नमस्कार समरेश भाऊ खूप भारी व्हिडिओ आणि मेन्यू पण मस्तच आणि comedy reels Cha video खूप भारी sorry सम्रेश bhau job muley tujhey video time to time बघायला नाही मिळत पण वेळात वेळ काढून तुखे vlogg बागतो खूप छान वाटला सगळे gavtley ekatra Yeun mazha kartat 👍👍👍👍👍👍😍😍😍😍😍😍😍
खुप छान झाले आहे मटण पार्टी शेतात लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 🌴👌👍 आता पोपटी चिकन पार्टी जंगलात होऊन जाऊ दे 👌👍 एकदा व्हिडिओ बनवा लय मजा येईल बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 आम्हीं राजापुर कर कोकण 🌴👍🙏