Тёмный

श्रावण सोमवार पूजा व अभिषेक कसा घालावा? महादेवांना चुकूनही या दोन गोष्टी अर्पण करू नये. 

Chhaya's Creative Corner
Подписаться 69 тыс.
Просмотров 35 тыс.
50% 1

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@mandakinipatil3522
@mandakinipatil3522 2 месяца назад
खुप छान
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
धन्यवाद ☺️🙏 good night
@pragatishinde4061
@pragatishinde4061 2 месяца назад
खूप छान माहती दिली ताई तुम्ही ❤️🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@babajipawar9604
@babajipawar9604 2 месяца назад
❤ओम महाशक्ती लिंगभैरवी ❤खुप छान आपल्या देशात देवी देवता यांची शक्ती आपण कशी मिळवायची याच छान विश्लेषण केले ❤ओम नमः शिवाय ❤ ध्यानलिंग ईशा फाउंडेशन यूट्यूब वरती पहा सप्तचक्र असलेल्या पृथ्वीवरील एकमेव शिवलिंग आहे❤शिव शंभो ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰🙏 हो नक्कीच पाहीन दादा 🌺ओम नमः शिवाय 🌺श्री स्वामी समर्थ 🌺 खूप खूप धन्यवाद दादा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केली धन्यवाद ☺️🥰🙏
@VedBorade
@VedBorade 2 месяца назад
खूप छान माहिती दिली ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@RajshreeBankar-l4t
@RajshreeBankar-l4t 2 месяца назад
खूप छान माहिती ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@vaishalikulkarni7453
@vaishalikulkarni7453 2 месяца назад
खूपच छान माहिती दिलीत..... खरचं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या....काही गोष्टी आता समजल्यात....धन्यवाद ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@SushmaDighe
@SushmaDighe 2 месяца назад
Khupach mast mahiti sanngitili tai thank you 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jayashreepatil2162
@jayashreepatil2162 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️🥰 good night ☺️
@PriyaMalaye
@PriyaMalaye 2 месяца назад
छान माहिती दिली मी आपल्या हातून काही चूक होऊ नये म्हणून मी कधीच जल अर्पण केले नाही ताई. पण आता karen❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई तुम्ही अशाच पद्धतीने जल अर्पण करा. काही अडचण नाही ताई, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@pranitajadhav565
@pranitajadhav565 2 месяца назад
Khup chhan mahiti dili tai, shri swami samarth
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Khup khup dhanyawad tai Shri Swami Samarth 🌺🙏 good night tai ☺️
@SChinDesai
@SChinDesai 2 месяца назад
Khup Chan. Shree swami Samarth 🙏 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ 😊🙏
@sonudhamak6939
@sonudhamak6939 2 месяца назад
Kup chaan mahiti sangitali tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 2 месяца назад
Khup chhan 👌👍
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️Dhanyawad tai ☺️☺️🥰🙏 good night tai ☺️
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 месяца назад
बेल वाहताना देठ दक्षिण दिशेला असावे महादेवाची पूजा खूप छान केलीस मी पण श्रावण महिन्यात रोज रुदराभिषेक करते केंद्रानुसर १०८ बेल वाहते अश्टोतर नामावली घेऊन रुद्राभिषेक केलेले तीर्थ आजारी व्यक्तीला दिले तर लवकरात लवकर पूर्ण बरा होतो आजचा व्हिडियो छान नेहमी प्रमाणे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई आपण रोज किंवा दर सोमवारी नॉर्मल पूजा करतो ना महादेवाची त्यावेळेस आपण दक्षिणेकडे देठ ठेवून पूजा शकतो, पण श्रावण महिना खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो त्या महिन्यांमध्ये आपण शिवामूठ सुद्धा काहीतरी संकल्प घेऊनच वाहतो आणि काहीतरी संकल्प असेल किंवा काही आपल्या मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी आपण बेलपत्र वाहत असतो 108 किंवा एक जरी व्हायला तरी पुरे असतं तर श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपात्राच देठ हे उत्तरेकडे अशोक सुंदरीकडे असाव असं म्हणतात ☺️🥰 त्यामुळे मी तसं सांगितलं ताई ☺️☺️🥰🙏 धन्यवाद ताई ☺️
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 месяца назад
Ok
@krutikapatel3550
@krutikapatel3550 2 месяца назад
Bahut achi pooja ki
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Thank you ☺️🥰🙏
@KaveriGhuge-kv2ul
@KaveriGhuge-kv2ul 2 месяца назад
Khup Chan mahiti dili ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰🙏 dhanyawad tai ☺️☺️ good night tai ☺️
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 2 месяца назад
Khub chan kelee puja
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 2 месяца назад
