Тёмный

Chhagan Bhujbal PC | शरद पवार नेमकं काय म्हणाले, छगन भुजबळांचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा! 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 104 тыс.
50% 1

#ABPMajha #ChhaganBhujbal #MaharashtraPolitics
Chhagan Bhujbal PC | शरद पवार नेमकं काय म्हणाले, छगन भुजबळांचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा!
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 310   
@user-tw1fo9gb1y
@user-tw1fo9gb1y Месяц назад
भुजबळ साहेब एका ज्येष्ठ नेत्यांशी संवेदनशील विषयावर चर्चा केली खूप महत्त्वाचे काम केले साहेब तुम्ही धन्यवाद साहेब
@Deshbhakt_Bharat
@Deshbhakt_Bharat Месяц назад
आधी सांगायच पवार साहेब निवृत्त व्हा आणी नंतर म्हणायचं साहेब तुम्ही पुढाकार घ्या😂😂
@user-gh9sw8sy1i
@user-gh9sw8sy1i Месяц назад
ज्याच्या भुजात नाहीं बळ तो छगन भुजबळ... ना घर का ना घाट का..
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Месяц назад
मराठा प्रकरण अंगलट आल्यामुळे शेवटी बापाकडे जाण्याची वेळ आली 😂😂😆
@PardipChavanke
@PardipChavanke Месяц назад
आणि तुम्ही ज्याला बाप म्हणता त्यानी जर यात जस ओबीसी आरक्षण दिल तस मराठ्यांना दिल तर त्याला बाप म्हणा नाहीतर विनाकारणच बाप बदलुन उपयोग नाही
@AjayAiwale-ig8nf
@AjayAiwale-ig8nf Месяц назад
Nigh lay shahana ahe
@Wyeyehejwjwubsbs
@Wyeyehejwjwubsbs Месяц назад
एड झव आहे तू तुझा बाप jarangya
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
तुमचं ना शेवटी असं आहे,दोन हाना पण पाटील म्हणा😂😂
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
भुजबळ साहेबांनी कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरी तुम्ही शरद पवार नावाच्या बापाचीच बाजू घेणार 😂😂
@sandipshejule231
@sandipshejule231 Месяц назад
भुजबळ साहेब तुम्ही पवार साहेबाच्या घरी गेले मदतीसाठी पण तुम्हाला तुमच्या मनात काय आहे ते सर्व काही कळत नाही पण तुम्हाला माहित आहे की बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी किती काय केल हे माहीत नाही का तुमच्या सारख्या माणसाची सुटका करून घेण्यासाठी त्यांनी किती लोकांना शिव्या घालत होते तुम्ही किती लवकर विसरला आहो तुम्ही खुप छान माणूस आहात साहेब आम्ही आपला आदर करतो आपण अणि बाळासाहेब आंबेडकर दोघे एकत्र येऊन अपल्या समाजाला न्याय देण्याचे काम करीत रहा
@vaibhavpatil9719
@vaibhavpatil9719 Месяц назад
आजपर्यंत हागून ठेवलात आता भरायला साहेबाकडे गेलात
@PardipChavanke
@PardipChavanke Месяц назад
कुणाच काय मत कुणाच काय हे माहीत नाही पण माझ्या सारख्या सर्व सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो पवार साहेब इतरांना आरक्षण देतात तर मराठ्यांना का देऊ शकत नाही जर आज तुम्ही म्हणता वाजवा तुतारी आणि राम कृष्ण हरी जर पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातील ईतकी महत्वाची व्यक्ति महत्वाची आहे तर आज जे सुप्रिया सुळे म्हणता राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी तर आज पर्यंत तुम्ही वारकरी संप्रदायातील लोकांसाठी काय केल तेव्हड सांगा
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Месяц назад
तुमचे मत योग्य पण वारकरी संप्रदाय हा मुळात त्यागी वृत्तीचा आहे. त्यामुळेच या संप्रदायाला कोनाच्या मदतीची अवश्यकता नाही. वारकरी संप्रदाय शुद्ध आचरण, शुद्ध शाकाहार, व अहिंसा या मुळ तत्वावर उभा आहे.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Месяц назад
अंगाशी आल्यावर साहेबांची आठवण होते,---सत्तेत राहून तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाहीत,त्यासाठी त्यांची गरज वाटते ,यातच सर्व काही आलं🥕🍉
@tanvisanjayshindeyoutubech5537
@tanvisanjayshindeyoutubech5537 Месяц назад
बाप तो बाप असतो
@krishnasalunkhe8424
@krishnasalunkhe8424 Месяц назад
👍
@santoshkhatal9710
@santoshkhatal9710 Месяц назад
🍌
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
भुजबळ साहेबांनी सामंजस्याची भुमिका घेतली म्हणजे शरद पवार बाप झाला का लगेच, भुजबळ साहेब पण पन्नास वर्षे हुन अधिक राजकारणात आहेत हे विसरू नका.
