Тёмный

श्रीमंत व आरोग्यसंपन्न होण्याचा राजमार्ग - सद्गुरू वामनराव पै | Amrutbol-812 | Satguru Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 39 тыс.
50% 1

श्रीमंत व आरोग्यसंपन्न होण्याचा राजमार्ग...- सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-812 | Love Marriage (in marathi)- Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#arogya #health #healthiswealth #rich #howtoberich #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

6 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 301   
@pratibhachavan4524
@pratibhachavan4524 2 года назад
Divine name is divine thought. Vishwa prarthana is full of divine thought. Whatever we give to others, it will boomerang to us so we must alert
@arunbidnoor3031
@arunbidnoor3031 10 месяцев назад
very fine fine fine fine
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
जीवनविद्येचे ग्रंथ सतत वाचून अभ्यास केला पाहिजे .ग्रंथदिंडी म्हणजे ग्रंथ यात्रा आहे. तीर्थयात्रेला जाणारी मंडळी जाऊन स्नान करून दर्शन घेतात आणि परत येतात.या उलट ग्रंथ यात्रेत मध्ये ज्ञान गंगेत डुंबत असतात.कुणाला प्रॉब्लेम असतील तर त्यांनी ग्रंथदिंडी ला गेले पाहिजे.त्यांचे प्रॉब्लेम्स सुटतात.अनेक डिप्रेशन मध्ये गेलेली माणसे पण चांगली होतात. As you think so you become. फक्त सद्गुरुंचे ज्ञान लोकापर्यत पोचवायचे हाच फक्त विचार ग्रंथदिंडी मध्ये असतो .पुण्य मिळवण्याचा मार्ग एकच जनता जनार्दनाची सेवा हा होय. समाज आणि व्यक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आपण जीवन जगताना आपण जे काही करू त्याने समाजाचे भले झाले पाहिजे हाच विचार मनात ठेवला पाहिजे. अज्ञान हा सैतान आहे.हे अज्ञान दूर करण्याचे कार्य जीवनविद्या करते.बाकी सगळीकडे अज्ञान वाढवण्याचे च काम केले जाते.कर्मकांड सांगतात.सांगणारा अज्ञानी आणि ऐकणारे अज्ञानी असतात. माणसे जेव्हा दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करतील तेव्हाच लोक आपला विचार करतील. सगळीकडे भ्रष्टाचार दिसून येतो.लाच घेणारे भिकारीच आहेत असे आपले सद्गुरु सांगतात. भीक मागणे हे त्यांच्या अंतर्मनात गेलेले असते.त्यांच्या आयुष्यात कधीच आनंद नसतो.पापाचा पैसा त्यांना त्यांच्या जीवनात तापच देतो.हे कुणाला माहितीच नसते.हे अज्ञान दूर करणारे कोणच नसते. आपल्याला श्रीमंत होण्यासाठी आधी मनाने श्रीमंत व्हायला पाहिजे.लोकांचे भले व्हावे कल्याण व्हावे असे मनापासून वाटले पाहिजे.मनापासून नाही वाटले तर तोंडाने म्हणायला पाहिजे. पण हे म्हणण्यासाठी पण तिथे मन पाहिजे.हे म्हणता म्हणता मन तिथे येईल. नाम म्हणताना आपले लक्ष नसले तरी चालते पण प्रार्थना म्हणताना लक्ष असायला लागते.प्रार्थनेचा अर्थ आपल्याला कळत असतो.प्रार्थना म्हणता म्हणता आपल्या मध्ये एक रसायन तयार व्हायला लागते.त्यातून अमृत तयार होते ते शरीराला उपयुक्त असते.जे तुम्ही करता ते देवा जवळ मागता.प्रार्थना म्हणजे Divine thought आहे. विचार उच्चार आचार ह्या तिन्ही दृष्टीने चांगलेच केले पाहिजे.जे करता किंवा दुसऱ्यांना देता ते boomrang होऊन आपल्याकडे येते.मग आपण लोकांना चांगले च देऊयात निदान प्रार्थना म्हणुयात. देवा सर्वांचे भले होऊदे कल्याण होऊदे एवढे तरी म्हणू यात.ह्या म्हणण्याला विचार करायला काडीचाही खर्च नाही. पण फायदे मात्र अनमोल आहेत. जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
