ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मसाले भात केला आणि तो इतका छान झाला की घरात सगळ्यांना खूप आवडला आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ला. थॅन्क्स. तुमच्या सांगण्याच्या पद्धतीमुळे सगळ्याच रेसिपी खूप सोप्या वाटतात. त्यामुळे रेसिपी करावी वाटते.
खरोखर ताई पूर्वीच्या लग्नाच्या पंगतीत गेल्या सारेख च वाटत होते तुमच्या सांगणं च सुंदर आणि जे म्हणत होता सुगंध ,तर खरच सुगंध आल्याचं वाटत होते,सुंदर शब्द कमी पडतील ,खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏💐💐
नमस्कार सरिता ताई🙏... तुझ्या रेसिपी तु इतक्या छान पद्धतीने सांगतेस आणि. सगळ्यांत महत्त्वाचं हे की घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यापासून रेसिपीज करुन दाखवते त्यामुळे रेसिपी करण्यापासून मी स्वतःहा ला थांबवु शकत नाही 😅 अशाच रेसिपी शेअर करत जा ❤️
Ekdam chan video ! Where do you source your turmeric, tikhat and garam masala ? Khup chan watla baghun. Will be very helpful tumhi sangitlat tar 😃. Sheera and rassa ekdam 👌🏼
Hi sarita khupch chan recipe sagalech padarth chan zalet sarita ala ani lasun chi pest karun thevaychi asel tar donhich praman sang na karan pratek veli lasun solava lagato plz
Thank you so much ताई😊आज माझ्या कडे अचानक पाहुणे येणार होते काय करावं हा प्रश्न घोळत होता मनात🤔 मग तुमच्या रेसिपीज search केल्या आणि ही पोस्ट दिसली आणि संपूर्ण थाळी असल्यामुळे माझा मोठा प्रश्न च सुटला 🤗घरच्या घरी अगदी सुंदर थाळी केली 🥗🍱🍲🥘 A big thank you for you😍😍
Video acha laga .next time maharashtrian typical nonveg shaadi wala khaana bhi batana .mujhe jaanna hai ki marathi shaadi mei jo log purani nonveg dishes kya rakhte thee .traditionally