Тёмный

श्रावण,सणवार, पूजा ,व्रत ,मुहूर्त याबद्दल जाणून घेऊ वेदशास्त्रसंपन्न गुरुजींकडून ! # गप्पाटप्पा 

Rojachach Kahi Bahi.....
Подписаться 1,8 тыс.
Просмотров 25 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@suvarnapuranik6456
@suvarnapuranik6456 2 месяца назад
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.सर्वच पूजनीय गुरुजींचे खूप खूप धन्यवाद व सा.प्रणाम 😊
@tejaspophale175
@tejaspophale175 2 месяца назад
खूप छान लांडगे गुरुजी, माहिती पूर्ण मुलाखत.🙏🏻
@shradhadeshmukh1134
@shradhadeshmukh1134 2 месяца назад
अशा प्रकारच्या चर्चा सतत होत राहाव्या चालू व पुढील पिढीला फायदा होईल. श्रीमत ्गुरुचरित्रात राबद्यल सविस्तर माहिती आहे पण कमी लोक वाचतात.एक विनंति या माध्यमातुन करु ईच्छितो की,ब्रह्मकर्म करणाऱ्यांनी,पौरोहित्य करणाऱ्यांनी चामड्याचे जोडे,चपला कधीच वापरु नाही अशी सूचना आपण करावी.धन्यवाद।
@harshadaparkar6462
@harshadaparkar6462 2 месяца назад
नमस्कार ताई व सगळ्या गुरुजींना नमस्कार उपयुक्त माहिती व मार्गदर्शन आपला सनातन धर्म खुप श्रेष्ठ आहे
@satishjoshi2586
@satishjoshi2586 2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली. सर्व गुरुजनांचे तसेच ताईंचे मनापासून आभार. सौ नूतन जोशी, विलेपार्ले.
@sandeepkshirsagar9234
@sandeepkshirsagar9234 3 месяца назад
कुठलीही वयक्तिक ध्वनी यंत्रणा नसताना देखील सुस्पष्ट आवाज येतोय, आणि फार उपयुक्त माहिती
@meenalponkshe8226
@meenalponkshe8226 3 месяца назад
खूप छान मुलाखत आजच्या दिवशी योग्य vishay सर्व गुरुजींना नमस्कार
@supriyabapat139
@supriyabapat139 3 месяца назад
खुप चांगला माहीतीपूर्ण व्हिडिओ.अशा प्रकारची माहिती मिळणे खूप आवश्यक आहे.या व्हिडिओ मुळे लोकांच्या मनातील खुपसे गैरसमज दूर होतील 🙏🌹
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 2 месяца назад
नमस्कार आणि धन्यवाद!
@mangalagawande9999
@mangalagawande9999 2 месяца назад
खूप छान माहिती. शंकांचे निरसन केले
@tejaspophale175
@tejaspophale175 2 месяца назад
वेदशास्त्रसंपन्न लांडगे गुरुजी 🙏🏻
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 2 месяца назад
गुरूजी ना माझा नमस्कार .🙏🙏 खुप छान माहिती..
@Lalita956-f2i
@Lalita956-f2i 2 месяца назад
अपर्णा कुलकर्णी, यांनी गुरूजींना बोलू द्यायला पाहिजे होतं,मधे मधे जास्त न interrupt करता, कारण गुरूजींकडून जाणून घेऊ या असं म्हटलंय.
@satishjoshi302
@satishjoshi302 2 месяца назад
छान माहिती. सर्व वेद शात्र संपन्न गुरुजींना विनम्र नमस्कार. लोकांच्या माहितीसाठी या माहितीचा व्हिडिओ केला त्याबद्दल या चॅनलच्या मुख्य व्यक्तीचे आभार
@smitasabnis5287
@smitasabnis5287 3 месяца назад
खूप वेगळा vedio आहे माझे काका घन पाठी होते अशा गुरुजी लोकांचा vedio viral केला ही गोष्ट खूप आवडली
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 2 месяца назад
आमच्या घरी पौरोहित्य करणारे च आहेत.सगळया गुरूजींना नमस्कार
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 3 месяца назад
सुंदर माहिती आहे खूप छान. धन्यवाद🎉🎉
@shubhangikulkarni3187
@shubhangikulkarni3187 2 месяца назад
रामकृष्ण हरि 🙏🏻सर्व गुरुजींना विनम्र 🙏🏻
@chetnasamratha7101
@chetnasamratha7101 2 месяца назад
आपल्यामुळे आम्हाला अत्यंत महत्वाची माहिती मिळाली. धन्यवाद.
