Тёмный

LIVE: श्रीवल्ली युट्यूबर्स विजय-तृप्ती खंडारे यांची मुलाखत… Vijay Khandare with Ashish Jadhao 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 288 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
@ashoksangavkar3247
@ashoksangavkar3247 2 года назад
जाधव सर आपण मुलाखती बरोबर खंदारे उभयतांना मोलाचे उपदेश ही केले आहेत आपण घेतलेली मुलाखत खूपच छान घेतलीत त्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद
@dadanu1
@dadanu1 2 года назад
आशिष जी मुलाखत घेताना तुमचे डोळे पाणवले दिसत होते खुप भारी वाटले . माझ्या डोळ्यात पाणी येत होते सुंदर मुलाखत 🙏🙏🙏
@arvindmaske3437
@arvindmaske3437 2 года назад
आशिष सर आपण मुलाखत घेत असताना आपल्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय हाच या कलाकाराला दिलेला उत्कृष्ट अवॉर्ड आहे. आपल्या चेहऱ्यावर दिसत असलेले आनंदी भाव खूप भावले. एका तळागाळातील कलाकाराच्या कलेची कदर करून मेडीयात प्रसिद्ध केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्या महाराष्ट्राला कलेची खूप मोठी परंपरा आहे म्हणून अशा ग्रामीण कलाकारांना आपण यापुढेही अशीच ताकद देत राहो हीच अपेक्षा ठेवतो. धन्यवाद!
@sanjaysalve6623
@sanjaysalve6623 2 года назад
आपले पणातून मूलाखत छान घेतली श्रीवल्लीच्या डायरेक्टर यांना महाराष्ट्रात खूप प्रसिद्धी विजय ने मिळवून दिलीय म्हणून त्यानी यांना काही तरी भेट द्यावी
@nnh3546
@nnh3546 2 года назад
खुप छान मुलाखत घेतली आहे सर... गाणं पाहून जे जे भाव आणि प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. अत्यंत प्रेरणादायी.. आपलेपणाची भावना....!
@anilshidam579
@anilshidam579 9 месяцев назад
@seemagade5809
@seemagade5809 2 года назад
खूप धमाल केलत गाणं व गाईलही सहज सुंदर मले आवडल ब्वाॅ...तृप्तीची साथ अफलातून...तिचे पोटेन्शियल पुरेपूर ओळखलेय असा पती लाभलाय...फार अनुरूप आहात परस्परांना आता गगनाला हात पोचावेत ही शुभेच्छा व आशिर्वाद मित्रांनो
@venudeokar7030
@venudeokar7030 2 года назад
विजय सर तुमच्या जावयाची मुलाखत खूपच छान घेतली आहे धन्यवाद
@rajeshbashte4843
@rajeshbashte4843 2 года назад
आशिष सर मुलाखत खूप छान घेतलीत हसत खेळत खूप मजा वाटली आवडली सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 Год назад
आशिषजी खुप चांगली मुलाखत घेतली. तळागाळात टॅलेंट खुप आहे. त्यांना लोकांसमोर आणायला हव. अस प्रोत्साहन देणारे कमी असतात. ते तुम्ही खुप मोलाच काम केल आहे अस मला वाटत. हे जोडपं खुप छान आहे. त्यांच भवितव्य नक्कीच उज्वल आहे. त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी खुप खुप....शुभेच्छा आणि लोकमतलाही धन्यवाद 🌺🌺🙏🙏🌺🌺
@sadanandsuryavanshicreatio8957
@sadanandsuryavanshicreatio8957 2 года назад
विदर्भात पण खूप टॅलेंट आहे...विजय खंडारे जबरदस्त.....
@mukundindian1499
@mukundindian1499 2 года назад
Khup chan Ashish Sir aani khup chan marg darshan kel tumhi..... 💐💐💐
@shivamghuge8590
@shivamghuge8590 2 года назад
खुप छान मुलाखत , अशीच प्रेरणा दया sir 💐💐💐
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 2 года назад
विजय आणि तृप्ती तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!
