Тёмный

शिवराय साकारणारे अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 371 тыс.
50% 1

झी मराठीवरील संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे यांच्याशी गप्पा. महाराजांचा जीवनप्रवास साकारताना आलेले अनुभव आणि आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

6 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 635   
@bapuchakatta6021
@bapuchakatta6021 5 лет назад
आत्तापर्यंत एवढी भारी महाराजांची भूमिका कोणीच केली नव्हती शंतनू मोघेंनमुळे मुळे महाराज अनुभवायला मिळाले ३५० वर्षानंतर.
@Guruprernaa369
@Guruprernaa369 5 лет назад
Khara ahe 🙏
@pravindhamanaskar9576
@pravindhamanaskar9576 5 лет назад
@@Guruprernaa369 अगदी बरोबर आहे....मित्रा
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 5 лет назад
yes 👍kharch aahe
@Rutiks__
@Rutiks__ 5 лет назад
Dr amol kolhe only
@bapuchakatta6021
@bapuchakatta6021 5 лет назад
@@Rutiks__ का बरं ?
@ranjitsatpute2495
@ranjitsatpute2495 5 лет назад
काय तो आवाज, काय ते शब्द, काय ते रूप, काय तो संयमीपणा, काय ते बाप-लेकरांच नात, ....अस वाटत तो इतिहासच पुन्हा अनुभवत होतो ।🔴 शतशः आभार त्या झी-मराठी च ...आणि आपल्या मालिकीमधील त्या रूप साकारणाऱ्या त्या व्यक्तींचं ।💐💐💐
@tsb8604
@tsb8604 5 лет назад
आधी महाराज बोललं की जी प्रतिमा यायची ती अमोल सरांची परंतु आता हे बोललं तर वावग ठरणार नाही परंतु आता महाराज बोललं की शंतनू यांची प्रतिमा डोळ्यासमोर येते🙏
@umeshgaikwad7476
@umeshgaikwad7476 5 лет назад
नक्कीच
@maeshh8027
@maeshh8027 5 лет назад
खरं आहे
@nileshshelar5121
@nileshshelar5121 5 лет назад
एकदम right भावा
@valt5751
@valt5751 5 лет назад
darjedar abhinay kelay shantanuji ni.
@kavitabhosale3152
@kavitabhosale3152 5 лет назад
Ani shambhuraje mantla ki amol kolhe
@amarcmalusare5329
@amarcmalusare5329 5 лет назад
अमोल सर आणि शंतनू सर दोघांनी आमचे दोन्ही छत्रपती कसे होते दाखवण्याचा प्रयत्न केला, दोघांचा मी आभार मानतो.
@jayashreepawar2300
@jayashreepawar2300 5 лет назад
Khar bolale dada tumi
@rameshwarikamtekar2302
@rameshwarikamtekar2302 5 лет назад
Amarc Malusare kharch bolat tumi👍🌹🌷
@__-pg4sl
@__-pg4sl 5 лет назад
अरे कोन म्हणत मुगलानीं ७२ वर्ष राज्य केल 😏 अरे कोन म्हणत ईग्रजानीं १५० वर्ष राज्य केल 😏 ì अरे पन त्यांना सांगा ☝🏻😡 माझा राजा फक्त ५० वर्ष जगला होता 😊🙏🏻🚩 पन त्यांच राज्य आज पन आहे 👉🏻💪🏻🚩🙏🏻 आजही लाखोंच्या ह्रदयावर राज्य करनारे माझे राजे इतिहासात अमर झाले 🙏🏻🚩
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
एकदम खरं आहे....!!! हे बाकीचे फक्त आले आणि गेले.....पण राजा एक आणि एकमेव ......सह्याद्रिचा तिक्ष्णं नखांचा सिंह .......
@shekharpaygude2159
@shekharpaygude2159 4 года назад
Jay jijau Jay shivray Jay shambhu Raje
@patolesaheb8381
@patolesaheb8381 3 года назад
pan maharajanche sanskar aani shikvan maharastratil lok visarale aahe
@__-pg4sl
@__-pg4sl 3 года назад
@@patolesaheb8381 hooo
@sanjaykshirsagar1375
@sanjaykshirsagar1375 3 года назад
किती खर बोललात
@AtulKhaire
@AtulKhaire 5 лет назад
आत्तापर्यंतची सर्वात छान मालिका आणि शंतनु जी आता शिवरायांची सर्वात छान भुमिका तुम्ही पार पाडली आहे
@vishalpol3012
@vishalpol3012 5 лет назад
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महाराजांचा कार्यकाल जरी संपत आला तरी भविष्यात शिवाजी महाराज म्हणुन फक्त आणि फक्त हाच चेहरा (शंतनु मोघे) पहायला आम्हाला आवडेल. मुजरा राजे...👏🏼🚩
@Rushi-xm2gm
@Rushi-xm2gm 5 лет назад
साहियाद्रीचा_पुत्र_शिवबा_जिजाऊचरणी_विसावला...😢😢 त्या कवड्याच्या माळेवरचा हात सुटताना काळजाचा ठोका चुकला..अंगावर शहारे आन डोळ्यात पाणी नक्की होत.... जय शिवराय...🚩 निशब्द हुंकार...😢 आबासाहेब..🙏
@digambardagade288
@digambardagade288 5 лет назад
हीच गोष्ट त्यांच्या किल्ल्यावर गेल्यावर समजते .... अगदी डोळ्यासमोर 400 वर्षाचा इतिहास उभा राहतो ....
