Тёмный

शरद पवार नावाची जादू काय आहे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sharad Pawar vs Ajit Pawar 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 161 тыс.
50% 1

शरद पवार नावाची जादू काय आहे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Sharad Pawar vs Ajit Pawar
#sharadpawar #ajitpawar #loksabhaelection2024 #karanrajkaran #sanjayawate #lokmat #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 637   
@laxmansapkal3274
@laxmansapkal3274 3 месяца назад
म्हणून श्री गडकरी साहेब म्हणतात श्री शरद पवारांच्या नादाला लागू नका,तुमचाच गेम होणार
@prakashnarwade4636
@prakashnarwade4636 3 месяца назад
😅
@sangitakamble5719
@sangitakamble5719 3 месяца назад
शशिकांत शिंदे पण निवडून यायला पाहिजे होते. आणि तटकरेपण पडायला पाहिजे
@rameshpathare8780
@rameshpathare8780 3 месяца назад
पिपाणी ने घात केला,३७००० मते पडली,
@YogeshNikam-bx3fr
@YogeshNikam-bx3fr 3 месяца назад
Nivdnuk ayogane muddamun ase chinn dile
@tusharsawant4606
@tusharsawant4606 3 месяца назад
सातारचा पराभव खूप जिव्हारी लागला आहे, भाजपा पुरस्कृत अपक्षांच्या षडयंत्रामुळे घात झाला 😌
@belnathtake9322
@belnathtake9322 3 месяца назад
कोणतीही गोष्ट करायची च या विचाराने कोणाचीही मदत मिळेल याचा विचार सुरुवातीलाच करुन आपल्या विचारांवर ठामपणे अंमलबजावणी करत राहावे तरच यशस्वी व्हाल हेच आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या कडे शिकावे🎉🎉🎉❤❤
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 месяца назад
दादांनी अस नवत करायचं वाडीला सारखे आहेत
@ChangdevLute
@ChangdevLute 3 месяца назад
शरीर थकलै असेल परंतु मनाची उभारी कायम आहे.सलाम शरद पवारांना.
@ArunGhoderav
@ArunGhoderav 3 месяца назад
सॅल्यूट
@hirachandtekale275
@hirachandtekale275 3 месяца назад
पवार प्रेमापोटी तुम्ही त्यांना म्हातारा म्हणत असाल पण ते म्हातारे नसून तरुण
@sachingaikwad1359
@sachingaikwad1359 3 месяца назад
शरद पवार साहेब राजकारणातले खरे चाणक्य आहेत❤
@snkttlrclibnrblule7298
@snkttlrclibnrblule7298 3 месяца назад
अजितदादा यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि स्वतःपुरते धरण बांधून ते सतत भरलेले राहील याची काळजी घ्यावी... शरद पवार यांनी फिनिक्स पक्ष्या प्रमाणेच भरारी घेतलेली आहे... सलाम त्यांच्या दुर्दैम्य इच्छा शक्तीला....
@vkwagh2738
@vkwagh2738 3 месяца назад
Tyasathi jast motha dharan lagnar nahi
@adityagaikwad6929
@adityagaikwad6929 3 месяца назад
Dharan 😂😂😂
@tejassobale4398
@tejassobale4398 3 месяца назад
😂😂
@dipakbangar4600
@dipakbangar4600 3 месяца назад
शरद पवार साहेब हे रसायन वेगळे आहे.
