Тёмный

शेवगा लागवड ते उत्पादन ! संपूर्ण मार्गदर्शन 

वसंत शेवगा शेती !
Подписаться 7 тыс.
Просмотров 64 тыс.
50% 1

वसंत शेवगा शेतीमध्ये मी सर्वांचे स्वागत करतो,
शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडीओ मध्ये मी "शेवगा लागवड ते उत्पादन" यावर संपूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो आजचा व्हिडीओ म्हणजे माझ्या सहा वर्षाच्या अनुभवाचे बोल आहेत. हा व्हिडीओ शेवगा शेतीसाठी शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरेल याची मला खात्री आहे.
#shevgaSheti #शेवगालागवड #वसंतशेवगाशेती #शेवगाबियाणे #शेवगाछाटणी #फळमाशी #
Queries solved
Shevga sheti,
Shevga biyane,
Shewaga lagvad,
Shevga chhatani,
थोडक्यात सारांश...
१ ) शासकीय योजना 0:51.0
२ ) लागवड कधी करावी 1:18.9
३ ) जमिनीची निवड 1:51.7
४ ) पूर्वमशागत 2:13.6
५-) लावगड अंतर 2:55.6
६ ) लागवड खते 3:46.6
७ ) सिंचन पद्धत 4:45.4
८ ) बियाणांची निवड 5:35.9
९ ) बीजप्रक्रिया 6:20.3
१० ) लागवड 6:49.7
११ ) पाणी व्यवस्थापन 7:17.6
१२ ) फवारणी 8:10.1
१३ ) विद्राव्य खतांचे व्यवस्थापन 9:20.0
१४ ) अंतरमशागत 10:22.3
१५ ) शेंडा छाटणी 10:38.3
१६ ) मुख्य छाटणी 11:08.2
१७ ) एकरी उत्पादन 11:48.9
१८ ) बाजारभाव 12:37.7
१९ ) उत्पादन खर्च 13:04.0
२० ) आंतरपिके 13:53.4
२१ ) शेवगा प्रक्रिया 15:36.6
"शेवगा शेती एक वरदान !"
शेवगा शेती पुस्तक
● ४६ भागामध्ये लिहलेले
● शेवगा शेतीचे संपूर्ण समाधान
● अनुभव आणि मेहनत लेखणीतून
● शेवगा शेतीचा सोपा मंत्र
● ५ वर्षाचा अनुभव व हजारहून अधिक प्रयोग
● नसर्गिक, सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुवर्णमध्य साधून शेती कशी करावी याचे मार्गदर्शन,
● कमी खर्चात गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन घेण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
"वसंत शेवगा बियाणे" उपलब्ध
वैशिष्ट्य : -
● मध्यम लांब शेंग (सरासरी दोन फूट)
● लागवडीपासून चार महिन्यात उत्पादन
● छाटणीनंतर सर्वात लवकर उत्पादन
● झुबकेदार शेंगा
● गर्द हिरव्या चविष्ट शेंगा
● सर्वाधिक उगवण क्षमता
● उच्च दर्जाचे बियाणे
● एकसमान एकसारखे एकाचवेळी उत्पादन
● सर्वाधिक उत्पादन देणारा वाण
● गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन देणारा वाण
● मोफत मार्गदर्शन
श्री संजय गायकवाड
शेटफळे, ता.आटपाडी, जि. सांगली, ४१५३०६
मोबाईल नंबर : ९२८४२६६०११
Google map (Location)
"वसंत शेवगा शेती"
श्री संजय गायकवाड
मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली.
मो. नं. - ९२८४२६६०११
Maharashtra 415306
7WJP+C9R,
maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLY...

Опубликовано:

 

23 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 159   
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 12 дней назад
गायकवाड साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन करतो अशेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघितले की माहिती तर मिळतेच शिवाय मनुष्य निरोगी जीवन जाण्यासाठीच धडपड करतो आणि शेवगा शेती सुधा अशीच एक जीवनगाथा आहे याबद्द्ल तिळमात्र शंका नाही मी सद्या दोन वेळ शेवगा पाला पावडर जेवणामधून म्हणजे आमटीत किंवा वरणामध्ये दोन चमचे पावडर टाकतो व खातो पुनश्च आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@sandipmanzire3277
@sandipmanzire3277 11 месяцев назад
शेतकऱ्यांच्या हिता साठी अविरतपणे कष्ट घेणारे एकमेव व्यक्तिमत्व आदरणीय श्री.संजय गायकवाड सर आपल्या कार्याला अनंत शुभेच्छा...!!!
