Тёмный

संसार करता करता परमार्थ कसा साधावा ? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti 

Lokmat Bhakti
Подписаться 1,1 млн
Просмотров 28 тыс.
50% 1

संसार करता करता परमार्थ कसा साधावा ? पहा सदगुरु श्री वामनराव पै आपल्याला काय मार्गदर्शन करत आहे , पहा हा सविस्तर विडिओ -
#Satgurushriwamanraopai #Lokmatbhakti #Jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Развлечения

Опубликовано:

 

29 июн 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 49   
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दि दे सर्वाना सुखांत ठेव 🌼🌺🙏🏻🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
@janardanvinerkar6453
@janardanvinerkar6453 3 месяца назад
विठ्ठल विठ्ठल माऊली
@pratibhahalloor6349
@pratibhahalloor6349 4 месяца назад
Thank You Satgurudeva, God Bless All
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 4 месяца назад
भारत माता की जय 💐💐🥀🥀🥀🥀🥀🥀🌷🌷🌷🌷🌷🌸🌸🌸🌸🌸🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 9 месяцев назад
Manabadal Sundar margdarshan thank you Mauli Dada 🙏🙏❤️❤️❤️❤️
@kavitapanhale686
@kavitapanhale686 9 месяцев назад
अशा सद्गुरू चर्णी नतमस्तक आम्हच जीवन सूखी समुर्ध झाल कोटी कोटी प्रणाम माझ्या देवा 🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 месяца назад
कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 4 месяца назад
नमस्त्रे सर👏👏💐💐
@priyasawant9047
@priyasawant9047 Год назад
Sansar karta karta parmarth karnyacha sopa marg satguru ni yat dakhavala... Dhanyawad satguru 🙏🙏🙏🙏
@subhashchougule7181
@subhashchougule7181 Месяц назад
🙏हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏 ईश्वरा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 5 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन सद्गुरू कोटी कोटी प्रणाम
@jueelibawdekar5107
@jueelibawdekar5107 9 месяцев назад
सद्गुरू सांगतात आपल्या अंतर्मनातच प्रचंड शक्ती आहे तिचा योग्य वापर करून म्हणजेच शुभ चिंतन करून आपण सर्वार्थाने सुखी होऊ शकतो...शुभ चिंतन म्हणजे विश्वप्रार्थना .. विश्व प्रार्थना सतत म्हणण्याने अंतर्मनात जाते आणि आपलं सर्व संकल्प साकार होतात.. विश्व प्रार्थना हे एक सुदर्शन चक्र आहे जे सद्गुरूंनी आपलं जीवन सुखी करण्यासाठी दिलं आहे... खूप खूप कृतज्ञता सद्गुरू माई दादा वहिनींना मनापासून कोटी कोटी प्रणाम
@pandurangjadhav7545
@pandurangjadhav7545 2 года назад
प्रपंचाबाबत अतिशय सुंदर मार्गदर्शन. पुन्हा पुन्हा एकाव असं मार्गदर्शन
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 4 месяца назад
खुप छान👏👏💐💐विवेचन धन्यवाद सर्🙏🙏
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Kup.chan.marg darshan.thanks.gurudev
@surekhaamberkar5779
@surekhaamberkar5779 5 месяцев назад
Apratim margdarshn
@namratanakod8493
@namratanakod8493 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 👌👌🎉🎉
@technosinging652
@technosinging652 2 года назад
Jay sadhguru🙏🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 8 месяцев назад
जीवनविद्या तत्वज्ञान "जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते, त्यांचा ज्ञानाच्या अंगाने पारामर्श घेते आणि मानवी जीवनाला उत्कर्ष- उन्नतीचीं दिशा देऊन अनमोल असे मार्गदर्शन करते❤ कोटी कोटी वंदन सद्गुरू
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 года назад
जीवनाला कल्लाटणी देनारे सुंदर विचार 🙏🏻🙏🏻🌹🌺🌺🌹
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll 4 месяца назад
Khup chan chintan kela 🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 10 месяцев назад
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️♥️
@tanajikhot9006
@tanajikhot9006 4 месяца назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ होय हे ठासून सांगतात सद्गुरू पै माऊली🙏🙏🙏 जय सद्गुरू जय जिवनविद्या
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचा विडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेल ला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला विसरू नका. ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@prnalijadhav3073
@prnalijadhav3073 2 года назад
मनपूर्वक आभार 🙏🏼 विठ्ठल विठ्ठल 🙏🏼 जय सदगुरू 🙏🏼
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🙏🥭🌺🌍🇮🇳🍎GREAT GUIDANCE BY WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI🍎🇮🇳🌍🌺🥭🙏
@sulabhashinde4977
@sulabhashinde4977 3 года назад
Jai Sad guru Apalya charani koti koti pranam.
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@purnimagadage736
@purnimagadage736 Год назад
संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🙏🇮🇳🌍🌺🥭THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI DADA VAHINI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US🥭🌺🌍🇮🇳🙏
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 6 месяцев назад
जीवनविद्येचे ज्ञान मिळाले की तुम्ही होणार. सर्वांसाठी जे जे मागता ते ते सर्व तुम्हाला मिळेल. सर्वांसाठी मागीतले की आपल्याला मिळते.हे सद्गुरूंच्या मुखातून ऐकून सर्व दिव्य ज्ञान मिळत आहे. थॅंकयू सद्गुरू 🙌💐
@jairajsasane1324
@jairajsasane1324 2 года назад
Vithal vithal vithal..
@sumitraarsekar6604
@sumitraarsekar6604 3 года назад
Jai sadguru
@devikabhowad1705
@devikabhowad1705 3 года назад
Pradnya bhowad vitthal vitthal satguru great Thank-you
@gajanandevgade9075
@gajanandevgade9075 2 года назад
🙏🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 2 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@subhashjagtap3500
@subhashjagtap3500 4 года назад
छान छान
@mohanphadke5492
@mohanphadke5492 3 года назад
Jai Sadguru Jai Jeevan Vidya 👍👏👏
@shubhangikambale8143
@shubhangikambale8143 3 года назад
Thank you 🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kalidaspandharpurkar1977
@kalidaspandharpurkar1977 2 года назад
धन्यवाद लोकमत भक्ती. गुरुदेव दत्त.
@gajanantilwant7716
@gajanantilwant7716 4 года назад
🙏🕉🚩💐
@kavitapanhale686
@kavitapanhale686 9 месяцев назад
अशा सद्गुरू चर्णी नतमस्तक आम्हच जीवन सूखी समुर्ध झाल कोटी कोटी प्रणाम माझ्या देवा 🙏🙏
@ujwalagawade5085
@ujwalagawade5085 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..
@suvarnamalvadkar93
@suvarnamalvadkar93 3 года назад
Good
@kavitapanhale686
@kavitapanhale686 9 месяцев назад
अशा सद्गुरू चर्णी नतमस्तक आम्हच जीवन सूखी समुर्ध झाल कोटी कोटी प्रणाम माझ्या देवा 🙏🙏
@kavitapanhale686
@kavitapanhale686 9 месяцев назад
अशा सद्गुरू चर्णी नतमस्तक आम्हच जीवन सूखी समुर्ध झाल कोटी कोटी प्रणाम माझ्या देवा 🙏🙏
Далее
2DROTS vs WYLSACOM! КУБОК ФИФЕРОВ 1 ТУР
07:25
МИША ПЛИТОЧНИК
0:19
Просмотров 10 млн