@लतागांगुर्डे
खूप छान विश्लेषण केलेत सर आपण, लोकमतचे धन्यवाद ,
@vaishalidongre7025
@vaishalidongre7025 2 года назад
सर तुम्ही मुलाखत छान घेतलीय
@sachinharne5206
@sachinharne5206 2 года назад
अत्यंत जिव्हाळ्याची मुलाखत सर .......खूप छान ....proude ऑफ u sar
@ashay2193
@ashay2193 2 года назад
आशिष जाधव व लोकमत चे अभिनंदन!..आपण विजय आणि तृप्तिला लोकमत सारखे स्टेज उपलब्ध केल्या बद्दल आभार..!विजय आणि तृप्तिला नागराज मंजुळे यांची भेट घडऊन आणा,त्यांना मराठी चित्रपटात पहायला आवडेल.!विजय,तृप्तीचा वर्‍हाडी भाषेचा फ्लेवर काहि औरच आहे. यांचा साधेपणा हाच यांचा खरा दागिणा आहे.
@shankarwani9248
@shankarwani9248 2 года назад
खूप छान मुलाखत .... विजय खंदारे ला खूप शुभेच्छा
@rameshshinde1015
@rameshshinde1015 2 года назад
खूप छान.
@jayprakashnarkar9012
@jayprakashnarkar9012 2 года назад
विजय-तृप्ती यांचा सुंदर इनोसन्स च सहज सादरीकरण .
@dhananjaymahadar8420
@dhananjaymahadar8420 2 года назад
आशिष सर.... सर्व मिडीयातील अप्रतिम मुलाखत....
@nandkumarkamble7163
@nandkumarkamble7163 2 года назад
Khup chan interview zhala tumcha Abhinandan Vijay ani Trupti 👌👌👌👌
@laxmanpayghan5045
@laxmanpayghan5045 2 года назад
आशिष सर मुलाखतीसाठी तुमचे खूप खूप आभार मानतो व विजय भाऊ आणि तृप्ती वाहिनी तुमचं श्रीवली गाणं संपुर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असा अभिमान वाटतो तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मण दादा पायघन पाटील आखेगाव ता शेवगाव जिल्हा अहमदनगर
@gajananadhav9835
@gajananadhav9835 2 года назад
आशिष,खरोखर सामाजिक भान जपलं आपण.अशी पत्रकारिता असावी.
@sakharamjadhav5475
@sakharamjadhav5475 Год назад
*खूपच छान आणि हसतमुख मुलाखत घेतलीत सर*
@mohiniasawale8922
@mohiniasawale8922 2 года назад
सर तुम्ही खूप छान मुलाखत घेतली त्याना एक कैमरा भेट दयाला पाहिजे...सर्वानी मिळुन 😍
@subhashkavankar7321
@subhashkavankar7321 2 года назад
साहेब तुमची मुलाखत चांगल्या पद्धतीने झाली तुमच गाण छान आहे तर पुढील वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा
@ashokgharat5284
@ashokgharat5284 2 года назад
फारच छान, लोकमत वरील मुलाखत फारच आवडली.
@s.m.netkar7980
@s.m.netkar7980 2 года назад
आशिषजी , प्रथम आपले मन:पूर्वक आभार.एका ग्रामीण भागातील कलाकारांचा आपण सर्वसामान्यांना करून दिला.राजकिय विश्लेषक म्हणून मी आपला फॅन आहेच.पुन्हा या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या रसिकपणाचाही अनुभव आला.मीसुद्धा अहिराणी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलाकार आहे.मी आणि माझी पत्नी असे आम्ही दोघेही कलाकार आहोत.दहा ते पंधरा अहिराणी चित्रपट व एक मराठी चित्रपटात आमच्या भूमिका आहेत.खंडारे दाम्पत्याच्या मुलाखत बघतांना एक कलाकार म्हणून मला मनस्वी आनंद झाला.पुन:श्च आपणास धन्यवाद सर. सुधाकर नेतकर-पारोळा (९७३०८७०८३०)
@chandrasenpawar4802
@chandrasenpawar4802 2 года назад
राजकीय लोकांचे दाखवण्या पेक्षा असे कलाकार द।खवत जा जाधव सर,धन्यवाद,
@mayaadhaw2206
@mayaadhaw2206 2 года назад
क्षीवली अप्रतिम गाहिल्याबदल खूप खूप शुभेच्छा
@gangadharbhusekar4131
@gangadharbhusekar4131 2 года назад
जबरदस्त मुलाखत सर,
@hemantmhasde683
@hemantmhasde683 2 года назад
गरीब कुटुंबाची दखल घेऊन मुलाखत घेणं फार मोठी कामगिरी लोकमत ने बजावली...खूप खूप आभार 🙏
@vijaykumarrathod8561
@vijaykumarrathod8561 Год назад
Thanks Vijay bhau
@kamlakarchoughule7800
@kamlakarchoughule7800 2 года назад
अतिसुंदर
@ashokkalewar6156
@ashokkalewar6156 2 года назад
हिरो हिरोईन म्हणजे खंदारे जोडी खरे हिरो हिरोईन महाराष्ट्रातील खरे महानायक महा नाइका तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@brownmunde5813
@brownmunde5813 2 года назад
परफेक्ट इंटरव्यू सर
@madhukarchavan7042
@madhukarchavan7042 2 года назад
खर आहे सर त्याना तुम्ही पुढे घेऊन जा लोकमतने
@vijaydawale1822
@vijaydawale1822 2 года назад
विजय व तुप्ती खंडारे याना पुढील यशस्वी शुभकामना
@saaulzote2721
@saaulzote2721 2 года назад
आशीष सर, मस्त मुलाकात..
