Тёмный

शरद पवारांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं काय घडलं | 

गावरान विश्लेषक
Подписаться 125 тыс.
Просмотров 71 тыс.
50% 1

#sharadpawar #manojjarange #marathaaarakshan #obcmorcha #maharshtrapolitics #gavranvishleshak
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,क्राईम,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा अस्सल गावरान भाषेत, स्पष्ट आणि सविस्तर फक्त गावरान विश्लेषक या आमच्या चॅनेल वर,
==================================================================
आमच्या RU-vid Channel Subscribe करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ @user-vg3mo1lk9y
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ gavranvishleshak
==================================================================
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ gavranvishleshak
==================================================================आम्हाला Quora Subscribe करा
gavaranavisles...
==================================================================
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत
For Business Enquiry Email:- Suryashinde98@gmail.com

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 140   
@DnyaneshwarTadme
@DnyaneshwarTadme 2 месяца назад
आरक्षणाचा खरा नारदमुणी शरद पवार साहेबच आहेत
@sureshyadav7560
@sureshyadav7560 2 месяца назад
शरद पवार राजकारणात शकुनी आहे
@thechoice1028
@thechoice1028 2 месяца назад
शरद पवारांनी मीडिया समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 2 месяца назад
Pawar, far, mithi, suri, aahe, maratha, aarakshanacha, biba, bach, aahe, savidhan, rahave,
@sanjaydeore9614
@sanjaydeore9614 2 месяца назад
आम्ही ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार आहोत काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना वाटा गट यांनी पत्रकार परिषदेत बोलून आम्ही सरकारच्या आमचं मत आहे की ओबीसी तून मराठ्यांना आरक्षण दिलीच पाहिजे तेव्हा पवार साहेबांना मानू
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 2 месяца назад
चार वेळा मुख्यमंत्री राहुनही मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न न सोडवता तसच भिजत घोंगडं ठेवणं आणि महायुतीचं सरकार येताच काहीना हाताशी धरून तोच प्रश्न ऐरणीवर आणून वातावरत अस्थिर करणं हे कुटील कारस्थान योग्य वाटत नाही.
@sunilthopate6637
@sunilthopate6637 2 месяца назад
शरद पवार मुख्यमंत्री असताना कूणाला विश्वासात घेऊन 14%आरक्षण दिले
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 2 месяца назад
याचं मुद्यावर साऱ्या मराठ्यांनी आवाज उठवला पाहिजे
@nayabghule5786
@nayabghule5786 2 месяца назад
पवारांनी मराठा समाजाशी गद्धारी केली.
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 2 месяца назад
​@@nayabghule5786छत्रपतीनां जाणता राजा म्हणण्याची गरज नाही बोलणारा मराठयांचा कधी भल करु शकतो का ? मराठा आरक्षण चा मारेकरी,
@pandurangkhanderaoladegaon8505
@pandurangkhanderaoladegaon8505 2 месяца назад
पवार घराण्याला ओबीसी मधुन आरक्षण मिळतय ना,मग दुसरे मराठा त्याना आरक्षण आवश्यक नाही.विचार सुध्दा करण्याची आवश्यकता नाही.
@hanumantaware
@hanumantaware 2 месяца назад
वा.वा.वाघा
@Sudarshan109
@Sudarshan109 2 месяца назад
कोणी कोणाचे मौतीला जात नाही. असे वातावरण महाराष्ट्राने कधी पाहिले नाही.
@jayantjoshi1422
@jayantjoshi1422 2 месяца назад
प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!
@digambermundhe75
@digambermundhe75 2 месяца назад
शरद पवार आरक्षण विरोधी आहे हे त्यांनी ह्या पूर्वी ही स्पष्ट केलं आहे.
@sagarharak
@sagarharak 2 месяца назад
शरद पवार मराठी लोकांसाठी काहीच केले नाही
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 2 месяца назад
शरद पवार साहेबाला जर खरच मराठा आरक्षण देयचे आसेल तर त्यानी पूढाकार घेयावा व मूख्येमंत्र्याला सर्व आघाडीच्या आमदाराचे पाठूंब्याचे लेखी पत्र देन्यात यावा
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 месяца назад
केंद्रात मंत्रि तर राज्याचे मुख्यमंत्री असतांना पवार साहेबांनी कांहिच केलनाही....... मग् .... आता तरी कांही करतिल..... अस वाटतय का...? गोल गोल घुमवतिल एवढ मात्र नक्की..........?