@nileshchorge6390
@nileshchorge6390 Месяц назад
त्याला माहित पडलं आहे आता मी काय आमदार होणार नाही म्हणून याच्या पळवाटा चालू झाले आहेत मराठ्यांमुळे हा आमदार झाला होता आता होऊन दाखवा आमदार फक्त
@dnyaneshwarunhale4811
@dnyaneshwarunhale4811 Месяц назад
आम्ही सर्व समाजातील दुकानात,हाॅटेलवर पहील्या सारखेच जातोय तुम्ही च गैरसमज पसरवत आहात... विनाकारण राजकारण करू नका... मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे याबद्दल कुणाचच कोणत्याही समाजाच दुमत नाही... मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुनच आरक्षण मिळणार... देर है मगर अंधेर नहीं...
@Sms98765
@Sms98765 Месяц назад
काही पण खोटं सांगत आहे हा कालच्या भाषणानंतर अजित दादाने हाणल आहे म्हणून गेला होता आज साहेबांकडे 🤣
@opyt2385
@opyt2385 Месяц назад
बरोबर आहे
@ramtodkar1681
@ramtodkar1681 Месяц назад
He sagle nete सामान्य माणसाला वेडा banvat आहेत, याना घरी बसवलाय पाहिजे, नवीन नेतृत्व समोर आले पाहिजे ❤❤❤❤ He म्हातारे बैल घरीच बसले पाहिजे
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Месяц назад
Yes🎉🎉
@rameshkale5467
@rameshkale5467 Месяц назад
सर्व सामान्य समाज शांत व संयमी आहे प्रत्येकालाच संविधानाने दिलेल्या हक्कानुसारच कुणबी नोंदी शासनाने शोधलेल्या आहेत तेव्हा त्यांना न्याय मिळाला पाहिजे....
@user-rl3pz6fp6u
@user-rl3pz6fp6u Месяц назад
पवार साहेब यांची भेट घेऊन फोकस मध्ये येण्यासाठीच
@ashishbhamare2435
@ashishbhamare2435 Месяц назад
अरे प्रत्येक वेळेस शरद पवार च आठवतो.. सरकार तुमचे आहे तुम्ही निर्णय घ्या.. नाही तर सरकार मधुन बाहेर या मग घेतील ओबीसी and मराठ्यान साठी शरद पवार निर्णय
@manoharghag1583
@manoharghag1583 Месяц назад
असें. तुच.बोलतो.जनता.नाही.बोलत
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Месяц назад
जो बाळासाहेबांचा झाला नाही तो पवारसाहेबांचा काय होणार?--अजित तो बच्चा है 😂
@user-wo9zq7yd8f
@user-wo9zq7yd8f Месяц назад
अरे मग तुम्ही कशासाठी सरकार मध्ये ये ,एवढं मोठ सरकार मर्दांचं नाही ये का ..कशाला दुसऱ्याचा आधार घेता
@siddheshkhandge4823
@siddheshkhandge4823 Месяц назад
राज्यात शांतता नांदावी अशी उपरती भुजबळांना आज झालेली दिसतेय. गेली वर्षभर तर इकडेतिकडे सभा घेऊन काहीही वादग्रस्त वक्तव्ये करताना ते सुचले नाही.
