Тёмный

"श्रद्धांजली कै. बुवा कृष्णा पवार" I श्री.भावई प्रासादिक भजन मंडळ I Audio Jukebox 

NAINA- DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
Просмотров 60 тыс.
50% 1

"श्रद्धांजली कै. बुवा कृष्णा पवार श्री.भावई प्रासादिक भजन मंडळ I Audio Jukebox
संतोष शिर्के प्रस्तुत -
"श्रद्धांजली कै. बुवा कृष्णा पवार"
श्री.भावई प्रासादिक भजन मंडळ ( गाठोसे कुडाळ )
गिरीश जाधव,
Lebal - Naina Music
या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
Copyright -
Everything you see on my videos are created by me unless otherwise stated. Please do not use any photos or content without first asking permission.
___________________________________________
@Official Video
©Orginal Copyrights Reserved.
©Video Copyrights Reserved.
If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
SUBSCRIBE NAINA - DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
/ nainadabalbaribhajan

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 37   
@sadanandnarkar8371
@sadanandnarkar8371 9 дней назад
कैलासवासी कृष्णा पवार बुवाची सर्वच गाणी सुपर डुपर अप्रतिम अप्रतिम अप्रतिम सिंधु दुर्गा चे अनमोल रत्न भावपूर्ण श्रद्धांजली
@kavitagawade5456
@kavitagawade5456 7 месяцев назад
त्या आमच्या गावचे आहेत आम्ही त्यांना लहान असल्यापासून ओळखतो त्या कुडाळ तालुक्यातील सरस्वती टेंबे स्वामी विद्यामंदिर माणगाव हायस्कूल संगीत शिक्षक होते
@user-ne4jg4wi6l
@user-ne4jg4wi6l 8 месяцев назад
खूप खूप सुंदर गायन
@explorer_ketan
@explorer_ketan Год назад
आमच्या गोठोस गावातील अनमोल रत्न म्हणजेच कै. कृष्णा पवार बुवा. त्यांचे गायन ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.
@nikhilsutar1831
@nikhilsutar1831 5 лет назад
हर हर हरेस्वरा असेल तर टाका बुवा च
@prakashmadaval1179
@prakashmadaval1179 2 года назад
कृष्णा आणि मुरलीने वेड लागल्या तसेच तुमच्या स्वराने आम्हाला
@user-ne4jg4wi6l
@user-ne4jg4wi6l 8 месяцев назад
खूप सुंदर लायन
@Tukaramkorgaonkar-dq2zr
@Tukaramkorgaonkar-dq2zr 2 месяца назад
😮
@shashikantparab8935
@shashikantparab8935 3 месяца назад
पुन्हा पुन्हा ऐकण्या सारखी एक अस्मणीय आठवण.🎹🙏
@sanamband9232
@sanamband9232 5 лет назад
कोकणाने हिरा गमवला
@swamiprakash-t3l
@swamiprakash-t3l 5 лет назад
कै . मा कोकण रत्‍न, भजन सम्राट ,स्‍वराधीश श्री कृष्‍णा बुवानी आपल्‍या संगीत गायकीतून कृष्‍णमय करुन ठेवले कोकण जय श्री कृष्‍ण
@babusawant357
@babusawant357 4 года назад
भजन कलेचा हिरा हरपला
@user-kf9ie7mn9e
@user-kf9ie7mn9e 2 месяца назад
दत्त नामे डोला जन हो___गजर पाठवा
@milindkatkar920
@milindkatkar920 4 года назад
अप्रतिम गायक म्हणजे कृष्णा बुवा आमचे असा स्वर व सुर आता होणे नाही...
@santoshgawade8522
@santoshgawade8522 5 лет назад
बुवा आपली स्वर्गिय वाणी काय वर्णु.अप्रतिमच आहे
@sureshgawade3333
@sureshgawade3333 4 года назад
छान भजन
@swapnilagare2364
@swapnilagare2364 5 лет назад
Nice
@rajanparab343
@rajanparab343 2 года назад
ग्रेट
@rahultamanekar1638
@rahultamanekar1638 3 года назад
कोरस ,चकवा ,टाळ सगळ्य गोष्टी सुरात घेऊन आपल्या सुमधूर आवाजाने भजन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तळकोकणातील एक मेव बुवा म्हणजे कै . कृष्णा पवार .
@sadanandnarkar8371
@sadanandnarkar8371 3 года назад
खरोखरच भजन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सिंधुदुर्गा ची शान कै,कृष्णा पवार होय
@anandpanchal7022
@anandpanchal7022 2 года назад
Mast
@bhairavirane2715
@bhairavirane2715 2 года назад
👌👌🙏🙏🙏
@jijikocharekar211
@jijikocharekar211 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jijikocharekar211
@jijikocharekar211 2 года назад
Nice👍
@yogeshpalkar4491
@yogeshpalkar4491 5 лет назад
खुप छान 🙏
@pranaypatil6457
@pranaypatil6457 5 лет назад
🙏
@kokanorbit8877
@kokanorbit8877 3 года назад
जुनं लुगडं नेसुनी राधे आलीस का पाण्याला ही गौळण पाहीजे
@umakantsoman9447
@umakantsoman9447 Год назад
कै.कृष्णा पवार यांनी स्वतः गायिलेले भजन/अभंग कुठे, कसे उपलब्ध होतील? (मला संग्रहासाठी हवे आहेत)
@sudhirsawal6835
@sudhirsawal6835 5 лет назад
Tumha Sarakha Dusara bua nah
@pramodsangvekar9656
@pramodsangvekar9656 4 года назад
Kokan rattan
@sapnagaonkar4060
@sapnagaonkar4060 2 года назад
कोकणचा हिरा 🙏🙏
@prakashmadaval1179
@prakashmadaval1179 2 года назад
पखवाज वादक कोण आहे कळवा
@sunilghadi5854
@sunilghadi5854 2 года назад
जुना वारकरी अभंग चैतन्याचा गाभा पांडुरंग पाहिजे
@user-ne4jg4wi6l
@user-ne4jg4wi6l 8 месяцев назад
खूप खूप सुंदर गायन
@babusawant357
@babusawant357 4 года назад
भजन कलेचा हिरा हरपला
@ninadkurdhundkar4468
@ninadkurdhundkar4468 5 лет назад
🙏
@user-ne4jg4wi6l
@user-ne4jg4wi6l 8 месяцев назад
खूप खूप सुंदर गायन
Далее
Ayyappa Sahasranamam
1:53:42
Просмотров 561 тыс.