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 3 месяца назад
अपर्णा, खूप चांगली माहिती या चौघाही गुरुजींकडून ऐकायला मिळाली. केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व जातीच्या व्यक्तींनी मौंजीबंधन व वेदाभ्यासाविषयी सांगितलेली माहिती आवर्जून ऐकावी अशीच आहे. पुनश्च सर्वही गुरुजनांना माझा नमस्कार.
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 3 месяца назад
खूप मनापासून आभार शुभदाताई.. तुझ्यासारख्या अभ्यासू मैत्रिणीकडून अशी प्रतिक्रिया मिळाली की खूप छान वाटतं, हुरूप येतो
@AnilDeshmukh-gn2bz
@AnilDeshmukh-gn2bz 3 месяца назад
🙏अप्रतिम अभ्यासपूर्ण विवेचन ⚘🌷💐🌹
@prabhavatideshmukh6163
@prabhavatideshmukh6163 2 месяца назад
खुप छान माहिती सगितली नविन पिढीला खुप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 3 месяца назад
सर्व वेदशास्त्रसंपन्न गुरुजींना सादर नमस्कार. अपर्णा, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या चारही गुरुजींची मुलाखत ऐकायला मिळते आहे. खूप छान. 21जुलै 2024 दु. 2.45 वा.
@shubhangikulkarni3187
@shubhangikulkarni3187 2 месяца назад
🙏🏻रामकृष्ण हरि 🙏🏻
@sanjaykarmarkar9707
@sanjaykarmarkar9707 3 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे
@viayshree
@viayshree 3 месяца назад
मला ह्या व्हीडिओ वरून माझ्या आजोबांची आठवण झाली मी त्यांना पाहिलेले नाही पण ते दश ग्रंथी ब्राह्मण होते. ते त्याकाळी वेद ध्ययन करत असत.
@govardhanjoshi401
@govardhanjoshi401 2 месяца назад
छान सुसंवाद साधला आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pradeepdevtalkar
@pradeepdevtalkar 2 месяца назад
छान उपयुक्त माहिती.
@sangeetamoghe2990
@sangeetamoghe2990 3 месяца назад
खूप छान झाला हा भाग, अतिशय वेगळा विषय.
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 3 месяца назад
थँक यू संगिता..
@RajniNaik-t7b
@RajniNaik-t7b 3 месяца назад
खूप छान माहिती मिळाली अजून ऐकायला आवडेल
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 2 месяца назад
Kulkarni kaku jara boltai gujihina pan bolu de. Amhi ghari sagale sowale palto sagale job sambhalun...tyath avagad kai. Corona th kelath na sagale.
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 2 месяца назад
तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे .. जे सोवळे ओवळे पाळतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे .. मी जे प्रश्न विचारले ते बहुतांश तरुण मुलांचे असतात .. श्रद्धा हा भाग खूप महत्वाचा आणि त्याची प्रत्येकाची पद्धत वेगळीअसते पण पुढच्या पीढीला कुठलीही गोष्ट करण्यामागचे शास्त्र ते समजावून सांगता आले पाहिजे एवढंच माझं म्हणणं होतं .. असो
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 2 месяца назад
@@RojachaKahibahi होय बरोब्बर आहे तुमचं. मी पण माक्सय तरुण मुलीला शास्त्र आधार देऊन तूच बघ असा सांगितले.पण सगळ्या गोष्टी विज्ञानाचा कसोटी वर नाही तपासता येत. हे सगळे सूक्ष्मा तल्या आहेत. आणि जर आधी आम्ही ब्राह्मणच धर्माचारानं नाही राहत. मग दुरायांना काय सांगणार. तुम्हाला उलट बोलण्याचा माझा हेतू नव्हता. क्षमस्व.
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 2 месяца назад
@@RojachaKahibahi बरोबर आहे तुमचं, पण आपण जीवनात कितीतरी अंध श्रद्धा पाळतो. औषधे घेतो मेडिकल फॉर्मुला शिकून घेतो असा नाही करत. नवा मोबाईल खोलून मग वापरतो काय? त्या करणाऱ्यावर विस्वास ठेवून करतो. तसें हे सगळे सूक्ष्मातले शास्त्र आणि संतांवार विश्वास ठेवून करायला पाहीजेल.
@ritukulkarni8333
@ritukulkarni8333 2 месяца назад
नमस्कार ताई मी रितू कुलकर्णी सगळ्या गुरुजनांना माझा नमस्कार ताई गुरुजींचे पाठशाला कुठे आहे आम्हांला पत्ता मिळेल का माझ्या मुलाला पाऊरोहित्य शिकायचं आहे.