जी वि सांगते जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार म्हणून विचार चांगला करा लोक सगळे सुखी व्हावेत हाविचार करा त्यासाठी जीवि ज्ञान ग्रंथदिडी करून समाजात पोहचवा समाज सुखी तर मी सुखी हे लक्षात ठेवा यातुन स्वसेवा कुटुंब सेवा समाज सेवा देश विश्र्व सेवा घडते जगात आज हे फक्त ज्ञान जीवि देते बाकी सगळे अज्ञान देतात आपण जे करतो त्यातुन लोकांचे भलं झाले पाहिजे इतरांचा विचार करा तुमचा विचार सर्व करतीलम्हणुन ज्ञान हादेव व अज्ञान हा सैतान आहे म्हणून लोक भिकारी झालेत उदा:लाच घेणे हेपाप आहे तो पापाचा पैसा ताप देतो हे माहित नाही म्हणून पैसा पाहिजे पण त्यापेक्षा काकणभर पुण्याई जास्त पाहिजे पैसाने नाहीतर मनाने श्रीमंत व्हा म्हणजे मनात सर्वांचे भलंहोवुदे म्हण म्हणताम्हणता मनात येते
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
नाम घेताना काय म्हणतो हेकळत नाही पण प्रार्थना म्हणताना समजते ते अंर्तमनात जावून ती साकार होते म्हणून चांगले विचार करा वाईट विचारानेवाईट घडते जे करता ते देवाजवळ मागता अनिष्ट की इष्ट हेतुम्ही ठरवा देव फक्त तथास्तु म्हणतो विचारिप्रमाणे शरीरात रासायनिक क्रिया घडत असते त्यातुन अमृत किंवा विष तयार होत असते म्हणुविष घेवून रोगी की अमृत पिऊनधष्टपुष्ट व्हायचे हेतुम्ही ठरवा म्हणुन देवा सर्वांच भलंहोवू दे म्हणा तुमचे भलंहोणारचसहा महिनेत अनुभव घ्या धन्यवाद सद्गुरू सौ माई श्री दादा सौमिलनताई पै कुटुंब
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
माऊली सांगतात जीवन जगणे ही एक कला आहे. श्रीमंत व आरोग्यसंपन्न होण्याचा राजमार्ग समाज आणि व्यक्ती एकमेकाला पूरक आणि पोषक आहेत .एकमेकावर अवलंबून आहेत ह्याचे ज्ञान झाले पाहिजे. कृतज्ञता हे पुण्य आहे. आपण एकाच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे इतरांचे भले करण्यात आपले भले आहे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sanjayjoshi5814
@sanjayjoshi5814 2 года назад
एक विचार धरायला हवा लोक सुखी झाले पाहिजे तर सद्गुरू चे ग्रंथ घरोघरी पोहोचले पाहिजे अप्रतिम मार्गदशन केले माऊली धन्यवाद
@prashantshinde948
@prashantshinde948 2 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माउली माई दादा मिलन वहीनी यांना अनंत कोटी कोटी वंदन
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 года назад
सद्गुरू माऊली सांगतात की पुण्य मिळविण्याचा मार्ग म्हणजे जनता जनार्दनची सेवा करणे. लोकांना मार्गदर्शन करणे , ज्ञान देणे, लोकांना सुखी करणे समाजसेवा करणे इत्यादी.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली. सर्वांना विठ्ठल विठ्ठल.
