खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ, ताई पुढच्या शुक्रवारी वरदलक्ष्ली व्रत आहे तर तीथूनच सुरूवात केली तर चालेल का?ताई, पर एकदा धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
Tai mala ek vicharaych hota ya chi uttar Pooja dusrya diwashi sakali karto Teva je tandul vaprlele astat poojela tyach kay karaych te repeat vaprayche ka kas please sanga
Tai Diwali chya Lakshmi pujan divashi maza last Friday cha upvas yeto..tr to consider kraycha ki nahi. Vaibhav laksmi and Lakshmi pooja 2 pooja mandu shkto ka
थँक्यू ताई माझी रिक्वेस्ट ऐकल्याबद्दल आणि स्वामींचे 11 गुरुवार व्रत कसे करायचे ते सांगितल्याबद्दल आणि वैभव लक्ष्मीचे व्रत कसे करायचे किंवा मांडणी कशी करायची त्याच्या व व्हिडिओ केल्याबद्दल थँक्यु ताई श्री स्वामी समर्थ 🙏 🙏
ताई वत चालू असताना मांसाहार घरातले करता तर चालेल का आणी पुढच्या शुक्रवारी पासून वत चालू केले तर चालेल का कारण मी एकादशी व्रत नाही करत तर चालेल का प्लीज सागा ताई तुम्ही रीप्लाय नाही देत