Тёмный

शिवसेनेच्या नितिन नांदगांवकरांनी सोडवला पोलिसांचा प्रश्न | Nitin Nandgaonkar | Maharashtra News 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 480 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 365   
@YogeshSuryawanshi-sk1bq
@YogeshSuryawanshi-sk1bq 6 месяцев назад
वेलकम नितीन भाऊ जय महाराष्ट्र
@harishtare8989
@harishtare8989 2 года назад
अतिशय सुन्दर कार्य करत आहात. जय महाराष्ट्र
@madhukarshinde8700
@madhukarshinde8700 Год назад
Soham ❤❤❤❤❤❤❤😊
@cybkart5759
@cybkart5759 2 года назад
मनसे ची शिकवण जिवंत ठेवली आहे हे बगुन बरं वाटलं 🙏💯 पक्ष कुठला पण असो मराठी माणसांना मदत करणं प्रत्येक महाराष्ट्रीय लोकांनी मनापासून केलं पाहिजे 🙏
@bhagwanhambarde3559
@bhagwanhambarde3559 Год назад
😅😅😅🥰✌😊ex 😊🏍😊😊😊😅😅😊😊 * 👑👑👑*zzz zz z zz* 😊 * z z 🎂🌞🎂🚩🚩😅 😅 😅 😅😅😅 😅 😅zz😊😅😊😊 4:32 😊😅 😊😊👉👈😊😊😅😊😊😅😅😊
@mbshinde4214
@mbshinde4214 2 года назад
एक नंबर साहेब जय महाराष्ट्र शिवशेनेचा धाण्या वाघ
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 4 месяца назад
Ok ....1oo%..correct
@amolbocharepatil2880
@amolbocharepatil2880 2 года назад
ग्रेट आहेस सर तुम्ही
@ramkrishnakamble4083
@ramkrishnakamble4083 2 года назад
जय महाराष्ट्र
@sharadkale8360
@sharadkale8360 Год назад
पोलिसांना मदत करणारे नितीन नांदगावकर साहेब फारच छान काम आहे.
@suryakantkalambate9427
@suryakantkalambate9427 15 дней назад
खूप सुंदर अस तुमचं हे काम आहे.. लोकांना समजून सांगणे आणि त्यांच्या सहमशा सोडवून देन.. शिवसेना जिंदाबाद 💐
@sanjaykamble8364
@sanjaykamble8364 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब खूपच छान काम करत आहेत आपण
@rameshpatil3870
@rameshpatil3870 2 года назад
नितीन साहेब धन्यवाद, संपूर्ण महाराष्ट्र आपला आभारी आहे.
@gajanansawant5197
@gajanansawant5197 2 года назад
चांगले काम केले.
@govindthakur2455
@govindthakur2455 2 года назад
फारच छान.
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 года назад
हे साहेब दिघे साहेबांचा वारसा चालवतायत ग्रेट जय हो
@madhurikainkar4124
@madhurikainkar4124 2 года назад
Saheb aamch pan kaam kara ,,,aamhi pan khub adchani made aahot ,,,
@celestiallove4386
@celestiallove4386 2 года назад
@@madhurikainkar4124 tumhi Nitin Nandgavkar yanna contact kara tyancha contact number tumhala tyancha social page kivva RU-vid channel vr milel.
@AMXYZ3796
@AMXYZ3796 2 года назад
खूप छान , तुमचा पहिल्या पासून मी वेगवेगळ्या स्थरावर तुम्ही प्रत्येकाला केलेल्या मदतीचचे विडिओ पाहून खूप छान वाटतं अजून ही मराठी माणूस असा धाडसाने काम करू शकतो
@sandhyapuniyani5273
@sandhyapuniyani5273 2 года назад
मस्त
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 20 часов назад
खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची...जय भवानी!