@ganeshjadhav3568
@ganeshjadhav3568 5 лет назад
350 वर्षपूर्वीच वास्तववादी भूमिका तुम्ही प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे आणली खरंच शंतनु सर तुम्हाला आमचा मानाचा मुजरा👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinsonawane4977
@nitinsonawane4977 5 лет назад
Great
@aspirantsspark5253
@aspirantsspark5253 5 лет назад
मोघे सर तुम्ही खुप छान साकारले शिवाजी महाराज कवडया ची माळ हातातून निसटून जाते आणि मुखातून जगदबं शेवट आवाज आगदी जीव मुठीत धरून पाहतं होतो आम्ही मालिका आणि नंतर जेवण करावसच वाटल नाही झोप ही नीट सी लागत नव्हती सकाळ झाली अस वाटत होत महाराज कालच गेले कुठल्याही आनंदाच्या ठिकाणी जावस वाटल नाही अगदी आम्ही शांत होतो
@latakulkarni2920
@latakulkarni2920 4 года назад
शिवाजी महाराजांची भूमिका खूप सुंदर रीतीने साकारली .भारदस्त आवाज . महाराज सगळ्यांचेच आहेत. मोघे sir , तुमचा सगळ्यांना अभिमान आहे. लता सुसलादकर
@user-lf3rz6ks2m
@user-lf3rz6ks2m 5 лет назад
खुप छान सर...शिवरायाची नवीन प्रतिमा लक्षात राहील तुमचा रुपात
@rahulg2721
@rahulg2721 5 лет назад
सर तुम्ही सुरवातीला जे "शिव सकाळ" बोलले ना ते एकुन अभिमान वाटला खूप .... आमचं काळीज शिवराय ....
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 5 лет назад
शंतनु मोघे सर आत्ता पर्यंत ज्या ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यामधील तुम्ही केलेली भूमिका मला फार आवडली. या भूमिकेतून तुम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमधील एक प्रेमळ पिता दाखवलात त्याबद्दल तुमचे आणि स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार ..👍👍👌👌🚩🚩
@shekharshinde5104
@shekharshinde5104 5 лет назад
पुन्हा एकदा सह्याद्री शांत झालाय तुम्ही जान्यानी. अप्रतिम शिवाजी महाराज साकारले आहे तुमी. एक पिता, छत्रपती, पती......
@akshyabhayde6717
@akshyabhayde6717 5 лет назад
*शिव सकाळ* हे वाक्य वापरले आणि अंगावर काटा आला.
@yogeshthorat9506
@yogeshthorat9506 5 лет назад
Khar ahe
@shantnubhingardeve1117
@shantnubhingardeve1117 5 лет назад
दादा तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण टीमला मानाचा मुजरा ,,, राजा शिवछञपती मधील मुरारबाजी देशपांडे यांची भुमिका तुमची पाहिली खुप आवडली सुध्दा पण संभाजी महाराज यांच्या मालिकेतील शिवराय हे आमच्या मणात राजगड आणि रायगड रुपी वसलेत येवढं नक्की.....
@GKNEWS-du4tv
@GKNEWS-du4tv 5 лет назад
गांधी हे राम म्हणाले की नाही हे माहित नाही पण पुन्यश्लोक भगवान शिवछत्रपती जगदंब म्हणत म्हणत परमात्मतत्वात विलीन झाले हे चिरकाल सत्य आहे। पुन्यश्वोक छत्रपती श्री शिवाजी महाराज जय।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय।। भारत माता की जय।। हिंदुराष्ट्र की जय।।
@rohitkundekar9501
@rohitkundekar9501 5 лет назад
।। यतो धर्मस्ततो जयः।। tya gandhi cha naav ani kashala ghet ahat...
