Тёмный

शेवटी मी निर्णय घेतला आणि निघाली सिन्नरला 🙏 

Super Mom Marathi
Подписаться 34 тыс.
Просмотров 9 тыс.
50% 1

शेवटी मी निर्णय घेतला आणि निघाली सिन्नरला 🙏

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@anitabhujbal5742
@anitabhujbal5742 9 часов назад
ताई काळजी घे स्वतःची प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतात जे सांगता पण येत नाही काही दुःख असे असतात जे बोलून दाखवली जात नाही म्हणून स्वतःची काळजी घे
@mandadhongade3185
@mandadhongade3185 2 часа назад
रात्रीच्या वेळी केस मोकळे नाही सोडायचे बाधूनच झोपावे
@anitapatkar6590
@anitapatkar6590 8 часов назад
सगळ्यांना भेटून या बरे वाटेल ताई❤
@mangeshnagare5193
@mangeshnagare5193 5 часов назад
मी तर ते गेल्या पासुन काहीच कळत नाही मला वाटल तर काम करते नाही तर काही च करत नाही माझ तर संपूर्ण जग संपल्यासारख झालं खूप छान बसवली देवी आणि ताई बरं झालं सिन्नर ला निघाल्या आई आणि वहिनी ला बरं वाटेल
@shubhangisonawane7712
@shubhangisonawane7712 5 часов назад
😢
@janhavikangane4251
@janhavikangane4251 6 часов назад
ताई काळजी घ्या, तूमच्या वाहिनीचा चेहरा डोळ्यासमोर येतो, तुम्ही मागे चोकोबार icecream घेऊन गेलेला. त्यांना धीर द्या, भावनिक आधार द्या, तुम्हाला दुःख आहे पण तुमची आई वडिल आणि वहिनीं ना आधार द्या , तुमच्याबरोबर त्यानाही सांभाळा....
@vedshree5551
@vedshree5551 3 часа назад
ताई take care. दुःख मोठे आहे पण सावरा स्वतःला. सिन्नर ला जाण्याचा decision चांगला घेतला.
@hiramankatore3838
@hiramankatore3838 4 часа назад
ताई ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असु द्यावे समाधान देवाने जसे आयुष्य दिले तसे प्रत्येकाने स्वीकारावे बघा पटलंतरह्या
@sumitajadhav14
@sumitajadhav14 8 часов назад
ताई माझा लहान भाऊ कोरोना मध्ये गेला चार वर्ष झाले एक दिवस जात नाही आठवणी शिवाय मी तुमचं दुख समजु शकते तरी पण काळजी घ्य🙏
@geetanjalyyadav7521
@geetanjalyyadav7521 5 часов назад
Agadi khara mare paryanta he dukh barobar rahnar😢
@kalpanapatil7904
@kalpanapatil7904 2 часа назад
आता तुम्ही सावरा स्वता ला आणि भाजयला धीर द्या तुम्ही मोठे आहेत तेव्हा लहाना आधार दया
@anitasalunke9403
@anitasalunke9403 8 часов назад
तुम्हाला खुप डिप्रेशन आले आहे, साहजिक आहे ते, पण लवकर यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. 🙏
@SupriyaPatil-pj4fi
@SupriyaPatil-pj4fi 8 часов назад
Khup chhan vatal ki tumhi maheri challat kalji ghya tumchi pan Ani gharchya sarwanchi 🙏🙏
@shitalchavan9347
@shitalchavan9347 9 часов назад
Aani khup chan kel...tu nighali te
@shitalchavan9347
@shitalchavan9347 9 часов назад
Tai tikali chotich lavat ja....tich tula chan disti
@rohinidevang9462
@rohinidevang9462 7 часов назад
Happy journey nice video pan tumhi radu naka swatahachi kalji ghya
@shailaupadhye8376
@shailaupadhye8376 8 часов назад
Happy journey..and all the best..take care...
@rupalisonowne-sw3kb
@rupalisonowne-sw3kb 7 часов назад
Tai mi midc la rahtye bheta please aalyavar
@varshadatar8096
@varshadatar8096 5 часов назад
Tai tumhi sinnarla gelat te bare zale Ani tumchya society madhe devi chan decoration chan kele ahe
@padmajapathak5481
@padmajapathak5481 5 часов назад
Take care Tai
@vaishalijawale6474
@vaishalijawale6474 7 часов назад
Sonali tai kalaji ghya . Swatachi.
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 8 часов назад
Spend time with yr family dear. Good you hv gone to Sinnar.
@sushmaswami3826
@sushmaswami3826 2 часа назад
ताई माझा मोठा भाऊ नवू जानेवारीला गेला
Далее
YES or NO Questions| Tarot Reading Hindi|
2:08:18
Просмотров 1,2 тыс.