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या सारखे शेतकरी मित्र सोबत असल्यामुळे काहीतरी नवीन करण्याची धडपड करत असतो
@hindimarathigeetgazal6940
@hindimarathigeetgazal6940 19 дней назад
सर आपण खूप चिंतन,मनन करून अभ्यासु आणि दर्जेदार मार्गदर्शन दिले. अश्याच दर्जेदार मार्गदर्शनाची अत्यंत गरज होती, आणि आपण ती उपलब्ध करून दिली.सर्व शेतकरी बांधव निश्चित आपले आभारी राहणार आहेत.
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 18 дней назад
कौतुकास्पद आपण केलेली प्रतिक्रिया आम्हाला आवडली, आम्ही आपले आभारी आहोत, धन्यवाद भाऊ
@vijayranit1540
@vijayranit1540 11 месяцев назад
सुंदर नियोजन व व्यवस्थापन. 👌🏻 माहिती तंत्रज्ञान एकदम उपयुक्त. आपली समजावून सांगण्याची पध्दत छान. 🍁🌷🙏
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
आपल्या अनमोल प्रतिक्रियेतुन दिसून येते की व्हिडीओ बनवण्यासाठी दिलेल्या वेळेचे फळ मिळाले, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर
@bhimraodolare3405
@bhimraodolare3405 10 месяцев назад
छान माहिती दिली आहे, मी एक शेवगा लागवड केलेला नवीन शेतकरी आहे, मी गेल्या वर्षी वसंत शेवगा वीस जुलै रोजी टोकण पद्धतीने बियांची लागवड केली आहे, जमीन हलकी असल्यामुळे झाडांची वाढ सारखी झाली नाही त्यामुळे गेल्या वर्षी पाहिजे तसे उत्पन्न मिळाले नाही म्हणून यावर्षी पंधरा जुलै रोजी पंजा छाटणी केली आहे, त्यावर बुरशी रोग पडला आहे, शिवाय झाडाची पाने गळून पडली आहेत पाने गुंडाळून धुरकट झाली आहेत, मी शेण खत वापरलेले नाही, तरी मी आता शेवगा व्यवस्थित वाढीसाठी कोणती खते आणि कीटकनाशके, बुरशीनाशके वापरणे आवश्यक आहे ते मला व्यवस्थित टाईम टेबल पाठवून दिले तर फारच उपकृत होईल, या नंबरवर पाठवून द्या, मला सध्या तत्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे, तरी योग्य ती माहिती लवकरात लवकर पाठवून द्यावी. आपला, शेतकरी मित्र 7045684203
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आपण एक महिना अगोदर छाटणी केली आहे, पाऊस लवकर थांबला तर फायदा होईल अन्यथा झाडामध्ये पावसाळी ताण निर्माण होईल व त्याचा वाईट परिणाम हिवाळी बहारावर दिसून येईल, आजारोजी आपली शेवगा झाडे तयार झाली असतील आजपासून झाडावर लहान फुलांचे डिर दिसून येत असतील मात्र आपण अजून १५ दिवस बहार घेण्यासाठी प्रयत्न करू नये, जीवामृत आळवणी करून द्या, कीटकनाशकासोबत निमतेल मिसळून दर दहा दिवसांनी फवारणी करावी, खत पाणी व्यवस्थापन वातावरण पाहून करावे ते चार्ट प्रमाणे करता येत नाही, चांगल्या शेतकऱ्यांचे नियमित मार्गदर्शन घेऊन खतांचे व्यवस्थापन करावे, आमचा वसंत शेवगा शेतकऱ्यांचा परिवार मोठा असल्याने इतर शेतकरी बांधवासाठी वेळ देता येत नाही त्याबद्दल माफी असावी
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
अन्नदाता सुखी भव:
@manikbhujbal542
@manikbhujbal542 7 месяцев назад
आपल्या सारख्या अभ्यासू व्यक्ती मुळे जगायला नवीन उभारी मिळाली.