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 2 года назад
Super family👪
@sanjaywarpe2820
@sanjaywarpe2820 2 года назад
मस्त प्रोत्साहन मिळालेच पाहिजे मस्त साहेब
@giridharmohite262
@giridharmohite262 2 года назад
Thanks my bro and cupals
@asmitadivekar8011
@asmitadivekar8011 2 года назад
Khup chan Vijay ❤️😍🤞🏻🤞🏻
@sanjaysk22
@sanjaysk22 2 года назад
Very nice interview Sir👌👌👍💐💐💐
@bajirao1975
@bajirao1975 2 года назад
Jadhav saheb Really great ......
@smitapohekar3995
@smitapohekar3995 2 года назад
Khup chan mulakhat ghetli sir tumhi
@alkabagwe4152
@alkabagwe4152 2 года назад
खूप छान मुलाखत विजय. अशीच प्रगती कर. आमच्या खूप खूप शुभेच्छा 👍😂
@kishornirhali901
@kishornirhali901 2 года назад
आशिष जी आपण खंदारे परिवाराची घेतलेली मुलाखत आणि यश पचविण्याची गोष्ट सर्वात महत्वाची वाटली . राजकारण विषयावर आपली मते खूप सुस्पष्ट वाटतात .
@kalapremi4610
@kalapremi4610 2 года назад
Gret motivation lage ravo viju bhau
@krishnajighorapade1397
@krishnajighorapade1397 2 года назад
सर धन्यवाद छान मुलाखत.
@gangarambhosale7352
@gangarambhosale7352 2 года назад
Very very happy for yours song
@ganeshnupnarayan3687
@ganeshnupnarayan3687 2 года назад
Khup Chan Superb
@shalanraut9288
@shalanraut9288 Год назад
सर खुप छान मुलाखत
@prasadshinde3443
@prasadshinde3443 2 года назад
Master Tallent...🔥
@vijaybansode1122
@vijaybansode1122 2 года назад
विजू भाऊ तूम्हा दोघा पती पत्नी ला माझ्या खूप खूप शुभेच्छा, तूमची खूप प्रगती होवो,
@kalpeshkhateghare
@kalpeshkhateghare 2 года назад
Khup sundar
@laxmiwakde3500
@laxmiwakde3500 Год назад
Verry nice 👏😊💐💐✨👌👌
@pyaripihu17
@pyaripihu17 Год назад
खुपच सुंदर
@kailashambadkar5713
@kailashambadkar5713 2 года назад
खुबच छान विजय भाऊ
@kailashambadkar5713
@kailashambadkar5713 2 года назад
कैलाश अम्बडकर सौसंर जिला छिन्दवाड़ा मध्यप्रदेश
@suvarnalatajamdade2935
@suvarnalatajamdade2935 4 месяца назад
Khup chan🎉🎉
@shivadaswankhade8629
@shivadaswankhade8629 2 года назад
विजय तृप्ती हे गाण तर हीट झाले आणि तुझे समोरच्या जिवनातील आयुष्याला ढेर सारया शुभेच्छा💐💐🌹
@prakashbuldana
@prakashbuldana 2 года назад
छान मुलाखत
@durgasasane5178
@durgasasane5178 2 года назад
Chan khup sundar
@bhagavantmadake4411
@bhagavantmadake4411 2 года назад
Very nice👍.. आशिष सर
@siddharthbhure8726
@siddharthbhure8726 2 года назад
खूप छान जोड़ी आहे
@rajmore737
@rajmore737 2 года назад
Khup chan mulakhat 👌👌☺️☺️
@बहुजनहिताय
@बहुजनहिताय 2 года назад
खूप छान मुलाखत
@sapanasorge5693
@sapanasorge5693 2 года назад
Thank you aashish sir khup chan maargdarshan tumche doghanna .. Vijay aani trupti khandare la khup khup shubhechha
@suhuscookhouse4996
@suhuscookhouse4996 2 года назад
Chaan... talent ahe tuzhyat Vijay... ankhin leh gani.