@dipali1palav262
@dipali1palav262 2 года назад
जे आपण करू त्याने समाजाचं भलं झालं पाहिजे हे सांगत आहेत सद्गुरू वामनराव पै
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
# Jeevanvidy# Satguru Sri Wamanrao Pai Pranit Jeevanvidy# DADA Sri Pralhad Pai Jeevanvidy#
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 года назад
हे ईश्वरा !! सर्वांना चांगली बुद्धी दे !! जीवनविद्या मानवजातीला वरदान आहे हे आपण म्हणतो कारण सद्गुरू सर्वांगाने जीवन यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. परमार्थात "पडलेले" असतात त्यांचा एक गैरसमज होता कि विरक्तपणा साधण्यासाठी सर्व सोडायचं इतकं कि काही महाभाग आपल्या बायकामुलांनाही सोडत असत. सद्गुरूंनी हे पाहिल्यावर नामधारकांच्या डोळ्यात अंजन घातलं आणि त्यांचे गैरसमज दूर केले. "ज्याचा प्रपंच फाटका त्याचा परमार्थ नटका" हे रामदासस्वामींनी सांगितलं तेच सद्गुरू सांगतात तुम्ही ऐश्वर्यवान झालं पाहिजे पुढे सद्गुरू सांगतात Health is Wealth. Health is lost everything is lost. आपण आरोग्यसंपन्न असायला हवं. तर चला !! आज सद्गुरू आपणांस राजमार्ग दाखविणार आहेत "श्रीमंत व आरोग्यसपन्न होण्याचा". धन्यवाद माऊली !!
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
जीवनविद्याचे पुस्तके वाचली तर तुम्ही सुखी होणार आहे
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 года назад
पै मॉर्निंग विठ्ठल विठ्ठल सद्गुरू ब्लेस ऑल थँक्स खुप सुंदर मार्गदर्शन देवा
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Apratim Margdarshan Thank you Sadguru Mauli DADA Grantha Dindila Jane Mhanjec Tirtha Yatra Koti Koti Dhanyavad Deva SBA
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
सद्गुरू सांगतात ग्रंथदिंडीला जा म्हणजे आपले problem दुर होतात 🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@shantaramjadhav7289
@shantaramjadhav7289 2 года назад
देवा सद्गुरु राया तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम व अतिशय सुंदर मार्गदर्शन देवा विठ्ठला तूच सर्व आहेस.
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना...प्रबोधनकार..ट्रस्टी..टेक्निकल टीम..नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 10 месяцев назад
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@tanajivetal9942
@tanajivetal9942 2 года назад
माणसाने दुसऱ्याचे विचार करायला शिकलो तर सगळे आपला विचार करतात सद्गुरु विठ्ठल विठ्ठल
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 года назад
सद्गुरु वामनराव पै यांच्या ग्रंथांचे वाचन करणे अतिशय जरूर आहे. त्यातील ज्ञान अलौकिक व दुर्मिळ आहे. ज्ञान व अज्ञान म्हणजे काय यातील फरक सामान्यांना कळतो. श्रीमंत व आरोग्य संपन्न होण्याचा हा राजमार्ग आहे. विठ्ठल विठ्ठल.
@akshaynamdas9101
@akshaynamdas9101 9 месяцев назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात , ऐश्वर्यात ठेव, सर्वाच भल कर,कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अंखंड राहू दे....
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 2 года назад
श्रीमंत व आरोग्यसंपन्न होण्याचा राजमार्ग, सद्गुरु नाथा तुम्ही अखंड देत आहात . आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
@malanpatil7736
@malanpatil7736 2 года назад
Very important satguru vamanrav pai आपण जे काही करतो त्याने समाजाचं हित झाले पाहिजे.
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
जिवनविघेचा ग्ंथदिंडीत सहभागी रहा तुमच्या जिवनाआनंदी आनंद झाला च म्हणून समजा.gratitude satguru pai mauli.
@rna5910
@rna5910 2 года назад
ग्रंथदिंडी मध्ये सहभागी होण्या साठी काय करावे लागेल या साठी कृपया मार्गदर्शन करावे ताई, मी नवीन नामधारक आहे.🙏🙏
@shodhshrushtricha..6194
@shodhshrushtricha..6194 2 года назад
आपल्याला प्रथम मनाने श्रींमत झाले पाहिजे.मनाने श्रीमंत म्हणजे मनापासून लोकांचं भल झाले पाहिजे अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे. अप्रतिम मार्गदर्शन 🎉
@sushmapatil198
@sushmapatil198 2 года назад
आपण जे काय करू त्याने समाजांचे चांगले झालं पाहिजे माऊली कोटी कोटी प्रणाम
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 2 года назад
ग्रंथयात्रा व तीर्थयात्रा यात फरक आहे. ग्रंथयात्रा ही तीर्थयात्रा आहे हे ठामपणे सांगणारे एकमेव सद्गुरू श्री वामनराव पै आहेत
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल, जीवनात आरोग्यसंपन्न व श्रीमंत होण्याचा राजमार्ग कायआहे ते समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करुन ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली🙏🙏
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
, पै सकाळ , 💐🌹🌺🏵️ Very nice 👌 Thank God Sadaguru
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@shodhshrushtricha..6194
@shodhshrushtricha..6194 2 года назад
पुन्य मिळवण्याचा एकच मार्ग म्हणजे जनता जनार्दनाची सेवा करणे महान सद्गुरू 🎉
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Dada tumala vadadivsacya koti koti shubhecha
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
@poojaparab9461
@poojaparab9461 2 года назад
Sadguruncha pratyek shabd mhanj mantra aahe, grahan karat rahave akhand jeevanamadhye🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 2 года назад
" जीवनविद्येच्या ज्ञानऊपासनेतून व जोपासनेतून , " सर्वांच्या सुखाच्या मन प्रवृत्तीतून मनाची श्रीमंती आणि आरोग्य धन संपत्तीचा राजमार्ग सहज मिळतो" हे "गुपित "आहे *** " जीवनविद्येची" तीर्थयात्रा" म्हणजे सद्गुरूंची ग्रंथयात्रा , ह्या यात्रेमध्ये जो येतो तो ह्या "ज्ञान-तीर्थाच्या सेवनाने" जीवन संग्रामात 'तरतो' .** लोकांचे " अज्ञान, अंधश्रद्धा दूर होऊन 'अहंकार कमी झाला तरच समाज सुखी होईल आणि तरच 'व्यक्ती सुखी होईल ** कोटी कोटी वंदन 💝💝💝
@popatraokadus6036
@popatraokadus6036 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@user-be4mw9lp8w
@user-be4mw9lp8w 2 года назад
सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🌷 🌸 🌹
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 года назад
मी वाचनार जीवनविद्या दर्शन😇🥳🥳🥳🤩🤩❤️🌟❤️
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 года назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन देवा
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 года назад
#. Divine thought jeevan Vidya philosophy ♥️ परमपुज्य सदगुरु श्री वामनराव पै दिव्य ज्ञानाची बरसात करत आहेत. 🙇🙏🌹 देवा सर्वाचं भलं कर 🌹 कल्याण कर 🌹सर्वाचा संसार सुखाचा कर🌹 सर्वाची भरभराट होवू दे🌹 सर्वाची मुले सर्वगुणसंपन्न होवू दे🌹 राष्ट्राची उत्तम नागरिक होवू दे🌹 कृतज्ञता पुर्वक अनंत कोटी वंदन सद्गुरु राया🙏🙏🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 2 года назад
जीवनविद्येचे ग्रंथ यात्रा म्हंजे स्वत: सह जगाला सुखी करण्याचा ज्ञान तीर्थ यात्रा!🙏🙏🙏
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 2 года назад
श्रीमंत होण्यासाठी मनाने श्रीमंत असणं गरजेचं आहे.मनाने श्रीमंत कसं व्हायचं? तर सर्वांचं भलं होवो,सर्वांना ऐश्वर्य लाभो (विश्वप्रार्थना) असं मनापासून वाटणं याला मनाची श्रीमंती म्हणतात! समजा,सुरवातीला मनापासून नाही जमत,तर नुसतं मुखाने म्हणत तरी रहा (विश्वप्रार्थना) कारण हळूहळू ते मनापासून व्हायला लागेल!! आणि मनात श्रीमंती आली कि तुम्ही श्रीमंत,आरोग्यसंपन्न होणारच! कारण मनःस्थिती बदलली कि तुमची परिस्थिती बदलणारच!
