Тёмный

श्रींचे पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान वर्ष 55 | Shri Gajanan Maharaj Palkhi Sohala 2024 | शेगांव 

श्रींचा पालखी सोहळा
Просмотров 50 тыс.
50% 1

॥ श्री गजानन महाराज समर्थ॥
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव जि.बुलडाणा
श्रींचा पालखी सोहळा
१३ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने मंदिरामधून ७०० वारक-यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाच्या नामघोषात संत नगरी दुमदुमली.
श्रींचे पालखीचे अकोला, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवस पायीवारी आणि एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी मुक्कामास पोहोचणार आहे.
५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुक्कामास राहील. आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर २१ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ११ ऑगस्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल. गुरुवारी वारीला येणारे भाविक तसेच विदर्भ, खान्देशातील, मराठवाडा, मुंबई, पुणे, नागपूर येथील श्रींच्या भाविकांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या वारीला माऊली जात असल्याने दर्शन घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संतांच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी देखील संस्थानची वारी निमित्त पालखी जात आहे. आषाढी वारिकरीता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात. दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा लोकांना बोध होतो व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात. तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत. या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन (आयुष्य) सुखकर करणे, तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण. संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेतली आहे. त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून ही पालखी पाहाताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतात.
श्रींच्या पालखीचा प्रवास :-
श्रींच्या पालखी सोहळ्याचा पायदळ प्रवास शेगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत ७५० किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगांव पर्यंत परतीचा प्रवास हा ५५० किलोमिटर आहे. असा एकूण प्रवास १३०० किलोमीटरचा आहे.
श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला जातांना खालील तीर्थक्षेत्रावरून जाते.
श्री क्षेत्र नागझरी- श्री क्षेत्र डव्हा-श्री क्षेत्र शिरपूर जैन- श्री क्षेत्र नरसी नामदेव-श्री क्षेत्र औंढा नागनाथ-श्री क्षेत्र त्रीधारा- श्री क्षेत्र गंगाखेड- श्री क्षेत्र परळी वैजनाथ- श्री क्षेत्र अंबाजोगाई- श्री क्षेत्र तेर-श्री क्षेत्र तुळजापूर-श्री क्षेत्र सोलापूर- श्री क्षेत्र माचनुर- श्री क्षेत्र मंगळवेढा- श्री क्षेत्र पंढरपूर.
श्रींच्या पालखीचा परतीचा मार्ग :-
श्री क्षेत्र अरण मार्गे कुर्मदास- श्री क्षेत्र बार्शी (भगवान) - श्री क्षेत्र कुंथलगिरी- श्री क्षेत्र कपीलधारा- शहागड-जालना-न्हावा-सिंदखेड राजा-लोणार-मेहकर-खामगांव-शेगांव.
स्वागत :-
श्रींचे पालखीचे स्वागताकरिता गावांतील भजनी मंडळी, बँड पथक, महिला मंडळ तुलसी वृदांवनासह येतात. मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या असतात. स्वागताच्या कमानी उभारल्या जातात. तसेच पुष्प वर्षाव केल्या जातो.
श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना चहापाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केलेली असते. तसेच श्रींच्या पालखीचे गावांतील नागरीकांकडून श्री महाराजांना शाल, श्रीफळ वाहून स्वागत केल्या जाते.
प्रवासात असणाया सोई :-
श्रींचे पालखी सोबत प्रवास करताना वारकऱ्यांची दुपारी व रात्री भोजन प्रसादाची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे वाटेने चहापाणी व फराळाची व्यवस्था सुध्दा श्रींच्या भक्तांकडून केल्या जाते. रात्रीचे मुक्कामी निवासाची व्यवस्था धर्मशाळा, मंगलकार्यालय व शाळा यामध्ये केलेली असते. सकाळी स्नानाकरिता पाण्याची व्यवस्था असते. काही ठिकाणी भक्त आपआपल्या परिने वारकरी मंडळीची सेवार्थ व्यवस्था करतात.
वाटेत भेटणाया वारकरी दिंड्यांची सेवा :-
श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी इतरही भजनी दिंड्या पायी जात असतात. वाटेने भेटणाया दिंड्यातील पुरुष-महिला, मुले-मुली इत्यादी वारकयांना संस्थानकडून कपडे वितरित करण्यात येतात. तसेच प्रत्येक दिंडीतील प्रमुख, चोपदार, वीणेकरी यांचा कापड प्रसादासह सत्कार करण्यात येतो.
पंढरीच्या मार्गावर भेटणाया दिंडीतील वारकरी मंडळीना आवश्यकतेनुसार औषध-इंजेक्शन सलाईन देवून सेवार्थ औषधोपचार करण्यात येतो. त्याच प्रमाणे पिण्याच्या पाण्याकरिता टँकरची व्यवस्था केलेली असते.
सेवा- शूट : गजानन पुंड फोटोग्राफी, सुलतानपूर
Facebook Page 》श्रींचा पालखी सोहळा
Instagram 》shrichasohla