खुप छान पुजा केली आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰धन्यवाद मावशी ☺️🥰
@chandrakantmekale4531
@chandrakantmekale4531 2 месяца назад
😊​@@ChhayasCreativeCorner
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 2 месяца назад
Wow. Devakade mast decoration ani pooja pan chan🙏🙏🙏🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Khup khup dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
😊🥰🙏Dhanyawad ☺️🥰☺️🙏
@mamtashete3242
@mamtashete3242 2 месяца назад
खूप छान पूजा केली आहे ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@saritasuryawanshi8792
@saritasuryawanshi8792 2 месяца назад
छाया मी तुझे व्हिडीओ आता पहायला सुरुवात केली खूप आवडतात ते तुझ वाके खुप आवडलं मला ज्ञान वाटाव मी पण नेम्ही सागत आसते सगळ्यांना
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
एकदम बरोबर ताई ज्ञान दिल्याने ते वाढल्या जातं आणि ते नुसतं जपून ठेवलं तर त्याला गंज लागतो खूप खूप धन्यवाद ताई वेळेत वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पण पाहता आणि कमेंट पण करता आणि ती पण एकदम पॉझिटिव्ह खूप छान वाटलं ताई तुमची कमेंट पाहून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
@dipalishelke5192
@dipalishelke5192 2 месяца назад
Tai khup chan video tumhi khup chan sangitl khup god boltat tai tumhi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 ताई खूप मोठ्या आणि मोकळ्या मनाच्या आहात तुम्ही कारण तुम्ही माझी तारीफ करताय दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठं मन लागतं ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ताई good night tai ☺️
@Jyoti_Annapurna_kitchen
@Jyoti_Annapurna_kitchen 2 месяца назад
खूपच छान माहिती दिली आणि खूप समजून सांगितले पूजा कशी करावी
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@pradnyasalunkhe4375
@pradnyasalunkhe4375 2 месяца назад
❤mla Dev sajvayla khup avdte 🎉❤mst , chan jhali Pooja
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Ekadam barabar tai ☺️ देवांचा साज शृंगार करण्यामध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो khup khup dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 месяца назад
खूप छान पूजा आणि अगदी बरोबर छाया....तू खूप नम्र आहेस...गोड बोलतेस❤ खरंच आहे जे काही चांगले असे शिकता येईल ते शिकावे दुसऱ्याकडून मी सांगितले होते पाच पानांच्या बेलपत्राबद्दल🥰 माझ्याकडे बेलाचे झाड आहे कुंडीत...पण ५ पानांची खूप बेलपत्र येतात त्याला🙏🏼
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली तुम्ही मला मी गुगल वरती सर्च केलं सगळीकडे सर्च केलं आणखीन माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बरोबर बोलल्या ताई पाच पानांची बेलपत्र महादेवाला वाहिलेली खूप चांगलं असतं 🥰🥰 खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ गुड नाईट ☺️
@amrutapunde2813
@amrutapunde2813 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner ,❤️
@expertvideos8458
@expertvideos8458 2 месяца назад
छान केली पूजा 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@saralaparekar6547
@saralaparekar6547 2 месяца назад
छाया खूप छान पुजा केली आणि सर्व काही वेवस्थित सांगीतले चुकीचे काहीच नाही
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏🙏
@EasyCookingSpot
@EasyCookingSpot 2 месяца назад
Khup chan didi 🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Thank you bhaiya ☺️🥰
@shindumisal6226
@shindumisal6226 2 месяца назад
खुप छान ताई पुजा ❤😊👌👍🥰
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰 धन्यवाद ताई ☺️🙏
@dhupchhayarecipes8102
@dhupchhayarecipes8102 2 месяца назад
खूप छान पूजा केली ताई 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@vishalmahnavar2957
@vishalmahnavar2957 2 месяца назад
Good evening tayi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Good morning ☺️🙏
@vinitamungi2376
@vinitamungi2376 2 месяца назад
खूप छान बोललीस 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 good night tai ☺️☺️🥰
@surekhagawade3038
@surekhagawade3038 2 месяца назад
❤❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
☺️🥰🙏
@happyswarali7759
@happyswarali7759 2 месяца назад
Shree Swami samartha tai 🙏mipn fauji wife aahe tai mla vicharayche hote mazya devgharat don ling asleli shiv pind aahe ti devgharat chalte ka tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई देवघरात एकच पिंड असावी.
