Тёмный

"श्रावण विशेष" अवघ्या 1तासात" होणारी कांदा-लसूण विरहीत" सात्विक थाळी |veg thali | Shravanthali | 

Priyas Kitchen
Подписаться 476 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 77   
@jyotsnakartade5150
@jyotsnakartade5150 2 месяца назад
भोपळ्याचे काप हा नवीन पदार्थ कळला संपूर्ण थाळी च खूप सुंदर आहे तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात खूप सुंदर थाळी दाखवली तुम्ही
@Pym1s2z
@Pym1s2z 2 месяца назад
कांदा लसूण न वापरता सुद्धा इतकी छान चविष्ट सात्विक थाळी करून दाखवल्याबद्दल धन्यवाद❤
@gaurichavan5917
@gaurichavan5917 2 месяца назад
अरे वाह मस्तच, नक्की करणार असा स्वयंपाक या सोमवारी, खुप खुप धन्यवाद ताई 😊😊😊
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 2 месяца назад
प्रिया पाच सोमवारचे ताट दाखव. म्हणजे आम्हाला करता येतिल धन्यवाद.
@ishanmirokhe9567
@ishanmirokhe9567 2 месяца назад
I am big fan of you No tam jham no song music only pure recipes
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
Thank you so much 🙏🙏🙂
@shobhajuvekar7502
@shobhajuvekar7502 2 месяца назад
भोपळ्याचे काप मी कधी खाल्ले नाहीत पण मी नक्की ट्राय करेन.बाकी सात्विक थाळी छानच आहे.सांगण्याची पद्धत ही छान आटोपशीर व मुद्देसुद असते.
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 2 месяца назад
भरली तोंडली बघूनच तोंडाला पाणी सुटलं अप्रतिम❤😊
@vibhdasalkar1798
@vibhdasalkar1798 2 месяца назад
अत्यंत सुरेख सात्विक थाळी. तोंडली भाजी व लाल भोपळा काप पदार्थ खूप मस्तच झाले आहेत. धन्यवाद!
@jyotibhide8374
@jyotibhide8374 2 месяца назад
भोपळ्याचे काप आवडले, नक्की करणार.तुमच्या सगळ्या रेसिपी पाहायला आवडतात आणि त्या मी करते. तसेच तुमचा आवाज मला फार आवडतो.
@shardakhadye7980
@shardakhadye7980 2 месяца назад
तोंडली ची भाजी वेगळ्या पद्धतीने छान दाखवली आणि भोपळ्याची भाजी पण कोकम व गुळ घालून बनवली ती पण छान वाटली , मी नक्कीच ट्राय करून बघेन .👌👌👍🌹
@Pym1s2z
@Pym1s2z 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद इतकी छान साग्रसंगीत थाळी दाखवल्याबद्दल मनापासून आभारी आहे🙏🙏🙏👌👌👌💯
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 2 месяца назад
कांदा, लसूण विरहित साग्रसंगीत थाळी खूप छान 👌❤️ भरली तोंडली मस्तच 👌👍❤️ धन्यवाद प्रिया 🙏🌹
@pranitashirsekar431
@pranitashirsekar431 2 месяца назад
Mastch
@mayurthakkar9111
@mayurthakkar9111 2 месяца назад
Sundar nehmi pramane utkrustha kruti shravan mass chaya subheicha tumhala tai 💐🙏🏻
@manjugurjar8241
@manjugurjar8241 2 месяца назад
अत्यंत सुरेख सात्विक थाळी.. daliya खीर अणि tondlyachi भाजी सुरेखच ❤
@sampadaranade3766
@sampadaranade3766 2 месяца назад
खूप सुंदर सोमवारी थाळी जेवणाची खूप छान भोपळ्याचे काप हा प्रकार मी कधी बघितले नाही करुन बघेन पाचही सोमवारी थाळी दाखव दलीया पण खूप छान ❤
@sunitarambhajani6010
@sunitarambhajani6010 2 месяца назад
प्रियाताई, रेसिपी खुप छान, नेहमीप्रमाणेच. तुमचा आवाज खुप छान आहे.
@nihalpatnekar
@nihalpatnekar 2 месяца назад
सुंदर सात्विक थाळी. भरली तोंडली खुप आवडली आणि भोपळ्याचे काप पण छान लागतात.