@ashokchavan9311
@ashokchavan9311 5 лет назад
महाराजांची भूमिका,इतिहास,या महाराष्ट्राच्या,जगाच्या जनतेसमोर तुम्ही अगदी चांगल्याप्रकारे आणलात,सर तुम्हाला पुढच्या भूमिकेत पाहायला नक्कीच आवडेल..... जय जिजाऊ ,जय शिवराय,जय शंभूराजे
@bharatsearch
@bharatsearch 5 лет назад
आम्हा सर्वांना शंतनू मोघेच्या रुपात, खऱ्या छत्रपती शिवाजी महाराज्याचं दर्शन घडले ! त्यांचा चेहरा, आवाज, हसू, हवभाव, राग इ. छ. शिवाजी महाराजांचा भास देऊन गेला. तसेच डॉ. अमोल कोल्हे व त्यांच्या सर्व टीमचे आभार. विशेष करून म्युजीक डिरेक्टरचे. येत्या काही वर्षात याच धर्तीवर एक सिनेमा डॉ. अमोल कोल्हेनी बनवावा. धन्यवाद 🙏
@ankitjadhav4404
@ankitjadhav4404 3 года назад
लढायांमागचे घरातले शांत वृद्ध शिवराय स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमुले समजले🙏🚩
@harshalchavan6222
@harshalchavan6222 5 лет назад
सर, तुमचा आवाजही... भरदार, रसदार असल्याने तुमची भूमिका बेस्ट चं झाली आहे
@vrushalimundaye2283
@vrushalimundaye2283 5 лет назад
श्री शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांना आमचा मानाचा मुजरा. परंतु शंतनु मोघे यांनी साकारलेली श्री शिवाजी महाराजांची भूमिका खरोखरच एकदम अप्रतिम. जय भवानी ,जय शिवाजी, जय संभाजी.
@omsai9632
@omsai9632 5 лет назад
खूप खुप मस्त अभिनय केला आहे... अगदी छत्रपती शिवाजी मालिकेतील अमोल कोल्हे यांच्या पेक्षा सुद्धा अधिक चांगली केली आहे... अप्रतिम... शेवटी दुःख झाले की मराठी स्वराज्याला ब्राम्हण मंडळीनी दगा दिला...
@sunilkatkar6815
@sunilkatkar6815 5 лет назад
खुप छान अभिनेते आहेत मला भुमिका खुप आवडली
@amitmore3869
@amitmore3869 2 года назад
मोघे सरांमुळे महाराजांची भुमिका धारदार वाटते त्यांच्या कडक आवाजामुळे आणि अचुकतेमुळे काही क्षणासाठी अस वाटत की जणु महाराज समोर साकार झाले. खुप छान...
@amolpawar9266
@amolpawar9266 4 года назад
अगदी छान प्रकारे महाराज्यांची भूमिका हि या मालिकेत शंतनू सरांनी केलेली आहे आणि हि मालिका जास्तीत जास्त लोकांनी बघावी हीच विनंती..जय शिवराय।।
@sushantravatale7902
@sushantravatale7902 5 лет назад
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे
@pratibhathube
@pratibhathube 5 лет назад
कवड्याची माळ हातातून निसटली आणि उभा महाराष्ट थरथरला, सह्याद्री ला घाम फुटला ,सगळीकडे एकक्षण भर सगळं शांत झालं, काळजात चर्र झालं ,आणि टी व्ही बंद केला, जेवायची इच्छा झाली नाही, अजूनही खूप काही.....
@akshaytiseak2178
@akshaytiseak2178 5 лет назад
हो तसंच झाले ताईसाहेब
@valt5751
@valt5751 5 лет назад
He dakhavnar hyachi janiv jhali ani pahavena.pahnya aadhich tv band.
@भगवानगायके-झ6प
अप्रतिम अभिनय शतनूसर
@kalyanbachute3031
@kalyanbachute3031 5 лет назад
Barobar ahe
@dhananjaypatwari1530
@dhananjaypatwari1530 5 лет назад
मनातलं बोललात...एकदम स्तब्ध झालो..
@nageshgurupadgol2795
@nageshgurupadgol2795 5 лет назад
खरच खूप छान भूमिका केली आहे त्यांनी. दुःख वाटत आहे की सरांची भूमिका संपली आहे.खरच खूप अप्रतीम भूमिका केली आहे.शनतनू सर तुम्हला भविष्यासाठी खूप शुभेच्छा....