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
मनानं श्रीमंत होणे म्हणजे लोकांचं, मनापासून भलं व्हावं असं वाटन .... Thank you 🌹🌹
@ashokgosavi1644
@ashokgosavi1644 2 года назад
व्यक्तिमत्व विकास घडवायचा असेल तर ग्रंथदिंडी करणे फार महत्त्वाचे आहे कारण सद्गुरू सांगतात ग्रंथ दिंडी हा माझा प्राण आहे आणि ग्रंथाचे वाचन करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 года назад
जो मनाने श्रीमंत होतो ना तो हळूहळू शरीराने श्रीमंत होतो ,श्रीमंती त्याच्याकडे चालत येते मनाने श्रीमंत होणे म्हणजे काय? आपल्याला मनापासून दुसऱ्याचं भलं व्हावं असं वाटलं पाहिजे जर मनापासून नाही वाटलं तर सद्गुरू सांगत आहेत तोंडाने म्हण म्हणता म्हणता वाटायला लागेल त्यासाठी प्रार्थना म्हणायला सांगत आहेत सद्गुरू 🙏🙏 विचारांमुळे आपल्या शरीरात रासायनिक प्रक्रिया तयार होतात 🙏🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "श्रीमंत व आरोग्यसंपन्न कसे होणार" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 года назад
लोकांच भलंवाव कल्याण भरभराट होऊदे अस मनापासून वाटल पाहिजे.gratitude pai mauli.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 2 года назад
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे टॉप ला जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 года назад
श्रीमंत व आरोग्यसंपन्न होण्याचा राजमार्ग सद्गुरू सांगत आहेत 🙏🙏💐💐🌹🌹 अनंत कोटी कृतज्ञता देवा 🙏🙏💐💐🌹🌹
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर...अस नुसतं तोंडाने म्हण.......सुंदर मार्गदर्शन 🙏🙏thank you so much satguru mauli 🙏🙏
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 года назад
प्रार्थना म्हणता म्हणता, मन प्रार्थनेत रममान होईल. प्रार्थनेत मन रमेल.
@chandrakantsalavi5280
@chandrakantsalavi5280 2 года назад
अतिशय सुंदर प्रवचन कोटी कोटी वंदन माऊली धन्यवाद 🌹💐
@ashoklende7626
@ashoklende7626 2 года назад
देवा सर्वांना चांगली बुध्दी दे देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचे संसार सुखाचे कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांचा उत्कर्ष उन्नती होऊ दे.🙏🌹
@leelachaudhari169
@leelachaudhari169 Год назад
ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचले पाहिजे खूप छान मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏
@ashkhatave3194
@ashkhatave3194 2 года назад
ग्रंथयात्रा ही खरी तीर्थयात्रा आहे, सद्गुरूंच्या ग्रंथात ज्ञानाचे तीर्थ आहे..सदगुरू श्री वामनराव पै
@bharatisawant9566
@bharatisawant9566 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या कराड "
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
तुच आहेस तुझे जीवनाचा शिल्पकार
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 года назад
ग्रंथ यात्रा म्हणजे खरी तीर्थ यात्रा
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
समाज सुखी झाला तर व्यक्ती सुखी होणार आहे
@saritachavan707
@saritachavan707 2 года назад
ग्रंथ दिंडी म्हणजे ग्रंथ यात्रा. 🙏ग्रंथ यात्रा हि खऱ्या अर्थाने तीर्थ यात्रा 🙏🙏थँक्यू सद्गुरू 🙏थँक्यू दादा 🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 года назад
ग्रंथदिंडी ही तिर्थयात्रा आहे.आपण जे करू त्याने समाजाचे भले झाले पाहिजे. सद्गगुरू श्री वामनराव पै. धन्यवाद माऊली. 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌺🌺
@poojaghadigaonkar6600
@poojaghadigaonkar6600 2 года назад
सदगुरू चरणी कोटी कोटी🙏🙏 सदगुरू लिहिले गंथ वाचाल तर तुमचे भले झालेल्या शिवाय राहानार नाही जय सदगुरू
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
As you think so you become. GRANTHDINDI is the surest solution for mind concentration. We have to think about social welfare. # SATGURU PAI MAULI
@leenakale3888
@leenakale3888 2 года назад
वंदनिय सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🌹🌹🌹 दादांना वाढदिवसाच्या अनंत अनंत कोटी कोटी वंदन🌹दादांना उदंड आयुष्य लाभो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना 🌹देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹
@shodhshrushtricha..6194
@shodhshrushtricha..6194 2 года назад
बहुतेक तिर्थयात्रेला जातात त्यांना ज्ञान मिळत नाही.कारण तिर्थयात्रा म्हणजे काय याचे ज्ञान नसते.लोकांनी सांगितले म्हणून ते गेलेले असतात. Greate Sadguru 🎉
@arunapawar7851
@arunapawar7851 2 года назад
ग्रंथदिंडी ही खऱ्या अर्थाने तीर्थयात्रा आहे कारण त्याच्यामध्ये सद्गुरु चे ज्ञान असते खूपच सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत 🙏🏻🙏🏻🌹🌹 खूप खूप धन्यवाद माऊली, 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🌹🌹
@archanamulik6377
@archanamulik6377 2 года назад
ग्रंथ दिंडी हा सद्गुरुंचा प्राण आहे.
@pranalijikamde5518
@pranalijikamde5518 2 года назад
सद्गुरुंना नमस्कार
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 года назад
खूपच सुंदर प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू🙏🙏
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 2 года назад
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद सद्गुरू माऊली.
@mirabhavsar173
@mirabhavsar173 2 года назад
पुण्य मिळविनाच मार्ग जनता जनादनाची सेवा करणे समाजाची सेवा करणे लोकांचे अज्ञान दूर करणे
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Год назад
विश्व संत नामयोगी ज्ञानयोगी परब्रह्म सच्चिदानंद सदगुरू, युगपुरुष, भारतरत्न श्री वामनराव पै यांच्या चरणी अनंत कोटी वंदन कृतज्ञता आभार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
Ati Sundar Margdarshan Thanks Mauli
@The_MH12_Gamer
@The_MH12_Gamer 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा,तुमचे मार्गदर्शन आम्हास सतत मिळत राहो,आणि तुमचा कृपाआशिर्वाद आमच्यावर राहो हीच सदिच्छा💐🎂विठ्ठल विठ्ठल🎂💐
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@manishkolhe2941
@manishkolhe2941 2 года назад
ग्रंथ दिंडी केल्याने सदगुरू सेवा, संत सेवा, ईश्वर सेवा, समाज सेवा घडते आणि आत्म्य सुख मिळुन आपण मनाने व पैश्यानी श्रीमंत होतो.
@jayshreepatil4457
@jayshreepatil4457 2 года назад
*आपण समाजात राहतो. समाज सुखी तर आपण सुखी* , समाज दुखी तर आपण दुःखी. म्हणजेच *आपण जे काही करू त्याने समाज सुखी झाला पाहिजे* तरच आपण सुखी होऊ शकतो. *म्हणून जनता जनार्दनाची सेवा हा पुण्याईचा मार्ग* आहे. *समाज आणि व्यक्ती* नाण्याच्या *दोन बाजू* आहेत . हा *संबंध लक्षात घेऊन जीवन जगणे म्हणजे कला.* आणि ही कला जो आत्मसात करेल तोच खरा *कलावंत* . ही कला शिकवणारे *सद्गुरु पै किती बुद्धिवंत* 🙏🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Granth yatra hi tirthayatra aahe. 👌👌🙏🙏Thank u mauli.
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर,देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ,देवा सर्वांची मुले टाॅप ला जाऊ दे ,देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षण कर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवूदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना मिळूदे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
धन्यवाद माऊली 🙏🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 года назад
मनाने जो श्रीमंत होतो तो शरीराने ही श्रीमंत होतो. सर्व लोक सुखी व्हावे, लोकांचे भले व्हावे हे मनापासून वाटणे म्हणजे मनाची श्रीमंती.. छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Год назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 2 года назад
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 2 года назад
ग्रंथ दिंडीमुळे अनेक समस्या दूर होतात. समाज आणि व्यक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज निर्माण होत असतो. आपण जे करतो त्यातून समाजाचे भलं होणार आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. देवा सर्वांना सुखी ठेव.
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 года назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरु सौ माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबासकोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 года назад
देवा सर्वांची भरभराट कर
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
Satguru Vamanrao Pai says that as you think so you become.
@kumudmhaskar1560
@kumudmhaskar1560 2 года назад
तुम्ही जे करता ते देवा जवळ मागता, हा जीवनविदयेचा महत्वाचा सिद्धांत आहे.
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
ग्रंथ यात्रा हि तीर्थ यात्रा आहे सद्गुरूच्या ग्रंथाचा प्रसाद आहे धन्यवाद माऊली 🙏🌹🌹🙏
Далее
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Просмотров 92 тыс.
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн