speed कमी करुन पाहू शकता instagram.openinapp.co/invite... केना दोन प्रकारचे असतात व्हिडिओ मध्ये फोटो दाखवले आहे soyabean tan nashak soybean tan nashak max tan nasak result max tan nashak result
धन्यवाद सर खुप छान मार्गदर्शन मी 6/7/22 रोजी सोयाबीन पेरले आहे पण त्या आधीच व सोबत केना हे तण ऊगवले आहे तर लवकरच तणनाशक फवारणी करायचे आहे कृपया कोणते तणनाशक व कधी फवारणी करावी
नमस्ते सर, आपल्या शेतामध्ये दोन एकर सोयाबीन दिनांक 6/6/22 रोजी पेरण्यात आलेला आहे. सध्या एका महिन्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केना आहे. कृपया याच्यावरती कोणती फवारणी असेल तर लवकरात लवकर सांगावी. धन्यवाद
डोज जास्त हाय पावर झाला , शकेद ची जास्त मात्रा फवारणी करावी लागते त्या हिशोबाने तुम्ही क्लोबेन मिक्स केले असेल 🤔 क्लोबेन 3 एकर साठी 1 पुडी टाकायची जर सोबत इमाझीथायपर असेल तर
माझ्या शेतात सुबाभूळ केना ईचका काँग्रेस मागील हंगामातील हरभरा कुरडू हराळी सगळ्याच प्रकारचे गवत आले आहे मी टोकन केली आहे सर कोणते तणनाशक वापरू जे तुरीत उडिद मुगत पण चालेल सर कृपया आपला मोबाईल नंबर भेटला तर बर होईल