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 Год назад
सन्माननीय शंतनू मोघे जी सप्रेम जयभीम जयबुध्द,जयशिवराय,जयजिजाऊ,जयशंभूराजे, जयमहाराष्ट्र .. आपला आवाज अतिशय गोड आहे,आपला अभिनय अप्रतिम केलाय सर्जी आपणास मुजरा मुजरा मुजरा 🙏🙏
@digvijaypatankar8063
@digvijaypatankar8063 5 лет назад
खरच ग्रेट कलाकार आहात तुम्ही सर्व जण शंतनू मोघे सर तुमच्यासारखा भूमिका जगणारा कलाकार खरच होणे नाही तुमच्या सर्वांच्या बद्दल बोलायला खरच शब्द कमी पडतील .एक मराठी माणूस म्हणून खरच खूप आभारी आहे तुम्हा सर्वांचा जय शिवराय 🙏जय शंभूराजे
@KahitariNavinPriyaPatil
@KahitariNavinPriyaPatil 5 лет назад
आतिशय सुरेख अशी व्यक्ती रेखा शंतनू मोघे यांनी साकारली ..अप्रतिम व्यक्तीमत्व ..हा चेहरा शिवाजी महाराज या व्यक्तीरेखे साठी खूपच साजरा आहे..जय भवानी ..जय शिवाजी ...
@jayhindu4321
@jayhindu4321 5 лет назад
आधी चंद्रकांत मांढरे शिवाजी महाराजांच्या भुमिका करायचे तेव्हा वाटायचे यापेक्षा सुंदर शिवाजी महाराज असूच शकत नाही. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असाच भास व्हायचामग सुर्यकांत यांनी तेवढेच वेड लावले.या दोघांच्या शिवाय तिसरा अभिनेत्याचा विचारच करवत नव्हता.पण आपणही आपल्या भुमिकेनि वेड लावलय हे मात्र खर
@rupanighot1135
@rupanighot1135 5 лет назад
100% khr ahe
@kavitabobade580
@kavitabobade580 5 лет назад
सर्जा चित्रपटात रविंद्र महाजनी यांची शिवाजी महाराजांची भुमिका सुद्धा उत्तम होती .
@sushamapatil9515
@sushamapatil9515 5 лет назад
Really great Shantanu Sir👌खूप सुंदर भूमिका साकारली.आणि तुमचा आवाज खूप भारदस्त आहे.👌
@balajifulari2374
@balajifulari2374 5 лет назад
Sushama Patil छान
@pravindhindle6958
@pravindhindle6958 5 лет назад
शंतनु मोघे सर खूप उत्तम पद्धतीने आपण महाराजांची भूमिका साकारली. आपल्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा...
@abhaytech22
@abhaytech22 5 лет назад
जबरदस्त आणि जीव ओतलेली भूमिका......अविस्मरणीय
@amolmore22
@amolmore22 5 лет назад
पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..
@madhuriphalke4996
@madhuriphalke4996 5 лет назад
आत्तापर्यंत शिवरायांचे क्षञिय रुप पाहिले, परंतु या तुम्ही साकारलेल्या भुमिकेतून तुम्ही शिवरायांचा मुळ प्रेमळ निरागस कौटुंबिक स्वभाव दाखवलात, शिवाजी महाराजांचे हे प्रेमळ रुप तुम्ही आमच्या रूदयापर्यंत पोहचवलत. तुम्ही जेव्हा जेव्हा स्क्रीनवर दिसायचात आमचे रूदय अगदी माझा राजा, माझा देव आमच्या समोर असल्याची जाणीव करून देयचा..आम्ही आमची पुढील वाटचाल ही शिवविचारानेच करु..आम्ही शिव छञपतींच्या इतिहासात नव्हतो परंतु या संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे आम्हाला इतिहास अनुभवण्यास मिळाला तरी आम्ही सर्व टिमचे शतशः रुणी आहोत .......जय शिवराय ! जय शंभुराजे!.
