Тёмный

शेतातील केना तणावर राणबाण औषध/केना तणनाशक वापरून पिकातील कायमचा केना घालवा/केना कसा घालवावा 

KRUSHI VARTA CHANNEL
Подписаться 172 тыс.
Просмотров 57 тыс.
50% 1

अनेक शेतकरी बंधुंना ञास दायक ठरणारे तण म्हणजे केना.केन्यावर सुपर तणनाशक आपण पाहणार आहोत.

Опубликовано:

 

9 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 44   
@jaydeeprajpure4274
@jaydeeprajpure4274 3 года назад
Mast bhau
@shubhamkhande1135
@shubhamkhande1135 4 года назад
Kon kontya pikanvar chalte he tannashk
@shaikhshakil7251
@shaikhshakil7251 4 года назад
Kapasi madhe chalel ka
@ajaybasaiye1604
@ajaybasaiye1604 Год назад
मकावर टिंझर व अॅट्राजिन बावरा केणा गायब
@vitthalsaghav9075
@vitthalsaghav9075 11 месяцев назад
Kapsatil केना कसा मारावा
@namdeogajbhiye1120
@namdeogajbhiye1120 Год назад
N.k.gajbhiye ओडिसी फवारले परंतु केना तन मेले नाही .उपाय सुचवा
@prashantgaikwad9254
@prashantgaikwad9254 2 года назад
Atrazin podwer फवारणी करावी
@chitrasontakke3050
@chitrasontakke3050 3 года назад
कधी मारायचे पेरणी झाल्यावर
@rtj7117
@rtj7117 3 года назад
Best
@manohargavit1614
@manohargavit1614 3 года назад
Kena ,sampurn jato ka sir.
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 3 года назад
केना दोन ते चार पानांचा पुर्ण जाईल.
@chitrasontakke3050
@chitrasontakke3050 3 года назад
यांनी पराठी मारत नाही का
@eknathmhaske3361
@eknathmhaske3361 4 года назад
कापसा मधे चालतेका
@umeshpachemaharashtragramr1670
@umeshpachemaharashtragramr1670 4 года назад
केना मरत नाही ओडिसने
@HemantSharma-qv5xz
@HemantSharma-qv5xz 3 года назад
Hindi me bta de bhyya
@sunildhondge1655
@sunildhondge1655 2 года назад
मका कापून मोकळ्या शेतात मारले तर चालेन काय? खूप केनपट गवत आहे. मारेल का हे औषध.पुढे कांदे लागवड करायची आहे त्या ठिकाणी. पूर्ण मरायला पाहिजे. रिप्लाय dya
@rajeshwarkale3615
@rajeshwarkale3615 4 года назад
40 ग्रॅमची कीमत पाच वर्षाखालची सांगताय भाऊ
@jitendrapatil7052
@jitendrapatil7052 3 года назад
माहिती खूप सुंदर सांगितली आहे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण आमच्या शेतात केना भरपूर प्रमाणात आहे कपाशी च्या पिकात आतापर्यंत तीन निंदणी झाली असून अजून केना जोर धरत आहे त्याकरिता हे तणनाशक काम करत असेल तर खूप चांगलं काम होईल . परंतु साहेब आपण जी माहिती दिली त्यावरून हे तणनाशक फक्त सोयाबीन च चालते का? आता माझ्या शेतात कपाशी आहे तर मी कपाशीच्या मारू शकतो का ? त्याच्यात स्प्रे घेतांना काही काळजी घ्यावी लागेल का ? कृपया लवकर रिप्लाय द्यवा .
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VGpc704uvWY.html
@svkkale3423
@svkkale3423 3 года назад
Round up n mart nahi mokalya shetat
@santoshthengade4131
@santoshthengade4131 2 года назад
सोयाबीन व तुर मधे चालेल का
@adityadhanraj7505
@adityadhanraj7505 Год назад
सरकी मधे कणा आहे तर हे चले का
@vishaldeshkari425
@vishaldeshkari425 11 месяцев назад
😅कना
@rameshkokare283
@rameshkokare283 Год назад
कापुस पिका मधे पवारांनी चालेका
@samadhandhanve7457
@samadhandhanve7457 3 года назад
Kena marat nahi re भाऊ
@niteshahir2958
@niteshahir2958 3 года назад
Akdam bogas result aahet. Adams che Shaket 1 no result. Shetkaryache vardan Shaket.
@user-ie1ot1zz5i
@user-ie1ot1zz5i 2 года назад
जळत नही केना
@ishachalwankar3009
@ishachalwankar3009 Год назад
सोयाबीन फुलांवर आले आहे आता तणनाशक वापरावे का
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL Год назад
नाही.फुलगळ होईल.
@anwarpinjari8931
@anwarpinjari8931 Год назад
माझ्या सोयाबीन केना खुप आहे, त्याला शेंगा पण लगले, औषध मारले तर चालेल का? कृपया माहिती दया
@mahendraraut2964
@mahendraraut2964 11 месяцев назад
केणा तनासाठी अत्यंत प्रभावी तणनाशक शाकेद आहेच भाऊ
@sagarsonawane3916
@sagarsonawane3916 9 дней назад
Konte tanasak bhau
@dharmendrawarkad7788
@dharmendrawarkad7788 Год назад
कापसामध्ये चालते का
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL Год назад
कपाशी व्हिडिओ आला आहे नक्कीच पहा.
@rameshpatil925
@rameshpatil925 2 года назад
कपाशी मध्ये चालते का
@vedantambuskar
@vedantambuskar 11 месяцев назад
Odc is bogas
@MB-lw4fd
@MB-lw4fd Год назад
केना हे फायद्याचं असतं, केव्हा पीक जर केण्याच्या वर गेलं तर , केण्याला लहान रोटावेटर ने रगडल तर जमिनीत अन्नद्रव्य मोकडे होतात पण शेतकऱ्यांना शेत स्वच्छ करून पाहायला आवडत. निसर्गानं ते उगाच तयार केले नाही...... अन् आपण तणनाशक वापरतो.
@madhavdambhare2855
@madhavdambhare2855 3 года назад
इतके काही शेतकरी अडाणी राहीले नाही
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 3 года назад
त्यामुळेच शेतकरी सर्वात सुखी आहे. त्याला काहीच गरज नाही.
@sanjaybarde3510
@sanjaybarde3510 2 года назад
मकात केणा आहे कोणते तणनाशक घ्यावे
@nitinranode1429
@nitinranode1429 11 месяцев назад
Tyinzar
@sunilpowar7917
@sunilpowar7917 11 месяцев назад
Phone no
@ashokpankade4217
@ashokpankade4217 4 года назад
Mast bhau
Далее
💜☀️✨
00:47
Просмотров 197 тыс.