@vinayanaik8852
@vinayanaik8852 2 месяца назад
तोंडली ची रस्सा भाजी आणि भोपळ्याचे काप मस्त,
@swatidesai2246
@swatidesai2246 2 месяца назад
भोपळ्याचे काप पहिल्यांदाच पाहीले आवडले पुढील थाळीची उत्सुकता लागले🎉🎉
@ashaambhore8486
@ashaambhore8486 2 месяца назад
प्रीया तु अन्नपूर्णा आहेस सगळे पदार्थ खूप सोपे करून दाखवले खूप आभार
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद आशा काकू🙏🙏
@kartikishaikh3881
@kartikishaikh3881 2 месяца назад
Recipe bghanya agodarch like Karn tumchya sarv recipe s bhannat asatat ❤❤😊😊
@amitakelkar5430
@amitakelkar5430 2 месяца назад
Priya, I liked the mani pickled recipe n tried it twice without fail it turned out good thanks
@chhayabhavsar4761
@chhayabhavsar4761 2 месяца назад
खूप छान भोपळयाचे काप आवडले
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 2 месяца назад
खूप छान अशी कांदाविरहित थाळी मस्त झाली, भोपळ्याचे काप नक्की करून बघेन 🙏❤️🎉
@asmitakhot3328
@asmitakhot3328 2 месяца назад
नमस्कार!मला भोपळ्याचे काप आवडले! मी पहिल्यांदा पाहिले! धन्यवाद 🎉🎉
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 2 месяца назад
खूपच छान सर्वच पदार्थ अप्रतिम ❤❤ श्री अन्नपूर्णा देवी प्रसन आहे🙏🙏🙏🌹🌺
@varshagopalherekar9008
@varshagopalherekar9008 2 месяца назад
खरंच खूप सूरेख थाळी दाखवली आमच्या कडे नीरफणस रताळी यांची सुद्धा काप केली जातात 😊
@amrutabhawalkar5656
@amrutabhawalkar5656 2 месяца назад
खूपच मस्त आहे श्रावण ताट.👌👌भोपळ्याचे काप मी कधी केले नव्हते.आता करेन. श्रावण भोजन ताट असेच चालू राहू दे ताई👌👌👍👍💐💐❤️❤️
@kalpanabhosale3250
@kalpanabhosale3250 2 месяца назад
पूर्ण थाळीच मस्त 👌👌भोपळ्याचे काप खूप आवडले 👌👌थँक्यू मॅडम 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vqkZoi4GDxM.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ "नारळी पौर्णिमा विशेष" ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी! करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@DeepaliYelve-nf9mo
@DeepaliYelve-nf9mo 2 месяца назад
Khup chan. Nehami peksha vegli thali pahayala milali. 👌👌❤
@vrushaliyadav5379
@vrushaliyadav5379 2 месяца назад
खूप सुंदर कांदा विरहित थाळी खूपच सुंदर आहे करणे फार सोपे आहे. धन्यवाद प्रिया
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद मनापासून आभार🙏
@kalpanap5427
@kalpanap5427 2 месяца назад
Shravan Thali khupach chan Nakki karun pahin
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 2 месяца назад
Mastch veg thali dakhawalis priya❤👌👌👌🤩
@Adg5iq
@Adg5iq 2 месяца назад
लाल भोपळ्याचे काप हा पदार्थ नव्याने कळला आणि छान लागत असावा असे वाटते❤
@jyotsnabarange2016
@jyotsnabarange2016 2 месяца назад
Khup Chan 👏
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 2 месяца назад
लाल भोपळ्याचे काप नक्की एकदा तरी करून पाहीन💯👌
@anilmahajan1469
@anilmahajan1469 2 месяца назад
खूपच भारी ताई 👍🏻💐👌🏻🙏🏻
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 месяца назад
अप्रतिम उपवासाची शुद्ध व सात्विक थाळी. सर्व मेनू उत्तम. फक्त "1 तासात तयार होणारी" अशी गॅरंटी देऊ नका कारण 1) प्रत्येक मेनूचे preparation आणि 2) तो मेनू तयार होण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा count करावा लागतो. पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
तुमचं म्हणणं बरोबर आहे पण साधारणपणे वेळ लावूनच मी पदार्थ तयार करते मला एक तास लागला म्हणून मी तासाभरात होणारी थाळी असे लिहिले आहे कारण आपण भरली तोंडली कुकरला तयार केली तो वेळ वाचला दलियाची खीर कुकरला केली तो सुद्धा वेळ वाचला आणि भोपळ्याची भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही. साधारणपणे तासाभरात सगळा स्वयंपाक होतो ,म्हणून मी तासाभरात असे म्हणाले आहे .पण काही चुकलं असल्यास क्षमा करावी🙏🙏
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 2 месяца назад
Khupch chan khir aavdlimast
@nita-go8py
@nita-go8py Месяц назад
खूप खूप सुंदर
@kavitamanore1150
@kavitamanore1150 2 месяца назад
खुप छान रेसीपी आहे
@nikkig2503
@nikkig2503 2 месяца назад
Mastach!!😋😋
@kalpanaiyer4953
@kalpanaiyer4953 2 месяца назад
Mast! Bhoplyache kaap pahilyanda baghitale
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 2 месяца назад
Thali mastta! Thali madhe chapati ani kakadiche kaap ya don goshti madhe kay wadhale aahe?