@nitinadamanepatil1725
@nitinadamanepatil1725 5 лет назад
Great act Shantanu Sir... incredible..... keep it up
@dharmshreemahabale6311
@dharmshreemahabale6311 4 месяца назад
झी टॉकीजचे आभार आपण स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले हि मालिका दाखवलीत सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ कसा होता हे प्रत्यक्ष अनुभव दिसून आलाय हो,सगळयाच कलाकारांनी केलेल्या भूमिकेसाठी मुजरा मुजरा मुजरा
@rahulkamble5664
@rahulkamble5664 5 лет назад
जय शिवराय शंतनु सर.. खुपच छान अभिनय साकरलात तुम्ही..🙏🙏
@balajikad7294
@balajikad7294 Год назад
खुप छान भुमिका छत्रपती शिवरायांचे रोल निभावले तुमचा आवाज व व ईतर खुप खुप अभिनंदन 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
@bajajijagtap98
@bajajijagtap98 5 лет назад
शंतनु आपण सर्वोत्तम दर्जेदार अभिनय साकार केलात... जय शिवराय⚔️जय शंभूराय
@rajkumarlawate2703
@rajkumarlawate2703 4 года назад
एकदम मस्त व कडकं मुर्तीमंत भूमिका अभिनंदन
@krantigadmale7833
@krantigadmale7833 3 года назад
डोळे बंद करुन महाराजांना आठवलं तर शंतनु मोघे च आठवतात... एवढ्या सिरियल्स , एवढे चित्रपट येऊन गेले पण अशी परफेक्ट भुमिका कोणीच साकारली नव्हती... ३५० वर्षांपुर्वी आमचे महाराज कसे असतील तर ते असेच असतील असं वाटतं.. खरंच... मी स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल २ वेळा पुर्ण बघितली आहे आणि आता ३ वेळेचा ५९० वा एपिलोड चालु आहे.. मला खुप रडु येतं एक एक क्षण बघुन... 😢😢
@subinmore2912
@subinmore2912 3 года назад
सर खरच सांगायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यानंतर मला पहिला तुमचा चेहरा माझ्या समोर येतो इतकी सुंदर तुम्ही रोल केला आहात खूप छान 👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Villasmunde24
@Villasmunde24 5 лет назад
खरोखरच शंतनू मोघे यांनी शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे , शिवाजी महाराज आठवले तर आमच्या डोळ्या समोर तुमची भूमिका येणार हे नक्की
@vaibhavbhandalkar4080
@vaibhavbhandalkar4080 5 лет назад
तुम्ही खरच खूप छान अॅक्टर आहात... मला माझा राजा खरच तुम्ही दाखवला... माझ्या छत्रपतींचा शेवटचा क्षण पाहताना खरंच डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते रात्री झोप सुद्धा लागली नाही.... खरंच हे परमेश्वरा मला माझा राजा पुन्हा परत दे...ह्या महाराष्ट्राला आणि देशाला खरच महाराजांची गरज आहे....एक कट्टर शिवभक्त जय शिवराय जय शंभुराजे
@pallavisarade2218
@pallavisarade2218 2 года назад
Shantanu sir you are voice is great
@dineshsolanke88
@dineshsolanke88 Год назад
शंतनू मोघे सर यांच्या सारखी महाराजांची भूमिका ही खरच कोणीच केलेली नाही त्यांनी या मालिकेत जीव ओतला खर तर मोठ्या पडद्यावर ही त्यांनाच संधी मिळाली पाहिजे आम्ही सर्व मित्र कोरोना काळ असतांना हीच मालिका पाहत राहायचो तर आम्हाला असे वाटले की आम्ही त्यांच्याच काळात जगत आहे अशी मालिका सुद्धा होणे शक्य नाही आणि या मालिकेतील संगीत खूप मनाला लागून गेले आहे धन्यवाद सर्व टीम चे शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय शिव छत्रपती संभाजी महाराज की जय
@27_omkhanekar.7the9
@27_omkhanekar.7the9 5 лет назад
आवाज तुमचा खूपच छान महाराजांसाठी सूट झाला होता
@maheshjagtap1894
@maheshjagtap1894 5 лет назад
महाराजांच निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे भरून आले
@sanjaykshirsagar1375
@sanjaykshirsagar1375 3 года назад
इतके वर्षे महाराजांच्या मधला राजा सगळ्या कलाकारांनी दाखवला पण शंतनू सरांनी महाराजांमधला बाप दाखवला मनाचा मुजरा सर
@ssp7253
@ssp7253 5 лет назад
Jabardast .तंतोतंत महाराज साकारलेत. No words .
@Neha-qf4id
@Neha-qf4id 3 года назад
शंतनु मोघे हे फार फार आकर्षक दिसले आहेत महाराजांची भूमिका निभावताना... मला फार आवडले
@27_omkhanekar.7the9
@27_omkhanekar.7the9 5 лет назад
शंतनू सर अप्रतिम काम केले भाव भावना छानच रंगावली
@shreemayekar3561
@shreemayekar3561 5 лет назад
महाराज सत्यात आमच्या समोर असल्याची भावना मनामध्ये झाली शंतनू मोघेनमुळे खरच आणि संभाजी महाराज हे अमोल कोल्हे मुळे आमच्या जीवनात आले दोघाचे मनापासून आभार
@sainathshirodkar3944
@sainathshirodkar3944 5 лет назад
Shantanu moghe sir ,you hv done superb work natt mhanun tumhi shresth aahes ani manus mhanun sarvshreshtha aahes hats off to you
@drsphiwrale
@drsphiwrale 5 лет назад
अप्रतिम भूमिका बजावली आहे.....खरंच आतापर्यंत शिवाजी महाराजांची सर्वात सुंदर आणि तेजस्वी भूमिका साकारली.....hatsoff
@nanabankar529
@nanabankar529 5 лет назад
शंतनु सर. महाराजांमधील सर्वचं पैलुंचे अफाट दर्शन आपण दाखवुन दिले. आमचा पोशिंदा गेला, हे आमचे मन मानायलाचं तयार नाही. सर!! सलाम आपल्या भुमिकेला. रामायण, महाभारत, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिका कधिचं विसरु शकत नाही.