@sachinbhise2662
@sachinbhise2662 3 месяца назад
100% true
@didntthink5053
@didntthink5053 3 месяца назад
धन्यवाद तुमचे विश्लेषण अतिशय योग्य व समर्पक असते, भाषेची योग्य ठेवण, शब्दांची ताकद, तसेच निरपेक्ष विश्लेषण हे जमेची बाजू आहे, अतिशय सुरेख❤❤
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 3 месяца назад
बरो्बर
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 3 месяца назад
जेव्हा आयुष्यात वाटेल सर्व काही संपलं तेव्हा शरद पवार नावाच्या विद्यापीठाचे पाने चाळा, आपोआप एनर्जी येईल. ❤❤❤
@vijayshinde3586
@vijayshinde3586 3 месяца назад
काय वाक्य रचना बनवली आपण 🎉🎉
@kautuksarvankar6078
@kautuksarvankar6078 3 месяца назад
अडिज वर्षा पूर्वीचा इतिहास पुन्हा एकदा पूनरारुत्ती करणार, ज्यांनी म वी आ चा पूर्ण बहुमतांनी निवडलेला मुख्यमंत्री ज्यांनी खुर्ची वरून उतरवल त्यांना पूर्ण बहुमत असताना खुर्चीवरून उतरवण्यासाठी हाच 84 वर्षाचा म्हातारा दील्हीला रवाना झालाय...
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 3 месяца назад
अजित पवारांची वाईट दिवस सुरू झालेत
@balasaheblokare8814
@balasaheblokare8814 3 месяца назад
खूप छान विश्लेषण सर. उगीच नाही म्हणत जाणता राजा . प्रचंड आत्मविश्वास असणारा तरुण नेता.
@ArunGhoderav
@ArunGhoderav 3 месяца назад
सॅल्यूट
@sandhya8655
@sandhya8655 3 месяца назад
True.. Great confidence
@shantinathparkhe4790
@shantinathparkhe4790 3 месяца назад
84 वर्षाचं तरण बांड पोरगं आहे ते....
@skadam124
@skadam124 3 месяца назад
आवटे साहेब फडनवीस ची समजूत काढा शरद पवार काय आहेत ते त्या फडनविसला सांगा
@varshapatil5112
@varshapatil5112 3 месяца назад
कळेल अजून विधानसभेत
@SubhashPundkar-lq3ov
@SubhashPundkar-lq3ov 3 месяца назад
अजित पवारला कदाचित शरद पवार माफ करतीलही पण नियती माफ करणार नाही एवढा अक्षम्य प्रमाद त्यांनी केला आहे.
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 3 месяца назад
फडणवीस ला पण
@nandkishorsonawane2511
@nandkishorsonawane2511 3 месяца назад
क्या बात है
@shivajikjadhav7623
@shivajikjadhav7623 3 месяца назад
शरदचंद्र पवार साहेबांचा व्हिडिओ बनविला या बद्दल हार्दिक अभिनंदन
@gajanandahake3328
@gajanandahake3328 3 месяца назад
🎉साहेब आहेत ८४ वर्षांचा महा तारा, अगदी यथार्थ राजकीय विश्लेषण, खूपच छान सुंदर, श्री. आवटे सर 🎉
@ganeshmore6098
@ganeshmore6098 3 месяца назад
जीवनात सगळ संपल असे असताना साहेबांचे आदर्श डोळ्या समोर ठेवणे
@hirachandtekale275
@hirachandtekale275 3 месяца назад
पत्रकार साहेब वाघ म्हातारा झाला म्हणजे काय मांस खायचं सोडत नाही
@kundlikkshirsagar475
@kundlikkshirsagar475 3 месяца назад
@rameshshinde1015
@rameshshinde1015 3 месяца назад
शरद पवार साहेब यांचे सारखा राजकारणी, समाजकारणी, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षणं,अधूनिक तंत्रज्ञान क्षेत्र, आणि मुख्यत्वे कृषी क्षेत्र या सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी करणारा नेता महाराष्ट्रात एकमेव पवार साहेब.
