Тёмный
वसंत शेवगा शेती !
वसंत शेवगा शेती !
वसंत शेवगा शेती !
Подписаться
वसंत शेवगा शेती या शेतकरी बांधवांच्या युट्यूब चैनेलवर सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे स्वागत आहे, मी सात वर्षांपासून पूर्णवेळ शेवगा शेती करत आहे, शेवगा शेती करत असताना आम्ही दररोज नवनवे प्रयोग करत असतो, अवघड शेवगा शेती आम्ही खूप सोप्या पद्धतीने करतो व दरवर्षी गुणात्मक व संख्यात्मक उत्पादन घेऊन आम्ही बाजारपेठेत स्वतःचे नाव निर्माण केले. आजवर मी दोन हजारहून अधिक शेतकरी मित्रांचे संघटन केले, मी माझ्या वसंत शेवगा शेतकरी बांधवाना फोनवरून व्हाट्सएप ग्रुपवर तसेच ऑनलाईन वेबिनार घेऊन मोफत मार्गदर्शन करत असतो. वसंत शेवगा शेती म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे, इथे आपले संपूर्ण समाधान केले जाते, "शेवगा शेती एक वरदान !" हे पुस्तक शेतकरी बांधवासाठी मागील वर्षी उपलब्ध केले आहे, आजपर्यंत पाच हजार शेतकरी बांधवानी पुस्तकाच्या प्रति घेतल्या व माझं कौतुक केले त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.
वसंत शेवगा शेती
2:50
6 месяцев назад
Комментарии
@bisanchandankhede2880
@bisanchandankhede2880 5 часов назад
विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात शेवगा शेती होणार काय सर माहिती द्यावी.
@murlidhargaikwad4223
@murlidhargaikwad4223 День назад
❤❤❤
@sayajichothave2689
@sayajichothave2689 2 дня назад
खुप छान माहिती दिली सर
@GajanananandaSubanwad
@GajanananandaSubanwad 7 дней назад
1½ इंच पाणी आहे किती यकर शेवगा बिजेल
@GajanananandaSubanwad
@GajanananandaSubanwad 7 дней назад
1½ इंच पाणी आहे किती यकर शेवगा बिजेल
@GajanananandaSubanwad
@GajanananandaSubanwad 7 дней назад
यकाच नंबर
@ramchandranagarse5039
@ramchandranagarse5039 28 дней назад
मे जून ला माल चालू होण्यासाठी कधी लागवड करावी कोनत व्हरायटी आहे ती
@user-bz7wf6vt4u
@user-bz7wf6vt4u Месяц назад
music mule video neeet aiku nahi yet music naka add karat jaut
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
ठीक आहे सर पुढील वेळी काळजी घेतो
@eknathkhairnar6387
@eknathkhairnar6387 Месяц назад
Super se bhi upper
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
@@eknathkhairnar6387 खूप खूप धन्यवाद भाऊ
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Месяц назад
गायकवाड साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन करतो अशेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघितले की माहिती तर मिळतेच शिवाय मनुष्य निरोगी जीवन जाण्यासाठीच धडपड करतो आणि शेवगा शेती सुधा अशीच एक जीवनगाथा आहे याबद्द्ल तिळमात्र शंका नाही मी सद्या दोन वेळ शेवगा पाला पावडर जेवणामधून म्हणजे आमटीत किंवा वरणामध्ये दोन चमचे पावडर टाकतो व खातो पुनश्च आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@bapujigandha7278
@bapujigandha7278 Месяц назад
Ajtak ke vedeo me sabse uppar no.1
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
@@bapujigandha7278 दिलसे शुक्रिया सरजी
@hindimarathigeetgazal6940
@hindimarathigeetgazal6940 Месяц назад
सर आपण खूप चिंतन,मनन करून अभ्यासु आणि दर्जेदार मार्गदर्शन दिले. अश्याच दर्जेदार मार्गदर्शनाची अत्यंत गरज होती, आणि आपण ती उपलब्ध करून दिली.सर्व शेतकरी बांधव निश्चित आपले आभारी राहणार आहेत.
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
कौतुकास्पद आपण केलेली प्रतिक्रिया आम्हाला आवडली, आम्ही आपले आभारी आहोत, धन्यवाद भाऊ
@prashantdeshpande
@prashantdeshpande Месяц назад
घरी लावण्यासाठी बी द्याल का कुरिअर द्वारे?
