Тёмный

शुभ चिंतन म्हणजे काय ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti 

Lokmat Bhakti
Подписаться 1,1 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

आपण आयुष्यामध्ये अनेक पुण्याचे काम हे करत असतो. त्यामुळे समाजातील इतर लोकांकडून आपल्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. चिंतन आणि शुभचिंतन हे दोन्ही एकसारखेच आहेत. शुभचिंतन म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये देवाची तल्लिन व मग्न होऊन भक्ती करतो त्याला शुभचिंतन असे म्हणतात. शुभचिंतन करताना आपण चिंतन करत असलेली वेळ शुभ असते. परमेश्वराचे शुभ चिंतन हे नेहमी चांगले असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी शुभचिंतन म्हणजे काय ? यावर आपल्याला सुंदर मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी बा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Развлечения

Опубликовано:

 

8 сен 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 76   
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 Месяц назад
कृतज्ञता हे मोठे पुण्य आहे. कृतज्ञतेने जे जे जगात चांगले आहे ते सगळे तुम्हाला मिळवता येईल. सद्गुरु श्री वामनराव पै.
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 4 месяца назад
शुभ चिंतावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने🙏🙏🙏🌹🌹🌹 विश्व सत्यम शिवम सुंदरम🌹🌹🌹
@sachchidanandjadhav3028
@sachchidanandjadhav3028 Год назад
सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर,सर्वांचं कल्याण कर,सर्वांचं रक्षण कर,सर्वांचे संसार सुखाचे कर,सर्वांच्या शिक्षण नोकरी,व्यवसायाची,भरभराट होऊ दे सद्गुरू,शारदामाई,दादांना,वहिनींना कोटीकोटी कृतज्ञता पु ‌वंदन
@anusayagawde7132
@anusayagawde7132 7 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@SantoshPatil-xg3xg
@SantoshPatil-xg3xg 7 месяцев назад
Aatama.malik.gurugi Khuppchn
@vidyabhope3129
@vidyabhope3129 4 месяца назад
व्यक्ती आणि समाज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.🙏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Kup.chan.marg.darshan.thanks.gurudev.
@dilipmestry5720
@dilipmestry5720 5 месяцев назад
सदगुरूंचे विचार ह्या विचारांची गणणा कोण करी तशीच पुण्याची गणणा कोण करी असे हे माणसाच्या हिताचे सुखं शांती समाधान कारकआहेत अचूक सुंदर विचार खुप छान शुभेच्छा धन्यवाद
@subhashchougule7181
@subhashchougule7181 Месяц назад
Thank you Sadguru
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@manjushreeabhang9008
@manjushreeabhang9008 Год назад
खूपच सुंदर विचार 👌👌
@keshavpawar2928
@keshavpawar2928 16 дней назад
Wish good do good and bless all you will be blessed by all
@dattaborkar6914
@dattaborkar6914 11 месяцев назад
Great sadguru
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 года назад
आपल्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी. नविन मिळाली थॅंक्यू थॅंक्यू थॅंक्यू सदगुरू🙌🙌🌹🌹🌹
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@namratamhatre2206
@namratamhatre2206 2 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@dineshrasam5201
@dineshrasam5201 Год назад
J8 Nnmjk9
@nehagarud8336
@nehagarud8336 7 месяцев назад
​😮😅 w😅😅😅
@nehagarud8336
@nehagarud8336 7 месяцев назад
⁰⁰
@dhanevivek8
@dhanevivek8 8 месяцев назад
🙏🙏
@rajeshmohod3215
@rajeshmohod3215 6 месяцев назад
Vithal vithal
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
ग्रेट मार्गदर्शन धन्यवाद 🌹💐 माऊली देवा सर्वाच भल कर देवा सर्वाच कल्याण कर .
@swatichalukya8982
@swatichalukya8982 11 месяцев назад
🙏🙏🌺🌺🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 2 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 8 месяцев назад
जय सद्गुरु समर्था 🌹🙏❤️🙏🌹
@sandiprlahabar6087
@sandiprlahabar6087 Год назад
खूप खूप धन्यवाद सद्गुरुनाथा 🙏🙏🙏💐
@YogitaBhoye-qg6rj
@YogitaBhoye-qg6rj Год назад
May god bless you! !!सद्गुरू पै माउली चरणी वंदन !!
@jyotisalgare3518
@jyotisalgare3518 Год назад
Thanks sadhguru vitthal vitthal.
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माऊली खुप खुप धन्यवाद,🙏🙏🙏🙏🙏🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
**" व्यक्तीने समाजाचे व आपले अतूट नाते ओळखून 'समाजातील लोकांचे भले कल्याण चिंतावे, आणि निसर्ग नियमाप्रमाणे, सर्वांनी सुखी होण्याचा राजमार्ग अवलंबावा ही जीवनविद्येची शिकवण आहे,ह्याची सुरवात आपल्या कुटुंबापासून करावी . 👌👌👍👍
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
