Тёмный

शिवलालचा भांडाफोड || Episode 513 ||Comedy video 😂😂 || teacher_taka_tak 

Teacher taka tak Suresh Raut
Подписаться 304 тыс.
Просмотров 133 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 565   
@amitbhople5723
@amitbhople5723 2 года назад
*आजचा बेस्ट डायलॉग :- झुमरू - चार पाच शकुनी मेले असेन तेव्हा कुट हे पैदा झालं असन... शिवल्या*
@mangeshgaoner5808
@mangeshgaoner5808 2 года назад
धन्यवाद सरजी 🙏झुंबरू बेस्ट डॉयलॉग मी भिकारचोट 😄😄😄😄😄
@SURAJKADU2948
@SURAJKADU2948 2 года назад
एक नंबर विडिओ सर😀😁😂🤣😃😄 शिवल्याले चांगले दणके दया😀😁
@she77689
@she77689 2 года назад
आजच्या भागात प्रामाणिक संदेश....... खुप आवडला.... कष्ट च टिकतं हरामच नाही....🙏🙏🙏
@abhipubglitegaming2348
@abhipubglitegaming2348 2 года назад
Sir तुमच्या कल्पना शक्तीला सलाम आहे सर आम्ही रोज सहपरिवार तुमचा video पाहत असतो ❤️❤️
@rcgeming1438
@rcgeming1438 2 года назад
Mi pan pahto bhau
@शेतकरीपुत्रप्रतापसाबळे
आम्ही सुधा
@amolwaware6914
@amolwaware6914 2 года назад
सर फक्त एकदा शिवलाल मधला शिव बाजुला काढा आणि चांगला लाल होऊ द्या... बाकी वीडिओ बद्दल शब्द नाहीत सर... 👌अप्रतिम
@vijaywagh9755
@vijaywagh9755 2 года назад
व्हिडिओ पहात होतो , एकटाच हसत होतो.नंतर वाटले कुणीतरी पाहीले तर काय म्हणतील,एवढा विनोद सर्वंच पात्रांकडून तुम्ही वदवून घेता.धन्य तुमची कल्पकता.पुढे शब्दच नाहीत.धन्यवाद सर.
@pravinwankhade3683
@pravinwankhade3683 2 года назад
राऊत सर जे काम चालू पांडे करू नाही शकले ते काम एसीपी झाबरगोंडा आणि त्यांची टीम करणार आहे याचा आनंद वाटत आहे मला खूप छान 👍👍👍👌👌
@bantiambekar6163
@bantiambekar6163 2 года назад
शिवलेले असं सुचवा सर की देविदास भाऊ चे पैसे दोन एकर वावर एकूण दिले पाहिजे आणि देविदास भाऊ च वावर विकल्या नाही केलं पाहिजे सर ✨💯🤙
@roshandhole9566
@roshandhole9566 2 года назад
Ho sir
@Adarshkhade01
@Adarshkhade01 2 года назад
Ho sir
@pratikpote7150
@pratikpote7150 2 года назад
Ho sir barobar ahe yanch
@rohan8185
@rohan8185 2 года назад
ho sir
@shubhamgore5701
@shubhamgore5701 2 года назад
pn tarihi devidas aapl attitude sodnar nhi
@kiransote2645
@kiransote2645 2 года назад
😀😀😀😀 चॅनेल चालू झालं पासून कपडे नाही देले काय हो गुरुजी तेले 😀😀 सोयरा धायरा, टोला, नोट करे गोट चिल्लर करे इचार, असे शब्द आयकून लय चांगलं वाटते गुरुजी. असा वाटते कि गावात आहे आपण. 10 वर्ष झाले पुण्यात राहतो गुरुजी पण आजची भाषा वऱ्हार्डी बोलतो कोणी काई मनो. गावात गेलो तरी आपली भाषा सगडे मानते लेका 10 वर्ष पासून राहतो पुण्यात तरी भाषा बदली नाही. अभिमान आहे गुरुजी आपल्या भाषेचा. सगडे कॉपी करत आहे आपल्या भाषेची आपण कायले आपली येवडी चांगली भाषा सोडाची.