@prasadshinde3443
@prasadshinde3443 2 года назад
खूप छान आहे हे . 🔥🔥🔥🔥
@shobharajmane5541
@shobharajmane5541 2 года назад
Very Good interview
@vaibhavzade4459
@vaibhavzade4459 2 года назад
विजय तृप्ती तुम्ही लय भारी आहे त्यातल्या त्यात आपली विदर्भाची भाषा तर 1दम झकास विजू भाऊ आपल्या विदर्भाच्या मुला मुलीन मध्ये खूप टॅलेंट आहे तू मोठ्या लेवल साठी खूप try कर आपल्याला विदर्भाला पण समोर न्यायाच आहे चांगल्या कामासाठी खूप खूप अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@vijaydawale1822
@vijaydawale1822 2 года назад
मोठे कलाकार व्हा, हीच मंगल कामना
@gudalwarfilms
@gudalwarfilms 2 года назад
Nice Mulakhat
@laxmiwakde3500
@laxmiwakde3500 Год назад
छान मुलाखत घेतली सर 💐💐✨
@rubinaqureshi599
@rubinaqureshi599 2 года назад
So nice khup chhan
@yashwantwagh943
@yashwantwagh943 2 года назад
एक नंबर,
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 2 года назад
Khup chan👌
@digambarghule2330
@digambarghule2330 Год назад
Wow Vijay kya bat hai 👌👌
@nakulwadaskar1387
@nakulwadaskar1387 Год назад
सर खूप छान वाटले माझं माहेर डेहणी आहे
@dhanajigaikwad2494
@dhanajigaikwad2494 Год назад
खंडारे भाऊ लय भारी तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा धनंजय गायकवाड तर्फे सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय तालुका मढा राहणार लहू
@sumedhpundkar
@sumedhpundkar 2 года назад
WOW
@diwakardhaware6350
@diwakardhaware6350 2 года назад
Very Nice
@shreesai8927
@shreesai8927 2 года назад
Jadhav sir aapan khandhare pariwarachi dhakhal ghetali.aapale abhinandan.dhoghanna pudhil watchalis khub shubhakamana 🙏🌹
@swapnalichougule3972
@swapnalichougule3972 2 года назад
आपल्या सोबत तुम्ही घरातील सर्वांना मोठ केल व्वा 👌👌👌👍🙏
@hemantsomwanshi5654
@hemantsomwanshi5654 2 года назад
Khup Chhan mulakht ,sir ,jya padhhatine tum hi kuthhlyahi prakarchhe dadpan yeu na deta doghana bolta kele te apratim.! !
@sachinharne5206
@sachinharne5206 2 года назад
Khup chan interview ...sir ..,.
@smitajagadale2184
@smitajagadale2184 2 года назад
Very nice
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 2 года назад
Wa....Vijay Hiro No. 1 lay Bhari kalakar
@anilpawar2423
@anilpawar2423 2 года назад
छान इंटरव्ह्यू दादा.
@dilipkarnar7448
@dilipkarnar7448 2 года назад
Mast Mulakhat.👌🙏
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 2 года назад
Nicely done👍 Best Off Lucky's---Friend's
@mansidixit2200
@mansidixit2200 2 года назад
U r the idol of creativity.
@deepaligorlewar4996
@deepaligorlewar4996 Год назад
Khup sundar tumchi jodi pn khup mst
@subhashdange9229
@subhashdange9229 2 года назад
सुंदर प्रोत्साहित करणारी मुलाखत
@ganeshghule5669
@ganeshghule5669 2 года назад
विजय भाऊ तुम्ही खुपचं छान गाणं गातात
@sarthak9769
@sarthak9769 2 года назад
nice
@ashoksalave1745
@ashoksalave1745 2 года назад
Khoop must aage badho best of luck
@pushpadahiwale1064
@pushpadahiwale1064 2 года назад
फारच छान तूमची फॅमिली साधे....भोळे पणा आणि यवतमाळ् अमरावती जिल्ह्यातील भाषा बोली फारच छान तूम्हाला समोरच्या वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा. ....जय भीम. ..👌👌👌👌
Далее
Anupam Kher in Aap Ki Adalat 2016 (Full Episode)
1:18:10