@sujatarokade7054
@sujatarokade7054 2 месяца назад
किती छान केली ग ताई पुजा 🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏
@Catwali
@Catwali 2 месяца назад
Kup Chan Puja🌺🌹🌿
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
Thank you 😊😊
@anitachavan6456
@anitachavan6456 2 месяца назад
Chhan kelit puja
@anitachavan6456
@anitachavan6456 2 месяца назад
पुजेबद्दल बऱ्याच गोष्टी माहित नव्हत्या त्या आता समजल्या
@anitachavan6456
@anitachavan6456 2 месяца назад
Pn mla यावेळी सोमवारची पूजा नाही करता आली.
@anitachavan6456
@anitachavan6456 2 месяца назад
उपास धरला फक्त
@kavitadhayarkar3755
@kavitadhayarkar3755 2 месяца назад
Tai shivamuth mhanun vahilele dhanyache kay karayche te pn sang please
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई ते धान्य आपल्या घरातल्या धान्यामध्ये मिक्स केल तरी चालतं किंवा पाखरांना टाकलं तरी पण चालतं किंवा त्या तांदळाची तुम्ही खीर बनवून खाल्ली तरी पण चालतं धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@kavitadhayarkar3755
@kavitadhayarkar3755 2 месяца назад
❤❤❤
@AartiAarohi-z6j
@AartiAarohi-z6j 2 месяца назад
Tai shiv muth gharat ani mandirat doni kade vahli tar chalte ka ?
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो चालेल ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@geetanjalibhalerao9195
@geetanjalibhalerao9195 2 месяца назад
Tai valuchi shiv ling kase tevyache ....kontya dishela plz samjun sanga
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई वाळूच शिवलिंग पण मंदिरामध्ये असतं त्याच प्रकारे ठेवायच पिंडीची जलाधारी ही उत्तर दिशेला आली पाहिजे
@sunandakute5231
@sunandakute5231 2 месяца назад
Mi suddha aajach parad shivling aanale aahe tyachi sthapna hya somvari karaychi aahe tar please tyachi sthapna kashi karayachi te sanga na please aani rojachi Pooja Kashi karayachi te pan sanga please
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
ताई श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी तुम्ही फारच शिवलिंगाची स्थापना करत आहात खूपच छान ताई तुम्ही पहिलं शिवलिंगाला अभिषेक घाला आणि मगच स्थापना करा अभिषेक घातल्याशिवाय त्या शिवलिंगाला देव पण येत नाही आणि रोजची देवपूजा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे ताई तुम्ही चेक करू शकता ☺️
@sunandakute5231
@sunandakute5231 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner thank you❤
@ranjanapatil903
@ranjanapatil903 2 месяца назад
ताई शिवामुठ वाहताना अंगठा हा महादेवाच्या पिंडीवर असला पाहिजे 🌿🌿
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
नाही ताई अंगठा महादेवांच्या पिंडीवर नसला पाहिजे शिवामूठ मी दाखवल्याप्रमाणेच वाहतात प्रत्येक ठिकाणची पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते पण ताई मला व्हिडिओ बनवायचा म्हणलं ना त्याच्यातली पूर्ण माहिती घेऊन पूर्ण अभ्यास करूनच मला व्हिडिओ बनवावा लागतो ताई मी आतापर्यंत जेवढे काही वाचन केलं आहे जेवढी काय माहिती घेतली आहे त्यामध्ये तर अशीच शिवामूठ सांगतात 😊
@laxmiyemul9738
@laxmiyemul9738 2 месяца назад
Ho barobar aahe tumi vahileli shivmut
@pornimakorde7216
@pornimakorde7216 2 месяца назад
Majyakde balfachi pind ahe tai chalt ka tila bel vahilel
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
काय ताई मी समजले नाही
@pornimakorde7216
@pornimakorde7216 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner kacha srkhi aste jsa tumchya kde kasv ahe tya dhatuchi
@laxmiyemul9738
@laxmiyemul9738 2 месяца назад