@vijaysinghbaghel2699
@vijaysinghbaghel2699 2 года назад
राऊत सर तुम्हाला मा सरस्वतीचा असाच आशीर्वाद राहो पुढे भविष्यात तुमच्याकडून नवनवीन एपिसोड पाहायला आणि ऐकायला मिळेल आणि तुमचे जे समाज प्रबोधनाचं चांगलं समाजप्रबोधनाचं जे कार्य तुम्ही भिडा उचललेला आहे त्यात तुम्हाला देव ईश्वर ईश्वर नेहमी यश देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून पुढच्या वाटचाली बद्दल तुम्हाला शुभेच्छा देताय आणि तुमच्या एपिसोड बघितल्यानंतर दिवसभरात आमच्या पोलीस खात्यातील कितीही टेन्शन आम्हाला असलेलं थकवा एकदम नाहीतर रात्रीला एपिसोड बघितल्यानंतर मी रोज तुमच्या एपिसोड बघितल्यानंतरच विश्रांती घेतो शांतपणे धन्यवाद राऊत सर असेच तुम्ही नवनवीन एपिसोड तयार करा आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
Thanks sir ji
@sanjayshirsat1796
@sanjayshirsat1796 2 года назад
शिवलालला शिक्षा झालिच पाहिजे तरच लोकांना चांगला संदेश पोहचेल
@krishnagiri672
@krishnagiri672 2 года назад
शिवलाल गेला आज 👍👍👍💐💐🤣🤣🤣CID
@dangerousridertraveler...7486
@dangerousridertraveler...7486 2 года назад
एकदम बरोबर बोल्या वहिनी साहेब माणसाचे कर्म चांगले पाहिजे बस मग त्याचे काम सुधा परफेक्ट होत असतेच हे मात्र नक्की🙏
@sachinurade3889
@sachinurade3889 2 года назад
शिवलाल च ऐकुन देविदास गोत्यात आला आणि तिकडं लाऱ्या च भविष्य अंधारात दीसुन यत आहे. त्या लबाड शिवलाल ले चांगले दणके भेटले पाहीजेत सर
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 года назад
काय मस्त मजा येत आहे , हसून हसून पुरेवाट झाली , आजचा एपिसोड संपूच नये असं वाटत होतं . सीआयडी चे एपिसोडस् चालवा मस्त . मामा - भाच्याई बरोबर शिवलाल - मंजुळाचाही पर्दाफाश करा मस्त ....... जबरदस्त एपिसोड सर जी 👌👌👌👍🙏
@Watchwithketan
@Watchwithketan 2 года назад
देविदासले जेव्हढा निवडणुकीले खर्च लागला तेव्हडा शिकवल्या कडून वसूल करा इन्स्पेक्टर चालू पांडे साहेब......!
@nitinande4046
@nitinande4046 2 года назад
सर भविष्यात. हे सर्व भाग टिव्ही चॅनेल वर जर पाहण्यासाठी मिळाले तर किती तरी प्रसिद्धी मिळेल, खरोखर सर्व भाग पाहण्या जोगे आहे मी सरूवाती पासून पाहत आहे
@vivekgudekar332
@vivekgudekar332 2 года назад
सरांचा व्हिडिओ पाहण्यासाठी 24 तासांचा प्रवास आणि वाट पहावी लागते.निःशब्द भावना असे वाटते की तीन तासांचा असला तरी बाजूला जवाच नाही वाटत ..ज्या प्रमाणे प्रवास करून माणूस थकतो आणि घरी आल्यावर निवांत वाटते ..तसाच सरांचा व्हिडिओ great sir तुमचे व्हिडिओ भाषण शैली अप्रतिम धन्यवाद साहेब
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 года назад
Thanks 🙏
@vikrantkhandagle3888
@vikrantkhandagle3888 2 года назад
सर काही करा पण देविदास भाऊ चे वावर जायला नको आता बरीच ठेसुन घेतली देविदास भाऊनी🙏
@sagarkurhade6289
@sagarkurhade6289 2 года назад
जबरदस्त एडीटीग सर खुप छान 👌👌👌😊
@magicsuccess3735
@magicsuccess3735 2 года назад
जय गजानन....शिवलाल गेला कामातून ....अश्या माणसां मुळे चांगल्या माणसंाची किंमत होत नाही ...देवीदास चांगला माणुस आहे....
@milindgawarguru2022
@milindgawarguru2022 2 года назад
Wow... CID Again 😄😄😄😄👌👌👌
@umeshpatil8971
@umeshpatil8971 2 года назад
उद्या नक्कीच लाऱ्या चेत्या ची भेट होणार 🤣😅
@mahendrakhadse1794
@mahendrakhadse1794 2 года назад
CID IS BACK👍
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 года назад
बाप्पा लेका, झुंबरचे हात लयच लंबे आहे, एकदम सी आय डी पर्यंत पोहोच आहे 😀😀👌👌🙏🙏
@kiransote2645
@kiransote2645 2 года назад
लेडी कॉनस्टेबल बोलावून शिवलाल च्या बाई ले पण रट्टे द्या चांगले.
