शेतातले तण वाढू द्या, पिकांचे उत्पन्न असे वाढवा | 100 % Profitable Farming | Maybhumi Agriculture
शेतात काडीकचरा, तण नसले की शेतजमितीतून भरपूर उत्पन्न मिळते, असा एक मोठा गैरसमज आहे. तण व्यवस्थापनासाठी शेतकरी हजारो रुपये खर्च करतो आणि उत्पन्न कमी झाल्याने तिथेही नुकसान सहन करतो. यावर काय रामबाण उपाय आहे, हे या व्हिडिओत बघा.
#ProfitableFarming
#तणव्यवस्थापन
#MaybhumiAgriculture
#Farmer
#शेतकरी
#नफ्याचीशेती
#DeepakJoshiDevgaon
#विनानांगरणीचीशेती
8 сен 2024