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 7 месяцев назад
आपली प्रतिक्रिया नेहमी आठवणीत राहील सर, खूप खूप धन्यवाद
@samadhangarde1363
@samadhangarde1363 11 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली आहे झाडाच्या मुळापासून ते झाडाच्या टोकापर्यंत मी पण तीन एकर शेवगा लागवड केली आहे असेच वीडियो तयार करत रहा व माहिती देत रहा सर धन्यवाद आवीॅ धुळे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
अनमोल प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर, नवीन विषय घेऊन लवकरच व्हिडीओ येईल
@tushardesale5064
@tushardesale5064 11 месяцев назад
मी साक्री कासारे
@bhatupatil1377
@bhatupatil1377 9 месяцев назад
@@tushardesale5064 sakri hatti kh
@mahendrakhairnar5722
@mahendrakhairnar5722 9 месяцев назад
Hii
@nandkishorjogdand7158
@nandkishorjogdand7158 4 месяца назад
hi
@akashdoiphode5533
@akashdoiphode5533 7 месяцев назад
Wa 👏👏👏
@SantoshRasal-hz3kd
@SantoshRasal-hz3kd 9 месяцев назад
कोकणात करायचं आहे..... कि.... जेणे करून कोंबडी बरोबर शेवग्याच्या सुद्धा उत्पन्न मिळेल
@prabhakarbhawarthe3920
@prabhakarbhawarthe3920 10 месяцев назад
Good information 🙏
@mbtekale
@mbtekale 3 месяца назад
खूप छान माहिती 👌👌👌
@shantarammore9364
@shantarammore9364 2 месяца назад
खूप छान माहिती दिली सर
@VithalNaik196
@VithalNaik196 Месяц назад
छान माहिती दिली, धन्यवाद 🌹
@Youth_indian
@Youth_indian 5 месяцев назад
तुमच्या चिमकल्याच भविष्य उज्वल आहे। ✌️💯🔥
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
आपली प्रतिक्रिया माझ्या मुलांना व आम्हाला आवडली, धन्यवाद सर
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 Месяц назад
अतिशय छान माहिती दिली आहे. ...., 👌👌❤
@ganeshpawar5375
@ganeshpawar5375 5 месяцев назад
खूप छान समजावून सांगितले भाऊ तुम्ही खरंच मनापासून धन्यवाद 🙏
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
आपणास व्हिडीओ आवडला त्याबद्दल धन्यवाद सर
@vilasgavand9618
@vilasgavand9618 11 месяцев назад
🙏🙏👌👌
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद विलासभाऊ
@realsharadvlogs9108
@realsharadvlogs9108 11 месяцев назад
Khupach chhan 🎉🎉🎉🎉🎉🎉
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
खूप खूप धन्यवाद
@sagarmaharnur2161
@sagarmaharnur2161 5 месяцев назад
शेतकऱ्यांसाठी खूप लाखमोलाच मार्गदर्शन धन्यवाद 💐💐
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
आपणास व्हिडीओ आवडला त्याबद्दल धन्यवाद सर
@RAHUL__13_7
@RAHUL__13_7 10 месяцев назад
dada zadanna mati lavyach yantr khup. chhan ahe yar raw avdl aplyla mati khup bhari lavli he tumhi
@quzarsanchavan4423
@quzarsanchavan4423 11 месяцев назад
खूप छान
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद सर, आपली प्रतिक्रिया अनमोल आहे
@manjitchandele6571
@manjitchandele6571 9 месяцев назад
अतिशय सुंदर आहे..