@ajaysonone9502
@ajaysonone9502 2 года назад
असच पाहिजे शिवलालला.
@prakashkute6416
@prakashkute6416 2 года назад
सर, फारच मजा येत आहे. संवाद तर असे आहेत, की हसू हसू आसू येतात. उद्याच्या एपिसोडमध्ये शिवल्याची व शीवल्याच्या बायकोची वेगवेगळी चौकशी करून व दोघांनाही असं सांगायचं की " तुया नवरा त म्हणते आमचे विसच हजार गेले " तेच अन् तेच शिवल्याले सांगाचं... असा Cid पोलिसी खाक्या दाखवला की आपोआपच काबलते.
@shrikurshnaghatolkar6764
@shrikurshnaghatolkar6764 2 года назад
खूप छान व्हिडिओ बनवला सर 🙏🏿
@madhurideshpande7561
@madhurideshpande7561 2 года назад
काय डायलाॅग मारला झुंबर नी . 😀😀😀शकुनी
@parmeshaverkalyankar6567
@parmeshaverkalyankar6567 2 года назад
लय भारी,लय हासलो आज🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌
@S.s-4477
@S.s-4477 2 года назад
शान हिडीओ असतात तुमचे सर पायल्यावर मन खुश होऊन जाते बुवा आपल 😅👍💐🙏
@rohitrode9224
@rohitrode9224 2 года назад
Garibacha Ghar cha chaa kup mast line
@omchavhan1779
@omchavhan1779 2 года назад
झुंबर ले पन लटकवल होत म्हने शिवलाल न🤔😂
@preetibanait3057
@preetibanait3057 2 года назад
Thank you Sir for starting CID episodes 😄
@satishkale3103
@satishkale3103 2 года назад
1 लाख. 40. हजार. पेक्षा. अधिक. सदस्य झाल्याबद्दल गुरुजींचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐.
@nitinthakaresir2386
@nitinthakaresir2386 2 года назад
खरोखर सर मा. श्री. तुकाराम भाऊ चे काम खुप छान आहे...
@prashantwaghekar9360
@prashantwaghekar9360 2 года назад
आता C.I.D च लावनार शोध मिशन लाल आणि सापडला कि सर्वच लाल च लाल🤣🤣🤣🤣 आता मजा येईल🤣🤣🤣 सर वाट पाहतो आम्ही आता...🤣🤣🤣 वाट पाहण्या शिवाय दुसर काही करु नाही शकत आता...🤣🤣🤣🤣🤣 पण केस चा निकाल खुप मजेशीर लागनार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@akshaymunde3104
@akshaymunde3104 2 года назад
सर लाऱ्या साठी वावर नका जाऊ देऊ देविदास च. हुशार पोरगा आहे आणि शिक्षण ची आवड आहे त्याला. विचार करत बसणं तो वावर गेलं तर. आणि त्या शिवलाल ले चांगला धडा शिकवा.🙏🙏🙏
@akshaybhadade5124
@akshaybhadade5124 2 года назад
सत्य वचन आहे सर मेहणतीच सरत नाही आणी हरामाच पुरत नाही
@vitthalnavghare1407
@vitthalnavghare1407 2 года назад
काय बोलावं सर तुम्हाला, शब्दच नाहीत. खुप छान व्हिडिओ.
@surendrajambhulkar5024
@surendrajambhulkar5024 2 года назад
आता एनार खरी मजा cid चा मेन मानुस जगन लारा चेत्या जे येनार आहेत 😊😊😅😅🤓🤓
@sachinthakare6561
@sachinthakare6561 2 года назад
चांदुर रेल्वे कडे लहान मुलांच्या चोरी होऊन राहिला जनतेला संदेश देत सावध करा सर
@ravisurve7204
@ravisurve7204 2 года назад
शिवलाल आज आहे बती😂😂😂
@vikaskherde6258
@vikaskherde6258 2 года назад
Devidaas bhauji bayko kiti samajhdar
@sainathmendewad8105
@sainathmendewad8105 2 года назад
तुमच्या कल्पनाशक्तीला सलाम आहे सर
@vickykubade1529
@vickykubade1529 2 года назад
शिवलेले चांगला धडा शिकवा पाडें साहेब 🙏🙏🙏
@ankusha.akhare2966
@ankusha.akhare2966 2 года назад
मामाच्या घरचा पत्ता द्या हो गुरुजी.... अर्जंट विटा पाहिजे आहे मला😂😂...
