खूप छान माहिती दिली मी गेली 9 वर्ष झाले रासायनिक खत पूर्ण पणे बंद केले आहे आणि गेली 3 वर्षा पासून शेन खत नियमित टाकने चालू केले आहे आता शेन खत कुजलेले वापरले तर उत्तम रिझल्ट आहेत नाहीतर तन खूप जास्त होते येणाऱ्या पिढी साठी जमीन ठेवायची असेल तर शेन खत वापरणे आवश्यक आहे
नमस्कार सर अतीशय जिव तोडून सर्व शेतकऱ्यांना अतीशय ऊपयुक्त अशी माहिती आपण सागुन शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालता.त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अशीच अनमोल माहिती मिळावी ही अपेक्षा करतो. पुनश्च धन्यवाद सर.
गजानन जाधव सर, माझ्या एक एकर बागायत आहॆ. मुरबाड मधील काम करणारे आणि राहणारे माणसे शेणखत घालतात पण कष्ट करत नाहीत. शाळेत अशी माहिती द्यावयास हवी. आमच्या गावाला तुमची आवश्यकता आहॆ. डॉ. मोरेश्वर सबनीस मुंबई.🎉🎉🎉🎉❤❤❤
सर आपल्याला दुसऱ्याच्या उकरिड्यावरून शेणखत आणायचे आहे ट्रॉली मध्ये खत टाकून डी कंपोजर चे पाण्याचा थर द्यायचा असे करत करत ट्रॉली भरून आपल्या शेतात झाडाखाली एका जागेवर नेऊन ठेवले तर चालेल का
साहेब नमस्कार आपण नेहमीच खूप छान माहिती देत राहता . माझी संत्रा बाग आठ वर्षाची असून,शेताची नांगरणी मृग बहर करता कधी करावी. आमचा भाग अंजनगाव सुर्जी तहसील मधील निमखेड बाजार , पाहाडा जवळ आहे.तरी माहिती मिळावी ही विनंति
Namskar Ya varshi white gold pattern pramane tur lagwad keli 6 foot antaravr pn utpadan kmi zale tur patal zalysrkhe vatle jamin halki aslyamude ya varashi kshi lagwad kravi mhnje jast utpadan milel
सर नमस्कार आपण शेतकऱ्यांसाठी खूप छान माहिती दिली मी धुळे जिल्ह्यातील आहे मला बाजरी 1 मार्च पर्यंत पेरणी करायची आहे तरीपेरणी केलेली चालेल का व कोणती व्हरायटी पेरणी करावी कृपया
सर मी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सप्तशृंगी गडाजवळ माझे गाव आहे मला शेणखत कुजण्यासाठी गोधन दुकानदार गोधन म्हणून देत आहे त्याच्याने शेणखत लवकर कुजर का तुमच्या गावाकडे देवी हवामान अंदाज सांगत जा खरंच सर तुमचे व्हिडिओ खूप छान राहता मी रोज बघतो
सर आता फेब्रुवारीमध्ये उस खोडव्याचे पाचट कुट्टी करून नांगरट करून रोटर ल आहे आणि उन्हाळी पीक घ्यायचं आहे तर आता गाडलेल्या पाचटामध्ये कोणत पिक येईल please reply 🙏
साहेब शेण खत कुजवण्या पाणी नाही आहे तर शेतात नांगरणी करण्या आधी शेतात शेणखत टाकले तर चालेल का व पाऊस पडल्या नंतर कपाशी उगवून आल्या नंतर दोन तासांच्या मध्ये फवारणी केली तर चालेल का मार्गदर्शन करावे
नमस्कार सर, मी शेतातल्या उभ्या पराट्या रोटवेटर नी बारीक करुन त्यावर नांगर मारले. पराट्यांचे ते अवशेष सडवण्यासाठी या कंपोष्टचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा ? कृपया माहिती द्या. || धन्यवाद ||
सर मी सागर इंगोले यांना 200 ग्रॅम साठी 400 रूपये पाठवून 16 दिवसाच्या वर झाले पार्सल मिळाले नाही पाठवले आहे तर पोष्टाची पावती व्हॉट्सअँप करा म्हणालो ते उद्या देतो असे करून खूप टाईम गेला आता पार्सल कॅन्सल करून पैसे परत फोनपे करा म्हणालो तर लगेच करतो म्हणून अजूनही पैसे पाठवले नाही , भविष्यात काही घ्यायचं असल्यास कॅश ऑन डिलिवरी असेल तरच घेनार, वेळही गेला , पैसा माहीत नाही पण त्रास खूप झाला...😢😢😢😢😢
जाधव सर नमस्कार 🙏🏼तुमच्या साहेबानी मला मका चा डेमो बी दिला होता .त्याबरोबर फवारणी औषधे मिळतात का बाकी च्या शेतकऱ्यांना दिले होते. मला मिळाले नाहीत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
सर नमस्कार झीरो बजेट मध्ये शेती कशी करावी या शिवाय पर्याय नाही कारण शेतकरी खूप अडचणीत आला कर्जबाजारी झाले आहेत सर आपणास विनंती करतो की आपण खूप जिवतोडुण सांगता पण विणा खर्च शेती कशी करावी यासाठी आपण मेहरबानी करावी शेतकऱ्यांचा तुमच्या प्रत्येक शब्द शब्दावर विश्वास आहे आमलात आले पाहिजे असी मी विनम्रपणे विनंती करतो धन्यवाद
नमस्कार दादा, सध्याच्या परिस्थिती जमिनीची सुपीकता कमी झाली आहे आणि झिरो बजेट शेती करणे म्हणजे एकरी उत्पादनात मोठी घट होऊ शकते, याला एकच पर्याय आहे हळू हळू सेंद्रिय शेतीकडे वळणे.
साहेब राष्ट्रीय जैविक खेति केंद्राचे माजी वैज्ञानिक dr. किसन चंद्रा यांचे owdc व nwdc उपलब्ध आहे असे समजले त्यांच्या डॉ.किसन चंद्रा हे चॅनल पहावे . धन्यवाद.
सर्रास OWDC उपलब्ध आहे, 150 rs बॉटल मिळते... 1 बॉटल एकदाच घ्यायचं आहे.. लाखो टन कचरा कुजवा... कृष्णन चंद्रा असे utube चॅनेलच नाव आहे, सर्व माहिती मिळेल... सरांना याची कल्पना नाही, याचं आच्छर्य वाटतंय 😂