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ Месяц назад
हो देऊ, 9284266011
@ashokunawane213
@ashokunawane213 Месяц назад
लागवड दक्षिणोत्तर वा पूर्व pachhim करावी
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ День назад
आमची पूर्व पश्चिम व दक्षिण उत्तर अशी लागवड आहे उत्पादनामध्ये काही फरक दिसून येत नाही
@khandareajay8992
@khandareajay8992 2 месяца назад
पाणी लागणाऱ्या जमिनीत लागवड केली तर चालती का
@vikasgolande4600
@vikasgolande4600 2 месяца назад
Sir apratim chhan
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
धन्यवाद दादा
@vaibhavahire5458
@vaibhavahire5458 2 месяца назад
अतिशय छान माहिती दिली आहे. ...., 👌👌❤
@shekhar_1984
@shekhar_1984 2 месяца назад
Music मुळे विडिओ व्यवस्थित ऐकता येत नाही मित्रा music कश्याला टाकला
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
पुढील वेळी बॅकग्राऊंड मुजिक चा आवाज कमी करेन दादा, धन्यवाद
@vishalbande
@vishalbande 2 месяца назад
Mala bi hawe aahe
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
बियाणे मिळतील भाऊ, उद्या संध्याकाळी फोन करा मार्गदर्शन करेन. 9284266011
@vikasgolande4600
@vikasgolande4600 2 месяца назад
Chhan
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
धन्यवाद भाऊ
@user-ht7du6fb5f
@user-ht7du6fb5f 2 месяца назад
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
धन्यवाद
@Prakash-rw4qn
@Prakash-rw4qn 2 месяца назад
Tumach gav konat
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
*Google map (Location)* "वसंत शेवगा शेती" श्री संजय गायकवाड मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली. मो. नं. - ९२८४२६६०११ Maharashtra 415306 7WJP+C9R, maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9
@Prakash-rw4qn
@Prakash-rw4qn 2 месяца назад
सर मी स्पर्धापरीक्षा चा आभ्यास करतो त्यामुळे मला बाकी पिकामुळे मला आभ्यासाला वेळ मिळत नाही त्यामुळे मला शेवगा लागवड करायची तुम्ही मला शेवगा लागवडीसाठी मार्गदर्शन करा आणि बियाणे पण द्या
@SagarHPatil-mt3cb
@SagarHPatil-mt3cb 2 месяца назад
Dada aaplya mulanna salute ahe..😊
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद भाऊ
@vitthalbagate3595
@vitthalbagate3595 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्यांना समजणारा व खूप मोलाचे मार्गदर्शन करणार आहे धन्यवाद गायकवाड सर
@VithalNaik196
@VithalNaik196 2 месяца назад
छान माहिती दिली, धन्यवाद 🌹
@milindbhoyar6599
@milindbhoyar6599 2 месяца назад
कोणती व्हरायटी आहे sir
@specialone.........
@specialone......... 3 месяца назад
आडवी छाटनी वर माहितीपुर्ण व्हिडिओ बनवा
@shantarammore9364
@shantarammore9364 3 месяца назад
खूप छान माहिती दिली सर
@user-go6uw6ki9l
@user-go6uw6ki9l 3 месяца назад
Vari.nice
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад
धन्यवाद भाऊ
@vitthalmali8529
@vitthalmali8529 3 месяца назад
Sir limbu bagemadhe 20x20 ft lagwadit shevga lavu shakto ka
@abhimanpatil
@abhimanpatil 3 месяца назад
जबरदस्त माहिती दिली शेवगापन भारी दादा मी पन लावला आहे शेवगा 3 महिन्याचा झाला आहे माझा शेवगा
@sandip0632
@sandip0632 3 месяца назад
दादा माझ्या कडे ड्रीप उपलब्ध नाही आहे तर मी लागवड केली तर चालेल का तसेच जमीन थोडी चीबाड आहे. कृपया मार्गदर्शन करा
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад
हो चालेल पण हिवाळी बहार घेत असताना अडचण येईल तर तुम्ही आता पाठपाण्यावर लागवड करून घ्या व पावसाळ्याच्या शेवटी ठिबक करून घ्या. कारण हिवाळी बहार घेत असताना मोजकेच पाणी व्यवस्थापन करता येईल
@sandip0632
@sandip0632 2 месяца назад
@@Vasant_Shevga_Sheti_ हिवाळी बहर घेतांनी पाठपाणी दिले तर नाही चालणार का दादा कारण ड्रीप घ्यायला थोडी आर्थिक अडचण आहे
@sandipmane3757
@sandipmane3757 3 месяца назад
अतिशय चांगली वाटली माहिती
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 3 месяца назад
धन्यवाद भाऊ
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 4 месяца назад
तुमचे गाव शिवार कोण ते आहे
@Vasant_Shevga_Sheti_
@Vasant_Shevga_Sheti_ 4 месяца назад
*Google map (Location)* "वसंत शेवगा शेती" श्री संजय गायकवाड मु. पो. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली. मो. नं. - ९२८४२६६०११ Maharashtra 415306 7WJP+C9R, maps.app.goo.gl/Z9eJksnoorqLYYCQ9
@mbtekale
@mbtekale 4 месяца назад
खूप छान माहिती 👌👌👌