@honestopinion10
@honestopinion10 Год назад
आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी ज्यांनी केली त्यापैकी सर्वोत्तम साकारली ती शंतनू मोघे यांनी. शिवरायांचे जे वर्णन केलेले आहे की धीर, गंभीर आणि उदार ते शंतनू मोघेंनी अगदी अचुक निभावले आहे.👌👏👏
@vandnagole5526
@vandnagole5526 5 лет назад
शिवाजी महाराजांची भुमिका शंतनु सरांनी खूप खूप छान साकारली .आमच्या डोळ्यासमोर महाराज म्हणून तुमचीच प्रतिमा उभी राहील पुढच्या प्रवासाला खूप शुभेच्छा
@AshokNevde
@AshokNevde 5 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दिसण्यात जर पहिला असेल नक्की सांगता येत नाही छत्रपती असे असतील परंतु त्यांचा रुबाब त्यांचे आचरण त्यांचे चालणे त्यांचे बोलणे हे शंतनू मोघे सरांनी अगदी उत्तम रित्या पार पाडले आणि जसं त्यांना पाहिले की वाटतं आपण शिवकालीन इतिहासात आहोत आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मध्ये आहेत
@danupatil1134
@danupatil1134 5 лет назад
अदभुत अविस्मरणीय ....आज पर्यंत वेगवेगल्या कलाकरानी केलेल्या महाराजांच्या भुमिका आहेत परंतु आपण केलेली भुमिका कायम लक्षात रहिल...🙏
@amitharpale9470
@amitharpale9470 4 года назад
खुप छान अभिनय केलात सर आपण । 🙏जय जिजाऊ🙏जय शिवराय🙏जय शंभुराजे🙏हर हर महादेव🙏जगदंब जगदंब जगदंब🙏
@manaseechandwadkar2481
@manaseechandwadkar2481 5 лет назад
शंतनु तुम्ही शिवाजी महाराजांच्या भुमिकेला खरा न्याय दिला.एवढ्या महान व्यक्तीमत्वाची भूमिका साकारायला मिळणे हि खुप भाग्याची गाेष्ट आहे.तुमचा शिवाजी महाराजांचा पेहराव,त्यात दिसणारा भारदस्त पणा,संभाजी महाराजांवर असणारे निस्सिम प्रेम,रयते विषयी असणारी आपुलकी सर्व सर्व मनांत घर करुन राहिल.आपल्याला पुृढिल आयुष्यात अशाच छान छान भुमिका मिळाेतआणि अमाेलजींच्या हातुनही अशा उत्कृष्ठ मालीकां निर्माण हाेवाेत.तुम्हा दाेघानांहि शुभेच्छा.परत एकदा , तुम्ही ह्या पेहरावात खुप छान दिसता.
@akshayneval6516
@akshayneval6516 Год назад
मोघे सर नुसतं तुमचा आवाज जरी ऐकला ना तरी उर भरून येतो खरच तुमच्या मधेच महाराज दिसताय. अप्रतिम सौंदर्य
@Binnod47
@Binnod47 5 лет назад
Best played ..The character of our KING..M very fortunate to meet him personally..very Very humble human.being.....he is a big star now...but very grounded..he speaks to you wth open heart..he carries his fame in very graceful way..Hatts off..
@kiranpawar6017
@kiranpawar6017 5 лет назад
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे सर मी एकच सांगेल कि अमोल कोल्हे सर आणि तूम्ही ज्या पद्धतीने शिवछत्रपती महाराज आणि शंभूराजे च जे पात्र साकारले आहे अस वाटत आहे कि खरच मी ईतिहासात वावरतोय कि काय 🙏🙏 तूमच्या पूढील वाटचालीस शूभेच्छा आणि शिवचरणी प्रार्थना.
@kishorkhandbahale
@kishorkhandbahale 5 лет назад
भाव खाऊंन गेलेले पात्र म्हणजे शांतनु मोघे... The best character played him till date...I really will miss raje...
@PallaviBehere-yv2bh
@PallaviBehere-yv2bh Год назад
भाव खाऊन गेलेलं पात्र असं का म्हणालात तुम्ही? त्यांची भूमिका आवडली नाही का?...
@kishorkhandbahale
@kishorkhandbahale Год назад
@@PallaviBehere-yv2bh मॅडम भाव खाणे म्हणजे शंतनू मोघे यांनी महाराजांची भूमिका उत्कृष्ट पार पाडली आहे....खूप छान काम केलं आहे...