@kishorgade5698
@kishorgade5698 Месяц назад
माधव च का तेली, न्हावी, धोबी, लिंगायत, कोष्टी अजून बरेच जातींचे obc आहेत त्यांना का पुढे येऊन देत नाही तुम्ही भुजबळ साहेब त्यांना पण संधी द्या एकदा 🇮🇳🇮🇳
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
आधिच तुम्हाला केवळ तीन समाजाचे नेते सहन होईनात,ओबीसींतील इतर समाजाचे पण नेते पुढे येत आहेत तुम्हाला काळ्जी नसावी, उगाचच पुतनामावशीचं प्रेम दाखवू नका, ओबीसींची एकजुटीची आता वज्रमूठ झालेली आहे.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Месяц назад
भुजबळ पवारांना सांगायला गेले टॉमी ल आवरा आता,आणि लावलेली आग थांबवा
@uttambhikale9523
@uttambhikale9523 Месяц назад
असा. मराठा. नेता. कोण. आहे. का.
@sharaddeore4674
@sharaddeore4674 Месяц назад
तुमच्या मुळेच अशी परिस्थिती निर्माण झाली
@AdharKhairnar
@AdharKhairnar Месяц назад
स्वताच्या फायद्यासाठी फुटीरवादी व्हायचे आणि अंगलट आले की तुम्ही जेष्ठ आहात तुम्ही लक्ष्य दया हे सांगायचे हे बरोबर नाही . याचा अर्थ काय?
@vilaskarhale9718
@vilaskarhale9718 Месяц назад
बुडत्याची शेवटची धडपड चालू आहे...😊
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
भुजबळ साहेब कुणी लेचेपेचे राजकारणी नाहीत, समस्त ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी आहे, तुम्हाला एकटा भुजबळ पुरेसा आहे, तुम्ही आता आरक्षण कसं मिळेल ते पहा😂😂
@vaibhavpatil9719
@vaibhavpatil9719 Месяц назад
वस्ताद एक डाव राखून सर्व काही शिकवतो असेच पवार साहेबांनी ओबीसींना आरक्षण दिलेला आहे हे आरक्षण टिकणार नाही
@marutisanap1638
@marutisanap1638 Месяц назад
राजकारणी एकच असतात आपल्यालाच कळत नाही
@rushikeshsinhasan2691
@rushikeshsinhasan2691 Месяц назад
ज्यानं आग लावली त्याला विजव्याला लावली 😂
@user-wd6wo1qg7n
@user-wd6wo1qg7n Месяц назад
Only manoj jarahahe Dada Patil👌👌👌🎉
@ThePravin910
@ThePravin910 Месяц назад
छगन राव तुम्हीच केलं हे सगळ
@hanumantjarad6523
@hanumantjarad6523 Месяц назад
Gela na Bapakade
@RahulPradhan-gf8uk
@RahulPradhan-gf8uk Месяц назад
आता शरदचंद्र पवार साहेब बोलतील तोड़ उघडायला लावले आखेर भुंजबळ साहेबानी 🗯️🗯️🗯️🗯️🗯️🗯️
@dattatrayakapase8465
@dattatrayakapase8465 Месяц назад
गणना करा
@Ravi-dr-p9o
@Ravi-dr-p9o Месяц назад
अगोदर राजीनामा दे मग बोल
@user-bc9ov3sq4e
@user-bc9ov3sq4e Месяц назад
पवार साहेब तुम्ही चुकले. तेला कसाला घरी येऊ दिले.