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 месяца назад
पवार फक्त चिंगी टाकून गेला हाके जरांगे यांना बोलवायची गरजच नाही बोलवायचं असेल फक्त नेते आणि पवार साहेब या बाकीच्यांना कोणालाही बोलवायची गरज नाही जरांगे हाके हे एकत्र आल्यावर तोडगा निघणार नाही शरद पवारचं नाटक तुम लढो हम कपडे समजते
@pratibhathube
@pratibhathube 2 месяца назад
दिले ना खासदार निवडून त्यांचे मग आता गप बसा. ओबीसी घराण्याला तुम्ही ओबीसींना आरक्षण मागता कशी काय देतील ते
@Svara11Original
@Svara11Original 2 месяца назад
बार चांगले जिले मराठे शरद पवाराना ओलखले
@ankushshinde8870
@ankushshinde8870 2 месяца назад
शरद पवार जर खरे सत्यवादी राजकारणी आहेत , संविधान तज्ञ आहेत तर मग मिडिया समोर येवून मराठा आरक्षणावर बोलायल काय अडचण आहे.... काय जे मनात असेल ते बोलाच की ....😠
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 2 месяца назад
यालाच म्हणतात शरदजी पवार
@panduranggamegame6252
@panduranggamegame6252 2 месяца назад
शरद पवार तुम्ही आरक्षणासाठी भाग घेऊन योग्य निर्णय घ्या
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 месяца назад
१९९४
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 месяца назад
1994 च्या जीआर मधले तुला काय समजना माहित आहे का भेसळ ओबीसी दिसतोस मला
@जागल्या-म2ख
@जागल्या-म2ख 2 месяца назад
हे फक्त स्वतः ची प्रतिमा उजलनेचा प्रयत्न आहे दुसरे काही नाही
@SamadhanTompe
@SamadhanTompe 2 месяца назад
शरद,पवारानी,1994, लाइव,चर्चा,केली,होती,का,
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 2 месяца назад
शरद पवार त्याचे लोक निवडून आणण्यासाठी जरांगे चा वापर करत आहे
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 2 месяца назад
साहेबांना विचारायचं होतं ना कि तुम्ही च ९४ साली जी मेख मारलीय त्याचं काय?
@Svara11Original
@Svara11Original 2 месяца назад
शरद मराठी ना लोंबकलत ठेवतात
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 2 месяца назад
अरेरे बैल म्हातारा झालाय तरी सांभाळा बाजार नका दाखवू एकदा मुलीला मुख्यमंत्री करु द्या बिचाऱ्याला
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 2 месяца назад
पण सर पवार साहेब महाराष्ट्रातले जेष्ठ आहेत जरांगेला ते भेटायला येवु शकतात तर जरांगे याबाबत पवार साहेबांना भेटु शकत नाही का
@subhashgodse7879
@subhashgodse7879 2 месяца назад
राष्ट्रवादीचे सर्व सर्व असतील पण मराठ्यांचे नाही
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 2 месяца назад
आरे हा पवार मराठा असुन आरक्षणाचा लाभ याला मिळत आहे,तर समाजाला मिळाला पाहिजे म्हणून का सर्वांना किंवा मिडिया समोर भुकत नाही,त्या वेळी तु आमच आरक्षण घालून दिले आता तुच मार्ग काढ नाही तर तुला देखिल मराठा समाज माफ करणार नाही???? सावधान????जय शिवराय, जय महाराष्ट्र
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
शरद पवारानी मराठ्यांच्या आरक्षणाची वाट लावली
@subhashgodse7879
@subhashgodse7879 2 месяца назад
शरद पवारांना या आंदोलनात सहभागी करून घेऊ नका
@vijaychinchane9052
@vijaychinchane9052 2 месяца назад
पडदय मागुन राजकारण चालू आहे सर्व पक्षीय बैठकीत ठरविण्यात यावे
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 месяца назад
उगले पाटील तुमचं हार्दिक अभिनंदन मराठा समाजातर्फे अनित मराठा समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढले तर शरद पवारच काढू शकतात पाटील
@rajudengale7819
@rajudengale7819 2 месяца назад
मराठा समाजाने, कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचा सल्ला घेण्यासाठी जाऊ नये, आपण निवडणुकीत या सर्वांना दाखवून देणार आहोत, मराठा समाजाची ताकद काय आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@dadupatil6507
@dadupatil6507 2 месяца назад
गणेश पाटील तुम्ही योग्य काम केला
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 2 месяца назад
Sharad Pawar politics=British policy 😡 Divide ➗ HIndu votes by caste and unite Muslims + Christian to come to power. Then use same Muslim and Christian to target hindu dharm , culture and religion 😡
@vijaygaware2674
@vijaygaware2674 2 месяца назад
शरद पवार अशा प्रकारचा चर्चा होऊ देणार नाही
@Omjiwtode-pn6dh
@Omjiwtode-pn6dh 2 месяца назад
आणी आम्ही या सर्प ला दुध पाजत होतो जय शिवराय एक मराठा लाख मराठा❤
@panjabraowankhade5958
@panjabraowankhade5958 2 месяца назад
पहिले पासुन याचा विरोध आहे
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 месяца назад
आग लावली आता विझवा पण तुम्हीच
@vijayabhyankar2597
@vijayabhyankar2597 2 месяца назад
धन्यवाद .
