Тёмный

शेवटी तो दिवस आला🙆ही आहे माझी मोठी बहीण💁ताईसाठी पुरणपोळीचा बेत😋मिळून केला आज स्वयंपाक🤗बाकी कधी??🤔 

Varsha choudhari
Подписаться 191 тыс.
Просмотров 137 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 305   
@satishgiribua5036
@satishgiribua5036 Год назад
किती सुंदर आहे ताई तुझी बहिण
@latagaikwad2717
@latagaikwad2717 Год назад
खरंच छान आहे तुझी बहिण सालस घरंदाज वाटते आणि तिकडे आपल्या गावाकडे बायका थोड्या बुजतातं शिवाय काही संस्कारांची बंधन असता
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 Год назад
वर्षा तुझी बहीण खूपच सुंदर आहे तुमची वहिनी खरंच सगळ्यांचं तुमचं किती छान पद्धतीने करते आणि आई पण तिला नेहमी मदत करते सगळ्यांनी एकत्र जेवण करता काम करतात खूप छान
@rupalishivpuje9163
@rupalishivpuje9163 Год назад
खरंच वर्षा ताई,तुमची दीदी खूप सुंदर आहे ❤nice vlog
@rajashreeade7790
@rajashreeade7790 Год назад
ताईच्या चहेऱ्यावर छान अध्यात्माचे तेज आहे जय हरी
@snehajagtap3318
@snehajagtap3318 Год назад
वर्षाताई तुझ्यापेक्षा ताई किती सुंदर दिसते❤❤❤❤❤ किती छान आहे मला मला तर बहीणच नाहीये😢
@meenagawande9030
@meenagawande9030 Год назад
मला पण बहीण नाही
@shwetakale2758
@shwetakale2758 Год назад
Mala pn nahi 😢
@Shraddhashindevlog
@Shraddhashindevlog Год назад
Same here😢
@jyotishete9053
@jyotishete9053 Год назад
असं का म्हणताय तुम्ही...आपण सगळ्या नाहीत का... एकमेकांच्या बहिण..🤗🥰
@surekhakendre807
@surekhakendre807 Год назад
ताई खुप सुंदर आहे वय कितीही असू दया आजिबात कळत नाही नाजूक आहे ताई
@meenagawande9030
@meenagawande9030 Год назад
किती सुंदर आहे वर्षा तुझी बहिण ❤ आणि कुठे आहे ताईच सासर मुल किती आहे भाऊजी काय करतात ते पण सांग
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
हो वर्षा बरोबर आहे. कॅमेरा समोर एखाद्याला नाही आवडत काय बोलाव हेच कळत नाही. अवघडल्यासारखे वाटते 😊वर्षा ताई किती सुंदर आहे. 🤗🤗💖👌👍ताई पप्पांन सारखीच दिसते.😊👍 छान पुरणपोळी चा बेत 👌video खूप छान वाटला 👌👌👍
@manju-minal
@manju-minal Год назад
जर्मन ला पर्याय स्टेनलेस स्टील ( Try Ply) ऑप्शन आहे. परंतु ते खुप महाग असतात. गावकडे किंवा शहरात आताही जर्मन भांडे वापर करतात. पण एक सांगते स्टेनलेस स्टील टॉय प्लाई भांडे करपत नाही.
@yadavsonkamble8794
@yadavsonkamble8794 Год назад
खुप छान ताई किती सुंदर आहे मला वाटले कि भाऊ आणि तु असेच वाटलं
@archanashinde8090
@archanashinde8090 Год назад
Ho tai try ply chi bhandi chan aahet Sarita kitchen ya channel varti koop chan video aahe. Steel chi try ply chi bhandi.