@ishanmirokhe9567
@ishanmirokhe9567 2 месяца назад
Mast..
@anujakanitkar929
@anujakanitkar929 2 месяца назад
खूप छान थाळी
@swatijoshi2516
@swatijoshi2516 2 месяца назад
सुंदर
@sagarjoshi798
@sagarjoshi798 2 месяца назад
भोपळ्याचे काप माहीत नव्हते.ते आणि सर्वच खुपच छान..अशीच थाळी चालू ठेवा.
@Shaharigaon1514
@Shaharigaon1514 2 месяца назад
🙏🏻🙏🏻
@gayatrideo4404
@gayatrideo4404 2 месяца назад
सगळे पदार्थ अगदीं छान आहेत. भोपळ्याचे काप एकदम हटके आहेत. मेन्यू मस्त आहे.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
भोपळ्याचे काप खूपच छान होतात नक्की एकदा तरी करून पहा
@vinitashelar8981
@vinitashelar8981 2 месяца назад
Mast
@vinitajagdale7020
@vinitajagdale7020 2 месяца назад
Nice
@Adg5iq
@Adg5iq 2 месяца назад
तुम्ही आम्हाला श्रावणात उपवास सोडण्यासाठी काय बनवावे याचं टेन्शन कमी केलं👌
@vishakhakulkarni1360
@vishakhakulkarni1360 2 месяца назад
छान होती सात्विक थाळी. अशीच अजून थाळी दाखवा😊
@ishanmirokhe9567
@ishanmirokhe9567 2 месяца назад
Missing ur monday thali
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
The thali didn't get a good response, so I didn't make it this week 😔 but ,will make ganpati specil thali
@ishanmirokhe9567
@ishanmirokhe9567 2 месяца назад
@@PriyasKitchen_ ❤
@vijaysohani5818
@vijaysohani5818 2 месяца назад
गव्हाची खीर उत्तमsssssss
@nalinikashinath5199
@nalinikashinath5199 2 месяца назад
💯👌
@sagarjoshi798
@sagarjoshi798 2 месяца назад
अस्मिता जोशी..
@vrushalikulkarni1500
@vrushalikulkarni1500 2 месяца назад
Ashich series suru thev. Lal bhoplya che kaap masta
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे कृपया हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙂
@vrushalikulkarni1500
@vrushalikulkarni1500 2 месяца назад
Masta
@rajshreewaranashwiar8614
@rajshreewaranashwiar8614 2 месяца назад
Mala Lal bhoplyache Kaap avadle
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 2 месяца назад
तोंडल्याची भाजी जास्त आवडली तसं तर संपूर्ण थाळी सुंदर दिसत आहे... पाचही सोमवारी अशी सात्विक थाळी बघायला आवडेल....
@poeticmom100
@poeticmom100 2 месяца назад
Khoop chaan ga priye
@vinayamayekar7997
@vinayamayekar7997 2 месяца назад
धने आणि तील चालत नाही। उपासाला
@gamerasticaady3590
@gamerasticaady3590 2 месяца назад
लाल भोपळ्याचे काप नक्की एकदा तरी करून पाहीन💯👌
@Janhavi-s6f
@Janhavi-s6f 2 месяца назад
खूपच सुंदर
@shailajachitale6047
@shailajachitale6047 2 месяца назад
Mast
Далее