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 9 месяцев назад
आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर
@sanjaykharade7441
@sanjaykharade7441 4 месяца назад
खुपच छान
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 4 месяца назад
धन्यवाद दादा
@subhashrathod1276
@subhashrathod1276 8 месяцев назад
No1,mahitidile
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 8 месяцев назад
धन्यवाद सर
@SagarHPatil-mt3cb
@SagarHPatil-mt3cb 11 месяцев назад
Khup mast
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद सर
@malikrishna4624
@malikrishna4624 9 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती , सुरेख
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 9 месяцев назад
धन्यवाद सर
@jitendradeore9986
@jitendradeore9986 5 месяцев назад
Saundar mahiti saheb
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
धन्यवाद दादा
@sandipmane3757
@sandipmane3757 9 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 9 месяцев назад
सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@sanjaychavan4730
@sanjaychavan4730 11 месяцев назад
हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर जी
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद सर
@lobhajibhorje1786
@lobhajibhorje1786 5 месяцев назад
खुप छान माहिती आहे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
धन्यवाद सर
@satyajeetkadam1657
@satyajeetkadam1657 11 месяцев назад
खूप छान 🎉🎉🎉
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद सर, पुढील काळात अजून वेगळे विषय घेऊन येत आहे तेही पहा
@tukaramchivate338
@tukaramchivate338 6 месяцев назад
Khup Chann Dhanyawad shetkari Mitra.. All the best
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद भाऊ
@harshalbhagat668
@harshalbhagat668 4 месяца назад
ek no. mahti dili dada...💯🌳☺
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 4 месяца назад
धन्यवाद भाऊ
@AnshuAnand2020
@AnshuAnand2020 11 месяцев назад
Very nice video sir ji 👌👌👌👌👌👌
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
Thank you Sir
@sandipmane3757
@sandipmane3757 2 месяца назад
अतिशय चांगली वाटली माहिती
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
धन्यवाद भाऊ
@ujjwalanangare5176
@ujjwalanangare5176 11 месяцев назад
एक नंबर बंधू 👍🙏
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
आपणास व्हिडीओ आवडला व आपण अनमोल प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम,
@luckychaudhari5050
@luckychaudhari5050 5 месяцев назад
अतिशय सुंदर प्रस्तुती व माहिती..👌👌👌👍👍🙏🙏💐💐💐
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर
@shailendrarasal7126
@shailendrarasal7126 11 месяцев назад
सर,अगदी योग्य मार्गदर्शन व उपयुक्त माहीती दिलीत आपण
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद सर, पुढील काळात अजून वेगळे विषय घेऊन येत आहे तेही पहा
@mahaveerwaghmode3657
@mahaveerwaghmode3657 11 месяцев назад
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर आपणास खूप खूप धन्यवाद.
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
प्रतिक्रियेबद्दल मी आपला आभारी आहे
@chhotyanchamotthadhamakaa.4460
@chhotyanchamotthadhamakaa.4460 6 месяцев назад
Super.. Sir माहिती खरंच.. दुसऱ्याला सांगितले कि आपली माहिती वाढते. हे तुम्ही जाणून दिले sir mast 👏👏👌👌
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 6 месяцев назад
धन्यवाद
@vikasgolande4600
@vikasgolande4600 Месяц назад
Chhan
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
धन्यवाद भाऊ