@sandeepmankar7779
@sandeepmankar7779 3 месяца назад
खुप प्रेरणादायक 🙏 मी निराश होतो पण तुमच्या वक्तव्या वर आपन खुश 💪
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 3 месяца назад
मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारे अतिशय सुंदर विश्लेषण
@bandopantbhor7430
@bandopantbhor7430 3 месяца назад
शरद पवार साहेब ही एक किमया आहे.याबाबत गडकरी साहेब नेहमीच सांगत आलेले आहेत.इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी यावयात फिनिक्स पक्षासरखी भरारी घेतली शरीर सुध्धा त्याप्रमाणे करू लागले.त्यामुळे नव्हत्याच होते झाले.खरोखर या महान माणसापासून काय शिकावे .या कठीण काळात मनापासून साथ देणारा भेटला तो सांगलीचा पहिलवान योद्धा मां.जयंत पाटील साहेब.पण ज्यांना त्यांनी मोठे केले ते तर दगा देऊन निघुन गेले.तरी ते न हटता स्वतःचा विश्वास जपत या वयात चालत राहिले.तरुणांनी काय आदर्श घ्यावा हे ठरवा.मला खात्री वाटते की २०२४ चा देशाचा pm तेच ठरवणार आणि देशाची लोकशाही वाचविणार.सलाम त्यांच्या कार्याला....बंडोपंत भोर. मंचर,पुणे.
@santoshtavhare7261
@santoshtavhare7261 3 месяца назад
अगदी छान❤❤❤
@shivajiraut9117
@shivajiraut9117 3 месяца назад
महाराष्ट्रातील एकमेव नेते..... जनतेच्या हितासाठी कार्यरत असणारे नेते...
@Bhargav141
@Bhargav141 3 месяца назад
शरद पवारांचे नसलेले खरे पुतणे हे राहुल गांधी व उद्धव ठाकरे हे आहेत हे मात्र खरं
@rajeshlonkar7679
@rajeshlonkar7679 3 месяца назад
*जिवनात जेंव्हा जेंव्हा मी नैराश्याने खचून जातो तेंव्हा तेंव्हा मी शरद पवारांना आठवतो. आणि मग मी त्यांच्यात वेळोवेळी पाहिलेल्या नवचैतन्याला, नवउमेदीला, झुंजारवृत्तिला समोर ठेवून सगळी मरगळ, नाउमेद झटकून पुन्हा नव्याने परिस्थिशी लढायला सज्ज होतो. ✊🏻 लढतो आणि यशस्वी देखील होतो* ✌🏻 *नेता असा प्रेरणादायी, आशावादी पाहिजे 👍🏻 इतिहास "शरद पवार" साहेबांची वेगळी व ठळक नोंद घेईल असे मला वाटते. "सगळं समाप्त झालय असं वाटत असताना पुन्हा राखेतून नंदनवन फुलवीणारा नेता म्हणजे 'शरद पवार !"* 🙏🏻
@vijaybhosle3625
@vijaybhosle3625 3 месяца назад
आवटे सर, खूप छान. आपल्या स्पष्टीकरण यातून, आपली शरद पवार साहेबाबदल आपुलकी, आदर, प्रेम, अवतुसक्या जाणवते. आपण जे सांगितलात ते सर्व 100/ सत्य आहे. 🙏🏽🙏🏽👍🏽👍🏽👌🏽👌🏽❤️❤️
@Rajesh-b9c2z
@Rajesh-b9c2z 3 месяца назад
महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक खंत कायम राहील की शरद पवार बाळासाहेब ठाकरे एकत्र आले नाही,नाहीतर आज देशातील चित्र वेगळे असते
@hirachandtekale275
@hirachandtekale275 3 месяца назад
पवार साहेबाला म्हातारा म्हणू नका
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 3 месяца назад
तान्हं बाळ म्हणू का मग?
@avinashambre6830
@avinashambre6830 3 месяца назад
जेव्हा सर्व संपलं आहे असे वाटेल तेव्हा नक्कीच आपल्या म्हणण्या प्रमाणे शरद पवार हे नाव डोळ्यासमोर आणले तर वेगळीच अनुभूती निर्माण होईल असं मलाही वाटतं
@sunilshingote5864
@sunilshingote5864 3 месяца назад
त्रिवार सत्ये हकीगत! एक आजची बहुजन समाजा करीता उर्जा आदर्शवाद ! स्भुलिंग!!!
