Тёмный
No video :(

शेगाव दर्शन | Gajanan maharaj mandir shegaon | Shegaon Darshan Vlog 

Travelkar Chetan
Подписаться 575
Просмотров 941
50% 1

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते.
याच संस्थानाने आनंदसागर, शेगाव हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या विस्ताराचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. ते शेगाव-बाळापूर रस्त्यावर, शेगावपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.
विडिओ आवडल्यास like करायला विसरू नका. आणि आपल्या मित्र परिवारा सोबत ही share करा.
#shegaon #gajanan_maharaj_shegaon #gajananmaharaj #shegaondarshan
Your Queries:
how to reach shegaon
shegaon bhakt niwas rooms
shegaon tourist places
shegaon hotel rooms
anand sagar garden shegaon
shegaon tour
Music
🎵 Track Info:
Music: Devotional- Deepak Meenu
Music Link: royaltyfreebgm......
Indian temple
pixabay.com/us...
Plz Watch, Like, Share and Subscribe our Channel!
Also Follow us on :-
Facebook: / travels.premi.9
Instagram: www.instagram....

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Х.евая доставка 😂
00:23
Просмотров 1,3 млн
Коротко о моей жизни:
01:00
Просмотров 312 тыс.