Тёмный

शेवगा च्या बागेत कोणती अंतर पिकांची लागवड करायची.🥬🫑🍅🌿 ( 

Ashish vidhate
Подписаться 17 тыс.
Просмотров 1,4 тыс.
50% 1

विधाते नॅचरल फार्म मध्ये शेवगा मध्ये अंतर पिक लेटुस,कोथिंबीर, पालक, ढोबळी मिर्ची, कोबी टोमॅटो उन्हाळ्यात शेवग्याच्या सावलीत मस्त प्रकारे येतात.
(@ashishvidhate2366)
#naturalfarming
#garden
#शेतकरी
#शेतकरीbrand
#kichengarden
#spk

Опубликовано:

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@prashantbute6986
@prashantbute6986 Год назад
Great work!!!
@preetipawar2951
@preetipawar2951 Год назад
👌👌
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
🙏🌿
@JyotiShah
@JyotiShah Год назад
आशिष भैया नेहमीप्रमाणेच हा हि व्हिडिओ खुप छान माहितीपूर्ण. Exotic vegetables, कोबी ,फ्लाॅवर सुंदर आली आहेत. शेवग्याला बांधलेला टोमॅटो पण छानच. सापळा पिकांचे नियोजन पण छान.
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
Thank you 🙏 🌿 🌳 😊
@ravindraghule5965
@ravindraghule5965 Год назад
खूप छान सर 👌👌
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
Thank you 🙏 🌿
@subhashmhetre6518
@subhashmhetre6518 Год назад
नैसर्गिक बियाणे विकता का? 🙏
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
Odc मोरींगा शेवगा बी
@nareshdevre4762
@nareshdevre4762 Год назад
खूप छान . तुमचा शेवगा कीती वषाॅ चे झाड आहे ?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
6 वर्षाचे
@jayshreebhanushali4572
@jayshreebhanushali4572 Год назад
शेवग्याच्या बिया उपलब्ध आहेत?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
आहेत
@jayshreebhanushali4572
@jayshreebhanushali4572 Год назад
@@ashishvidhate2366 मला पाहिजे
@jayshreebhanushali4572
@jayshreebhanushali4572 Год назад
@@ashishvidhate2366 मी कसे मिळवू शकतो
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
मला या नंबर वर संपर्क साधा-9921241413
@SureshAmbekar-e3t
@SureshAmbekar-e3t 2 месяца назад
खूप छान विडिओ, माहिती बद्दल धन्यवाद 🙏, आपल्याकडे देशी बियाणे मिळेल का? सर्व प्रकारचे? आपला मोबाईल नंबर द्यावे. 🙏🙏
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 2 месяца назад
मिळेल 👍🧑‍🌾 Goggle वर vidhate Natural farm searching करा.
@rajeevkulkarni93
@rajeevkulkarni93 Год назад
लाल lytus, ग्रीन lytus बी खूप महाग असतो, तुम्ही बी धरता ?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
हो
@anandmanjrekar
@anandmanjrekar Год назад
शेवग्याला पाणी कसे दिले आहे? तसेच शेवगा व पपई यांना सारख्याच प्रमाणात पाणी चालते का? आमच्या शेतात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. कालव्याचा झिरपा मोठ्या प्रमाणात शेतात उतरतो. अश्या ठिकाणी शेवगा व पपई यांसाठी काही वेगळी दक्षता घेणे गरजेचे आहे का?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
झेंडू लावा वापसा बघुन पाणी दया
@anandmanjrekar
@anandmanjrekar Год назад
ही बाग कुठे आहे?
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
" **सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती* " *पुणे विभाग,पुणे शहर* .* आशिष विधाते " *विधाते फार्म* ",मांजरी बुद्रुक, घुले वस्ती, भारत पेट्रोलियम पंपच्या समोर, सिरम इन्स्टिट्यूट SEZ मेन गेट शेजारी.पुणे, महाराष्ट्र, पिन कोड 412307..... goo.gl/maps/8mcvSavPxvNpH1Tw5 मोबाईल न.+91 99212 41413 You tube चॅनल-youtube.com/@ashishvidhate2366

@prafuldoke3996
@prafuldoke3996 Год назад
Address share Kara sir visit sathi yayach aahe
@ashishvidhate2366
@ashishvidhate2366 Год назад
" **सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती* " *पुणे विभाग,पुणे शहर* .* आशिष विधाते " *विधाते फार्म* ",मांजरी बुद्रुक, घुले वस्ती, भारत पेट्रोलियम पंपच्या समोर, सिरम इन्स्टिट्यूट SEZ मेन गेट शेजारी.पुणे, महाराष्ट्र, पिन कोड 412307..... goo.gl/maps/8mcvSavPxvNpH1Tw5 मोबाईल न.+91 99212 41413 You tube चॅनल-youtube.com/@ashishvidhate2366
Далее
🤔Угадай постройку | WICSUR #shorts
00:59