मला शेपू नेहेमीच्या पद्ध्तीने करायचा कंटाळा आला होता.मी नेहमी मुगाची डाळ घालून कोरडी भाजी,शेपूची डाळ घातलेली /बेसन घालून पातळ भाजी करते. काल मी तुम्ही दाखवलेली अशी भाजी केली.आम्हाला खूप खूप आवडली.अशाच वेगवेगळे पदार्थ पाठवत जा आणी मी करून बघत जाईन.I have subscribed your channel a long time ago.Thank you for sharing but most importantly sharing tips while cooking which is important for success of any receipe.Thank you once again
मधुराज मी तुझे सर्व रेसिपी खुप आवडीने बघते. तुझी बोलण्याची मराठी भाषा खुपच सुंन्दर आहे तेच ऐकायला खुप आवडते...माझे माहेर पुणे आहे आणि मी मुंबई मध्ये राहते...तु जे बनवते खुप सुंदर आणि सोफी पद्दत खुप छान आणि असच वेगवेगळी डिश बणुन दाखवत जा, आम्ही तुझ्याकडुन खुप शिकतोय...Thanku
आज बऱ्याच दिवसांनी शेपूची भाजी बनवण्याचा योग जुळून आला आणि बघतो तर काय, मधुरा ताईंनी मराठी वाहिनी सुरु केली आहे! मराठी मध्ये पाककृती पाहून अतिशय आनंद झाला. येथे अमेरिकेत राहून मराठी पदार्थ बनवायला मिळाले की नेहमीच पुण्याची आठवण होते आणि मनाला काही क्षणांची प्रसन्नता मिळते.
Thank u so much Madhura, for another wonderful & healthy recipe with a useful tips, I always appreciate the way you explaining..I will definitely try this recipe today... ✌👍
hi madhura , h r u ? khare sangayche tr mla shepuchi bhaji avdat navti pn tumhi dakhvlya pramane mi ti bhaji keli ani ti khup chagli zali ani trevha pasun mla shepuchi avday avdayla lagli . thanks