Sir तुम्ही फोटोत दाखवलेली तूर ही पॅक्ष्याने मुळाजवल उकरल्यामुळे असं होतय. माझं असं झालं आहे. मी बारकाईने निरीक्षण केलं आणि चीतुर पक्षी असं करताना दिसला.
सर माझी बागायती कपाशी आहे पाहिले पाटपणी दिल्यानंतर pendamethelin फवारणी केली त्याचा result पण आला आता कपाशी एक महिन्याची झाली कुळवणी केली आहे परत pendamethelin ची फवारणी केली तर चालेल काय म्हणजे राहिलेले तनाचे बी नष्ट होईल.आपले मत नोंदवा
@@whitegoldtrust गंगापूर - नवकार ऍग्रो 9404069031 गंगापूर - भूमी ऍग्रो एजन्सी 9767906290 आंबेलोहळ - जय अंबिका कृषी सेवा केंद्र 9822588777 असेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9763227451 कायगाव - गोदावरी कृषी सेवा केंद्र 9423163836 लासूर स्टेशन - मुथा कृषी केंद्र 9422706853 वाळूज - नाथ कृपा कृषी सेवा केंद्र 7798994477
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131 कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282 कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957 शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701
ट्रायकोड्रामा+रायझर+npk +सुडोमुनोज एकत्रित चालतात ड्रिचिंग साठी चालतात का ❓ कृपया सर्वांचे प्रमाण सांगावे. ठिबकद्वारे सोडायचे असल्यास एकरी प्रमाण देखील सांगावे
3 जुलै ला पेरणी केली आहे दरवर्षी तुर हे पिक उदडते या वर्षी आपल्या कंपनीचे बुस्टर ७१६ हे तुरीचे वान पेरणी केली आहे . पेरणी आधी ट्रायकोडर्मा आणि प्रेरक यांची बीजप्रक्रिया केली आहे.
सर्व शेतकरी भांवना विनंती आहे आहे की जे आपण औषद खरेदी केले आहेत त्याचे रेट टाका आणि मिली घेतले हे पण टाका कारण यामुळे दुसऱ्या शेतकऱ्यांना सुधा फयदा होईल दुकानदार शेतकऱ्या कडून जेवढे निक्ततात तेवढे पैसे काढतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏📚