राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल सागरदा फार मस्त हा सोहळा पाहण्यास मिळाला तुमच्या video द्वारे सागरदा ❤ मि पुण्याला जाताना सासवडमार्गे दिवे घाटातूनच जातो नेहमी व जातायेता झेंडेवाडी येथील विठ्ठलांच्या मुर्तीचे दर्शन घेतो.❤
माऊलीचा अलोकिक सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा जीवनाचे सार्थक करणारा न्यानोबा तुकाराम या नाम घोष्यात वारकऱ्यांचा दिव्ये घाटातील महापूर पाहताना डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा आहे जय हरी विठ्ठल धन्यवाद दादा सोहळा दाखवल्या बदल
खरोखरच हा सुख सोहळा याची देही या डोळ प्रत्येक्ष पहावा असे सर्वांना वाटत असते. परंतु याच कालावधीत शाळा काॅलेज सुरू होत असल्यामुळे ईच्छा असुनही माता भगिनींना या सोहळ्यात सहभागी होता येत नाही. महाराष्ट्र सरकारने या वारीच्या कालखंडात शाळा काॅलेज च्या सुट्टीत काही तरी तरतूद करून या वारीच्या कालावधीत सुट्ट्या कशा राहतील यावर विचार विनिमय करावा आणि या सोहळ्यास आनखी मोठे स्वरुप प्राप्त होण्यास मदत होईल.
दादा ,🔥🔥🔥व्हिडिओ जयचि देह त्याची डोळा हा सोहळा मी अनुभवला काल राम कृष्ण हरी 🙏🌹🙏पण तुमची भेट झाली नाही खूपच जनसमुदाय लोटला होता मी वाघोलीतून तुमचे व्हिडिओ एक नंबर च असतात🔥👍💪🙏