Тёмный

शाळांसाठी आता असे असतील संच मान्यतेचे निकष | 30 सप्टेंबर 2024 | 

SACHIN ARUN JOSHI
Подписаться 25 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

#संचमान्यता #sanchmanyataupdate #शिक्षण_विभाग
शाळांसाठी आता असे असतील संच मान्यतेचे निकष | 30 सप्टेंबर 2024 | या संदर्भातील माहिती प्रस्तुत व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
संच मान्यता
संच मान्यतेचे निकष
संच मान्यता कधी होणार
सचिन अरुण जोशी

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 36   
@akshaybhadane7274
@akshaybhadane7274 5 дней назад
सर शिक्षकेतर भरतीच समायोजन चालू आहे की नाही, समायोजन चालू असेल तर ते कधीपर्यंत पूर्ण होणार आहे काही अपडेट असेल तर कळवावे, व शिक्षकेत्तर भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार....?
@vijaybedarkar
@vijaybedarkar 3 часа назад
सुस्पष्ट व योग्य मार्गदर्शन केले
@laxmankarade4426
@laxmankarade4426 5 дней назад
सर शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पट संख्या कशी असेले व त्यांची संच मान्य ता कशी असेल तसेच आ तिरीक् कर्मचारी याचे समा योज न कोठे होईल
@mahadevkhatke289
@mahadevkhatke289 5 дней назад
एखाद्या शाळेत यावर्षी ५८ विद्यार्थी असतील तर दोन पदं मान्य आहेत हे बरोबर आहे. पण त्या दोघांनी मेहनत करून पुढल्या वर्षी ६१+ ते ७५ पर्यंत मुले जरी भरती केली तरी तिथे दोनच शिक्षक काम करतील. आणि यावर्षी एखाद्या शाळेत ६१ विद्यार्थी असतील तर तिथे तीन पदं मान्य आहेत. म्हणजे याचा अर्थ पुर्वीच्या मंजूर पदास संरक्षण म्हणून एखाद्या ठिकाणी ६१ मागे तीन शिक्षक काम करतील व पटसंख्या नंतर वाढलेल्या शाळेत ७५ मुलांमागेही दोनच शिक्षक काम करतील. हे गणित कुणाच्याच बुद्धीला नाही पटणार.
@जि.प.प्रा.शा.सातारातांडाकेंद्र
एक ते पाचवी वर सहशिक्षक व सहा ते आठ वी वर पदवीधर पद असते तर नियुक्ती ही सहा ते आठ वी अशीच मोजावे व कला क्रीडा विशेष शिक्षक हे पगार बहुधा माध्यमिक सारखे असतात ते तेथेच मोजावे, दरवेळी एक पदवीधर उडतो व ते कायम राहतात.. अनुभव आहे.
@bhushancholke6354
@bhushancholke6354 5 дней назад
सर शिपाई भरती कधी होणार
@somnathnaik9775
@somnathnaik9775 День назад
सरकार ला शाळा टिकवायची नाही काही करून शाळा kasha👍बंद होतील याचा विचार सरकार करत आहे
@artandcraft8821
@artandcraft8821 3 часа назад
आमची शाळा उच्च प्राथ मिक आहे .आमच्या शाळेत 1ते 5 पट - 47 पट आहे व 6ते 7 वी पट 09 आहे तर आमच्या शाळेत किती पद देय असतील .
@jayapokharkar5368
@jayapokharkar5368 18 часов назад
शिक्षकेतर कर्मचारी साठी चे निकष काय आहेत
@palibydhanrajdongardive5444
@palibydhanrajdongardive5444 4 дня назад
Sir 11th12th संदर्भात व्हिडिओ बनवा
@ankushjadhao1230
@ankushjadhao1230 5 дней назад
सर शिक्षकेत्तर कर्मचारी gr कधी येणार
@amoljavir4112
@amoljavir4112 5 дней назад
हो सर यांबद्दल माहिती द्या
@MaheshJadhav-kq6ty
@MaheshJadhav-kq6ty 5 дней назад
याबाबत माहिती मिळावी
@panjabraoaher9219
@panjabraoaher9219 5 дней назад
कला व क्रिडा शिक्षक संदर्भात भरतीची काही माहिती असल्यास टाकावी
@vbtftt2116
@vbtftt2116 3 дня назад
sports teacher व drawing teacher बाबत कोणते निकष आहेत. pavitra portal, TET EXAM, ctet
@gopalwadkar4799
@gopalwadkar4799 5 дней назад
सर शिक्षक के उत्तर कर्मचारी यांचे वैयक्तिक मान्यता आहे त्यांच्या बँड कधी उठेल सर
@dnyaneshwardhangare4329
@dnyaneshwardhangare4329 5 дней назад
सर anshtha साठी किती पट असणे गरजेचे आहे
@agripranavpatil3945
@agripranavpatil3945 3 дня назад
Gr kadhi yenar
@sunilyadav-lm5bq
@sunilyadav-lm5bq 3 дня назад
खाजगी प्राथमिक साठी लागू आहे काय
@IffatSuhel
@IffatSuhel 4 дня назад
6th to 8th kiti student pahije...3 shikshakansathi
@ankushjadhao1230
@ankushjadhao1230 5 дней назад
सर शिक्षकेत्तर कर्मचारी भरती gr कधीपर्यंत येईल?
@nehapawar8855
@nehapawar8855 4 дня назад
5 वी ते 10 वी असे वर्ग असतील तर संच मान्यतेचे कोणते निकष आहेत.
@tanisheditz17
@tanisheditz17 4 дня назад
Sir HM pan atirikt houu shktat?
@chunu965
@chunu965 5 дней назад
Gr yeanr kadhi
@dhanrajgunjite5578
@dhanrajgunjite5578 4 дня назад
Varnusar bharthi keli ast tar patsakhyavadli asti
@saibarse9351
@saibarse9351 4 дня назад
Kiti tarkecha gr age sir ha
@Thefunfactory1137
@Thefunfactory1137 5 дней назад
शिक्षकेत्तर कर्मचारी भर्ती gr कदी येनार
@MaheshJadhav-kq6ty
@MaheshJadhav-kq6ty 5 дней назад
संच मान्यता माहिती भरताना शिक्षक संख्या चुकीची भरली गेली. तर दुरुस्ती साठी पर्याय कधी उपलब्ध करून देणार
@chetankherde4385
@chetankherde4385 4 дня назад
sir शिक्षकेतर भरती
@pravinbhatmode6956
@pravinbhatmode6956 4 дня назад
नंबर द्या
@pravingite2049
@pravingite2049 5 дней назад
सर आमच्या शाळेत 1-19 2-10 3-26 4-22 total 77 पट आहे तर किती पदे मंजूर होतील 2023-24 la 4 पदे मंजूर आहेत
@dee3589
@dee3589 5 дней назад
3
@mahadevkhatke289
@mahadevkhatke289 5 дней назад
3
@sudhakarsonawane9466
@sudhakarsonawane9466 5 дней назад
​@@dee3589hi
@sudhakarsonawane9466
@sudhakarsonawane9466 5 дней назад
​@@mahadevkhatke289hi
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 956 тыс.
AWAKENED THE UNKNOWN
00:17
Просмотров 664 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 956 тыс.