@skadam124
@skadam124 2 месяца назад
शरद पवार साहेब लवकरात लवकर मार्ग काढा नाहीतर महाराष्टाचा मनीपूर होनार म्हणजे होनार नंतर सर्व राजकीय अक्ष एकत्र आले काही साध्य नाही होनार
@DattatrayKulkarni-t9p
@DattatrayKulkarni-t9p 2 месяца назад
मराठा समाजाने त्याच्या विरोधात घोषणा दिल्या म्हणून कोणी हुरळुन जाऊ नये, हा केवळ दिखावा आहे.
@JanardhanSonawane-wv1ui
@JanardhanSonawane-wv1ui 2 месяца назад
लोकांनी मतदान केलं नाही पाहीजे झाडूवालया सारखा नविन निवडला पाहीजे
@bhosaleashok1940
@bhosaleashok1940 2 месяца назад
Bachu Kadu yana dhya
@secularsaint7991
@secularsaint7991 2 месяца назад
केळ दिली आहे..
@allinformationstudy1597
@allinformationstudy1597 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 месяца назад
कशाचा काहीही ऊपयोग होणार नाही ?मराठा हे मागास नाहीत ते उच्च जातीचे आहेत कदाचित सुद्धा मराठा आरक्षण मिळणार नाही ,कोणीही मराठा आरक्षण दिले तरी Supreme Court मध्ये कॅन्सल होणार.
@pandurangkhanderaoladegaon8505
@pandurangkhanderaoladegaon8505 2 месяца назад
पोटदुखी होते का? कशाला 😭😭😭😭😭रे
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 месяца назад
पोट दुखी चा संबंध नाही ,मराठा हे उच्च जातीचे ,मागनी चूकीची आहे.​@@pandurangkhanderaoladegaon8505
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад
फक्त गरजवंत मराठा आरक्षण मोर्चा चा मुख्यमंत्री होणार.. सत्ताधारी आणि विरोधक शुन्य होणार
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 2 месяца назад
पवासाहेब यांनी ओबिसी गोरगरीब सामान्य जनतेसाठी खूप काही केलं आहे ऊगच नाव बदनाम करु नका जय जिजाऊ जय शिवराय
@vijaychougule6681
@vijaychougule6681 2 месяца назад
निष्पन्न काय झाले नौटंकी आहे
@digambermundhe75
@digambermundhe75 2 месяца назад
ह्या पेक्षा 10% वेगळे आरक्षण घेतले आणि ते टिकवायची जिम्मेदारी राजकीय पक्षांवर टाकली तर चालणार नाही का
@RajeshSherkar-b5u
@RajeshSherkar-b5u 2 месяца назад
1994?????
@ShivajiPhakhare
@ShivajiPhakhare 2 месяца назад
आमच्या हक्काचे आरक्षण वोबिसि मधून कूणभि मराठा एकच आहे कारण नोंदी सापडल्या आहेत पुरावा आहे
@manhorprabhu2294
@manhorprabhu2294 2 месяца назад
What is the SP i will see what's the SP
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 2 месяца назад
Aare bhau khara virodhak toch aahe tyach nave hi ghya vatat nahi avda nastik manus aahe to tyala vidhan sabhet jaga dakhva
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 2 месяца назад
विरोध करणारे हे भाजपा चे कार्येकर्ते होते हे संभाजीनगरातील जनतेने मत आहे.