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 2 месяца назад
नमस्कार, डिस्क्रीप्शन मधे सगळ्या गुरुजींचे नंबर दिले आहेत .. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा
@ritukulkarni8333
@ritukulkarni8333 2 месяца назад
Dhanyawad tai
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 2 месяца назад
आळंदी चे वेद व्यास प्रतिष्ठान व थेतील शिक्षण मोफत आहे,त्याची माहिती द्यायला पाहिजे होती🙏
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 2 месяца назад
तेथील
@akhilshriramanarth6989
@akhilshriramanarth6989 3 месяца назад
Nice podcast....looking forward to more such content...... 👍
@roopakatti5421
@roopakatti5421 2 месяца назад
Very nice information 👌
@medhajunnarkar190
@medhajunnarkar190 2 месяца назад
छान 🙏🙏
@shradhadeshmukh1134
@shradhadeshmukh1134 2 месяца назад
डिव्हायडेशन नाही. डिव्हिजन असा शब्द आहे.
@sandeepkimbahune3020
@sandeepkimbahune3020 3 месяца назад
❤ सुंदर
@randomthings6017
@randomthings6017 2 месяца назад
Masttt 👍👌👌👌☺️👏
@varshagore5011
@varshagore5011 2 месяца назад
हा सुसंवाद छान झाला
@ramautpat558
@ramautpat558 2 месяца назад
गौरी बरोबर गणपती बसविण्यासाठी बऱ्याच घरी मूळ जागेवरून हलविला जातो,त्याबद्दल प्रश्न विचारता,विचारता अनवधानाने राहिला असे वाटते.
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 2 месяца назад
दीड दिवसानंतर गणपती हलवला तरी हरकत नाही असे त्यांचे म्हणणे होते..
@lalitasathe3537
@lalitasathe3537 2 месяца назад
श्रावण महिन्यात येणाऱ्या सणवारांची माहिती देणारा एक विषय घ्या
@mangalagawande9999
@mangalagawande9999 2 месяца назад
ब्राह्मण कुळातील नाही पण माझ्या माहीतघीतील मुलगा संस्कारीत त्याला सगळं येत तो यात येवू शकतो का?
@d2964
@d2964 3 месяца назад
🙏🙏🙏🙏🙏
@ganeshpanvalkar1441
@ganeshpanvalkar1441 2 месяца назад
Bhadrpad Krushna nahi Shukla chaturthi
@smitasabnis5287
@smitasabnis5287 3 месяца назад
त्याला खूप संथा घ्यावी लागते
@shinchangaming8497
@shinchangaming8497 2 месяца назад
Ff c
@zhingaru518
@zhingaru518 3 месяца назад
अहो बाई, त्यांचं नाव,गाव जरा व्यवस्थित दाखवा की, हे काय नुसता विडीओ टाकलाय चानेलवर.
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 3 месяца назад
अहो ..तुम्ही बाबा आहात की बाई ते न समजल्याने फक्त अहो म्हणते , सुरुवातीला सहभाग म्हणून त्यांची नावं दाखवली आहेत आणि आता तुम्ही सूचना केली त्याबद्दल धन्यवाद , डिस्क्रिप्शन मधेही त्यांची नावं दिली आहेत . बाकी पुन्हा एकदा सुचनेबद्दल धन्यवाद
@zhingaru518
@zhingaru518 3 месяца назад
​विडीओ त सुनील लांडगे दिले आहे, बाकीचं नावे ही वेगळी आहे त. चेक करा , यां चे संपर्क क्रमांक कुठे मिळतील?
@RojachaKahibahi
@RojachaKahibahi 2 месяца назад
@@zhingaru518 श्री. वे. मू.सुनील अवधूत लांडगे 9922264020 श्री. वे. मू . सचिन कुलकर्णी 8830931534 श्री. वे. मू . शरद उपाध्ये 9921859468 श्री. वे. मू . चैतन्य जोशी 8983390468
@zhingaru518
@zhingaru518 2 месяца назад
@@RojachaKahibahi 🙏 नंबर पाठवलेबद्दल धन्यवाद.आभारी आहे.
@shinchangaming8497
@shinchangaming8497 2 месяца назад
Ff c
Далее
Kalavishkar
57:38
Просмотров 22 тыс.
Меня знают уже все соседи😅
00:34
The Science Behind Hindu Festivals |  #marathipodcast
59:04
Kirtanseva Makarandbuva Ramdasi @Karvenagar Day-6
2:23:13