Тёмный
Yashodip Agro
Yashodip Agro
Yashodip Agro
Подписаться
नमस्कार, या RU-vid channel च्या माध्यमातून आम्ही शेतकरी हा
मुख्य घटक डोळ्या समोर ठेवून त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शेती व शेतीपूरक उद्योग, व्यवसाय, शेतीतील आधुनिकता आणि शेतकऱ्यासाठी च्या विविध योजनांची माहिती तसेच औद्योगिक, सामजिक, आर्थिक ,सांस्कृतिक या क्षेत्रातील यशोगाथा आदर्श व प्रेरणा आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न राहील.

धन्यवाद.. 🙏
Комментарии
@shubhamghatage
@shubhamghatage Месяц назад
Sir address sanga kothe ahe
@mahendralankeshawar6146
@mahendralankeshawar6146 Месяц назад
सर कृपया तुमचा फोन नं पाठवा
@user-of9dl4xb7f
@user-of9dl4xb7f 2 месяца назад
तुमचा फार्म ॲड्रेस पाठवा सर
@krishnathali6574
@krishnathali6574 3 месяца назад
Saheb aepril me madhy sarv aandi fukat jatat yek hi khapat nahi bolan sop aahe
@navnathkhandekar-je5up
@navnathkhandekar-je5up 3 месяца назад
Sir गावरान अंडी निर्यात कराय ची आहेत कसे करायचे
@swapnilaghav2153
@swapnilaghav2153 3 месяца назад
dont do this business ,i lost 3 lakh rupees in it.
@umeshkumarshinde9144
@umeshkumarshinde9144 3 месяца назад
अडचणी खूप आहेत
@popatpukale5793
@popatpukale5793 4 месяца назад
सुहास सरांचा नंबर द्या प्लिज
@lahanukhare479
@lahanukhare479 4 месяца назад
सर नमस्कार आपले विचार आवडले आपला पत्ता व दूरध्वनी क्रमांक देण्यात यावे ही विनंती
@umbrellaagro
@umbrellaagro 4 месяца назад
गावरान कुक्कुटपालनातील अंडी व मांस यांची व्यावसायिक संधी तसेच बाजारपेठेत याचे मार्केटिंगबाबत मला सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र यांच्या व्यासपीठावर मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल सांजसावली कृषी पर्यटन क्षेत्र, सारिका पाटील व प्रवीण पाटील यांचा मी अत्यंत आभारी आहे. तसेच सदर व्हिडीओ मधील माहिती सामाजिक माध्यमाद्वारे इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल यशोदीप एग्रो यांचा देखील आभारी आहे.
@YashodipAgro
@YashodipAgro 4 месяца назад
धन्यवाद सर🙏
@pramodgawade7948
@pramodgawade7948 4 месяца назад
Great 🎉
@sagarchavan5150
@sagarchavan5150 5 месяцев назад
आपल्याकडे देशी अंडी आणि कोंबडी मिळतील हवे तेवढे
@ajitvpatilpatil9386
@ajitvpatilpatil9386 4 месяца назад
plz सेंड मोबाईल न.
@DnyaneshwarGhumare-zw1qr
@DnyaneshwarGhumare-zw1qr 22 дня назад
Kuthe
@udaypimple.
@udaypimple. 5 месяцев назад
सर मला आपल्याकडून गावरान कोंबडी पोल्ट्री चालवण्याचे शिक्षण घ्यायचे आहे आपला मोबाईल नंबर मला द्यावा
@vijaychopade149
@vijaychopade149 5 месяцев назад
सर शिक्षण घ्यायलाच पाहिजे काय
@umbrellaagro
@umbrellaagro 4 месяца назад
हो, शिक्षण माणसाला ज्ञान मिळवण्यास आणि जीवनात आत्मविश्वास वाढविण्यास मदत करते. हे तुम्हाला तुमचे करिअर आणि तुमची वैयक्तिक वाढ सुधारण्यात मदत करू शकते. सुशिक्षित व्यक्तीच समाजाचा उत्तम नागरिक बनू शकतो. हे तुम्हाला जीवनात योग्य निर्णय घेण्यास मदत करते.
@suhasmore8899
@suhasmore8899 6 месяцев назад
सर तुम्ही म्हणताय की एक कोंबडी वर्षेला २००अंडी देते पण प्युअर गावरान सोडून इतर जातीच्या देतात पण त्या अंड्याचे रेट ८ रु च्या वर भेटत नाही शिवाय त्या कोंबडीला बाजारचे फिड दिल्याशिवाय एवढी अंडी देत नाही आणि जर बाजारचे महाग फिड देवुन प्रोडक्शन घेतले तर ५ रु प्रॉफिड राहणार नाही
@vijaypophale9506
@vijaypophale9506 5 месяцев назад
फोन नबर सागा
@DevaAapkaBhai2651
@DevaAapkaBhai2651 4 месяца назад
20% तरी ही शिल्लक राहतोच ना
@RavindraShewale-sz6fp
@RavindraShewale-sz6fp 3 месяца назад
फिड घरी तयार करा
@pradipshetake4447
@pradipshetake4447 7 месяцев назад
खूप छान सर
@bilalmakhjankar1953
@bilalmakhjankar1953 8 месяцев назад
Madam kof chan
@bilalmakhjankar1953
@bilalmakhjankar1953 8 месяцев назад
Sir khed dist ratnagiri mala 25 komdi payje hawy hote
@YashodipAgro
@YashodipAgro 8 месяцев назад
Description madhe no. var call kara
@VickyVlogs-f1q
@VickyVlogs-f1q 8 месяцев назад
✨ Khupach Mast Video. Madam Ne Khup Mast Mahiti Sangitali.......👌👌🙌🙏
@NaipunyaWagh
@NaipunyaWagh 8 месяцев назад
Bai pan bhari deva congratulations
@swapnilpawar8826
@swapnilpawar8826 8 месяцев назад
Sarv bred dakhvli nai
@swapnilpawar8826
@swapnilpawar8826 8 месяцев назад
Kuthe aahe
@YashodipAgro
@YashodipAgro 8 месяцев назад
डीस्क्रीप्शन मध्ये पत्ता दिलेला आहे
@mahendrarokade9003
@mahendrarokade9003 8 месяцев назад
मस्तच
@shrikanttarade7537
@shrikanttarade7537 9 месяцев назад
काळा च I
@paragwarana
@paragwarana 11 месяцев назад
योगेश सर, खूप छान उपक्रम, खूप शुभेच्छा 💐
@YashodipAgro
@YashodipAgro 11 месяцев назад
धन्यवाद सर ...
@udaysinghpatil7800
@udaysinghpatil7800 11 месяцев назад
आपण सेंद्रिय शेती साठी करत असलेले काम खूप स्तुत्य आहे आपणास पुढील वाटचालीसाठी खूप शुभेछा
@YashodipAgro
@YashodipAgro 11 месяцев назад
धन्यवाद...
@atulnandrekar3424
@atulnandrekar3424 11 месяцев назад
आपला उपक्रम स्तुत आहे...
@YashodipAgro
@YashodipAgro 11 месяцев назад
धन्यवाद सर...
@jagansteelworks5965
@jagansteelworks5965 Год назад
अभिनंदन & पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@YashodipAgro
@YashodipAgro 11 месяцев назад
Dhanyavad
@parashatsakte8230
@parashatsakte8230 Год назад
Congratulations . Good .always best wishes for your trails.keep moving.
@YashodipAgro
@YashodipAgro 9 месяцев назад
Thank....