@surajkumbhare25
@surajkumbhare25 11 месяцев назад
शेवगाच्या कोणत्या जातीचीची लागवड करावी
@sachinbad8936
@sachinbad8936 9 месяцев назад
❤👌🙏
@rajarambhogade6564
@rajarambhogade6564 5 месяцев назад
😮
@ningayyaswami7446
@ningayyaswami7446 11 месяцев назад
सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. सर आमचे पाच एकर शेवगा आहे. आता एक वर्षाचे झाडे आहेत जेणेकरून तेजीत हिवाळी उत्पादन घेण्यासाठी छाटणी कधी करावे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, नोव्हेंबर बहार घेण्यासाठी रविवारी व्हिडीओ घेऊन येतो सर
@ningayyaswami7446
@ningayyaswami7446 11 месяцев назад
धन्यवाद सर.. 🙏
@mahadevshinde1896
@mahadevshinde1896 11 месяцев назад
सरजी बी लावलं होतं का रोपे लावली होती
@sandippatil2448
@sandippatil2448 11 месяцев назад
सुंदर नियोजन 💐
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
धन्यवाद सर
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
आपण पहिली अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
@user-bz7wf6vt4u
@user-bz7wf6vt4u 9 дней назад
music mule video neeet aiku nahi yet music naka add karat jaut
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 8 дней назад
ठीक आहे सर पुढील वेळी काळजी घेतो
@ashokunawane213
@ashokunawane213 Месяц назад
लागवड दक्षिणोत्तर वा पूर्व pachhim करावी
@prakashkadam9692
@prakashkadam9692 4 месяца назад
खुप छान. सर शेवग्याच्या झाडाच्या फांद्या लावल्या तरी चालेल का?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 4 месяца назад
फांदी कलम केल्यास सोटमूळ येत नाही, व झाडे सहज पडतात, फांदी पासून लागवड केल्यास फुटवे येतात मात्र सोटमूळ नसेल तर झाड हलक्या वाऱ्यासमोर देखील टिकत नाही, उत्पादन देखील हवे तितके येत नाही व झाडांना थोडेपण उत्पादन अंगावर झेपत नाही. युट्युबवर काही लोकं फांदीकलम केल्याचे सांगत आहेत पण ते सत्य नाही, याची सखोल चौकशी करावी
@shivajipise
@shivajipise 11 месяцев назад
Zada bhovti tambakhu taknya yevaji tambakhu pani madhye mix karun favarni keli tar chalel ka?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
हा प्रयोग कधी केला नाही,
@avadhootharad3108
@avadhootharad3108 11 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत सर...पण आमच्या कडे ठाणे जिल्ह्यात खूप पाऊस असतो शेवगा लागवड केली तर चालेल का
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, आपण १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान लागवड करावी
@avadhootharad3108
@avadhootharad3108 11 месяцев назад
@@Vasant_Shevga_Sheti_ आणि कोणती जात लावावी लागेल...आमच्या गावाकड जे गावरान शेवग्याची झाडे असतात त्यांची फांदी छाटून लावली तर जगते तस केलं तर चालेल का... कारण लोकल झाड लावलेवर त्याला इथले हवामान चांगलं सुट होतो म्हणून ....मला खरच हा प्लॅन करायचाय pls reply sir
@yogeshmate998
@yogeshmate998 5 месяцев назад
शेव गाचे वान कोणते आहे आणि किती वर्ष चालतो एका शेतामध्ये
@SantoshRasal-hz3kd
@SantoshRasal-hz3kd 9 месяцев назад
कोंबडी साठी कोणत्या जातीचा शेवगा लावावं
@RAHUL__13_7
@RAHUL__13_7 10 месяцев назад
kay price he dada tya yantra chi
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 11 месяцев назад
Spray sedual kase karave
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
पिकाचे निरीक्षण करून करावे
@anandbhusari8591
@anandbhusari8591 11 месяцев назад
मी कोकण रायगमधील आहे मुरमाड जमिनीत १० झाडे नर्सरी तून आणून १५ जूनला लावली आहेत आत्त पाऊस भरपूर आहे झाडे तरी पाहिले सेडा छाटणी कधी करू
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
10:40 नंतर व्हिडीओ पहा, प्रत्येक दिड ते दोन फुटावर शेंडा छाटणी करा