@user-si9br7ct6f
@user-si9br7ct6f Месяц назад
मुख्यमंत्री पाहण्याचे स्वप्न सोडून द्या भुजबळ साहेब तुम्ही कितीही वाद लावला तर हे वाद फक्त मराठाच थांबवणार तुम्ही कोणालाही भेटले तरी चालेल पण मनोज सारांग पाटील पाटलाची तुम्ही बराबरी करू शकत नाही हे ध्यानात ठेवा ध्यानात ठेवा
@babanghatul788
@babanghatul788 Месяц назад
आताच हे भुजबळांना कस सुचल कारण विधानसभा जवळ आली आहे❓
@MahendraKute-kf4rk
@MahendraKute-kf4rk Месяц назад
सगळ्यात कारणीभूत छगन
@Wyeyehejwjwubsbs
@Wyeyehejwjwubsbs Месяц назад
तुझा दुसरा बाप नाही का
@physicsfarm
@physicsfarm Месяц назад
सर्व पक्षांची जवाबदारी आहे , एका सत्ता पक्षाची नाही
@user-yh8sw7tz8o
@user-yh8sw7tz8o Месяц назад
पवार साहेबांनी आधी मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण देऊन टाका असे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती केली पाहिजे व नंतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन ओबीसी चा कोठा वाढुन घ्यावा केंद सरकारने कोठा वाढुन घ्यावा आशे मला वाटते आहे वयक्तिक
@dattatrayakapase8465
@dattatrayakapase8465 Месяц назад
जबाबदार छगन
@Wyeyehejwjwubsbs
@Wyeyehejwjwubsbs Месяц назад
तुझा दुसरा बाप नाही का जबाबदार
@deepakdhumal782
@deepakdhumal782 Месяц назад
Labaad landga
@balirampandhare8975
@balirampandhare8975 Месяц назад
जरांगे चे एकदा ही नाव घेतले नाही आणी तो एका भाषणात 100 वेळा भुजबळ साहेबा चे नाव घेतो
@user-ib9qt1ve8l
@user-ib9qt1ve8l Месяц назад
आधी आग लावायची पुन्हा विझवायची हे दुट्टपी भूमिका नीच राजकारण कळतंय जनतेला
@Santosh-ty5ym
@Santosh-ty5ym Месяц назад
छगन सुरक्षिततेसाठी तडफडतोय😂😂😂
@abasahebjare5177
@abasahebjare5177 Месяц назад
फडणवीस यांना सांगा की तुझ्या मुळे राज्यात सर्व समाज्यामध्ये दुफळी माजली आहे.
@adyanfood6713
@adyanfood6713 Месяц назад
अजीत पवlर तर बोलतात काका कुठे तरी थांबनार् नाही का वय झाल् थांबा आता आनी त्याच्यlच पार्टी चा नेता बुजबळ शरद पवार ना कामा ला लावत आहे आता अजीत पवार का गप्प
@mas55555
@mas55555 Месяц назад
असं काहीही नाही साहेब आम्ही एकमेकांच्या दुकानात जातो उगीच ऐकीव गोष्टीवर अफवा पसरविल्या जाऊ नये विशेष करून राजकीय लोकांकडून
@haridassalunke9549
@haridassalunke9549 Месяц назад
हात पाय तोडायची भाषा कोणी केली साहेब
@sopandeshmukh-dt4xj
@sopandeshmukh-dt4xj Месяц назад
काय रे तुझी भाषा
@Wyeyehejwjwubsbs
@Wyeyehejwjwubsbs Месяц назад
तुझ्या गावठी मिथुन पेक्षा बर भाषा दे शिव्या माई चीना टिना
@user-dc7th4gf5m
@user-dc7th4gf5m Месяц назад
मी मराठा म्हणून बोलतोय तुम्ही फार छान निर्णय घेतला
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Месяц назад
कारे माज आला आहे माज आला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आच काय हे लक्षात असु द्यावे
@TanajiMane-lk7ul
@TanajiMane-lk7ul Месяц назад
दिडतास +धिडतास= तीन तास
@rajendrapavitrakar4804
@rajendrapavitrakar4804 Месяц назад
भाजपच्या विचाराच्या व्यवसाय कडे आम्ही बरेच दिवसा पासुन जात नाही व तसा प्रसार करीत आसतो
@user-xi1eo1uf4n
@user-xi1eo1uf4n Месяц назад
मुळात ही परिस्थिती तुमच्या दोघांमुळे निर्माण झालीमुळे दोघांमुळे निर्माण झाली आणि भांडणे पण तुम्ही लावू शकतात यात तुम्ही दोघे पण माहेर आहात तुम्हाला तर खरं म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा
@SadashivShinde-ws6wi
@SadashivShinde-ws6wi Месяц назад
तुमच्यामुळेच तर वातावरण बिघडलं
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Месяц назад
छगन आबा भाजपा हा पक्ष पुरोगामी लोकांचा नाही. तुम्ही परत पुरोगामी विचारांच्या सोबत या. त्यात तुमचा फायदा आहे.
