Sir me screen filter apalya kadun purchase kela pan tyat manufactures defect khup ale aahet ya badal @+91 92840 00512 yana kalun kahich reply melat nahi, Ani aapla contact number hi melat nahi
Sir me screen filter apalya kadun purchase kela pan tyat manufactures defect khup ale aahet ya badal ####512 yana kalun kahich reply melat nahi, Ani aapla contact number hi melat nahi
नमस्ते सर आम्हाला एक हजार लिटर क्षमता असणारी प्लास्टिक टाकी घ्यावयाचे आहे तर सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात आपल्या हिरा ऍग्रो ची पाण्याची टाकी कोणाकडे भेटेल कृपया मार्गदर्शन करा
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? तुम्ही आमच्याकडून उत्पादन खरेदी केलेले आहे का ? खरेदी केलेले असल्यास तुमची काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
भाऊ ही व्हिडिओ एका ट्रेनिंग प्रोग्रामची आहे. आमच्या इंजिनियरला आम्ही आमच्या प्रॉडक्ट बद्दल ट्रेनिंग देतोय तिच्यात कसली आली फसवणूक ? समोर उभे असलेले सर्वे हिरा ऍग्रो इंडस्ट्रीचे इंजिनियर आहेत . 🙏
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल ? तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ इंजीनियर ला - 9284000512 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
आमचं अद्रक पीक आहे आम्ही त्याला पेप्सी ड्रीप केलं आहे ते सारख सारख कुठे पण चिरत आम्हाला सर्व नळी बदलायची आहे एक एकर क्षेत्र आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या