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 3 месяца назад
खरा चाणक्य शरद पवारांसारखा असतो,स्वयम घोषित फडणवीस सारखा नाही , 23 जागावरून 9 जागांवर आले, आणि अर्ध उपमुख्यमंत्री पद सोडावं लागत आहे...
@jaihind421
@jaihind421 3 месяца назад
वाकडं फंटफ्रधान झालं की काय ?
@RamrajeJavlePatil
@RamrajeJavlePatil 3 месяца назад
@@jaihind421 जळली का?? अंधभक्त
@alkapatil6164
@alkapatil6164 3 месяца назад
​@@jaihind421third class ahe Tu Marathi nahi ahe tu
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 3 месяца назад
अंधभक्त नव्हे अंड भक्त 😂😂😂​@@RamrajeJavlePatil
@PrakashKoshti-ny6mm
@PrakashKoshti-ny6mm 10 дней назад
​Taychapeksha.tuzi.halatbekar.hoel.madtila.koni.nasel.tehva.samje.fuska.fataka.payakhali.choradla.jatol​@@jaihind421
@ChiragImagine
@ChiragImagine 3 месяца назад
चिन्ह नाव ऐनवेळी बदललेलं मशालीच पुन्हा चिन्ह हे सर्व अडथळे असताना एवढे मोठे यश उद्धव साहेबांना आहे हे भाविकास आघाडीने विसरता कामा नये त्यांना मोठे स्थान ठेवलेच पाहिजे
@lrtelbhare217
@lrtelbhare217 3 месяца назад
शरद पवार साहेब कोणाला समजू शकत नाही असे गडकरी साहेब म्हणाले होते तर अजित दादांना कसे कळतील
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 3 месяца назад
नाद करा पण आमच्या साहेबांचा नाही,एकच वार शरद पवार
@Gyanoba-g5h
@Gyanoba-g5h 3 месяца назад
आवटे साहेब विंश्र्लेसन करायच म्हणून करायचं अस आजिबात नाही .केलात सर खुपच अभ्यास पुर्वक व अनुभव घेऊनच आपण विंश्र्लेसन केलात खुप मनाला भावलं .सर तुमचे मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 3 месяца назад
Satara Seat pan Ratrawaadi chi hoti ECI ne gulamgiri karun पिपाणी chi tutari keli 37 hajar vote waaya gele je UdayanRaje la harawanya saathi kaafi hoti
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 3 месяца назад
अगदी बरोबर
@raghunathjadhav4034
@raghunathjadhav4034 3 месяца назад
खर आहे
@AjitShewale-z5e
@AjitShewale-z5e 3 месяца назад
अजित पवार कोणाचंच ऐकत नाहीत...पण तुमचं हे विश्लेषण तरी ऐकावं...!😂
@suhaspatil721
@suhaspatil721 3 месяца назад
सुंदर विवेचन शरद पवार साहेबाबद्दल विचार करण्यासारखे आणि काही नसताना सर्व संपल्यावर कसे राहावे काय करावे ही विवेचन 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@nagnathasabe7534
@nagnathasabe7534 3 месяца назад
आत्मविश्वास वाढविण्यास उत्कृष्ट विचार
@kailashpatil2216
@kailashpatil2216 3 месяца назад
आवटे सर या अनुषंगाने मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राजकारण करणारा सर्व पक्षातला कार्यकर्ता हा शरद पवारांशी जोडला गेलेला आहे.... एक तर तो त्यांचा कार्यकर्ता असेल किंवा त्यांचा द्वेष करणारा असेल त्यामुळे या महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार या नावाशिवाय अपूर्ण आहे..,. एका लढवय्या नेत्याचं अप्रतिम विश्लेषण आपल्या सुमधुर वाणीतून विश्लेषण ऐकायला मिळालं खूप अप्रतिम खूप सुंदर विश्लेषण केलत... आपले धन्यवाद!
