जय हो संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा जो पर्यंत सुर्य चंद्र राहील तो पर्यंत आपला पराक्रम अमर राहील जय हिंद जय भारत वंदेमातरम हर हर महादेव जय भवानी जय शिवराय
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचे जर ऐकले असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर सर्वांनी आज्ञेचे पालन केले असते.तर मराठी शाहीचे ध्वज सर्व हिंदुस्थानावर फडकले असते.जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय संताजी घोरपडे जय जिजाऊ जय महाराष्ट्र. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.