@PallaviBehere-yv2bh
@PallaviBehere-yv2bh Год назад
@@kishorkhandbahale अच्छा... या अर्थी म्हणालात का, ठीक 😊
@दिव्यांगगिर्यारोहककेशवभांगरे
सर मी दिव्यांग गिर्यारोहक केशव भांगरे अकोले,अहमदनगर तुमच्या हस्ते महाराष्ट्रातील 100 गड-किल्ले भटकंती व सर केलेची "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड-२०२४ नोंद झाली मावळ्याच माझं गौरव प्रत्यक्ष तुमच्या हस्ते मिळाले, शिवाजी महाराज भेटल्याचे स्वप्न पूर्ण झाले. जय शिवराय🚩
@dineshshelar8972
@dineshshelar8972 5 лет назад
Atishay sundar bhumika zali ahe Sir, amchya pidhine chatrapati shri Shivaji Maharaj aani Chatrapati shri sambhaji maharaj pahile nahi Pan amhi tyanchya rupane tumhalach pahilay..!!! Dhanyawad Dr. Amol Sir, Shantanu Sir aani sarv Team.Vishesh abhinandan Make up directors ,drepary aani sarv Patranchi atishay Yogya Nivad🙏
@shailendrakhot7551
@shailendrakhot7551 5 лет назад
केवळ अप्रतिम भूमिका साकारलीत आपण!!!शब्द अपुरे पडतायत!! As good as any Hollywood actor! Fantastic performance!!!
@bhalchandrashewale6064
@bhalchandrashewale6064 5 лет назад
शंतनु मोघे यांनी भावूक, ज्येष्ठ बापाच्या भूमिकेतील तसेच खंबीर,पराक्रमी शिवराय सर्वोत्तम साकारले आहेत....भूमिका अक्षरशः जगली त्यांनी. आता शिवराय म्हटले की शंतनु मोघे आणि शंभुराजे म्हणजे अमोल कोल्हे हेच समोर येत आहेत... दोघांची ही भूमिका सदैव लक्षात राहील. ..भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... जय शिवराय!
@onkarkulkarni4823
@onkarkulkarni4823 5 лет назад
You tube vrchya sglya shivbhaktanchya cmnt vachun as gahivarun yet ahe....to episod pahtana vatl ki aaibhawani 350 varsha purwi to kshan thambla asta tr...... to episod pahtana ek kshan maza shwas dekhil thabkun rdat hota.... Shantunu moghe sira ni kaljala bhidnari aplya chatrrpatinchi bhumika sakarli.. Khup nashibvan lokana ashi vyakti rekha sakarayla milt ...te moghe sir na mila l n tyani ...hats off vyakti rekha sakarli ..
@ramchandratelang903
@ramchandratelang903 5 лет назад
अमोल साहेब आणि शांतूनू साहेब तुमाला आणि तुमच्या कार्याला मुजरा. खुप खुप आभारी आहोंत
@aneshwardharmadhikari5841
@aneshwardharmadhikari5841 5 лет назад
खरंच अभिनेते शंतनू यांनी जी शिवाजी महाराजांची भूमिका केली ती अप्रतिम आहे साक्षात शिवाजी महाराजांना पहिल्याचा आनंद त्यांच्या भूमिकेने मिळाला.
@khandukute5078
@khandukute5078 Год назад
खूप छान भूमिका केलीत सर 👌👌👌
@subhashghodke6281
@subhashghodke6281 3 года назад
खूप छान काम केलं सर तुम्ही घरोघरी पाहायला भेटले शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ धन्यवाद सर
@jayshreebhirud3008
@jayshreebhirud3008 5 лет назад
Hats of Shantanu sir jivant abhinay kelat tumhi
@sagarkatkarsagarkatkar6338
@sagarkatkarsagarkatkar6338 5 лет назад
खुप छन सर आसे वाटतेकी तुमी आजुन पुढे ही भुमीका करावी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु रजे
@pavanmakne5333
@pavanmakne5333 5 лет назад
शंतनू मोघे सर काय अप्रतिम काय केलय तुम्ही...वाहह सर असं वाटतंय जणू काही महाराज खरंच आपल्यात आता आहेत....हॅट्स ऑफ यू सर🙏🙏
@nileshadvaitvlogger4137
@nileshadvaitvlogger4137 5 лет назад
सर्व प्रथम शंतनू सरांचे खूप खूप धन्यवाद... की त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका इतकी खरी साकारली..... आता आम्हाला शिवाजी महाराज बोलले की शंतनू सरांची च आठवण होईल..... जय जिजाऊ जय शिवराय ⛳
@sudhakargadve1971
@sudhakargadve1971 5 лет назад
सर तुम्ही महाराजांची भुमिका खुप उत्कृष्ट पार पाडली,,,,जय भवानी जय शिवाजी!!!