@Vikasingle
@Vikasingle 2 года назад
Aj cha episode khup ch comedy hota sir Duplicate ch tention naka gheu 👍
@akashraut1627
@akashraut1627 2 года назад
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣lay bhari sir🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ganeshsonnar9453
@ganeshsonnar9453 2 года назад
C I D म्हणजे शिवल्याची वाट लागली😀
@sanketnawalkar1999
@sanketnawalkar1999 2 года назад
Superb sir 🔥🔥
@rajubhakde7197
@rajubhakde7197 2 года назад
आपल्या गावठी सीआयडी चा ते चालू पांडे साहेब ले दनका दाखुनच द्या गुरुजी आणखी तो सिआयडी चा खबऱ्या जगन पन घ्या उद्या च्या एपीसोड मंधे जय महाराष्ट्र
@gajanandakhore2481
@gajanandakhore2481 2 года назад
प्रथम मी सागल्या प्रमाणे सरपंच साहेब यांच्या कडून लाऱ्या चेत्याचे स्वागत करायचे आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद राऊत सर आमच्या वाशिम जिल्ह्याचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद सर सरपंच साहेब यांनी सीआयडी ला सपोर्ट करायला पाहिजे
@kiranrewatkar3393
@kiranrewatkar3393 2 года назад
सर आजच्या विडिओ मध्ये हसून हसून पोट दुखले सर चालू पांडे सायबाचे बोलने ऐकून नी झुंबर चे बोलने ऐकून सर खुप छान ऐपीसोड होता सर आजचा खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashrathod7960
@prakashrathod7960 2 года назад
हा मामा बिचारा चॅनल सुरू झालं तेव्हापासून एकच कपडे घालून आहे.... 😂😂😂 मामा ले अजून थोडी धूनी देल्ली असती तर दोन लाख बाहेर निघाले असते.... पण आत्ता गावातले CID टीम काय कारनामा दाखवते ते उद्या पाहूच... पण शिवलाल ला चांगला धडा शिकवला गेला पाहिजे..... खूप छान व्हिडिओ सर 👌 मी तुमच्या चॅनल शिवाय दुसरे पाहतच नाही... ओरिजनल हे ओरिजनल च असते 👍🌹🌹🌹
@artslife2666
@artslife2666 2 года назад
सर तुमच्या या कामाला आणखी भरभरून यश मिळो हीच संत गाडगे बाबांच्या चरणी प्रार्थना करतो... 🙏🏽💫🌹🌷👌🏽
@swapnilkadam1178
@swapnilkadam1178 2 года назад
WA sir 😁😂😃👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼
@akashmotghare5255
@akashmotghare5255 2 года назад
आज खूप हसलो....😂😂😂😂
@keshwpatilgawategawate2016
@keshwpatilgawategawate2016 2 года назад
किती जरी सर डुप्लिकेट आले तरी आमच्यासाठी फक्त एकमेव तुम्हीच आहात
@chandrashekharmodankar441
@chandrashekharmodankar441 2 года назад
Shupar video ❤️
@Piyush-N24
@Piyush-N24 2 года назад
अरे बापरे काय बा राउत सर हसु हसु mad झाला manus 🤣🤣🤣🤣🤣 ACB samorch ahe basun🤦‍♂️.....
@raviburale7112
@raviburale7112 2 года назад
आज पांडे साहेबा चे लयच कॉमेडी डायलॉग होते बा... आजचा लाईक पांडे साहेब साठी👍
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 2 года назад
सर खरच आपली कल्पना शक्ती खूप आलक आमची उत्कंठा शिगेला पोहोचली शीवल्या जादा हुशार आहे त्याला चागला धडा शिकवा dhnyvad सर
@श्रीधुमाळमहाराज
खुप छान
@gopalgore5590
@gopalgore5590 2 года назад
Khup mast video sir
@manoradhingana6626
@manoradhingana6626 2 года назад
Last scene 😂😂😂😂
@ashishlade9546
@ashishlade9546 2 года назад
मनमुराद आनंदाचा डेली डोज म्हणजे राऊत गुरुजींचे टीचर टकाटक... प्रत्येक मेंबरनी फक्त नवीन २ सबस्क्राईबर्स जोडून गुरुजींना आणखी उमेद देऊ शकतो...आपला टीचर टकाटक परिवार आपल्यालाच वाढवायचा आहे...