@samirpatil6883
@samirpatil6883 2 года назад
सगळ्या राजकारण्यांनी साहेबांचा आदर्श घ्या
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 4 месяца назад
Onely ..money ...and. ..money
@babannaik8479
@babannaik8479 3 дня назад
आपण जे समाज सेवेचे काम करता त्या बद्दल आपणास मानाचा मुजरा व अभिवादन आपणा सारखेच पुण्यात मा, वसंत मोरे हे असेच समाजा तील लोकांचे खुप छान काम करतात धन्यवाद
@pradeepdalvi8511
@pradeepdalvi8511 Год назад
नितीन नांदगावकर साहेब खूप चांगले काम आमचे वरिष्ठ अधिकारी आमचंच काम करत नाही. पण तुमच्याकडून बर्‍याच लोकांची कामे होत आहे आणि आपल्याकडून अशीच कामे होत राहणार, तुमच्या सारख्या लोकांची आजच्या घडीला खूप गरज आहे. धन्यवाद
@vijaywakkar8079
@vijaywakkar8079 14 дней назад
जय महाराष्ट्र साहेब अतिशय तुम्ही चांगलं काम करत आहात
@jagannathkamath425
@jagannathkamath425 2 года назад
Beautiful sir 👍👍
@samirnaik2918
@samirnaik2918 2 года назад
Great Work Dada🙏🚩
@gopalmali5135
@gopalmali5135 2 года назад
शिवसेना🚩🚩🚩🚩🚩🚩
@AdgaonkinaraTodankaribana
@AdgaonkinaraTodankaribana Год назад
शिवसेना ह्या चार अक्षरातच सर्वं काही सामावून घेतलं आहे. ग्रेट जॉब नितीनजी 👍 जय महाराष्ट्र साहेब 🚩
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 Год назад
*नितीन भाऊ ह्या जगात अजूनही खूप साधे सरळ फसलेले दिन दुबळे लोक खूप आहेत त्यांचा दुआ नक्की कामास येईल तुमच्या*
@sunilbhosale4979
@sunilbhosale4979 2 года назад
नांदगावकर साहेब जय महाराष्ट्र आम्ही पण एक वेळा जरूर भेटू साहेब तेही तुमच अभिनंदन करण्यासाठी
@satishsssparit8977
@satishsssparit8977 2 года назад
great sir
@ggt64
@ggt64 Месяц назад
Bhari saheb.
@rjpatil94
@rjpatil94 2 года назад
एकच नंबर काम नितीन दादा...पोलिसांना सुध्धा तुमची गरज पडते...😅😅👍👍👍
@DonaldRU
@DonaldRU 2 года назад
Can imagine the common man's plight if policeman are helpless in such situations. Good job.
@Mrsyedbilal-r2w
@Mrsyedbilal-r2w 2 года назад
It's Reality Bro
@prakashdave9125
@prakashdave9125 Год назад
Great job sir God bless you go head for such a good work
@madhurimane8845
@madhurimane8845 Год назад
नमस्कार दादा तुम्ही सर्व ची मदत करतात तर पोलीस खात्यात सफाई कामगारांच्या समस्या आहे पण समोरून कोणी बोलत नाही पण दादा तुम्ही जर आम्हाला मदत केली तर खूप उपकार होतील साहेबांना पेक्षा खालचे लोक खूप त्रास देतात जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 20 часов назад
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब...जय भवानी
@ganeshmhaske9702
@ganeshmhaske9702 11 месяцев назад
साहेब तुम्हाला भेटायला खुप खुप प्रेयत्न करूनही भेट होत नाही.हे माझे दुर्भाग्या आहे .साहेब
@nageshneel3048
@nageshneel3048 2 года назад
अभिनंदन साहेब
@linaapinto7886
@linaapinto7886 2 года назад
Great job Sir! God Bless You for helping people who are in need of your help...
@dineshsalunke1052
@dineshsalunke1052 Год назад
प्रत्यक्षात दिघे साहेब आहेत असा आभास झाला....❤❤❤
@ajaykale4596
@ajaykale4596 Год назад
Nitin sir tumcha kam khup great aahe
@sahebraokardekar639
@sahebraokardekar639 2 года назад
Sir Ati Great,👍👍👍👍👍👍
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 20 часов назад
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना
@anilgovindjadhav7739
@anilgovindjadhav7739 6 месяцев назад
JAY SHIVRAY SAHEB GREAT WORK
@vaibhavgaikwad.6328
@vaibhavgaikwad.6328 2 года назад
सर सलाम तुमच्या कार्याला 💖🙏🏻😊✨️
@yogeshadsul9633
@yogeshadsul9633 2 года назад
श्री.नितिन नांदगावकर साहेबांच्या ऑफिस चा पत्ता काय आहे आणि तसेच साहेबांचा मोबाईल नंबर मिळाला तर खुप चांगले होईल म्हणजे त्यांना फोन करुन त्यांची भेट घेण्याची वेळ निश्चित करता येईल.
@Tothepointmarathi
@Tothepointmarathi 2 года назад
पत्ता .शिवसेना भवन
@husainihardware9169
@husainihardware9169 2 года назад
Mobile number dya,sirache
@maheshkohokade3539
@maheshkohokade3539 2 года назад
Shiv sena bhavan , Dadar
@bhaveshpatel-bp7311
@bhaveshpatel-bp7311 5 месяцев назад
Salute Sir.