Опубликовано:

 

12 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 88   
@anitasawant9570
@anitasawant9570 Месяц назад
खूप खूप छान सुदंर असा सोहळा महाराज चालले पांडुरंगाच्या भेटीला आणि तुम्ही आम्हाला हा सोहळा दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय❤❤🙏🙏
@yogeshrajmane64
@yogeshrajmane64 Месяц назад
श्री गजानन महाराज की जय 🙏
@devidasmarathe2676
@devidasmarathe2676 Месяц назад
Jy गजानन माऊली 🌹🌻🌼🙏🙏🙏
@dattatraymuley453
@dattatraymuley453 Месяц назад
पांडुरंगाच्या भेटीसाठी चालले योगीराज जय गजानन माऊली
@GauriBarad
@GauriBarad Месяц назад
Jay Gajanan mauli 🙏
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 Месяц назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🌹गण गण गणांत बोते🌹🌹🙏🏻
@monadhundate6299
@monadhundate6299 Месяц назад
🌹🙏Gan gan ganat bote 🌹
@user-oq3pb2dk3n
@user-oq3pb2dk3n Месяц назад
Jay Jay ramjay❤ram
@rahulmahale7452
@rahulmahale7452 Месяц назад
गण गण गणात बोते.
@pavankothari1454
@pavankothari1454 Месяц назад
भव्य दिव्य पालखी सोहळा सुरू⛳
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 Месяц назад
श्रीगजानन जय गजानन. गण गणात बोते. 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@vijayparihar5888
@vijayparihar5888 Месяц назад
अति सुंदर सोहळा 🌹🌹🌹🙏🙏🙏
@vishald8789
@vishald8789 Месяц назад
जय गजानन माऊली जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏🌹🌹🌹🌺🌹
@rajendradeshmukh3492
@rajendradeshmukh3492 Месяц назад
🙏🙏
@kiranpanchal993
@kiranpanchal993 Месяц назад
गण गण गणांत बोते
@shubhadapatil4338
@shubhadapatil4338 Месяц назад
जय गजाननमाऊली.
@yogeshrajmane64
@yogeshrajmane64 Месяц назад
गण गण गणात बोते 👏
@saritakohar6813
@saritakohar6813 Месяц назад
Jay माऊली
@yogeshrajmane64
@yogeshrajmane64 Месяц назад
राम कृष्ण हरी 🙏
@user-fq2oo5cq3g
@user-fq2oo5cq3g Месяц назад
जय गजानन माऊली
@user-pu3gf8ld8t
@user-pu3gf8ld8t Месяц назад
Gan gan ganat bote
@vh9536
@vh9536 Месяц назад
Gan gan Ganat bote
@RajendraErulkar
@RajendraErulkar Месяц назад
जय गजानन गुरुमाऊली
@14grs
@14grs Месяц назад
!! गण गण गणात बोते !!❤
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
सर्व महाराज मंडळी ला जय गजानन 🚩🙏 जय हरी 🙏🚩
@user-px3wd2xf3s
@user-px3wd2xf3s Месяц назад
Sree gajanan maharaj ki jai
@gajananbonde4583
@gajananbonde4583 Месяц назад
🎉
@manisharavalekar.7158
@manisharavalekar.7158 Месяц назад
गण गण गणात बोते 🙏🙏🙏
@SomnathKaleoffice35
@SomnathKaleoffice35 Месяц назад
गण गण गणात बोते 🚩🚩🚩
@DHANANJAYPATI767
@DHANANJAYPATI767 Месяц назад
गण गण गणात बोते
@SeemaKhapane
@SeemaKhapane Месяц назад
रामकृष्ण हरी जयजयराम रामकृष्ण हरी
@Shree_a11
@Shree_a11 Месяц назад
Jay gajanan maharaj🌼🌼 🚩🙏🙏
@Antunagrale
@Antunagrale Месяц назад
♥️♥️🙏🙏♥️♥️
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t 28 дней назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌼🌼🌼🌺🌺🌺🌸🌸🌸🌸
@vaibhavmane6749
@vaibhavmane6749 Месяц назад
जाईन गे माये त्या पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया || सर्व सुकृताचे फळ मी लाहीन | क्षेम मी देईन पांडुरंगी ||
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
राम कृष्ण हरी 🙏🚩
@benirammaraskolhe7887
@benirammaraskolhe7887 16 дней назад
Mauli mauli
@user-oq3pb2dk3n
@user-oq3pb2dk3n Месяц назад
🙏🙏👍💐🌹🌻❤️💐👍
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 Месяц назад
श्री गजानन माऊली, आमचे रक्षण करा, आमचा सांभाळ करा देवा!! 🙏 जय गजानन श्री गजानन!! 🙏