@HemaPatil-e1y
@HemaPatil-e1y 11 дней назад
वर्षा तुझी मोठी बहिण खुपच सुंदर शालीन आहे तुमच्या दोघीत एवढ अंतर आहे ते जाणवत नाही
@vinodjagtap1651
@vinodjagtap1651 Год назад
छान आहे दीदी आमच्या घरात पण चार बहिणी आणि एक भाऊ आहेत आमच्यासारखाच कुटुंब आहे हसरे
@ratanbansude3949
@ratanbansude3949 Год назад
वर्षा किती सुंदर आहे बहिणी
@mayuri2001
@mayuri2001 6 дней назад
Nice vlog. Tai tuje 2 csec mg paotala bandle ka nahi . Maje pan 2csec jhlaey aata 3 month complete hotil 25 la
@poojagurav1768
@poojagurav1768 Год назад
घरात मोठी माणसं असली ना खुप छान वाटते. त्यात ताई तुझी आई किती छान आहे ना कायम असतं , आनंद असते त्यामुळे. आई खुप आवडते मला‌. असाच कायम आनंदी राहू दे
@alkavardhe5430
@alkavardhe5430 Год назад
किती छान आहे तुझी मोठी बहीण वर्षा एवढी छान
@Manju........444
@Manju........444 16 дней назад
वर्षा ताई खूप सुंदर आहे अगदी लक्षुमी सारखा चेहरा आहे खूप मस्त खूप छान राहता सगळे एकत्र असेच खुश आणि एकमेकांना सांभाळून घेत जा आई छान दादा वहिनी आणि ताई तर खूप छानताई चा चेहऱ्यावर अध्यात्म चे तेज आहे खूप तेजपुंज चेहरा ताई चा आई साहेब आणिवहिनी अन्नपूर्णा तुमची🙏🤝🤝
@snehagajmal1156
@snehagajmal1156 Год назад
वर्षा तुझी बहीण खूप सुंदर आहे. पण ती कुठे राहते.. वाह पुरणपोळी पण खूपच सुंदर, 😋😋😋😋
@vitthalpatil4633
@vitthalpatil4633 Год назад
आज सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली खूप रिक्वेस्ट व्हिडिओ होता बहीण दाखवा मोठ्या ताई खूप सुंदर आहे पुरणपोळीचा स्वयंपाक एक नंबर व्हिडिओ खूप छान झाले👌👌🎉🎉
@shlokatakadam9643
@shlokatakadam9643 Год назад
Taila pahnyasathi video 2 vela pahila tya aati sundar tar ahetch pan khup niragas, sojval,satvik ahet he diste ani as usual tumchya sarkhe sansakari ❤❤❤
@ManjushaBundhale-yz6nd
@ManjushaBundhale-yz6nd Год назад
Varsha Tuzi Tai apratim sundar ahe. Same tuzya pappa sarkhich diste. I hope tuzya baki bahini pn ashyach sundar astil.
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 Год назад
तु जेवढि सुंदर आहे स तेवढ्याच ताई वहिनी पण छान आहे पुरण पोळीचा बेतछान होता आम्ही पण 3 बहीण 1भाऊ आहे आईच्या घरी किचन खूप मोठं आहे मला आवडते असं मोठं किचन छान वाटले ताई ला भेटुन
@pratikshasabale8407
@pratikshasabale8407 Год назад
Tumhi sakhe bhau bahin kiti ahet
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 Год назад
व्हिडीओ छान तुझी ताई छान आहे 👌👌तुम्ही किती बहीण भाऊ आहेत जेवणाचा बेत मस्त 👌👌👌👍🏻
@dattatraysawant8635
@dattatraysawant8635 Год назад
वर्षातून किती जण बहीण भाऊ आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि तुझी बहीण खूपच सुंदर दिसत आहे
@sonalisarger9482
@sonalisarger9482 Год назад
Keratin natr kes damage zalet ka , ajun changle ahet tumcha anubhav sanga na please
@jyotikenjale3161
