Тёмный

#शिक्षणमंत्री 

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@parmanandkharate7782
@parmanandkharate7782 11 дней назад
साहेब 30000 शिक्षकांची भरती करणार होते त्यातील 10% कपात केलेल्या जागा रिक्त अपात्र गैरहजर जागा तसेच मनपा नपा विनामुलाखत संस्था अशा 10000 जागेची शिक्षक भरती शिल्लक आहेत.... या जागेची जाहिरात आचारसंहिते पुर्वी द्यावी अन्यथा आम्ही महाराष्ट्रील हजोरो अभियोग्यता धारक 07/10/2024 पुणे येथे आमरण उपोषण पवित्रा घेणार
@HanmantKakade-v5f
@HanmantKakade-v5f 11 дней назад
SahebRayatChaProblemSodavitaAalaNahi
@studykattaofficial2978
@studykattaofficial2978 11 дней назад
महाराष्ट्र जर संपन्न राज्य आहे तर मग शिक्षण सेवक पद रद्द का केले जात नाही. शिक्षण सेवक पद हे महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला शोभणारे नाही . समान कामासाठी समान वेतन मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तोच डावलला जातो आहे.
@sachinmhaske7985
@sachinmhaske7985 11 дней назад
शिषण सेवक पद कधी रद होईल
@nm-lz8tr
@nm-lz8tr 10 дней назад
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे देखील सतत मिडिया समोर येत नाहीत पण केसरकर साहेब मात रोजच मिडिया समोर येऊन काहितरी बोलत असतात ह्यावरून मुख्यमंत्र्यांची भुमिका मीच वटवत‌आहे आसे केसरकर साहेबांना वाटत असावे दुसरी गोष्ट मिडीया वाल्यांना पत्रकार परिषदा घेणेसाठी इतर खात्याने मंत्री सापडत नाहीत कारण ते सतत कामात असतात त्यामुळे सध्या रिकामे कोण आहेत तर ते म्हणजे केसरकर साहेब हे चोवीस तास रीकामे आहेत ते सहज उपलब्ध होऊ शकतात मी सर्वात ज्यासत जागा भरलो हेच उतर केसरकर देत आसतात हे काही उपकार करीत नाही किंवा शिक्षक भरतीचा खर्च तुमच्या घरातून करीत नाहीत एक लाख जागा रिक्त आहेत त्यांतून दहा विस हजार जागा भरलेतर लयी उपार केले नाही मोफत शिक्षण देण्याचा कायदा आहे त्यामुळे पहिली ते चौदा वर्षे वयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे तुमच्यावर बंधनकारक आहे त्यामुळे उपकाराची भाषा करू नये होत नसेल तर मंत्री पद सोडावे
@royalroshan4614
@royalroshan4614 10 дней назад
शिक्षण सेवक पद रद्द करा किंवा कालावधी १ वर्ष करा
@tahersayyad-Statistician
@tahersayyad-Statistician 10 дней назад
He fakt talatal karat aahet. Aata mahavikas Aghadi la bhet deun. Tyanchyashi bolun bagav lagel jrr te shikshakanche problems solved krtil trr rajyat tyanchi Sarkar banvnyasathi sagle shikshak parivar tyana madat krtil asa.
@Diliptapase
@Diliptapase 11 дней назад
मुलांना चांगल शिक्षण द्यायला शिक्षक पाहिजे....आणि तुम्ही शिक्षकभर्ती करायला टाळाटाळ करीत आहेत
@studykattaofficial2978
@studykattaofficial2978 11 дней назад
सगळ्यात जास्त थापा मारणारा महाराष्ट्रातील आता पर्यंतचा सर्वात अर्कार्यशील शिक्षण मंत्री . महाराष्ट्रातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणापासून वंचित ठेऊन कंत्राटी भरती केली. जेवढी घोषणा केली तेवढी शिक्षक भरती केली नाही.
@shivajiraherkar4145
@shivajiraherkar4145 11 дней назад
कंञाटी शिक्षक भरती करताहेत ते पाञ शिक्षक नाही मग क्वालीटी इज्युकेशन हे कस शक्य आहे, त्यामुळे तातडीने उर्वरीत शिक्षक भरती फेज 2 करून, मुलांना, शिक्षक व d.ed ,b.ed बेरोजगारांना नौकरी द्या.
@Diliptapase
@Diliptapase 11 дней назад
आता निवडून नाही येत
Далее
Все по факту
00:48
Просмотров 17 тыс.