad pawar VS ajit pawar 😂😂 maza yeil😂
@user-fc9vh9qp1r
@user-fc9vh9qp1r 20 дней назад
आता ह्यानी बी पडणार😂
@dipakkand7986
@dipakkand7986 19 дней назад
काका मला माफ करा😢
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 17 дней назад
Pawar saheb jindabad
@amolk251
@amolk251 19 дней назад
पुढील काळात दादा ना सत्ताधारी असणार ना विरोधात असणार ते कुठेच नसणार
@avinashjadhav2245
@avinashjadhav2245 20 дней назад
दादा धरणात पाप क्षालन करून टाका एकदाच आणि टरबुज्याची मागे लागलेली अवदसा संपवून टाका.
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h 20 дней назад
किती ही चांगला माणूस असूद्या किंवा किती पण विकास काम करुद्या.... एकदा तरी यांना पडायला हवं.... गरजेचं आहे.....
@somnathshete8542
@somnathshete8542 16 дней назад
दादा,बारामती विधानसभा हरणार
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 16 дней назад
मुलगा हरला,आता बायको हरली आणि आता स्वतः हरणार, आणि आता दादानी रुपाली बाईला बरोबर घेऊन देवदेव करीत फिरावं,
@dattatraychavan3850
@dattatraychavan3850 19 дней назад
अजितदादांनी काकांची माफी मागावी आणि काका मला वाचवा. घरवापसी करावी. यातच भलं आहे. नाही तर विधानसभेत सुफडा साफ होईल. पवार साहेब मोठ्या मनाने माफ करतील.
@prashantfattepur
@prashantfattepur 20 дней назад
अभी टायगर जिंदा है..
@amarkale5318
@amarkale5318 16 дней назад
Ha hi 'Hagnar' 🤣🤣
@rohitrajput-ht5kf
@rohitrajput-ht5kf 20 дней назад
शरद पवारांचा हात पाठीमागे होता म्हणून चालत होत....पण दादांना वाटलं माझ्यामुळेच आले😂😂😂
@isaknagansure3096
@isaknagansure3096 20 дней назад
आता काय वेळ गेलेली नाही तर घर वापसी चा आहे नाहीतर अजित पवार यांचे सख्खे भाऊ मैदानात विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत भाऊ विरूद्ध भाऊ असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे
@saurabhe3396
@saurabhe3396 20 дней назад
Parat ekda kaka mla maf kara honar aahe vatat
@cajetandabre4489
@cajetandabre4489 20 дней назад
His body language is clear signal.He is non extinct
@Adv_maya
@Adv_maya 19 дней назад
1 country 1 job 1 pay must Central=state=contractual GOV salary must be 5 PC CTC No freebies 140 cr India wants this 3 CR GOV jobs even at 5 PC 1 family 1 GOV job / pension max to ensure SABKA SAATH SABKA VIKAS in true sense Next election may not be far too
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv 20 дней назад
अजित दादा उत्तम प्रशासक आहेत परंतु लोकांमधून उमेदवार निवडून आणणे त्यांना जमणार नाही ती क्षमता त्यांच्यात नाही
@kalyanigoatfarmingresearch7567
@kalyanigoatfarmingresearch7567 20 дней назад
आता ह्या तटकरे याचा देखील विधानसभा निवडणुकीत गेम होणार
@PROWORLDPUNE
@PROWORLDPUNE 20 дней назад
नाही आत्ता BJP मध्येच रहा....आणि स्वतःला बदला .,उगाच शोषण करू नका लोकांचा .... तसा पण काँग्रेस चे जास्त दिवस नाहीत.
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 20 дней назад
पुढ काय स्वतः ही पडतील काकांच्या पाया नाही पडले तर
@Chiku943
@Chiku943 19 дней назад
कमाल आहे दादा.. पक्ष चोरला. चिन्ह चोरल. सिस्टम तुझी.. ताकद तुझी दम दाटी तुझी पैसे वाटप तुझे.. तरी पडला😂😂😂
Далее