@gopalwaghmare5109
@gopalwaghmare5109 Месяц назад
💐💐👌👍
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
मास्कर महाराजांच्या चरणी नतमस्तक साष्टांग दंडवत 🙏💐
@JayshreeWaychal-hg3dk
@JayshreeWaychal-hg3dk 17 дней назад
❤❤
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
आगलावे, विजय, महाराजांच्या चरणी नतमस्तक नमन 🙏💐
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
सर्व टाळकरी मृदंगाचार्य गायनाचार्य यांना जय गजानन 🚩🙏💐
@gopalwaghmare5109
@gopalwaghmare5109 Месяц назад
🌹🌹💐💐
@shivajikalkumbe9982
@shivajikalkumbe9982 Месяц назад
सद्गुरू श्री गजानन महाराज की जय🙏🙏🙏
@user-ye6gf5kp6d
@user-ye6gf5kp6d Месяц назад
जय हरी माऊली
@jayshrisalunkhe672
@jayshrisalunkhe672 Месяц назад
🙌👌😍✍🪴👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤩🤩🤩🤩🤩😍🤩💐🚩!!राम कृष्ण हरी विठ्ठल!!
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
अप्रतिम ❤️ नियोजन अतिशय सुंदर ❤
@bhagwanjagtap1090
@bhagwanjagtap1090 Месяц назад
गण गण गणात बोते...!🙏
@ravindratirbhane8301
@ravindratirbhane8301 Месяц назад
Jai gajanan mauli 🙏
@gajanantathe56
@gajanantathe56 Месяц назад
जय गजानन माऊली 🌹👏👏
@vinodbhagwat4494
@vinodbhagwat4494 Месяц назад
जय गजानन माऊली 🙏🙏🙏🌷🌷🌷
@user-ns4tf5io7s
@user-ns4tf5io7s Месяц назад
राम कृष्ण हरि
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 Месяц назад
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
@marutipatil3192
@marutipatil3192 Месяц назад
🙏🏻🙏🏻🚩🚩
@anandbarange2444
@anandbarange2444 Месяц назад
गणगणगणात बोते।
@ravisahare2542
@ravisahare2542 Месяц назад
❤🎉
@kishoravhad6396
@kishoravhad6396 Месяц назад
माऊली आवाज बरोबर येत नाही video मध्ये
@RiteshMay
@RiteshMay Месяц назад
दिंडीमध्ये सामील होता येते का खर्च किती
@bhimapalve3967
@bhimapalve3967 Месяц назад
🎉 12:22
@TheShivaPatil
@TheShivaPatil Месяц назад
Awaj nahi yet Fakt talhancha awaj yeto
@SamarthaSuke
@SamarthaSuke Месяц назад
😢😢😢😢😢
@SamarthaSuke
@SamarthaSuke Месяц назад
😠😠😠😠😠🤧🤧💔💔😠😠😡😡
@user-qy2yv8xk2l
@user-qy2yv8xk2l Месяц назад
,cheke sound system
@user-qy2yv8xk2l
@user-qy2yv8xk2l Месяц назад
Maekcha awaj check kara
@shekhargaikawad4835
@shekhargaikawad4835 Месяц назад
सप्रेम जय हरी जय गजानन गायनाचार्य मा ना श्री मास्कर महाराज यांचा क्लिअर आवाज नाही येत आहे
@dilipaghor1658
@dilipaghor1658 Месяц назад
गण गण गणात बोते
@rahulmahale7452
@rahulmahale7452 Месяц назад
गण गण गणात बोते.
@user-fq2oo5cq3g
@user-fq2oo5cq3g 24 дня назад
जय गजानन माऊली
@dineshmali5716
@dineshmali5716 Месяц назад
🙏🙏
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@santoshyadavkanadimali..232
@santoshyadavkanadimali..232 Месяц назад
जय गजानन माऊली
@user-ni2dz6sp4y
@user-ni2dz6sp4y Месяц назад
जय गजानन माऊली
@pankajdandade8385
@pankajdandade8385 Месяц назад
जय गजानन माऊली
@pavankothari1454
@pavankothari1454 Месяц назад
गण गण गणात बोते
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@akshaybhalerao6244
@akshaybhalerao6244 Месяц назад
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
@user-kg6nn8iu9j
@user-kg6nn8iu9j Месяц назад
गण गण गणात बोते
@user-ye6gf5kp6d
@user-ye6gf5kp6d Месяц назад
गण गण गणात बोते
@user-ye6gf5kp6d
@user-ye6gf5kp6d Месяц назад
गण गण गणात बोते
@Rmonty143
@Rmonty143 Месяц назад
गण गण गणात बोते
Далее
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 222 тыс.
Elden Ring DLC - ПОДОЖГЛО ПОПУ!
07:26
Просмотров 446 тыс.
Украшаю чехлы 🎀
00:51
Просмотров 222 тыс.