@jyotikenjale3161 Год назад
मला एवढे दिवस असं वाटत होतं की सर आणि तू ताई बहिण भाऊ दोघेच आहात
@JyotiNaikawadi-hd8ju
@JyotiNaikawadi-hd8ju Год назад
ताई तुझी बहीण खूप सुंदर दिसतेय. 👌👌👌
@monikakale7205
@monikakale7205 Год назад
Watat nahi yevdha motha gap ahe khup chan ani trun distat tai kharch chan distat
@abhaydesai7966
@abhaydesai7966 Год назад
छान आहे बहिण मनाला आनंद किती वाटत खरच ज्यासत असले की बहिण भाऊ
@poojagurav1768
@poojagurav1768 Год назад
दीदी छान दिसते. स्टीलची नवीन पातेली आली आहेत त्यामध्ये जळत नाही ती वाटरु शकतो
@sonalichibhatkanti7526
@sonalichibhatkanti7526 Год назад
वर्षा दि, अगं तुझी मोठी ताई किती गोड दिसते,detto जयाप्रदा हिरोईन सारखी आणि शांत स्वभावाची वाटते. वय तर अजिबातच दिसत नाही. दोघींमध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. तुमच्या माहेर आणि सासरच्या कुटुंबामध्ये साधेपणा आहे तो खुप भारी आहे.
@Foujiwifeydeepu88
@Foujiwifeydeepu88 Год назад
Tai खरच खूपच छान आहे वर्षा तुझी 👌😘🥰❤️
@UshaDinde-g2u
@UshaDinde-g2u 6 дней назад
वर्षा तुझी ताई खूप सुंदर दिसते आहे खूप छान व्हिडिओ.
@ratnamalamaske8693
@ratnamalamaske8693 Год назад
ज्यावेळेस ताईला चुडे बसले तर मीच फुकमारत होते 😊😊 ताई खूप सुंदर आहे
@Katkar-u2p
@Katkar-u2p 6 дней назад
मी पण उस्मानाबादचे आहे ताई
@yskvlog3069
@yskvlog3069 Год назад
Jaya prda vatte tuzi bahin tai❤👌👌
@supriyachavan5809
@supriyachavan5809 Год назад
स्टील च्या भांड्यात बनवताना गॅस मंद ठेवावा आणि झाकण लाऊन शिजवावे
@manishapimputkar4761
@manishapimputkar4761 Год назад
सुंदर बहीण आहे. वर्षा तुझी कुठल्या गावाला आहे.
@prabhasawai8716
@prabhasawai8716 Год назад
बहिनीसाठी फुलोंसा चेहरा तेरा कलियोंसी सी मुस्कान है❤❤
@deepalilagmaver4549
@deepalilagmaver4549 4 дня назад
Khup sundar ahe tai tuzi 😊
@prajaktatavre2751
@prajaktatavre2751 Год назад
Kiti chan hota today vlog ani tuzi tai khup bhari ani javnacha bet ekdam zakas😅
@sangitadeole696
@sangitadeole696 Год назад
Varsha tuzysarkhich sunder aahe tuzhi sister khup chan ❤❤❤❤aajcha vlog mast puran podi 😊😊
@Rani-kv9rl
@Rani-kv9rl Год назад
तुमचा कडचा बायका खूप घरंदाज आहेत.सगळाच महिला वर्ग खूप छान.
@kajalbawaskar-zs1ld
@kajalbawaskar-zs1ld Год назад
ताई khupch सुंदर aahet👌mast😊nice ब्लॉग 👍Varsha ताई javn Jivan Lai Bhari😋😋😋🧡❤
@archanadhonukshe5643
@archanadhonukshe5643 Год назад
Varsha tuzyapeksha khup sunder disate tu rag Manu Nako pn kharach sarvat mothi asun sudha khup khup chaan aahe tu pn chaan aahes ajun dusarya bahinina pn pahayala aavadhel ❤️❤️❤️❤️❤️😍🥰👌👌👌👌
@radhashinde4969
@radhashinde4969 Год назад
ya Tai Ambewadichya me olakhate yana Sujata tai Mungale sir name aahe tyanche mr.Dadasaheb Mungale he osmanabad la rahtat.
@hemalatapawar2148
@hemalatapawar2148 Год назад
मला पण आमटी सोबत चिकट भात आवडतो
@kalpanapatil8684
@kalpanapatil8684 Год назад
Sunder ahe varsha tai tuhmchi sis..&video pn👌👌👌
@gaytrisfamilyvlogandpemgir8238
वर्षा ताई खुप छान आहे .आणि ताई कीर्तनकार आहे का.
@kavithamakane4812
@kavithamakane4812 Год назад
Khup sunder ahe tumachi bahin amhi pan pach ahini ahot khup chan vatat aaichya ghari sagalyajani bhetlyananter😊
@nehasmiley9438
@nehasmiley9438 Год назад
triply वापराव.. थोडं costly आहे.. पण आपल्या health साठी best investment आहे...
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 17 дней назад
छान व्हिडिओ. Bhahin फार सुंदर आहे तुझी वर्षा. 👌🏼👍🏼😊
@manishamore2903
@manishamore2903 Год назад
खूपच सुंदर आहेत मोठया ताई वाटत नाहीत त्या एवढया मोठया असतील वयाने.
@samrthpharande
@samrthpharande Год назад
Khup Chan aahe tumchi mothi बहीण
@saylibhinge2265
@saylibhinge2265 Год назад
Tumhi kiti bhau bahini ahat varsha
@sau548
@sau548 15 дней назад
खूप सुंदर आहे तुमची मोठी बहीण❤
@aratijoshi67
@aratijoshi67 Год назад
किती छान तुम्ही किती बहिणी आहेत
@NilamBhoite-lj1ii
@NilamBhoite-lj1ii 2 дня назад
Khup Chan diste Tai 😘
@vinitadesai8067
@vinitadesai8067 Год назад
बहीण वाटत नाही खूप मोठी , दिसायला सुंदर ❤❤👌❤
@sunilkakde2156
@sunilkakde2156 Год назад
Maharashtra chi Shan puran poli👌😄💐🙏
@SangitaMankapure-e1i
@SangitaMankapure-e1i Год назад
वर्षा वो आपकी सगी बहन है क्या बताना वीडियो में
@prakashpendurkar9058
@prakashpendurkar9058 15 дней назад
ताई दिसायला सुदंर आहे.शांत वाटते.
@Use-c1
@Use-c1 Год назад
तुम्ही बहीण भाऊ किती जन आहात ताई
@ShilpaGiri-y7w
@ShilpaGiri-y7w Год назад
खरंच खूप सुंदर आहेत
@lalitamahale8973
@lalitamahale8973 Год назад
Khupch Sundar aahe tuzi bahin mala tar bahinch nahi mala pan vatat ki mala 1bahin pahij hoti
@jyotishete9053
@jyotishete9053 Год назад
ताई कृपया..धाराशिव म्हणत जा ना 🤗
@virajbhagat4625
@virajbhagat4625 12 дней назад
Kiti sundar ahe tuzi bahin
@vandanadhayde3090
@vandanadhayde3090 Год назад
खरचं खूप सुंदर आहे तुझी बहिण आणि आम्ही पण चार बहिणी आहोत सगळ्या माहेरी जमल्यावर तर मज्जा च मज्जा असते ... कामं पण सुचत नाही आम्हाला तर फक्त गप्पा...गप्पा मारत बसलो की मम्मी म्हणते आधी काम आवरून घ्या .मग बस गप्पा मारत ...🤩👌
@ghgggfgggv-vg5vk
@ghgggfgggv-vg5vk 15 дней назад
Khup sundar tai ahe tumchi
@ashwinichavan7794
@ashwinichavan7794 Год назад
वर्धा तुझी ताई खूप सुंदर आहे ❤ मला बहिण नाही 😌
@NishaSagare-v7i
@NishaSagare-v7i Год назад
Mi pn dharashiv chi ahe ani ho ata osmanabad nahi mhnaych shadashiv mhanaych😊
@manishadhumal115
@manishadhumal115 Год назад
तुम्ही किती सखये बहीण आहे
@shreyashd1468
@shreyashd1468 13 дней назад
Khup chan Vitale taila bagun❤🎉🎉
@aryapawar7445
@aryapawar7445 Год назад
Varsha Tu lucky aahes tula maher aahe. Aaichi maya tula labho.
