रन्हेरे साहेब आपल्या कामाला सलाम 🙏 . तुमची तळमळ व चिकाटी या व्यवसायाला राजाश्रय व प्रतिष्ठा मिळवून देईल . आता सर्वदूर शेळ्या मेंढ्यांचे कळप घेऊन फिरायचे दिवस राहिले नाहीत 🙏 . चराऊ कुरणे संपली आहेत . वन जमीन कमी होत आहे . शासनाने बंदिस्त शेळी मेंढी पालनासाठी भरघोस अर्थसहाय्य देऊन चराई बंदी करावी
सर माझ्या मित्रांनी गावरान मेंढी तेपण फिरती मेंढी पालन करून एक नवीन सोवराज ट्रेक्तर घेतलं 🔥 १० ते ८ लाख रूपे वर्शा काठी कमवतात बाबा 😱😱 बापरे sir thank you so much sir खूप छान आणि उपयोग आणि फायदे शिर माहिती सागितली 👌❤️🙏🤝
आमच्याकडे फिरस्ती मेंढ्या आहेत 90 ते 100 मध्ये च्या आसपास आहे तर त्यांच्यामध्ये आता दिवाळीच्या ज्या मेंढ्या वाहिल्या आहेत तर 90 टक्के पर्यंत जुळी कोकर आहेत आणि सरासरी असतातच 60 70 टक्के च्या दरम्यान जुळी कोकर
Mi fire and safety engineer ahe pn ghari shetjamin pn ahe ek varsh job kela varshik payment 2.5 lakh milale mng माझी job chi vichhach marli ani atta mi mendi palan karnyache nichhit kelay