@sanjanakhatate54
@sanjanakhatate54 2 года назад
नादंगावकर साहेब. ग्रेट
@devidasmhatre8645
@devidasmhatre8645 Месяц назад
मला माझे "दिघे साहेब "सापडले असे मी समजतो तुम्हाला तर माहीततचआहे अठवांनी जून्या आहेत तुम्हीं सुद्दा 'देवच'आहात माझासाठी "शिवसेना जिंदाबाद "
@rajguruundage8823
@rajguruundage8823 3 месяца назад
अति सुंदर नांदगावकर साहेब...
@kaushalnaudiyal12
@kaushalnaudiyal12 5 месяцев назад
Great Sir
@sahebraodarade4954
@sahebraodarade4954 2 года назад
अतिशय चांगली कामगिरी नितीन भाऊ!
@sdpatil1330
@sdpatil1330 Год назад
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@dilipsawant4755
@dilipsawant4755 2 года назад
Shri Swami Samartha Nitin bhau 🙏
@pradipraut5790
@pradipraut5790 2 года назад
खुप खुप छान काम करता आहेत दादा तुम्ही जय महाराष्ट्र
@manojkumarjadhav7886
@manojkumarjadhav7886 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩
@lochanmurudkar6442
@lochanmurudkar6442 Год назад
Great🙏
@nandkumarpednekar9294
@nandkumarpednekar9294 2 года назад
Thank u sir
@sunillende2992
@sunillende2992 2 года назад
सर st कर्मचाऱ्यांबद्दल पण प्रश्न. मांडा ते पण खूप गरीब कर्मचारी आहे 🙏🙏🙏
@umeshmore7425
@umeshmore7425 2 года назад
अशीच सेवा करत रहा. परमेश्वर तुम्हाला अमरत्व देवो. अशी जिव्हाळ्याने सेवा करणारी माणसं अब्जोमध्ये एक असतात. तुम्हाला मुख्यमंत्रीच केलं पाहिजे
@sharadbhandarkar8900
@sharadbhandarkar8900 2 года назад
VERY NICE WORK.. CONGRATULATIONS
@preranashelar937
@preranashelar937 2 года назад
😘
@harishtupe9301
@harishtupe9301 2 года назад
मराठी माणुस आपण जनतेच्या सेवेचा प्रकार दिघेसाहेबाची आठवण...आपला मोबाईल नबंर मिळाला तर अशाच पिडीत लोकांना नंबर दिला जाईल...जय मनसे.
@mandarkadam1823
@mandarkadam1823 2 года назад
Sir great job❤️💯
@navnathkate308
@navnathkate308 2 года назад
खूप ग्रेट काम ...सर...👍👍
@PravinBhai-d7l
@PravinBhai-d7l 8 месяцев назад
जय शीवराय नीतीन भाऊ मी माऊंट आबूला आसतो तूमी जे सेवा करताय सरवांची बघून मसत वाटत जीवनात तूमाला कधी काही कमी पडणार नाही
@RAMMANTE
@RAMMANTE Год назад
जय महाराष्ट्र नांदगांवकर साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो साहेब...... 🙏जय महाराष्ट्र 🙏 उद्धवजी ठाकरे जिंदाबाद...
@jayeshjagtap473
@jayeshjagtap473 2 года назад
Jai maharashtra great job good job god is great not to worry show must go on all is well jai maharashtra.
@ashokborge3798
@ashokborge3798 2 года назад
जय महाराष्ट्र साहेब सुंदर कार्य करीत आहात आश्यया बिल्डर लॉबीसी ठोकून काडा आज प्रत्येक बिल्डर गोर गरीब जनतेस लुबाडणू फसवणूक करून पैसे गळा करून दिशया भूल करत आहेत
@nitinpradhan91
@nitinpradhan91 2 года назад
नाही नाही,,
@swatipatil4805
@swatipatil4805 Месяц назад
सर तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
@SunilPatil-qh5ci
@SunilPatil-qh5ci Месяц назад
सलाम तुमच्या कामाला
@Tinkuu822
@Tinkuu822 7 месяцев назад
Khup changle aahet sir tumhi....God bless you always
@dg.patil7968
@dg.patil7968 2 года назад
Great work 👍
@nitingadgerao933
@nitingadgerao933 2 года назад
Jay Maharashtra
@sunilwalavalkar7796
@sunilwalavalkar7796 Год назад
नितीन जी आपण खुप सुंदर काम करत अहात 👍👍
@shashankthanawala7192
@shashankthanawala7192 2 года назад
Good work
@aditnathlakhane6349
@aditnathlakhane6349 2 года назад
Jai. Maharashtra.