@kunalbadade
@kunalbadade 3 месяца назад
राजकारणामध्ये शरद पवारांनी केलेलं कार्य निश्चित पणें असामान्य आहे. परंतु सध्याच्या पंतप्रधानांची तुलना करता शरद पवार खरंच ग्रेट आहे वाईट वाटते शरद पवार हे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते
@anantdahibhate8116
@anantdahibhate8116 3 месяца назад
फारच सुंदर विवेचन केले आहे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे
@Raghav.Rajaram
@Raghav.Rajaram 3 месяца назад
काही लोक पवार साहेबांना जातीयवादी म्हणतात पण पवार साहेब शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि सर्वसमावेशक विचाराने चालतात.👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐
@PrathmeshKasar-wv9ic
@PrathmeshKasar-wv9ic 3 месяца назад
आवटे सर अतिशय सुंदर आणि लघवी आपलं पवार साहेबांच्या विषयीचं विश्लेषण विशेष म्हणजे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या विषयी आग्रहाची भूमिका घेऊन त्यांना तिकीट देऊन निवडून आणले सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे आणि म्हणून पवार साहेबांना सलाम सलाम सलाम
@GorkshPateil
@GorkshPateil 3 месяца назад
कर्तुसाचा महामेरू माझं sahab
@KantChendkale-ob5sr
@KantChendkale-ob5sr 3 месяца назад
संजय जी हे बदमाश लोकांना समजायला हव होत. आपण जे मत मांडता हे योग्य आहे.राज्यातील जनतेला कळत आहे व साथ दिली हे सत्य झालं. राज्याची ताकत आहे.
@tukaramkad5377
@tukaramkad5377 3 месяца назад
साहेबांना म्हातारा शब्द वापरू नका
@prashantshinde4477
@prashantshinde4477 3 месяца назад
काय् तुझा बाप म्हणायचं का मग
@rushikeshgaikwad4132
@rushikeshgaikwad4132 3 месяца назад
संजय सर खरच मनाला भावणारे विश्लेषण..
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 3 месяца назад
खूप चांगले विवेचन, प्रेरणादायी आहे.
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 3 месяца назад
अगदी रास्तच आहे जय हो!
@rajendrajagtap9664
@rajendrajagtap9664 3 месяца назад
पवार साहेबांची एवढी स्तुती फक्त आवटे करू शकतात.
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 3 месяца назад
अनसूया ठेवणारे साडून सर्वे जम करतात
@ThePolitics1
@ThePolitics1 3 месяца назад
अप्रतिम.....ऐकत राहावं असं नव्हे पुन्हा पुन्हा ऐकावं असं प्रेरणादायी विश्लेषण
@anilchaubal6736
@anilchaubal6736 3 месяца назад
Hats off 🙏🏻 Sharad Pawar Saheb 🙏🏻
@PrathmeshKasar-wv9ic
@PrathmeshKasar-wv9ic 3 месяца назад
अतिशय छान विश्लेषण साहेब साहेबांनी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना विशेष तिकीट देऊन निवडून आणले हात कसा मोठा चमत्कारच होता सलाम पवार साहेबांना
@sairajlakditelghana8394
@sairajlakditelghana8394 3 месяца назад
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब
@kunalbadade
@kunalbadade 3 месяца назад
अतिशय सुंदर विश्लेषण 🎉
@sudhakarnavale1432
@sudhakarnavale1432 3 месяца назад
खरंच अप्रतिम विश्लेषण ❤
@kiranlihinarofficial7014
@kiranlihinarofficial7014 3 месяца назад
मोदीने शरद पवार साहेबंचे पाय धुवून पाणी पायला पहिजे
@sandeepsurana8878
@sandeepsurana8878 3 месяца назад
Sharad Pawar great,
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 3 месяца назад
Raj Thakare yani Angi उतरवले तर. बिनशर्त पाठिंबा द्यायची वेळ आली नसती. उंटावरून पक्षाला बांधता येते का.
