एक अविस्मरणीय निरोप समारंभ व स्वागत समारंभ सीईओ सोलापूर
जिल्हा परिषद सोलापूरच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे (IAS) मॅडम यांना निरोप समारंभ देण्यात आला व तसेच नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम (IAS) सर यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता त्यानिमित्ताने या कार्यक्रमाची क्षणचित्रे....
22 сен 2024