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 2 месяца назад
बरोबर आहे म्हणजे मराठा समाजा अजून पाटील यांचे वर विश्वास ठेऊन पवार यांना आरक्षण विरोधी समजत नाही त्यांना फक्त भा ज पा लाच विरोध करायचा आहे
@bapudhokale2469
@bapudhokale2469 2 месяца назад
1994 चा विषय फाईल कोणी फेकून दिली पत्रकार
@vishvambharraut1081
@vishvambharraut1081 2 месяца назад
Thachi gadi fodli phahije
@skadam124
@skadam124 2 месяца назад
पवार साहेब तुम्हाला कधीच सोडून गेलाय ओबीशीत आता बाकी आहे मराठा सकल
@वसंतरावडोळस
@वसंतरावडोळस 2 месяца назад
अरे सुरज च्या मागे लागू नका शरद देत नाही शरद चे मान्य आहे तुम्ही आम्ही पाठिंबा देतो
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 2 месяца назад
पवासाहेब लवकरच स्पष्ट भूमिका घेतील
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 месяца назад
हि सर्व बनवाबनवी आहे शरद पवारांना मिडिया समोर बोलायला का झाल आहे सत्ताधारी व विरोधक एकाच माळेचे मणी आहे 23माच 1994ला जे विरोधात होते ते आज सत्यात आहे फरक एवढाच आहे जय शिवराय जय भीम
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 2 месяца назад
B.J.P nahak Sarad Pawar Anna gntwat She. Since sarkarne marathyana Araksan Dawe.
@Gtyjj
@Gtyjj 2 месяца назад
Sir sharadpwarsaheb He Vidhan sabha Hoi parayant Kelwat Thevanar Karan khatpani Yanich Ghatale Ahe Ha Gunta sodavinaeach Nahit Hi kalaya Dagdawarachi ReghAhe
@दादाअहिरराव
@दादाअहिरराव 2 месяца назад
Vakadyache virodhat sarva marathane ubhe rahile pahije ...pawara charava kadya kor aahe
@mohanmhaske7243
@mohanmhaske7243 2 месяца назад
Ha Purna Virodh kar to Ahe
@mayurkhedekar8326
@mayurkhedekar8326 Месяц назад
Arkshan.detana.sharad.pawarani.ka.sarvanchi.byathak.ka.nahi.bolavali.
@BharatPuri-o4e
@BharatPuri-o4e 2 месяца назад
Kiti. Visvas Vatato?
@jarvi5019
@jarvi5019 2 месяца назад
Badmash
@bharatpatil2052
@bharatpatil2052 2 месяца назад
Jarage patil yanache virodhak ahet
@SurykantPachpute
@SurykantPachpute 2 месяца назад
Je stet nahi tana bolun kay fayda
@bharatpatil2052
@bharatpatil2052 2 месяца назад
He bjp sponsar marathe nete hote
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 2 месяца назад
Marathya ni jar tutarila matdan kele tar aarakshan kadhich bhetnar nahi to vatod karel samajache yala paada aata yachi jaga dakhva
@jayhindjaybharatt
@jayhindjaybharatt 2 месяца назад
पवारांची जात कोणती????
@pandupowar5399
@pandupowar5399 2 месяца назад
😅😅😅
@ashokkarke1489
@ashokkarke1489 2 месяца назад
शरद ओ. बी. सि. आहे. 🙏🏻
@maheshchaudhari5174
@maheshchaudhari5174 2 месяца назад
पवार 12 चे आहे. त्यांची हिंदू नसून मुस्लिम आहे
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 2 месяца назад
हे विरोध करणारे भाजपा व शिंदे चे कार्यकर्ते होते.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 2 месяца назад
बारामतीचा सुपारी बाज जरांगे
@mahadeogund232
@mahadeogund232 2 месяца назад
अरे भाजप व मिंदे चे लोक आहेत
@PeterEdwards-fc1xr
@PeterEdwards-fc1xr 2 месяца назад
Obc nahi
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 2 месяца назад
Are nss as layak godi media. Saheb he marathyansobat. Fadanvis Nirmal they nshi fhikkar
@SunilTekale-t6o
@SunilTekale-t6o 2 месяца назад
शरद पवारांचा नाद सोडा
@SunilTekale-t6o
@SunilTekale-t6o 2 месяца назад
शरद पवारांनी निवडणुकीच्या अर्जात ओबीसी म्हणून लावलेला आहे अभ्यास करून बघा
@NarayanChaudhary-lz6ng
@NarayanChaudhary-lz6ng 2 месяца назад
Aaho ha jata veles sudhha vidrbha marathvadyacha satyanash karunch janar yachi 1cha. Echhya sau sule bai dolya dekhat c m vhavi
@harirammule5332
@harirammule5332 2 месяца назад
Tayala snmanniy bolun tu maratha samajacha apman karu nako
@tnsatpute2202
@tnsatpute2202 2 месяца назад
He rootless zad ahe
Далее
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 1,2 млн