शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांच प्रदर्शन/शिवजयंती उत्सव 2024/Shivjaynti Festival.
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेनी संगम, मुठभर मावळ्यांच्या साथीने गनिमी कावा युद्ध तंत्राचा वापर करून शत्रुला पराभूत करून स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली. त्यांच्या पराक्रमाची अनुभुती आपणास येण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
Follow us-
Instagram and Facebook
#शिवजयंती
#शिवजयंती2024
#शिवजयंतीउत्सव
#यशोदिपॲग्रो
12 сен 2024