@DheerajJadhav-xk8tn
@DheerajJadhav-xk8tn Месяц назад
😊 पवार साहेब जर एवढे अनुभवी नेते आहे तर 50 लोकात बोलायला का घाबरतात भंडारा हाड चाचा नको कोणाच्या मनात काय आहे ते जनतेला कळलं पाहिजे कारण या पहिले शरद पवारांनी मराठ्यांचे कधीही भलं केलेलं नाही त्यामुळे बंद दारावर चर्चा झाली तर त्याला काही महत्त्व राहणार नाही
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Месяц назад
अरे छगन . तुला जे माहित नसेल ते त्या शकुनीला माहित असेल .फक्त तो मी नव्हेच . नासके लोक आहात सगळेच तुम्ही
@vishnukantkavar5077
@vishnukantkavar5077 Месяц назад
प्रत्येक गावातील माळी किती हे सांगा
@shreepatpatil7644
@shreepatpatil7644 Месяц назад
सरकारच काय व्हायचे ते होईल म्हणून आताच्या आपल्याच सरकारने घेतला तर काय होईल? काय आपल्या सरकारची तेवडा दमच नाही कां ? म्हणूनच शेवटी तुमच्या सरकारने तुमच्या करवी पाया पडायला पाठवुन दिले असावे असेच आम्हां भोळ्याभाबड्या जनतेला वाटत आहे कारण जर काय कमी जास्त झालच तर पवार साहेबांनीच केल आहे असेच सांगायला तुमच सरकार मोकळेच नाहीका ?
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw Месяц назад
इतकं ऐकून घेऊ पर्यंत अशा लोकांची मुलाखत का घेतात जिथं इज्जत तिथे इज्जत नाही त्याला ठोकरून द्यावे
@SadashivShinde-ws6wi
@SadashivShinde-ws6wi Месяц назад
पवार साहेबांची आता आठवण झाली का
@SadashivShinde-ws6wi
@SadashivShinde-ws6wi Месяц назад
तुम्ही शांत रहा राज्यात काहीच होऊ शकत नाही
@harivijaysusar1815
@harivijaysusar1815 Месяц назад
हाच पडणार नाही तर ज्यांच्या प्रचारात हा जाईल ते पण आमदार पडतील
@vachistavairal7057
@vachistavairal7057 Месяц назад
शरद पवारांनी याला सांगितले असेल असाच वाद चालू दे महाराष्ट्रामध्ये माझी सत्ता युस तर मी जरा गेला सांगतोसांगतो असेच दवरे चालू राहू दे मास्टर माईंड शरद पवार आहे
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Месяц назад
पवार आबा शिवाय महाराष्ट्रचे राजकारण अधुरे.
@SJadhav-qs3ov
@SJadhav-qs3ov Месяц назад
हे करणारे लोक फक्त राजकारण करणारे लोक आहेत प्रश्न निर्माण न होनायासाठी ओबीसी जनगणना करा
@charusheelatale8252
@charusheelatale8252 Месяц назад
पवासाहेब सर्वेसर्वा आहेत.. कुणी कितीही उड्या मारल्या तरी.... साहेबांना विचारल्या शिवाय आणि त्यांच्या सल्ल्या शिवाय पर्याय नाही
@Rock-star143
@Rock-star143 Месяц назад
आंदोलनाच्या जीवावर 🤣🤣🤣
@devidaszambare8287
@devidaszambare8287 Месяц назад
मग घ्या धडाकेबाज निर्णय महापुरूषाचा आदर करून दोघेजण मराठा आरक्षण ओबीसी मधून द्या
@kiranshingote4110
@kiranshingote4110 Месяц назад
हा खरं सांगेल का बंद दारामागे काय चर्चा झाली हे सगळं खोटं सांगणार हा
@AnkushAutade-oi9tp
@AnkushAutade-oi9tp Месяц назад
विदाऊट बोलायला तब्येत बरोबर असते का
@darkdevil25.
@darkdevil25. Месяц назад
मराठा समाजाला आरक्षण हे लोक देणार नाही .
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b Месяц назад
जात पात काढणारा हाच आहे.
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Месяц назад
तुमचा हेतू जर छगन भुजबळ साहेब असा असेल तर मराठा समाज याला पुणें पणे तुमच्या सोबत राहनार
@itsme-lj1rb
@itsme-lj1rb Месяц назад
😂😂😂😂😂😂
@omrajepawar8201
@omrajepawar8201 Месяц назад
छगनच हागन लाल केलं पाहिजे पवारसाहेब
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Месяц назад
कला तर मोठे मोठे काल दादांचे सगळ्यात मोठे मोठे बोलत होते हे सगळं तुम्ही करताय म्हणून ठीक आहे राजकारणी लोक
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske Месяц назад
तुमी। तर मनालत जरागे पाटील शरद पंवार चे मनुष्य। आहे
@rameshkale5467
@rameshkale5467 Месяц назад
मराठा समाजाला ओबीसी तुन आरक्षण का नको त्यांच्या नोंदी पुरावे शासनाने शोधलेले आहेत...
