महाराष्ट्राचा बुलंद आवाज उडवणारी आवाजाची राणी आख्या महाराष्ट्राच्या कान्याकोपरयात नाव गाजवत असणारी नवतरुण सुप्रसिद्ध गायिका सौ चंद्रभागा ताई यांनी अगदी यानी अगदी सुंदर गोड आवाजात गायलेल गीत चंद्रभागा ताई मनःपूर्वक अभिनंदन करतो वाघमारे सर
मानवाने मानवाशी केलेले वर्तन या गितातून सुंदर स्पष्टीकरण केले आहे धावत्या युगात माणुस किती स्वार्थी होत चाललाय ते या गितातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे , प्रसंग बघुन तुम्ही हे गीत गाऊ शकता . धन्यवाद 🙏