@shlokatakadam9643
@shlokatakadam9643 Год назад
Khup chan ahet tai khup sundar mi pan khup vat pahili ya vlog chi❤❤❤
@SujataPatil-nl9ec
@SujataPatil-nl9ec Год назад
Mulgi vadlansarkhi diste na tr pot bharun khate as mhnta.🤭Chanch 🥰
@kirankolekar9073
@kirankolekar9073 Год назад
Majya sasari astat telpoli ultya tavyavar bhajtat
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 Год назад
केसर आंबा आहे न त्याचा रस खूपच छान लागतो .. बहिण सुंदर च आहे👍👍
@megharkadamdeshmukh8633
@megharkadamdeshmukh8633 Год назад
Khup God aahe tumchi tai...khup chan aahe😊
@SareeBusiness07
@SareeBusiness07 5 месяцев назад
Aai basunach ka hoyina pn kam kartach rahtat gret aai kharch
@kokaterohini-bf3ov
@kokaterohini-bf3ov День назад
Tai tumchya bppa sarki diste
@monikakale7205
@monikakale7205 Год назад
Tumhi kiti Jan ahat
@SareeBusiness07
@SareeBusiness07 5 месяцев назад
Kiti sunder ahe tuzi bahin
@varshachavan5367
@varshachavan5367 11 дней назад
Sagalyach bahini sundar aahet
@ganeshghuge8646
@ganeshghuge8646 Год назад
Khup chan Tai ahe tumchi ❤
@seemajagtap1685
@seemajagtap1685 Год назад
वहिनींनी शिवि दिली 😳 🤦‍♀️ 😂😂😂🤗
@shubha768
@shubha768 Год назад
तुला सखे भाऊ बहीण किती
@swatibiradar8635
@swatibiradar8635 Год назад
Khup sundar ahe g tai same papa sarkhi
@jyotikenjale3161
@jyotikenjale3161 Год назад
नेहमी व्हिडिओ पण खूप छान असतात आम्ही नेहमी बघतो
@roopalinilakhe2894
@roopalinilakhe2894 Год назад
Khup Sundar ahe,tuji bahina
@yogitanikam5461
@yogitanikam5461 Год назад
खूप छान आहे मोठी ताई👌👌🌹
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 Год назад
ताई खुप गोड छान ❤🎉🎉 आहे 😢😢
@sangitadeole696
@sangitadeole696 Год назад
Aae Vahini dada superb 👌 superb family
@adityahomevloggs5900
@adityahomevloggs5900 Год назад
Khup chan diste tuzi bahin
@pradnyagaikwad2737
@pradnyagaikwad2737 Год назад
Aaj sister baghitli
@deepalinagargoje5978
@deepalinagargoje5978 Год назад
Khup pranjal sundar ani salas ahe tujhi bahin
@vidyapetkar345
@vidyapetkar345 Год назад
Tai me osmabad madil ambevadi gavchi ahe tya amchya shejari rahatat.
Далее
करंजी | Karanji | Gujhia | @sscookingz
22:50
Просмотров 193 тыс.
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26
На самом деле, все не просто 😂
00:45
Sacchai sun lo kuch bhi bolne se pehle...
15:59
Просмотров 22 тыс.
Ilkinchi hotin oberasanmi deb o’ylabman🥹😄
00:26