मुलाची प्रगती बघून आईच आईचे खुप मन भरून आले, मला पण रडू आल कारण येवढं नाजूक परिठीतून समोर जन खूप अवघड असतं, अशीच प्रगती करत राहा आणि आपल्या अमरावतीची ओळख तुमच्या नावांनी झाली पाहिजे, आणि महत्वाचं म्हणजे ऐक बक्षीस तुमच्या मित्राला पण द्या ते तुम्हाला खूप सपोर्ट करतात ज्यांनी हा vlog शूट केला त्यांनी.
विजय भावा तुझं कौतुक करावं तितकं थोडेच आहे. तू खूप मोठा हो आई-वडिलांच्या आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी असू दे वहिनीची साथ नेहमी असू दे. तू जसा आहे तसाच राहा तुझ्या स्वभावात तुझ्या वागण्यात काही नाटकीपणा नाहीये. देव नेहमी अशा माणसाची साथ देतो.
Great Salute Vijay dada, hattsup to your creativity, you deserve for it, and at last you reached to that level. And no one present stars helped you and only you created history of your success. Realy Me and my family always watching you, keep it up and best wishes for future journey.
विजय भाऊ तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा आणि मराठी माणसाचं मराठी गाणं तुमचं युट्युब वरच नाही तर सर्व टीव्हीवर येणार पाहिजे आणि सर्व पिक्चर मध्ये येणार पाहिजे एक पिक्चर बनवा तुम्ही खूपच आठवण
Kharach tu ek no ahes bhava.... Tuzya ch ekthyachya payavrr tu motha zalas... Kunalahi ek paishachi sudhha mangni keli nahi.. Nahitr khup RU-vid's Gift pathava kivha paishachi madat mangtat.... Pnn tu sarvanpeksha vegla ahes... Hand up bhava.... Manacha Jay bhim Jay lahuji
विज्जा लैच भारी लॉन्चिंग एक यूट्यूबवरून येव्हडी मोठी प्रसिध्दी मिळवली फार अभिमानस्पद आहे आणि तुझ्या सबतच्या सर्व सहकारी मित्रांना पण goodluck फार छान विजू तूने हिला डाला टॉलीउड बॉलिवूड को पण खंत वाटते की एक पण मराठी अभिनेता अभिनेत्री ने तुला अभिनंदन नाही केले आसाच मोठे नाव कमाव पण मातीशी दूर होऊ नकोस again goodluck