कृतज्ञता हे पुण्य आणि कृञध्नाता हे पाप धन्यवाद 🌹💐 माऊली
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 Год назад
Vichar kartana vichrancha vichar kara ataparyant evdhe sope karun konihi sangtle nahi pan jeevanvidya philosophy mule samjle 🙏🙏🙏🙏🙏thank you satguru
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 3 года назад
Thanks a lot Sadguru Dada all organiser. Sadguru sarvanch bhalch karnar.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anandsanas9528
@anandsanas9528 3 года назад
सबका कल्याण हो
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@bhojrajgangode3721
@bhojrajgangode3721 7 месяцев назад
सद्गुरू चरणी कोटी कोटी प्रणाम
@artncraft_ask5565
@artncraft_ask5565 2 года назад
Parampujya Sadgurunna koti koti pranam
@Shashikala012
@Shashikala012 3 года назад
प्रवचन खूप आवडले जय गुरुदेव
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 Год назад
जीवनविद्येचे पाच देव आई , वडील , शिक्षक ,सद्गुरू आत्मदेव
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 7 месяцев назад
अप्रतिम जबरदस्त 👌👌👌👌👌पाहणे काय? कसे काय करायचे उत्तम मार्गदर्शन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@suryamutakekar9703
@suryamutakekar9703 3 года назад
Vithal Vithal 🙏🙏 Thank you Satguru ❤️
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@manishaupasani4400
@manishaupasani4400 3 года назад
फार छान. जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला. कायम शुभ चिंतन करणे हीच प्रार्थना. सदगुरूंना कोटी कोटी नमन.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@sambhajikamble3827
@sambhajikamble3827 2 года назад
@@LokmatBhakti चिटणीस
@hdtv595
@hdtv595 3 месяца назад
​@@LokmatBhakti24:00
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 3 года назад
जय गुरुदेव
@vijaygosavi1847
@vijaygosavi1847 3 года назад
मनाचे सामर्थ मोठे आहे. म्हणून आपण नेहमी शुभचितंन केले पाहीजे असे सदगुरु सागंतात. जय सद् गुरु.
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
** " अनिष्ट चिंतनाच्या 'सवयीचे' गुलाम होऊ नका तर 'शुभ चिंतनाच्या सवयीने' , अशुभ चिंतनाला लगाम घाला ." हा सवयीने बिघडलेल्या ,मानवी मनाला जीवन शांती देणारा 'दीपस्तंभ 'आहे. **म्हणून "जीवनविद्या विश्वाला उपयुक्त आहे ".👌👌👍 Thanks .
@ushaarjugade2994
@ushaarjugade2994 3 года назад
Viachar badla sarvache bhale kara 👌👌🙏🙏🌷🌹
@ashwinimatkar9584
@ashwinimatkar9584 3 года назад
Vithal vithal mauli 🙏🙏
@shivajipatil3145
@shivajipatil3145 3 года назад
Very greatful to Mauli Sadguru for creating wisdom to us for happy & please life.
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 3 года назад
विठ्ठल विठ्ठल! जय सदगुरू!
@luckkeyhouse5726
@luckkeyhouse5726 3 года назад
GREAT GUIDANCE BY WORLD'S GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏.. ..
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Vrushali denkar deava hancha sansar sukhacha hovo👋👋👋
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@ramkrushnamore3519
@ramkrushnamore3519 3 года назад
Padurang Hari Vasudev Hari
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 3 года назад
🙏🕉🚩💐
@tanuwarang8648
@tanuwarang8648 3 года назад
Great Sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vaishnavishinde4554
@vaishnavishinde4554 7 месяцев назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या..देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर सर्वांचं संसार सुखाचा कर ..सर्वांची भरभराट होऊ दे
@kisantajane264
@kisantajane264 2 года назад
🙏 सद्गुरू चरणी कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी वंदन 🙏
@sanjaysabale4100
@sanjaysabale4100 2 года назад
विश्व प्रार्थना आईकली तरी आपले आयुष्य बदलते का सर
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
माऊली देवा माऊली🌺🌺 खूपच खूपच सुंदर छान धन्यवाद माऊली धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌺🌺 विठ्ठल🌹 विठ्ठल🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏 🌹
@samadhanyadov457
@samadhanyadov457 2 года назад
🙏🙏
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@bhikajibelanekar9633
@bhikajibelanekar9633 3 года назад
🙏🙏
Далее
НОВАЯ ПАСХАЛКА В ЯНДЕКСЕ
00:20
Просмотров 1,3 млн
20 июля 2024 г.
0:11
Просмотров 1 млн