@bhikanraobhutekar4987
@bhikanraobhutekar4987 2 года назад
CID टीम चे हिंदी मधील संवाद लय भारी वाटते सर 👍😂
@marotighodkhande6201
@marotighodkhande6201 2 года назад
खूपच जबरदस्त लाईन्स होता चालू पांडे सरांच्या🤣🤣
@shubhampawar9954
@shubhampawar9954 2 года назад
देविदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Mosin407
@Mosin407 2 года назад
चालूपांडे साहब दे देवदास
@armylover4713
@armylover4713 2 года назад
एकच नंबर सर 😂😂😂
@akashbhandekar7742
@akashbhandekar7742 2 года назад
👌👌👍🏻
@Craco93
@Craco93 2 года назад
Cid Return माहोल हे आता 👌👌😂😂
@mahadeomore9854
@mahadeomore9854 2 года назад
CID चि entry जबरदस्त video सर जी
@dnyaneshwarbhagat2519
@dnyaneshwarbhagat2519 2 года назад
शिवल्या चा पापा चा घड़ा भरला आता. Cid 👌
@gajanannanotkar8695
@gajanannanotkar8695 2 года назад
सुंदर भाग मी न चुकता बघतो👍
@dipakbhondane5557
@dipakbhondane5557 2 года назад
१२:१२:: चालू पांडे सर "मले वाटते कसं याचे दोन चार नट🔩 स्क्रू 🪛 ढिले हाह्येतच 🤣🤣🤣"
@avinashmankar5030
@avinashmankar5030 2 года назад
लारा चा सत्कार म्हणजे अगदी दर्शकांच्या मनातली गोष्ट हेरलीत सर तुम्ही
@monali6820
@monali6820 2 года назад
👍👍👏👏
@vishalghait7303
@vishalghait7303 2 года назад
बरं केल शिवल्याच
@prempayghan290
@prempayghan290 2 года назад
शिवलाल वापस दे वावर देविदास चे
@vaibhavvlogs5991
@vaibhavvlogs5991 2 года назад
शिवलाल चांगलाच मारा सर देवलालच वावर वापस मिळुन दया.
@sagardadabhende233
@sagardadabhende233 2 года назад
Zabru cid.. जवळ द्याना शिवलालाची केस
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 года назад
शिवल्या ला चांगली टीपारी द्या पांडे साहेब 😅😅😂
@nandkishorekude7772
@nandkishorekude7772 2 года назад
सि आय डी कडे केस जाणार आहे... खूप मंज्जा येईल वाटते ......
@devanandkhade5708
@devanandkhade5708 2 года назад
Mast sar ekdam bhau
@manojlahudkar51
@manojlahudkar51 2 года назад
Great sarpanch patil saheb
@vaibhavvlogs5991
@vaibhavvlogs5991 2 года назад
Ok सर टिचर टकाटकला फुल सपोट आहे.
@pankajkhairkar1007
@pankajkhairkar1007 2 года назад
आपलं चॅनेल म्हणजे खणखतीत कलदार हाय सर जी. लाऱ्याचा आणि चैत्या चा सत्कार दाखवा अन शिवलाल ची जिरवा... रामपूर ची CID ला केस द्या लवकर पत्ता लागते
@lakhaningole9324
@lakhaningole9324 2 года назад
Best video sir ji
@dipankarthorat5334
@dipankarthorat5334 2 года назад
Super sir 👌👌💐💐
@ajaydeshmukh2097
@ajaydeshmukh2097 2 года назад
. Zabru Lay bhari maza sarvat Awadata acter 🥰
@sharadmalode4661
@sharadmalode4661 2 года назад
चालू पांडेचा माहोल 👌😂😂
@vishalpachkhede879
@vishalpachkhede879 2 года назад
छान🤝🤝 माझ्या परिवारा तील सर्व मेम्बर तुमचे वीडियो पाहतात आणि मी आणि माझे सर्व मित्र सोबत बसून वीडियो enjoy करतो👌👌
@shivdasawthe4748
@shivdasawthe4748 2 года назад
1 no, sir
@santoshchilatre4792
@santoshchilatre4792 2 года назад
राऊत भाऊ, मी संतोष चिलात्रे मु. पो. बोरगांव मंजू ता. जि. अकोला तुमचे टीचर टका टक चे कार्यक्रम कितीकही वेळ ऐकले की बोर होत नाही, खूप सुंदर असतात.
@sharadbhad5188
@sharadbhad5188 2 года назад
एक नंबर भाऊ.
@pawanjanjalkar1636
@pawanjanjalkar1636 2 года назад
सर अप्रतिम ऐपिसोड
Далее
ŠKODA не перестает удивлять
00:48
Просмотров 412 тыс.
ŠKODA не перестает удивлять
00:48
Просмотров 412 тыс.