@pravinmore3324
@pravinmore3324 3 месяца назад
खूप सुंदर विशलेषण ,pawar saheb fighter 👌👌
@dushantpathade2930
@dushantpathade2930 3 месяца назад
फार छान विश्लेषण
@vasantgadekar9503
@vasantgadekar9503 3 месяца назад
तुतारी शरद पवार साहेब वाजवणार. शरद पवार साहेब गुजराती पारसल परत पाठवून देईन.
@amazondeals9801
@amazondeals9801 3 месяца назад
Sharad Pawar saheb is irepressible leader. He is shrewd politician a father figure. A true gem
@ashutoshnaik-fd7xy
@ashutoshnaik-fd7xy 3 месяца назад
Pawar Saheb, the iron man. Will remain as good as steel.
@varshapatil5112
@varshapatil5112 3 месяца назад
शरद पवारांना त्रास देणाऱ्या लोकांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही.त्यांनी कोणत्याच सत्तेची स्वप्न बघू नयेत.स्वयंघोषित चाणक्य..?
@UttamPatil-h7s
@UttamPatil-h7s 3 месяца назад
Ajit dada अजून वेळ गेलेली नाही परत या साहेबांना साथ द्या
@nitinkhardikar6251
@nitinkhardikar6251 3 месяца назад
अजित दादा परत या साहेबांकडे , पण पुन्हा काड्या करु नका .
@ashfaqqureshi5242
@ashfaqqureshi5242 3 месяца назад
Legend of Maharashtra Sharad Pawar ❤
@ramdaspawar9431
@ramdaspawar9431 3 месяца назад
Top and real analyzer ,patrkar
@ravindranikam333
@ravindranikam333 3 месяца назад
खूप छान विश्लेषण, never give up pawar is power
@meghnathpawar497
@meghnathpawar497 3 месяца назад
असा नेता होणे नाही पण दुरदैव्य आहे . देशाला व महाराष्ट्राला हा नेता समजलाच नाही . साहेब देशाचे
@meghnathpawar497
@meghnathpawar497 3 месяца назад
पंतप्रधान झाले असते तर देशवेगळ्या उंचीवर राहिला असता
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 3 месяца назад
Saheb is saheb
@mayureshsaraf9736
@mayureshsaraf9736 3 месяца назад
खूप चांगलं विश्लेषण शरद पवासाहेबां बद्दल. धन्यवाद.
@vijaykumarkale6440
@vijaykumarkale6440 3 месяца назад
Sanjay Ji This is very motivating narration which will be remembered for long time. It will give energy to common man.
@DevChand-d6e
@DevChand-d6e 3 месяца назад
महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय ❤शरदराव पवारसाहेब. सर्व सामान्य जनतेचे लोकनेते आहेत. धन्यवाद ❤
@sangeetashirvalkar2331
@sangeetashirvalkar2331 3 месяца назад
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
@gh1s
@gh1s 3 месяца назад
84yrs cha yodha Sharad pawar ... .....tyanchi fighting spirit & positive approach .....always leading from front .. really .hatsoff... mhanuch hya age madhehi itke reievant ahet .......truly inspirational .👍
@ishwarmaske5115
@ishwarmaske5115 3 месяца назад
खरच शरद पवार हे देशातलं आगळ वेगळ व्यक्तीमत्व आहे त्यांच्या कडून प्रेरणा घ्यावी
@tukarampatil8024
@tukarampatil8024 3 месяца назад
कुणाला जर एखाद्या व्यक्तीवर डॉक्टरेट करायची असेल तर आजच्या घडीला शरद पवार सोडून दुसऱ्या कोणाचा विचार होऊच शकत नाही.