@anandbhusari8591
@anandbhusari8591 11 месяцев назад
आत्ता पाऊस भरपूर आहे झाडाची उंची २:५०फूट झाली आहे सेडा छाटणी केली तर झाड कुजनार किंवा मारणार नाहीना
@user-pg3yw3oz8n
@user-pg3yw3oz8n 11 месяцев назад
सर आपलं मार्गदर्शन आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचा आहे सुंदर विवेचन तुम्ही केलत मी एक कोकणवासीय आमच्या कोकणात कोणती जात लावली तर चांगलं उत्पादन मिळेल कारण पाऊस जास्त प्रमाणात असतो तर प्लिज थोडा अनुभव सांगा कारण तुम्ही शेवगा शेतीतील अनुभवी आहात धन्यवाद सर
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
@@user-pg3yw3oz8n कोकणात ऑक्टोबर नंतर लागवड करा, आपल्या अनमोल प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर
@ajinathkadlag5224
@ajinathkadlag5224 10 месяцев назад
🙏👍👍
@prashantdeshpande
@prashantdeshpande 24 дня назад
घरी लावण्यासाठी बी द्याल का कुरिअर द्वारे?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 24 дня назад
हो देऊ, 9284266011
@amarpatil1686
@amarpatil1686 9 месяцев назад
भाऊ मलापण शेवगा शेती करायची आहे. त्यासाठी मार्ग दर्शन करावे 🙏
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 8 месяцев назад
शेवगा शेतीमध्ये आपले स्वागत आहे, मार्गदर्शनासाठी फोन करा
@girishtalole9625
@girishtalole9625 11 месяцев назад
Mulching pepper vaparu shakato ka?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
शेवगा वनस्पती आहे, मल्चिंग ची गरज नाही
@sunilrajnale7736
@sunilrajnale7736 11 месяцев назад
आंतर पीक कोथींबीर घेतल्यास चालेल का
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
हो चालेल, पावसाळी बाजारभाव पाहून लागवड करा
@ajinathkadlag5224
@ajinathkadlag5224 10 месяцев назад
नक्की कोणती जात वापरावी.. हे सांगा Plz
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
भेसळ नसलेले बियाणे व मध्यम लांब शेंगा देणारे बियाणे निवडावे रोहित, ओडिसी, वसंत वगैरे
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s 11 месяцев назад
अंतर पीक कीती वर्षे घेता येते आणी कोणते कोणते पीक घेता येते
@audumbarkesgire6587
@audumbarkesgire6587 7 месяцев назад
Variety konti lavavi evdha sanga sir
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 7 месяцев назад
वसंत शेवगा
@amarbodare2343
@amarbodare2343 4 месяца назад
शेवगा लागवड केल्यावर किती दिवसात येतो
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад
शेवग्याच्या विविध जाती आहेत व त्यांच्या उत्पादनाचा कालावधी चार महिन्यापासून आठ महिन्यापर्यंत असतो
@Sahil-tt4eq
@Sahil-tt4eq 11 месяцев назад
Sir shewga bee lagwad zalyvar kiti diwasa ni bee ugwate
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
पावसाळी हवामानात ८ ते १० दिवसात बियाणे उगवतात, सतत पाऊस व खराब हवामान राहिल्यास उगवणीवर वाईट परिणाम दिसून येतो
@Sahil-tt4eq
@Sahil-tt4eq 11 месяцев назад
Sir tumcha mobile no dya
@satishkale7415
@satishkale7415 10 месяцев назад
चाळीस गंठे जमिनीवर शेवगा लागवडीसाठी ठिबक , रोपे ई सगळा एकुन किती खर्च येतो? रोपे कुठे मिळतील? मराठवाडा ता. वैजापुर, जि.संभाजीनगर भारी काळ्या मातीची जमिन आहे, पाणी भरपूर प्रमाणात आहे.कुठले वाण लावावे जास्त दिवस उत्पादन घेण्यासाठी.
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
ठिबक खर्च ड्रीप इरिगेशन दुकानातुन माहिती घ्यावी, बियापासून लागवड कमी खर्चात होते, भेसळ नसलेले बियाणे व मध्यम लांब शेंगा देणारे बियाणे निवडावे रोहित, ओडिसी, वसंत वगैरे
@satishkale7415
@satishkale7415 10 месяцев назад
@@Vasant_Shevga_Sheti_ धन्यवाद 🙏🙏
@kirankamble3492
@kirankamble3492 9 месяцев назад
Sir..tumchya farmcha patta dya visit sathi yenar aahe...
