Тёмный

विना नांगरणी शेतीचे संपूर्ण तंत्र दीपक जोशींकडून समजून घ्या | Pratap Chiplunkar | Shivar News 24 

Shivar News 24
Подписаться 278 тыс.
Просмотров 114 тыс.
50% 1

विना नांगरणी शेतीचे संपूर्ण तंत्र दीपक जोशींकडून समजून घ्या | Pratap Chiplunkar | Shivar News 24
प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथे विना नांगरणी तंत्राने शेती करतात. विना नांगरणी तंत्राची शेती म्हणजेच पिकांमधील गवत न कापता तसेच ठेवणे. शेताचा खर्च कमी झाल्याने दीपक जोशी यांनी जे पीक घेतले त्यात फायदा झाला. यासंदर्भात शेतकरी दीपक जोशी यांची शिवार न्यूज 24 ने घेतलेली विशेष मुलाखत जरूर बघा.
#दीपकजोशीदेवगाव
#shivarnews24
#agriculture
#विनानांगरणीशेती
#deepakjoshidevgaon
#agriculture
#Farmer

Опубликовано:

 

24 окт 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 92   
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 года назад
जोशी साहेब आपण निरिक्षण करता, जोखीम घेता व अनुभवाने शेतीत वाटचाल करता you are great 🙏
@sureshtayad6521
@sureshtayad6521 Год назад
जोशी काकांनी चांगली शेती केली आहे पण काहींना पटनार नाही मी या पध्दतीने शेती करनार आहे.
@sandeshmahanubhav3155
@sandeshmahanubhav3155 2 года назад
बाकी जण सांगता कि टन नाशक मारल्याने जमीन खराब होते नक्की काय समजावे परंतू मी जोशी सरांशी सहमत आहे
@amargandugade2105
@amargandugade2105 Год назад
जोशी साहेब तुमचं म्हणणं आम्हाला पटलं मस्त योग्य बोलला तुम्ही आणि अनुभव घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी मस्त खूप छान योग्य मार्गदर्शन 👍👍
@user-hb3co6vk5g
@user-hb3co6vk5g 2 года назад
जोशीसाहेब नमस्कार, आपणाकडून कोरडवाहु हरभरा पेरणी चे पुर्ण व्यवस्थापन पाहीजे आपणास विनंती की आपण पुर्ण माहीती आधारीत विडीयो टाकावा युट्युबवर.
@prashantgunale-zc6we
@prashantgunale-zc6we День назад
विना नांगरणी केली तर बुरशीचे प्रमाण वाढेल की नाही
@dshewale4692
@dshewale4692 2 года назад
परखड मत व्यक्त केले. रोख ठोक बोलले. अगदी बरोबर बोलले साहेब. पटलं तुमच मत. 🙏
@jagrnathmahajan9864
@jagrnathmahajan9864 Год назад
खरोखर जोशीसाहेब आत्मीयतेने सांगत सांगत आहेत शेती समृद्ध झाली तरच शेतकरी समृद्ध होईल
@yogeshphatak28
@yogeshphatak28 Год назад
फुलपाखरे किडींची/ अळीची कोषानंतरची अवस्था आहे. आपल्याला शेतीसाठी फुलपाखरे नको मधमाशी पाहिजे..
@purushottamwadekar6026
@purushottamwadekar6026 Год назад
जोसी बांधव शेतकर्यांचे हिताचे सर्व निर्णय योग्य आहे शेतकरी संपावर सुध्दा शेती उद्योग घाट्यात नाही जाणार शेती उत्पादन सुध्दा समतोलपणा राहील आतीरिक्त नाही होनार
@Subhashwabale9637
@Subhashwabale9637 2 года назад
जोशी साहेब तुमचा अनुभव व कार्य श्रेष्ठ आहे, तुम्ही आम्हाला खुपच छान मार्गदर्शन केले आहे
@narayankshirsagar6909
@narayankshirsagar6909 2 года назад
श्री जोशी सर आपण फारच छान आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे . शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे हे अगदी खरं आहे .‌ आपण दरवर्षी शेतीत निरनिराळे प्रयोग करुन आपले अनुभव आमच्या साठी शेअर करतात त्याबद्दल धन्यवाद . आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे . बिना नांगरटीची शेती याविषयीचे व्हिडिओ पाठवावेत ही विनंती .
@ashokchechar8701
@ashokchechar8701 Год назад
अतिशय भारी वाटतंय जोशी काका तुमची माहिती आईकलिकि ,तुम्हाला भेटण्याची विच्छा आहे एक वेळ खरोखर भेटेन
@shivhariteke4712
@shivhariteke4712 Год назад
खूप छान सर शेतकऱ्यांनी खरोखर प्रयोगशील असले पाहिजे.
@vinodgole9119
@vinodgole9119 2 года назад
एकदम छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@veneteshjoshi3981
@veneteshjoshi3981 Год назад
जय श्रीहरी जोशी आण्णा.
@vijaypawar8163
@vijaypawar8163 Год назад
अतीसुदंर..!🙏..
@bhanudasnirmal691
@bhanudasnirmal691 2 года назад
VDO काढल्यास कल्पना अगदी स्पष्ट होईल
@sachindakhare
@sachindakhare 2 года назад
चिपळूणकर sir che book wachle hote tich technology practical pahla chaan watle sundar zero till farming..
@rajjagconsultantgeologist7282
@rajjagconsultantgeologist7282 2 года назад
Great 👍
Далее
МЕСТЬ МАЛОГО
00:52
Просмотров 75 тыс.
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00