संभाजी महाराज शिवछत्रपती चे भाऊ त्यांचा इतिहास लोकांपर्यंत फारसा पोहोचला नाही.आपण ती उणीव आपल्या परीने भरुन काढण्याचा प्रयत्न करीत आहात.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
Kay mahiti kadhatich tani suddha khup mothe prakam gajvun veglach history banvili asti , karan chatrapati shivaji Ani tyache putra chatrapati shambhaji yana jase maa saheb jijau se sankar bhetle tasech Sankar tyana suddha bhethle hote !🙏🙏
@@anjalib2210 🙄 हे उत्तरकांड मध्ये आहे... महाराजांच्या काळात नव्हतं हे रामायण मध्ये... हे आता आलेलं आहे... छत्रपती संभाजी महाराज *सातशतक* या ग्रंथात प्रभू श्रीराम यांचे गुणगान करतात काव्याद्वारे...
उमाजी राजे आणि त्यांचे चुलते संताजी राजे यांनी शिवछत्रपतींनतर दक्षिण भारतात तंजावर पर्यंत स्वराज्याचा विस्तार केला आणि पुढे छत्रपती संभाजी राजे यांच्या हत्येनंतर छत्रपती राजाराम महाराज यांना स्वराज्याच्या कार्यात अनमोल मदत केली त्यामुळेच 1697 मध्ये छत्रपती राजाराम महाराज 1.50 लाखांचे सैन्य घेऊन मुघलांचे कर्दनकाळ बनून महाराष्ट्रात आले
थोरले संभाजीराजे यांचा जन्म केव्हा झाला? शिवजन्मापुर्वी त्यांचा विवाह जयंतीबाईसाो याच्याशी केव्हा झाला? सत्य उत्तर द्या... कणकगिरीच्या युद्धात त्यांचा मृत्यु झाला नाही.... मी यांच्या वंशजाना प्रत्यक्ष भेटलेले आहे....