@swaralib1785
@swaralib1785 5 лет назад
आमच्या घरी हि मालिका सगळे पाहतात .रोज रात्री हि मालिकेमुळे महाराज्यां स्वराज्यात राहत आहोत असं वाटत होतं. ज्या दिवशी महाराजा निधन झालेला भाग होता भाग पाहवला नाही. जय जिजाऊ.जय शिवराय
@unknownguy279
@unknownguy279 5 лет назад
आजही त्यांचच राज्य आहे....
@swaralib1785
@swaralib1785 5 лет назад
हो माहित आहे. शब्द चुकिले असतील मनातील भावना वाईट नव्हत्या आणि कधी नसतील . जय शिवराय .
@smitapatil3549
@smitapatil3549 4 года назад
Khup khup aavdli tumhi keleli Chatrapati Shivaji Maharaj yanchi bhumika.... 🙏🏻💐💐
@ganeshmahamuni216
@ganeshmahamuni216 5 лет назад
Aaj paryant sakarlela सर्वोत्क्रुस्ट शिवाजीमहाराज
@beingwoman9270
@beingwoman9270 5 лет назад
true..
@yhilam
@yhilam 5 лет назад
Chhan ahe..Pan Aaj paryanta Sakarlele asa bolna yoga ahe..
@sagarsonar2138
@sagarsonar2138 3 года назад
Khup Chan Jay Shivray Mauli 🙏🙏💐💐
@aniketamle6267
@aniketamle6267 4 года назад
खुप छान भुमिका बजावली आहे शंतनु मोघे सर जय शिवराय जय शंभुराजे
@deepakkhandekar3241
@deepakkhandekar3241 5 лет назад
खरच अ प्रतिम लय भारी कडक तुम्ही मालेकितील एक शिवाजी महाराजांची भुमीका साकारली खरोखर तुम्ही महारांजाच्या वेशात महाराजच दिसता जय शिवाजी जय भवानी जय संभाजी महाराज हर हर महादेव
@pundlikjadhav5374
@pundlikjadhav5374 5 лет назад
खरच आज पर्यंत कधीच खरे महाराज पाहिले नव्हते पण या मालिके मुळे पाहिले आणि अनुभवले. अप्रतिम कला कृती... एक झंजावात आता पुन्हा नाही बघायला मिळणार महाराज गेले हाच मोठा आघात याचे खुपच दुःख होतय...मी ही मालिका फक्त महाराज्यां साठी पाहिली आणि आता करमतच नाही काय करावे कळत नाही.. महाराज......महाराज
@KT-fk5yj
@KT-fk5yj 5 лет назад
22 Nov cha episode pahun saglya Maharashtra Bhauk jhala 🙏Great Acting shantanu & amol sir🙏🙏Both are legends🙏
@pallavisarade2218
@pallavisarade2218 2 года назад
Proud of you Shantanu sir
@archana6106
@archana6106 5 лет назад
Shantnuji tumcha aawaj malikemadhe prathamch aikla ni tevhach watatl ki hoo hach to Maharajancha aashwasak aawaj...kharch Maharajancha aawaj asach asel ashi khatrich jhali.... khupch chan bhumika....Shivaji maharajanchi pratima mnat jashi hoti tich pahilyasarkh watal...Dhanywad
@redcorn8885
@redcorn8885 5 лет назад
शिव सकाळ शंतनु सर.... शिवरायांची भूमिकेला खुप शोभता तुम्ही...जय शिवराय....
@bapuarekar4837
@bapuarekar4837 5 лет назад
खूप छान सर। माझ्याकडे शब्दच नाहीत। अप्रतिम अभिनय।मी एवढच म्हणू शकतो जय शिवराय
@udaybhatle995
@udaybhatle995 5 лет назад
खरच शंतनू मोघे तुम्ही जी महाराजांची भूमिका साकारली आहे ती अजरामर आहे मला प्रत्यक्ष महाराज पहिल्याचा अनुभव भेटला. मला तर वाटते की आपण अमोल कोल्हे यांच्या पेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. Great hats off
@shrikantsawant6707
@shrikantsawant6707 4 года назад
🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज यंची भूमिका कुठेही चित्रपटा मधे किंव्हा टीव्ही सीरियल मधे फक्त तुमहिच करावी हि एकच विनंती🚩🚩 || जय शिवराय जय शंभू राजे ||
@HarshalkumarJadhav
@HarshalkumarJadhav 5 лет назад
खुप,खुप अप्रतिम माहिती मिळत आहे, आम्हाला, स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिक मधून, शांतनु मोघे सर खुप, खुप धन्यवाद
@surajmatlemumbai7070
@surajmatlemumbai7070 3 года назад
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
Далее
Beautiful Military 🏅
00:10
Просмотров 1,2 млн
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 2,3 млн
Dr. Amol Kolhe Lecture - "Shivaji The Management Guru"
34:58