@shubhammadhukarkubade6101
@shubhammadhukarkubade6101 2 года назад
खूप छान भाऊ जय महाराष्ट्र
@VaishaliSalunkhe-l9i
@VaishaliSalunkhe-l9i Год назад
Grand salute saheb
@santoshrewale5579
@santoshrewale5579 10 дней назад
Great work
@shripadkhambekar6434
@shripadkhambekar6434 2 года назад
श्री हरी
@sureshsutar4345
@sureshsutar4345 2 года назад
Good your Great 👍👍👍
@amishshah5130
@amishshah5130 2 года назад
Great... need such every where...
@sureshchougule6813
@sureshchougule6813 Год назад
जर स्वत: पोलीसच नांदगावकर साहेबांचा आधार घेत असतील तर मग आपण कायदा आणि कायद्याचे रक्षक काय कामाचे
@tooncraft5526
@tooncraft5526 2 года назад
Saheb tumche khup khup abhar
@dilipsawant4755
@dilipsawant4755 2 года назад
God bless you
@anantkocharikar8594
@anantkocharikar8594 Год назад
खरा शिवसैनिक🙏👌
@anilkumar-bu3rm
@anilkumar-bu3rm Год назад
Gret wark nitin sir Me uttar pradesh se aapka saport karta hun.
@dineshpatil8692
@dineshpatil8692 2 года назад
नांदगावकर साहेब तुम्ही ग्रेट आहात
@vasantsharma641
@vasantsharma641 2 года назад
Grand salute to the legend
@PrathameshSawant-ui9lo
@PrathameshSawant-ui9lo 7 месяцев назад
Akac avaj shiv Sena Jay Maharashtra
@yash-d4t4e
@yash-d4t4e Год назад
पुलिसानी आमच पैसे घेतले सगळं कागदपत्रे असताना सुद्धा ते नाही मिळनार😂😂
@habibshaikh9334
@habibshaikh9334 2 года назад
पोलिस म्हणजे महाराष्ट्रचे पालक आणि त्यांच्या वर हि पाळी.
@rajkumarannadatejain3115
@rajkumarannadatejain3115 Год назад
Congratulations💐 Fasttrack very nice🙏
@kailashbaraf1632
@kailashbaraf1632 2 года назад
Good job sir
@ajayrath7630
@ajayrath7630 3 месяца назад
excellent work
@pralhadjadhav1660
@pralhadjadhav1660 Месяц назад
खरा देव माणूस
@aditayjaybhaye5926
@aditayjaybhaye5926 21 день назад
गुड जॉब सर
@yogeshjondhale5964
@yogeshjondhale5964 2 года назад
vary nice work
@SandipBandagale
@SandipBandagale Месяц назад
Right
@niteshshirke762
@niteshshirke762 2 года назад
Great
@ganeshrasane6461
@ganeshrasane6461 2 года назад
नांदगावकर साहेब एकच नंबर आहेत नांदगावकर साहेब यांचा संपर्क नंबर देण्यात यावा
@vijayrokade2089
@vijayrokade2089 2 года назад
Good job saheb
@govindborkar9191
@govindborkar9191 2 года назад
नितीन नांदगावकर सर आपले हे धाडस धडाडीचे काम पाहिले आणि माझ्या नाथ जोगी समाज स्मशानभूमी मागणीप्रकरण आपले सहकार्य मिळणारच आहे.म्हणून आपल्या ला विनंती आहे की आम्ही चार वर्षे तहसीलदार देऊळगाव राजा सचिव ग्रामपंचायत सावखेड भोई उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांचें फिरक्यात फिरत आहेत.सर्वजण पध्दतशीर अटी टाकतात आणि आम्ही षंढ समाज बांधव नाईलाजाने हत्तीच दफन विधीचे कार्य कुठेतरी गलिच्छ ठिकाणी दफन करतो कारण आमच्या भिक्षुकी समाजावर नेहमी शासनाने अन्याय केला आहे. आपल्या कडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
@vijaykhope1968
@vijaykhope1968 2 года назад
सलाम तुमच्या कामाला नितीन बाबा
Далее
ПОНТОРЕЗКА САША BELAIR / ОБЗОР
27:43