Тёмный

शेवगाव मतदारसंघाचे १९६२ पासूनचे आमदार | All MLA in Shevgaon Assembly Since 1962 

Amol Ghadge
Подписаться 88 тыс.
Просмотров 70 тыс.
50% 1

शेवगाव विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आहे.
.
.
#VidhanSabhaElection #Shevgaon #शेवगाव
१९६२ - मारुतराव शंकर घुले-पाटील - कॉंग्रेस - Marutrao Shankarao Ghule
१९६७ - मारुतराव शंकर घुले-पाटील - कॉंग्रेस - Marutrao Ghule Patil
१९७२ - वकिलराव लंघे-पाटील - CPI - Vakti Rao Baburao Langhe
१९७८ - वकिलराव लंघे-पाटील - CPI - Vakilrao Langhe
१९८० - संभाजीराव शंकरराव फाटके - कॉंग्रेस(I) - Sambhajirao Shankarrao Phatake
१९८५ - संभाजीराव शंकरराव फाटके - कॉंग्रेस - Sambhajirao Phatke
१९९० - तुकाराम गंगाधर गडाख - अपक्ष - Tukaram Gangadhar Gadakh
१९९५ - पांडुरंग अभंग - कॉंग्रेस - Pandurang Gamaji Abhang
१९९९ - नरेंद्र घुले-पाटील - राष्ट्रवादी - Narendra Marutraoji Ghule
२००४ - नरेंद्र घुले-पाटील - राष्ट्रवादी - Narendra Ghule Patil
२००९ - चंद्रशेखर घुले-पाटील - राष्ट्रवादी - Chandrashekhar Ghule Patil
२०१४ - मोनिका राजीव राजळे - भाजपा - Monika Rajiv Rajale
२०१९ - मोनिका राजीव राजळे - भाजपा - Monika Rajale
-----------------------------------------------------------------------
शेवगावचे आमदार, शेवगावचे आमदार कोण आहेत, शेवगाव विधानसभा निकाल, शेवगाव विधानसभा, शेवगावची निवडणूक, शेवगाव तालुका निवडणूक, शेवगाव विधानसभा मतदारसंघ, shevgaon mla, shevgaon amdar, shevgaon vidhan sabha, shevgaon vidhan sabha nikal, shevgaon assembly election, shevgaon assembly result, मोनिका राजळे, Monika Rajale, चंद्रशेखर घुले पाटील, Chandrashekhar Ghule Patil, नरेंद्र घुले पाटील, Narendra Ghule Patil, पांडुरंग अभंग, Pandurang Abhang, तुकाराम गडाख, Tukaram Gadakh, संभाजीराव फाटके, Sambhajirao Phatke, वकिलराव लंघे पाटील, Vakilrao Langhe, मारुतराव घुले पाटील, Marutrao Ghule Patil,
आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shi...
महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of ...
Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Naren...
All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2...
All Prime Ministers of India - • All Prime Ministers of...

Опубликовано:

 

20 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@kiranneel8392
@kiranneel8392 Год назад
जायकवाडी चा 50% हून जास्त जलसाठा ह्या तालुक्यात असून लोकांना प्यायला पाणी नाही, शहराला पावसाळ्यात देखील 15 दिवसाला पाणी मिळते, हे ह्या सगळ्या आमदारांचं कर्तृत्व आहे ह्या शेवगाव साठी....
@archanaphalke
@archanaphalke Год назад
Good
@omkargujar9130
@omkargujar9130 Год назад
अहमदनगर पेक्षा 200 वर्षाने माघे आहे शेवगाव 🤔👎
@omkargujar9130
@omkargujar9130 Год назад
रोड खूप खराब आहे शेवगाव तालूक्यात
@shevgaonahmednagar4720
@shevgaonahmednagar4720 2 года назад
पण कोणीच शेवंगावचा विकास केला नाही हीच शोकांतिका
@mukandarpathan6909
@mukandarpathan6909 Год назад
भकास तालुका शेवगाव
@Alltimerxn573
@Alltimerxn573 2 года назад
2019 साली मोनिका ताई राजळे विरुद्ध प्रतापकाका ढाकणे अशी लढत होती, बाळासाहेब मुरकुटे हे नेवासा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते
@AmolGhadge
@AmolGhadge 2 года назад
Right.... 👍 Thanks for pointing out
@johnkhalifa1638
@johnkhalifa1638 2 года назад
Hi
@ShivajiRede-nt2ks
@ShivajiRede-nt2ks 2 дня назад
‌आता फक्त एकच नाव काकडे मनोहर झिरपे
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 10 месяцев назад
सर्वच अडाणी उमेदवार एकालाही विकासाची व्याख्या माहीत नाही त्यामुळे आज शेवगाव तालुका व गावाची अवस्था दयनीय सारखी झाली आहे
@manojb.chavhan5186
@manojb.chavhan5186 Год назад
एकही शेवगावचा नाही
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 9 месяцев назад
१९६०पासून आजपर्यंत एवढ्या लोकांचे नेतृत्व मिळाले तरीही एकही आमदारानी शेवगाव तालुक्यातील एकही ठोस योजना पूर्णत्वास नेली नाही शेवगाव तालुका बकाल अवस्थेत आहे शेवगाव शहराला शहर किंवा गाव म्हणणे चुकीचे आहे एक मोठी बकाल वस्ती आहे.
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 5 месяцев назад
शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे नामांतर झाले पाहिजे पाथर्डी विधानसभा मतदारसंघ असे होऊन पाथर्डी तहसील कार्यालय किंवा पाथर्डी प्रांत कार्यालय येथे विधानसभेचा नामनिर्देशन पत्र भरले जावे
@dnyaneshwarubhedal4888
@dnyaneshwarubhedal4888 Год назад
शेवगाव आता फक्त यांनी खरेदी करायला ठेवलं तेही काम चालू असेल येवढे राजकीय नेते आले पण शेवगाव येथे वाईट बातमी कधी कानावर आली नाही
@babasahebmirpagar7939
@babasahebmirpagar7939 Год назад
पाथर्डी आमदार टाका
@hindurashtrasena5389
@hindurashtrasena5389 Год назад
आताचा आमदार दिजाडा आहे
@souravkulkarni7990
@souravkulkarni7990 Год назад
Are bhau yachat bharde saheb nav nahi getle
@sureshbhagwatbhagwat3588
@sureshbhagwatbhagwat3588 Год назад
कॉ एकनाथराव भागवत
Далее
D3 BMW XM LABEL Король.
31:52
Просмотров 755 тыс.
D3 BMW XM LABEL Король.
31:52
Просмотров 755 тыс.