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 9 месяцев назад
*Google map (Location)* "वसंत शेवगा शेती" श्री संजय गायकवाड मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली. मो. नं. - ९२८४२६६०११ Maharashtra 415306 7WJP+C9R, maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9
@dattadharkar
@dattadharkar 11 месяцев назад
सर मि शेवगा 28 जुलैला लावला आहे सर आज 11दिवस झाले आहे सर खत कोणत टाकु
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
शेवगा शेती एक वरदान पुस्तक व पुरवणीमध्ये खत पाणी व फवारणी व्यवस्थापन सांगितले आहे त्याप्रमाणे काम करा
@prabhakartakale9040
@prabhakartakale9040 8 месяцев назад
शेवगा शेतीचे आयुष्य किती वर्षे असते
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 8 месяцев назад
झाडांचे चांगले संगोपन केल्यास अनेक वर्षे उत्पादन घेता येते
@vishaljagdale4532
@vishaljagdale4532 3 месяца назад
Dada variety konti karavi
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад
चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून घ्या
@beinstruments3974
@beinstruments3974 4 месяца назад
सर मला बीयाणे केव्हा रोपे मिळतील. तर कठे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 4 месяца назад
एकावेळी, एकसारखे व लवकर उत्पादन घेणाऱ्या शेतकरी मित्राकडून शेवगा बियाणे घ्यावेत, शेवगा बियाणे विक्रेते खूप आहेत त्यांची शेवगा शेती पाहून खात्री करून बियाणे खरेदी करा,
@user-oy2is1kw2s
@user-oy2is1kw2s 10 месяцев назад
शेंगा वर्षातून एकदा येते की दोनदा येते या जातीला
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
पहिल्या वर्षी स्वच्छ वातावरणात सहा महिन्यापेक्षा जास्त काळ उत्पादन येत राहते, दुसऱ्या वर्षापासून हिवाळी व उन्हाळी असे दोन बहार घेता येतात, पावसाळी उत्पादन घेता येत नसल्याने पावसाळी दिवसात झाडांना तयार केले जाते
@rajaramkamble3624
@rajaramkamble3624 4 месяца назад
४ महिन्यात उत्पादन सुरू होणारे वाण कोणते?
@mbtekale
@mbtekale 3 месяца назад
माझ्याकडे शेती आहे कोणाला शेवगा लागवड करायची असेल तर सांगा
@amarpatil1686
@amarpatil1686 9 месяцев назад
आपली जमीन ठाणे वांगणी मध्ये आहे ह
@user-hk4ew4jw1l
@user-hk4ew4jw1l 8 месяцев назад
Seed name
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 8 месяцев назад
वसंत शेवगा
@annasabpatole4899
@annasabpatole4899 11 месяцев назад
शेवगा बियाणे कोणतं वापरावं
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 11 месяцев назад
शेवग्याचा वाण नाही, वैशिष्ट्ये पाहून चांगल्या शेतकऱ्याकडून बियाणे घ्या व त्यांना लागवडीपासून मार्गदर्शन करण्याची विनंती करा
@ajinathkadlag5224
@ajinathkadlag5224 10 месяцев назад
🙏🙏
@ajinathkadlag5224
@ajinathkadlag5224 10 месяцев назад
पण आपले माहिती प्रमाणे एक,दोन वाण सांगा हीच अपेक्षा.. मला 12×8 या आंबा पिकात लागवड करण्यासाठी योग्य ती शेवगा व्हरायटी Plz सांगा 🙏🙏
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 10 месяцев назад
भेसळ नसलेले बियाणे व मध्यम लांब शेंगा देणारे बियाणे निवडावे रोहित, ओडिसी, वसंत वगैरे
@tukarammore2484
@tukarammore2484 6 месяцев назад
फोन नंबर द्या साहेब
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 5 месяцев назад
संजय गायकवाड 9284266011
@shubhamauty9935
@shubhamauty9935 3 месяца назад
सर जुन मध्ये शेवगा लागवड करता येईल का आणि बियाणे कुठे भेटतील प्लिज रिप्लाय सर😢😢😢
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад
हो पावसाळी लागवड करता येईल, तोपर्यंत शेवगा पिकाचा व बाजारपेठेचा अभ्यास करा, लागवडीसाठी वसंत शेवगा बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहेत, लागवडीपूर्वी एक आठवडा अगोदर बियाणे मागवू शकता
@shekhar_1984
@shekhar_1984 Месяц назад
Music मुळे विडिओ व्यवस्थित ऐकता येत नाही मित्रा music कश्याला टाकला
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
पुढील वेळी बॅकग्राऊंड मुजिक चा आवाज कमी करेन दादा, धन्यवाद
Далее