@sanjaymane-jm4uq
@sanjaymane-jm4uq Месяц назад
ह्याला कारणीभूत तुच आहेस.भुजबळसाहेब
@user-op1sh1ku4s
@user-op1sh1ku4s Месяц назад
याला पवारांनी घेवू नये.
@namdeobhise1002
@namdeobhise1002 Месяц назад
आपली सुचना ऐकून आमच्या आम्ही कुणबी समाजाचे गावातील तरून दाढी , कटींग झीरो मशीन व जिलेट च्या साह्याने घरी करतात साहेब... आपला शब्द मानला आम्ही.... खुप क्रांती कारक विचार होते आपले.... पण सांताक्रूझ ला आम्ही कवडी मोलात कुन्या दिवांगाची प्रॉपर्टी हाड पली नाही बर साहेब.. शेत मजूरी करून जगतो आम्ही...
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 Месяц назад
तु पेटवू नको म्हणजे झाल छगन राव
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 Месяц назад
राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो
@sanjaypawar6142
@sanjaypawar6142 Месяц назад
वातावरण तुम्हीच खराब केले आणि आता कोणाकडे धाव घेऊन काय साध्य करणार आहेत
@rajendradange3219
@rajendradange3219 Месяц назад
एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारी माणसाला मानसन्मान देण्याची काही गरज नाही.
@sunilkale7907
@sunilkale7907 Месяц назад
छत्रपती संभाजीनगर ची शांतता रॅली पाहून अक्कलदाढ आली छगन काका ला घाबरला छगन काका घाबरला
@ambadasgarje576
@ambadasgarje576 Месяц назад
माहाराष्ट्र पेटवुन कसी झोप लागती पवार साहेबाल
@balasahebjadhav6134
@balasahebjadhav6134 Месяц назад
हलवुन ऊठवलं असेल ना?येत्या वीधानसभेला तुतारी वाजवायचीए असं दीसतंय.छान!वा!!!!काय नाटक आहे.एवढा हलकटपणा फक्त महाराषूट्रातील पुढारीच करु शकतात.
@KacharuKadam-z1h
@KacharuKadam-z1h Месяц назад
हे सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी बाकीचे सगळे नेते आहे तुम्ही एकटे नका लोड घेऊ
@Om-qy9mr
@Om-qy9mr Месяц назад
🙏शरद पवार उध्दव फडणवीस शिंदे भुजबळ अजित आंबेडकर पटोले इ इ नेत्यांची मिटिग घेऊन OBC मराठा धनगर आरक्षण प्रश्न सोडवा🙏🙏🙏🙏🙏🌷🙏🙏🙏🙏🙏
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
साहेब काळजी घ्या जाऊन देऊ नका
@rohitkotkar4574
@rohitkotkar4574 Месяц назад
आता दाढी कोण करणार
@user-ib9qt1ve8l
@user-ib9qt1ve8l Месяц назад
तुझ्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली
@Sp71407
@Sp71407 Месяц назад
Are राजकारणाचे सोड बाबा😂
@NavnathDhakane-fz4xr
@NavnathDhakane-fz4xr Месяц назад
छगन भुजबळ प्रामाणिक माणूस गोरगरीबांच्या हितासाठी झटणार नेतृत्व
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Месяц назад
आता तुमची बरोबर होणारं साहेब
@balujarange8533
@balujarange8533 Месяц назад
शरद पवारांना भेटुन काही होणार नाही जरांगे पाटील तेच आम्ही करणार
@itsme-lj1rb
@itsme-lj1rb Месяц назад
Kon sharad pawar
@navnath2663
@navnath2663 Месяц назад
म्हणजे मला विधानसभेला मला आणि सत्ता धर्यांना आमदार होता येइल नाहीतर मेलोच😂
Далее
MBAPPÉ 🏁🐢
00:11
Просмотров 1,5 млн
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Просмотров 6 млн