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 3 месяца назад
Sharad Pawar saheb is absolutely true political personality ❤❤❤❤❤
@ravindranikam333
@ravindranikam333 3 месяца назад
सध्याच्या युवा पिढीला राजकारणा पलीकडे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व पवार साहेब 🎉🎉
@prakashshinde873
@prakashshinde873 3 месяца назад
चालत... चालत.. चालतच रहावे... मैदानावर टिकून रहावे... मैदान कधीच सोडू नये म्हणजे शरद पवार साहेब 🙏🙏👍
@navanath.bhosale
@navanath.bhosale 3 месяца назад
आवटे साहेब, खूप छान प्रकारे आदरणीय श्रीयुत शरद पवार समजावून सांगितले, धन्यवाद.
@vincentpereira3486
@vincentpereira3486 3 месяца назад
No 1 speech Sir
@prakashjoshi6802
@prakashjoshi6802 3 месяца назад
खरोखरच उर्जा पवार साहेबान कडून घ्यावी सलाम!!!
@shivajigade7522
@shivajigade7522 3 месяца назад
साहेब!
@deepachinchkar4408
@deepachinchkar4408 3 месяца назад
अतिशय सुंदर विश्लेषण
@rajanpawar6332
@rajanpawar6332 3 месяца назад
Aawteji to bhau torsekar kontya bilat lapun baslay te jara sanga.
@Bhargav141
@Bhargav141 3 месяца назад
ते साहेब तर काहीही उलट पालट बोलत आहेत
@sunilraut1451
@sunilraut1451 3 месяца назад
लपलाय तो बिलात भेकड माणुस आहे तो,कमेंट सेक्शन बंद करून ठेवतो।😅
@dindoridoot
@dindoridoot 3 месяца назад
अजब रसायन शरद पवार
@SharadaTambe-yt1gm
@SharadaTambe-yt1gm 3 месяца назад
अप्रतिम!!!!! प्रेरक !!!!!!
@prasadmore7205
@prasadmore7205 3 месяца назад
Bhasha ...vishleshan...khup sundar....
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 3 месяца назад
आता कळलेच असेल chanyakya कोण आहे. कुणालाही कमी समजू नये.
@atmarampaul2520
@atmarampaul2520 3 месяца назад
धन्य वाद संजय आवटे सर आपण पवार साहेबा बदल जे सांगितले ते मी मन लावून ऐकले आणि मी मतदार म्हणून पुरोगामी आघाडी चे मुख्य मंत्री झाले तेव्हा पासून मतदार मी साहेबां चा मतदार आहे
@sachinmalusare7462
@sachinmalusare7462 3 месяца назад
पवार साहेब महाराष्ट्रातला वाघ आहेत
@maheshnigade854
@maheshnigade854 3 месяца назад
खूप सुंदर विश्लेषण.... एक वेळ अशी होती की साहेबांकडे उमेदवार न्हवते.... खरंच पवार साहेब असा नेता पुन्हा होणे नाही..
@mohankolate9457
@mohankolate9457 3 месяца назад
खुप योग्य व अचुक वर्णन आपण मा. शरद पवार साहेब यांचे केले आहे
@mghande3876
@mghande3876 3 месяца назад
This is what journalism means,very good study
@prajaktabhoir476
@prajaktabhoir476 3 месяца назад
तटकरे आणी नारायण राणे दोघे पडायला पाहिजे होते
@sandeepgawade2632
@sandeepgawade2632 3 месяца назад
आता pm candidate बनवायला पहिजे inndia आघाडी
@santoshdarekar8227
@santoshdarekar8227 3 месяца назад
खरंच माणसांनी कठिण काळात पवार साहेबांना आठवलं पाहिजे नक्कीच एक ऊर्जा मिळेल
Далее
С какого года вы со мной?
00:13
Просмотров 100 тыс.
TEAM SPIRIT: НОВЫЙ СОСТАВ. SEASON 24-25
01:31
С какого года вы со мной?
00:13
Просмотров 100 тыс.