Tai shree swami samarth🙏 tai Tu rangoli ne ganpati kadli na ekda amala pan dakhav na aani parad shivling kuthe milel mahadev chi pooja khup chan dakhvali thanku tai 🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🙏 ताई पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवून रांगोळीचा गणपती कसा काढायचा ताई आमच्या इथेच पूजेचे साहित्य मिळते ना त्या दुकानातून मी पाऱ्याचं शिवलिंग घेतलेल आहे तुम्हाला हव तर तुम्ही सांगा तुम्हाला मी त्यांचा नंबर पण देईल ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा प्रोव्हाइड करून देतील धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@Urmila-c9b
@Urmila-c9b 2 месяца назад
​@@ChhayasCreativeCornershivling sathi number dhya
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
​@@Urmila-c9b8411071962
@laxmiyemul9738
@laxmiyemul9738 2 месяца назад
@@ChhayasCreativeCorner dhanyavaad tai 🙏
@savitakale5866
@savitakale5866 2 месяца назад
रुद्र यंत्र वर कसा अभिषेक करावा ते सांगा ना ताई
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
सॉरी ताई कमेंट्स उत्तर द्यायला थोडा उशीर झाला काल आणि आज जरा पूजेची गडबड होती त्यातली त्यात पाहुणे पण आलेले होते त्यामुळे कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला रुद्राभिषेक खालील प्रमाणे घालावा हे सगळं मी तुम्हाला सांगते ना खालील प्रमाणे सगळं आपल्या नित्यसेवेच्या स्तोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये आहे हे सगळं पठण करत आपण रुद्राभिषेक घालायचं आहे आजचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे त्यामध्ये डिटेल मध्ये सांगितलेला आहे हवं तर तुम्ही चेक करू शकता ताई ☺️ वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला आणि छानशी कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ☺️ 🥰 🙏 ०१. शिव महिन्म स्तोत्र :- ०१ वेळा.. ०२. गणपती अथर्व शीर्षम :- ०१ वेळा. ०३. श्री राम रक्षा स्तोत्र ०१ ते ०९ श्लोक. :- ०१ वेळा. ४. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन : ०१ वेळा. ५. शिव कवच :- ०१ वेळा. ६. शिव गायत्री मंत्र :- ११ वेळा. ७. महामृतुन्जय मंत्र : - ११ वेळा. ८. महामृत्युंजय मंत्र (पंच प्रणव युक्त) :- ११ वेळा. ९. अमृत संजीवनी मंत्र :- ११ वेळा. १०. संजीवनी मंत्र : - ११ वेळा. ११. कालभैरव स्तोत्र : ०१ वेळा. १२. शिव अष्टोत्तर नामावली : ०१ वेळा (१०८ बेल पत्र वाहून करणे, बेल पत्र ०१ जरी असले तरी १०८ शिव नाम घेऊन बेल वाहणे) १३. शिवशंकर ध्यान : ११ वेळा.
@geetanjalibhalerao9195
@geetanjalibhalerao9195 2 месяца назад
Deep puja kadhi aste anni kashi karavi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात ४ ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना ५ ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे, आदल्या दिवशी ४ ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे ताई ☺️ दीप अमावस्यैचा व्हिडिओ मी अपलोड करन ताई पाठीमागच्या वर्षीचा पण आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहे ताई दीप अमावस्येचा धन्यवाद ताई ☺️🙏
@saralaparekar6547
@saralaparekar6547 2 месяца назад
पाच पानाचे बेलपत्र शक्यतो भेटत नाही तुला मिळाले तर नक्की देवाला वाहा खूप पुण्य प्राप्त होते
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
हो ताई मिळाले तर मी नक्की अर्पण करील ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shrutibhosle9942
@shrutibhosle9942 2 месяца назад
गळती कुटून घेतली आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 месяца назад
नगर मधून भांड्याच्या दुकानातून घेतली ताई.
Далее
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 307 тыс.